Рет қаралды 110,716
#BolBhidu #NikhilKamath #Zerodha #TheGivingPledgeCampaign
टिपिकल मिडल क्लास फॅमिली मधला एक मुलगा आणि या मुलाचा, चवदाव्या वर्षी स्कूल ड्रॉप आउट होण्यापासून ते 33 व्या वर्षी सेल्फ मेड बिलियनेर बनण्याचा प्रवास. ८ हजार रुपये पगारापासून ते ९ हजार करोडची कंपनी उभारण्यापर्यंतचा प्रवास. ही कंपनी म्हणजे झिरोडा आणि हा मुलगा म्हणजे निखील कामत.
झेरोडा म्हणजे भारतातली सगळ्यात मोठी स्टॉक ब्रोकिंग फर्म आहे असं आपल्याला म्हणता येईल आणि निखील कामत म्हणजे भारतातला सगळ्यात तरुण अब्जाधीश... बरेच दिवस ही कंपनी आणि या कंपनीला अतिशय लहान वयात यशाच्या शिखरावर पोहोचवणाऱ्या दोन भावांचं कौतुक होत होतच. पण आता अजून एका गोष्टीसाठी या कंपनीचं आणि कंपनी मोठी करणाऱ्या निखीलचं कौतुक करण्यात येतंय. ते कारण म्हणजे, ब्रोकरेज फर्म झिरोडाचे को फाउंडर असलेल्या निखिल कामत यांनी आपल्या संपत्तीपैकी निम्मी म्हणजे 50 टक्के संपत्ती दान करण्याचा निर्णय घेतलाय.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : BolBhiduCOM
➡️ Twitter : bolbhidu
➡️ Instagram : bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/