दादा तुम्हाला लाखो लोकांचा आशीर्वाद नाही तळतळाट मिळाला आहे....
@pratikshabhor73598 сағат бұрын
महोदय पाटील, वळसे पाटील यांच एवढं आज तुम्ही कौतुक करताहेत तर मग तुम्ही वळसे पाटील यांना का सोडलं होतं बरं...? मग आम्ही असं समजायचं का " राजकारणी व्यक्ती ही आप आपल्या राजकीय सोयीनुसार खोटं बोलत असते...??
@prakashawate32574 сағат бұрын
तुम्ही दोघांनी मिळून दुसरा कोणताही कार्यकर्ता मोठा होवू दिला नाही ही सत्य परिस्थिती आहे
@Hotstar-Media8 сағат бұрын
सगळ्या तालुक्याला माहितीये कोण कस जिंक्कलेय.... जनेतचा मनात निकम साहेब च राहणार...तुम्ही कधी च लोकांचे मनातून उतरले ...तुमचे साहेब जिंकून पण हरले..
@Sagar59967 сағат бұрын
आंबेगाव कराणी देवदत्त निकम यांच्या सारखा तरुण कार्यकर्त्यां ला संधी दिलीच होती हे स्पष्ट दिसतोय निकाल. पण पिपाणी नी विजय दूर नेला मान्य करा
@rahulhagawane75454 сағат бұрын
दादा यांच्यामुळेच तुम्हाला लोकांनी 2019आणि 2024 ला नाकारले आहे
@anantnanware2 сағат бұрын
😮
@suvarnagawade55367 сағат бұрын
दुसरा निकम नावाचा उमेदवार जर उभा नसता केला तर देवदत्त निकमच निवडून आले असते तेच मतदान देवदत्त निकमला पडले असते तर देवदत्त निकम विन आहेत असं समजायला काही हरकत नाही
@babumo71894 сағат бұрын
दादा मी तुमचाच कार्यकरता आहे ,पण तुम्ही खासदार असताना,कल्पनाताईनी जी टक्कर दिली त्यापेक्षा कितीतरी पटीने निकमने टक्कर दिली,नव्हे जनसामान्यांनी तुम्हा सर्वाना सळोकीपळो करुन सोडले हे बाकी खरे😂😂
@DipakWayal-z2v6 сағат бұрын
दादा भविष्यात तुमची वाटचाल नक्कीच अवघड आहेत तुम्हाला मोठे शिवसेने केले होते हे विसरू नका
@akshayshinde73047 сағат бұрын
तुम्ही काहीही म्हणो पण आत्मचिंतन करा आणि जनतेच्या मनात फक्तं निकम साहेब आमदार आहे आणि तुम्ही म्हणता खालच्या बाजूला टीका केली पण ती टिका पण खरी होती हे पण विसरू नका
@AvdhutGholap3 сағат бұрын
अहो दादा पवार साहेबानी तुम्हाला खुप मोठ केलय मराठा लॉबी म्हणून विसरलात वाटत
@baludighe17044 сағат бұрын
तुम्ही पण बोलले , देवदत्त ला पाडा पाडा मग तुम्हाला काय भेटलं ?
@mangeshkapadi87708 сағат бұрын
पैसा kiti वाटला ते pn सांगा
@namdevraskar45372 сағат бұрын
दादा तुम्ही ' नी वळसे पाटील यांनी एकमतांनी अरुण भाऊ यांना संपवीली का २
@SagarNicht.at15 сағат бұрын
दादा तुम्ही चुकीच्या माणसाला साथ दिली .जनतेचा रोष ओढून घेवू नका स्वातावर
@SagarNicht.at15 сағат бұрын
शरद पवार बोलले पाडा पाडा हे नैतिकतेला धरून नाही .तुम्ही निकम ला पाडा पाडा हे बोलले नैतिकतेला धरून आहे का .?
@ShivaniMhaske-x5b2 сағат бұрын
डमी उमेदवार नसतील तर वळसे पाटलाना विजयी करुन दाखवा
@jswaykarh8 сағат бұрын
म्हणूनच चांगले लोक राजकारणात येत नाही
@KrushnaPote-g6j7 сағат бұрын
सत्तेची उब कोणाला आहे हे स्वतःच्या मनाला विचार.
@prabhakargorade72187 сағат бұрын
Only Nikam Saheb❤
@sanjaybadhekar78664 сағат бұрын
तुम्ही 15 वर्ष काय दिवे लावले ,पैसे घेऊन तुम्ही शांत बसले असे लोक बोलतात
@SonuBhor3 сағат бұрын
जनता पुन्हा कधी तुमच्या दोघान मागे राहणार नाही
@MatoshrreHorse8 сағат бұрын
तुम्ही हरले अरे काय नाय फायदा झाला
@jyotidukare46198 сағат бұрын
Only Nikam saheb
@ketankhandale97725 сағат бұрын
डोक्यावर परिणाम झालाय यांच्या
@DipakWayal-z2v6 сағат бұрын
पैसा कुठे कुठे आणि किती वाटलं हवेत होतीच जनतेने नाकारले लीड असते तर ठीक पण 1100 लीड आणि 80000 चे लीड यात फहरक nahika
@swapnilshejwal32366 сағат бұрын
Patil🚩🚩 ✌✌
@sairajhagawane24517 сағат бұрын
साहेब तुमच्या चॅनलचे प्रथमतः आभार,कारण तुम्ही कमेंट चालू ठेवता.काही चॅनल सारखे बंद नाही ठेवत.
@marutisahadeobhor6766 сағат бұрын
तुमच्या अशा बोलण्यानेच शिवसैनिकांनी तुम्हांला पाडलं
दादा मतदार संघात येवढा शेतक-यांचा विकास झाला आहे कि, प्रत्येक गावात पाच दहा मुलांची लग्न झाली नाही.हे माहीत आहे का ? एक कॉलेज एक कारखाना येवढाच तुमच्या वळसे पाटलांचा विकास का ?