Nikhil Shedge Vastav 54 : खोटी दिव्यांग प्रमाणपत्र सादरकरुन IAS कसे बनले? गैरप्रकारांची A TO Z कहाणी

  Рет қаралды 65,930

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#vastav #poojakhedkar #IAS #abpमाझा #abpmajhalive #budgetsession #parlimentsession #UnionBudget2024 #BudgetLive #Budget2024 #NirmalaSitharaman #FinanceMinister #GDP #IncomeTax #manojjarange #maharashtrapolitics #EkanathShinde #ajitpawar #devendrafadnavis #mumbairains #rainupdates #maharashtrarain #pmmodi
Budget 2024 | Budget Live Today | Budget Marathi | Union Budget 2024 | Nirmala Sitharaman | Nirmala Sitharaman live | Finance Minister live | PM Narendra Modi Speech On Budget | Modi 3.0 Union Budget | Sensex Nifty | Stock Market Live | Income Tax slab live update | Budget 2024 live update | Share Market live | Investment after budget | Crypto Currency | Income Tax | Budget Live Update | Budget Highlights 2024 | Budget Highlights live | Budget Highlights 2024 latest | budget highlights 2024 breaking news
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates

Пікірлер: 211
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 Ай бұрын
SC ST ना पण क्रिमी लेअर लावला पाहिजे कारण श्रीमंत SC ST गरीब SC ST च्या जागा घेतात.
@ashokwarke371
@ashokwarke371 Ай бұрын
उत्पन्नाचे बंधन आहे.
@sanjanamathkar9268
@sanjanamathkar9268 Ай бұрын
Sarvana cremilier lava aata.
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 Ай бұрын
@@ashokwarke371 SC ST nahi
@BhijayaBhijaya-im7cs
@BhijayaBhijaya-im7cs Ай бұрын
बरोबरच मी गौतम भालेराव sc category तून अहे
@GreatMarathaNation
@GreatMarathaNation Ай бұрын
SC st chya lokana he kalat nahi ki kahi shrimant stsc lok tyanche fayde khat ahet. Tyani hya exam tyanchya malkiche ahe ase samjayla suruvat keliy.
@kailasrahane1036
@kailasrahane1036 Ай бұрын
पुर्ण देशातील सर्व आय एसवालयांची संपुर्ण चौकशी व्हावी. सर्व कारनामे जनतेसमोर यावे. भ्रष्टाचारी जनतेला कळु द्या.
@user-gb9oh2zm9r
@user-gb9oh2zm9r Ай бұрын
एका दिव्यांग व्यक्तीचं seat खाल्लंय हिने 😢😮. हलकट कुठली 😊
@kishna605
@kishna605 Ай бұрын
😂
@ashishkulkarni2005
@ashishkulkarni2005 Ай бұрын
असे भरपूर आहे चांगले असुन पण दिव्यांग दाखवतात व एसटी मध्ये अर्धे तिकीट करून घेतात
@laxmanpatil3860
@laxmanpatil3860 Ай бұрын
मनोज सोनी यांची सुद्धा एक वेळेस इंटरव्यू घ्या साहेब या माणसाचे भरपूर भ्रष्टाचार बाहेर येणार म्हणून याने राजीनामा दिला आहे
@manohardabhane3397
@manohardabhane3397 Ай бұрын
मंदार गोंजारी सर खुप छान विश्लेषण धन्यवाद 🙏🙏
@mahindpatil9155
@mahindpatil9155 Ай бұрын
खोडकर मुन्नी असा एक सिनेमा काढून या कुटुंबाची सगळी हिस्टरी जगासमोर आणली पाहिजे
@latakatore9114
@latakatore9114 Ай бұрын
😂😂😂😂
@rohitchoughule4826
@rohitchoughule4826 Ай бұрын
Khodkar मुन्न😂😂😂
@GreatMarathaNation
@GreatMarathaNation Ай бұрын
Khodkarchi munni (Pinkicha ashirvad) ase naav have
@user-kb1th4hx8z
@user-kb1th4hx8z Ай бұрын
पूजा चे सर्व शालेय व पदव्या कायमचे रद्द करावे तसेच तिच्या पालकांची सर्व संपत्ती जप्त करावी.यात जे करणारे सर्व आरोपी व सह आरोपी पदाधिकारी यांची ही संपत्ती जमा करावी कठोर शासन झालंच पाहिजे 😡😡😡
@NileshDarekar-jo8iv
@NileshDarekar-jo8iv Ай бұрын
💯 अगदी बरोबर आहे , अशा प्रकरणांनवर वेळीच योग्य ती कारवाई झालीच पाहिजे
@kiranchaudhari3138
@kiranchaudhari3138 Ай бұрын
अब पूजा खेडकर कि news सून सून कर मुझे उस्से प्यार हो गया है 🎉
@himanshukhandwe6006
@himanshukhandwe6006 Ай бұрын
मंदार भाऊ 💪💪💪
@dilipkamble5607
@dilipkamble5607 Ай бұрын
IAS साठी एवढं wrong cut करुण देखील भांड फुटल न्हवत पण पोरीन पुण्यात पचका केला राव ,आता बस बोम्बलत. यालाच म्हणतात ना घर की ना घाट की.
@sureshkukade9108
@sureshkukade9108 Ай бұрын
लोकशाही विकल्या गेली सत्तेतुन पैसा पैशातून सत्ता पक्ष गब्बर नोकरशाहि गब्बर सामान्य माणुस त्रस्त :
@sureshkukade9108
@sureshkukade9108 Ай бұрын
20/टक्के 40/टक्के 75/टक्के 60/ टक्के हा प्रकार उच्चस्तरीय चौकशीसाठी जरूरी
@chandrakantmakone970
@chandrakantmakone970 Ай бұрын
धन्यवाद एबीपी माझा..... आपण करीत असलेल्या पोलखोल बद्दल...
@sureshjare2271
@sureshjare2271 Ай бұрын
Very well going, Vanjari sir. & ABP maza for yr deep search against UPSC & govt medical failure..... Well going, keep it up
@sureshjare2271
@sureshjare2271 Ай бұрын
Sorry for wrong surname. Mandar Gonjari.
@IlluminatingConversation-qq9ui
@IlluminatingConversation-qq9ui Ай бұрын
Total 420 Family
@Anubhav_79
@Anubhav_79 Ай бұрын
Justice for real divyang's
@janardangite4540
@janardangite4540 Ай бұрын
२०१४ नंतर हा घोळ सुरू झाला आहे.
@rohitbiradar1877
@rohitbiradar1877 Ай бұрын
मी 90% अंध अपंग आहे मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो पण पुस्तक वाचण्यास त्रास होत असल्यामुळे मी व्हिडिओ ऑडिओ ऐकू ऐकू अभ्यास करतो. काही अपंग मुले हुशार राईटर घेऊन जाऊन परीक्षा पास होत आहेत. आम्ही अभ्यास करून देखील पास होत नाही त्यामुळे राईटर च्या ऐवजी अपंग मुलांना परीक्षा देण्यासाठी स्वयंचलित यंत्र काढण्याची मागणी करावी
@powerzone3640
@powerzone3640 Ай бұрын
गोवारीकर साहेब तुमचं खूप खूप अभिनंदन तुम्ही या प्रकरणाच्या खूप खोलात जाऊन हे प्रकरण उघडकीस आणल्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन
@user-kx1du8it4m
@user-kx1du8it4m Ай бұрын
बापरे एकंदरीत भयंकर प्रकार होतात तर😢
@AimUPSC-l5q
@AimUPSC-l5q Ай бұрын
Own scribe मुळे copy केली जाते हे ऐकून होतो आता प्रत्यक्ष पाहून खूपच मोठा धक्का बसला आहे. तरीच एवढे blind लोक पहिल्या प्रयत्नात IAS, PO होत होते
@BalasahebJagtap-rx9xu
@BalasahebJagtap-rx9xu Ай бұрын
Very very good wark gunjari sir
@vidyadharaujkar9321
@vidyadharaujkar9321 Ай бұрын
स्पेशल सुविधा घेऊन सध्या कार्यरत असलेल्या सर्व उच्च पदस्त अधिकार्यांची कसुन चौकशी होणे आवश्यक आहे
@ashishkulkarni2005
@ashishkulkarni2005 Ай бұрын
प्रामाणिक विद्यार्थ्यानी आता UPSC सोडावी का ? गुपचूप शेती करा, धंदा नाहीतर खासगी नौकरी करा.. आई वडिलांना स्वप्न दाखवू नका
@laxmanpatil3860
@laxmanpatil3860 Ай бұрын
अशी चांगली माहिती आणि खरी माहिती दिली तरच बातमी पाहावीशी वाटते नाहीतर बरेच न्यूज चैनल नुसता धंदा झालेला आहे
@user-zs5nm9fh8w
@user-zs5nm9fh8w Ай бұрын
पैसे वाले मठ जरी असले ते मोठे होतात गरीब लोक हुशार जरी असले तरी ते माघ राहतात
@therq4
@therq4 Ай бұрын
निखिल शेडगे, तुमच्या हिंमतीला सलाम. मंदार, तू सुद्धा अतिशय उत्तम कव्हर केलं आहेस. Keep it up
@Don-si4gk
@Don-si4gk Ай бұрын
मंदार पुजा खेडकर किंवा आणखी काही जे खोटे कागदपत्रे देऊन ias किंवा ips झालेत त्या सगळ्यांना पुन्हा एकदा.1 खान सर 2 अलख पांडे सर 3ओझा सर 4विकास सर यांचा बेंच समोर बसवा सगळे कायमचे घरी जातील. कारण हे देशातले टॉपचे सर आहेत.
@masterjonny4238
@masterjonny4238 Ай бұрын
News channel mule sarve correption pudhe yetat 👍👍👍👍👍👍👍
@lochanmajnu
@lochanmajnu Ай бұрын
जसे दाभोलकर पानसरे प्रकरणात छोटे मासे गळाला लागले तसेच या प्रकरणी होईल
@Sms14545
@Sms14545 Ай бұрын
EWS मध्ये सर्वात मोठा घोळ आहे. तिकडे बघा. भरपूर सापडतील. पण पुरावा असेल तरच बोलणे योग्य ठरते. नाही तर मानहानीचा दावा दाखल केलातर प्रॉपर्टी विकूनही भरपाई होणार नाही. त्यामुळे आपण काहीच बोलू शकत नाही.
@bharys2237
@bharys2237 Ай бұрын
Good planning and strategy by Khedkar.. everything will cool down and people will forget it in a few weeks.. she’ll file tons of litigations and will eventually join the work silently. Remember, she’s still an IAS, even today. Not sure why she hasn’t been fired yet even after not showing up in LBSNAA before given deadline.
@jayashripatil3438
@jayashripatil3438 Ай бұрын
अगदीं बरोबर माहिती आहे चौकशी करा
@pandharinathmore1366
@pandharinathmore1366 Ай бұрын
Great work Mandar
@laxmanpatil3860
@laxmanpatil3860 Ай бұрын
मोदी काळामध्ये यूपीएससी मध्ये सुद्धा भ्रष्टाचार होऊ लागला क्या बात है ना खाऊंगा ना खाने दुंगा सर्व बीजेपी आता प्रत्येक क्षेत्रामध्ये खाणारी झालेले आहे
@vishalpawar9729
@vishalpawar9729 Ай бұрын
थोडक्यात हे क्लासेस जे हजारो कटी रूपये कमावतात हे सगळं ज्ञान तेच देतात अगोदर चौकशी करायची असेल तर क्लासेस चा करा व आता पर्यत सर्वात जास्त कट आॕफ दिव्यांग उमेदवाचे जातात.हे कसे माझ्या सारख्या माणसाला समजत नाही
@dattatraygadakh9165
@dattatraygadakh9165 Ай бұрын
मंदारसर हे असले प्रकार तुमच्या चायनल मार्फत ज़नतेसमोर आणावे हिच विनंती
@babasahebrgaikwad8806
@babasahebrgaikwad8806 Ай бұрын
मंदार गोंजरी आपणांस या बाबत एक विनंती आहे की दीव्यांग चे नेते म्हणून जगात मिरवणारे बच्चू भाऊ कडु यांची एक मुलाखत घ्या कारण यामुळे दिव्यागाना न्याय मिळेल
@smitabhosale6530
@smitabhosale6530 Ай бұрын
Ya sathi bacchu kadu siranni pan pude aale pahije ani tyanni ch awaz uthavla pahije
@user-tz2ji1zx4u
@user-tz2ji1zx4u Ай бұрын
उत्तराखंड मध्ये जी व्यक्ती आहे ती ओम बिर्लाची मुलगी आहे .
@PranavBhosale18
@PranavBhosale18 Ай бұрын
Nahi re nitika khandelwal vishyi bolat ahet
@gpatil863
@gpatil863 Ай бұрын
सखोल चौकशी केली तर ह्या प्रकरणापेक्षा मोठे मोठे प्रकार समोर येतील. आपण विचारही करू शकत नाही. म्हणून सर्वांची कठोर चौकशी झालीच पाहिजे.
@artimusic8900
@artimusic8900 Ай бұрын
Thanks..... मंदारजी
@user-pc2lk5zv1z
@user-pc2lk5zv1z Ай бұрын
निलंबित करा ❤❤❤❤
@laxmanpatil3860
@laxmanpatil3860 Ай бұрын
यूपीएससीच्या ठिकाणी असे सर्टिफिकेट मिळत असतील आणि त्याच्यावर नोकरी ही ग्राह्य धरल्या जात असेल तर इतर प्रमाणपत्र घेऊन महाराष्ट्रात किती लोकांनी नोकरी मिळवली हा पण मोठा प्रश्न आहे शासनाने लवकरात लवकर यासंबंधी एक कमिटी नियुक्त करावी व त्याचा अहवाल मागवावा
@satyjeet4059
@satyjeet4059 Ай бұрын
सर्टफिकेत देणाऱ्या डॉ,वर आगोदर केस करून त्यांना शिक्षा झाली पाहिजे, त्या नंतर उमेदवाराला शिक्षा झाली पाहिजे
@snehalsarkates4638
@snehalsarkates4638 Ай бұрын
सर तुमच्यामुळे आज खूप महत्त्वाची माहिती कळाली यूपीएस यूपीएससी मध्ये किती किती भ्रष्टाचार होतो हे कळाले जे खरोखरच हॅंडीकॅप आहे त्यांना त्यांना त्यांचा फायदा मिळतं नाही
@sureshkukade9108
@sureshkukade9108 Ай бұрын
20 चे दोन तिन टक्के वाढ ग्राह्य असू शकते पण 40/टक्के 58/टक्के 75/ टक्के अंधेर नगरी चौपट राजा
@PramilaTemgire
@PramilaTemgire Ай бұрын
मदार सर आभारी आहोत
@user-qj4im3ou2g
@user-qj4im3ou2g Ай бұрын
मंदार साहेब, यावरून हे लक्षात घेतले पाहिजे की, पैसा खर्च केला की भ्रष्टाचार करून काही ही करता येते.
@chandrashekharwankhade4566
@chandrashekharwankhade4566 Ай бұрын
Ya Puja Khedkar Prakarnavar aata paryant cha saglyat best Video ahe ha...tumha doghanch karav tevd kautuk kami ch ahe.
@vandanadhiwar879
@vandanadhiwar879 Ай бұрын
अजून काय काय लपवून ठेवले ते काढा बाहेर सगळं आशा लोकांना पाठीशी घालते तरी कोणी
@sevenneon.
@sevenneon. Ай бұрын
😂50% IAS suspend करणार वाटत मंदार शेठ 😂
@ashishkulkarni2005
@ashishkulkarni2005 Ай бұрын
झालेच पाहिजे.. प्रामाणिक उमेदवार ह्यांचा हक्क मारला जातोय
@vikas_0707
@vikas_0707 Ай бұрын
सारा खेळ २०१४ नंतरच चालू झाला असे यांच्या संवादातून दिसून येते आहे
@vidyadharmodak4754
@vidyadharmodak4754 Ай бұрын
UPSC ,own scribe च्या निमित्ताने सरळ सरळ copying allow करतय😮😮ह्या मध्ये retired IAS officers चा फार मोठा हात आहे😮😮सगळा भोंगळ कारभार आहे. .IAS munnabhai😂
@laxmanpatil3860
@laxmanpatil3860 Ай бұрын
हे सर्व ऐकून मला कळाले मनोज सोनी यांनी का राजीनामा दिला
@jayashripatil3438
@jayashripatil3438 Ай бұрын
क्षीमंत पैसा वशिला ज्याच्या जवळ आहे बुध्दी हूशारी नसली तरी चालेल त्यांची मुले मोठया पदांवर आहेत सगळयाचा डिपार्टमेंट मध्ये आहे
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 Ай бұрын
अधिकाऱ्याची मुलंमुली अधिकारी होणार व मोठ्याची मुलंमुली अधिकारी होणार. कायदा कडक करायला हवा तरच शक्य आहे. धन्यवाद मुलाखती बद्यल.
@user-rt6cq2yj7b
@user-rt6cq2yj7b Ай бұрын
मनोज सोनीची चौकशी करून जनतेपूढे सत्य स्थीती माडावी व mpsc upsc ची पाच वर्षांपासून विद्यार्थी ची चौकशी करावी
@user-zv4dl8su2n
@user-zv4dl8su2n Ай бұрын
Very brilliant anchor.
@lekhakadekar2107
@lekhakadekar2107 Ай бұрын
Right point la note kela tumhi good upsc enquiry karelch doctor peksha .... Kuni nahi paise sathi kahi kartil enquiry basva
@SanjayPatil-cx6fh
@SanjayPatil-cx6fh Ай бұрын
पूजा खेडकरचे सुध्दा असेच झाले आहे, अशा बातम्या आहेत. एम्सने ४७ टक्के पूजा खेडकर लाही अंपगत्वाचा दाखला दिला आहे, एका बातमीत म्हटले आहे.
@jairajenterprises7680
@jairajenterprises7680 Ай бұрын
अरे बाबा ते केन्द्र कोर्ट आहे. कोर्ट च्या आदेशांचे पालन UPSC ne केले. काहितरी चिरीमिरी घेऊन. खेडेकर ला पण कोर्ट चा आदेश होता UPSC la. मग केन्द्र खरे कोण आहे
@MLTR-1995
@MLTR-1995 Ай бұрын
ABP माझा, तुम्ही लई मागे लागलाय राव 😂 तुम्ही एक side by side detective agency chalu करा, मोककार customer मिळतील
@madhukarpatil3938
@madhukarpatil3938 Ай бұрын
सर तुम्ही याच्यातल संपुर्ण पोल खोल करा हि तुम्हाला विनंती
@popatpisal1764
@popatpisal1764 Ай бұрын
यू. पी. एस. सि. कमिटी. किंवा बोर्ड हीच भ्रस्टाचारी असे वा टते....... ...... .... .. .................... ही कीड नाहीसी करा. या सरकारची चूक 100%
@smitabhosale6530
@smitabhosale6530 Ай бұрын
2014 pasun he sarv chalu ahe.... M sarkar 😂
@gpatil863
@gpatil863 Ай бұрын
मीडिया ने पूर्ण लक्ष घातलं पाहिजे. ह्या सर्व यंत्रणा सुधारतील
@user-pc2lk5zv1z
@user-pc2lk5zv1z Ай бұрын
Super sar
@shivamsaoji
@shivamsaoji Ай бұрын
Actual disabled person vr khup anyay hot aahe 😢, hyavar karvai whayla pahije
@AimUPSC-l5q
@AimUPSC-l5q Ай бұрын
Very shocking 😮
@vijaypatole728
@vijaypatole728 Ай бұрын
BUT WE HAVE" LIMITS" OF OUR CONSTITUTIONAL.FRAMEWORK. TOO .(?)(?) AND RULE OF LAW MUST.PREVAIL. !
@sharadbhosale9554
@sharadbhosale9554 Ай бұрын
डॉक्टर यांनी आता खाटकाचा धंदा करावा
@kaitanmain1653
@kaitanmain1653 Ай бұрын
आभाळच फाटले तर ठिगळ कुठे लावणार?
@ashokwarke371
@ashokwarke371 Ай бұрын
person's who are not physically fit,how they are in govt.service?.
@sheshraoramteke5450
@sheshraoramteke5450 Ай бұрын
Neet and iit मध्ये प्रवेशांची सुध्दा चौकशी झाली पाहिजे
@dilipkankal1311
@dilipkankal1311 Ай бұрын
भाऊ त्या अधिकाऱ्याचे नाव सांगा
@KodilkarKodilkar
@KodilkarKodilkar Ай бұрын
भयानक वास्तव आहे
@balkrushnapore9585
@balkrushnapore9585 Ай бұрын
मा.मंदारजी.गोंजारी साहेब. तुम्ही कितीही पुरावे .गोळा केले तरी. आपली.न्याय व्यवस्था.विकावू आहे. मग.ते तालुका.कोर्ट ते देशातील सर्वोच्च न्यायालय .हमाम.में.सब.नंगे तिचा बाप.सगळ्यांना.खिशात घालून .फरार झालाय .तीला.महाराष्ट्रा बाहेर.नियुक्ती.मिळेल.घंटा.काहीहोनार नाही नमस्कार
@nikhilraj3155
@nikhilraj3155 Ай бұрын
एक आहे की हा शेडगे माणूस खूप हुशार आणि प्रामाणिक आहे.... त्याची दखल घ्यायला पाहिजे आणि सर्व scribe घेणाऱ्यांची आणि fake handicapped ची समिती द्वारे पडताळणी करा.
@rahulwable6924
@rahulwable6924 Ай бұрын
काय राव कहाणी रचतात लोक एखाद्या चित्रपटाला लाजवतील असे प्रकार घडतं आहे 😮
@himmatshinde8036
@himmatshinde8036 11 күн бұрын
येथून पाठीमागील पण चौकशी लावली पाहीजेत आशी घटना झाली नसेल कशावरून
@shrirajagashe5928
@shrirajagashe5928 Ай бұрын
धक्कादायक, पूर्ण यंत्रणा अपारदर्शक आहे ते उगाच नाही, सगळी परीक्षा व निवड पद्धत संशयास्पद आहे.
@virabhadrajyote2448
@virabhadrajyote2448 Ай бұрын
हे जे प्रकरण upse च हे तुकाराम मुंडे याचा कडे दिले पाहिजे
@Santosh-b4c
@Santosh-b4c Ай бұрын
mpsc मध्ये पण आशे एक खेडकर नावाचे भांमटे क्लास चालक आहेत जे खोटे सेलेक्शन दाखवतात त्यांची पण चौकशी व्हावही.
@sardesaisantosh
@sardesaisantosh Ай бұрын
This is the failure of the country , and we will become Vishwaguru ...in what :: how to do jugad in everything ?
@prakashpethe1793
@prakashpethe1793 Ай бұрын
Khoti certficate denaryawarhi karwai ka hou naye
@vishalpawar9729
@vishalpawar9729 Ай бұрын
ही बाई करोडपती आहे असही ती तिच जिवण फार चांगलं जगु शकती ईतका पैसा आहे मग खोटं करण्याची गरज काय
@AkshayKumar-fz7nw
@AkshayKumar-fz7nw Ай бұрын
अजुन एक खेडकर महसूल विभागत् आहे पीएस असतो नेहमी मन्त्र्यांचा त्याने पन अमाप सम्पति कामावली आहे
@popatpisal1764
@popatpisal1764 Ай бұрын
एवढा भ्रस्टाचार होत आहे. मग जी शेतकऱ्याची मुले कशी पास होणार याला सरकार जबाबदार आहे. आताया सरकारला गाडा.
@friendsforever7621
@friendsforever7621 Ай бұрын
Mi eye disable aasunahi mala akola civil surgeon yanni three times 30 percent certificate dile mala te manale rohi dile purina aandhale pahije ter 60 takke detox nahiter nahi
@NDD6755
@NDD6755 Ай бұрын
डी. एड प्रवेशामध्ये बोगस दिव्यांग खूप आहेत. चौकशी करा.
@anandhardikar1823
@anandhardikar1823 Ай бұрын
गंगा मैली होने लगी है? न्यायालयात जायची वेळ येत नाही तोपर्यंत वटवा भावावर न्यायाधीश म्हणजे फार मोठी माणसं देवासारखी आदरणीय आहेत. 56 स*** माझ्या दारावर वडिलांनी लिहिलं होतं, "सत्य वाटते सकळ परी जाता नाही वेळ...!? सत्य काय आहे? सर्व न्यायाधीश म्हणजे रामशास्त्री प्रभूणे, यांचे वंशज आहेत. ते कधीही आमिषाला बळी पडत नाही हे लोकांनी लक्षात ठेवावं.
@user-cz7yk1sv2x
@user-cz7yk1sv2x Ай бұрын
पुजा पुजा आणि पुजा
@user-ol8fj2xt4c
@user-ol8fj2xt4c Ай бұрын
शोधली तर 90टक्के मिळतील
@artimusic8900
@artimusic8900 Ай бұрын
रिअली पूर्ण देशात असे घडत आहे. एकाच घरातले 3..4 व्यक्ती आयएएस बनतात ते पण fraud आहेत, interview मध्ये काही येत नाही तरी select होतात.
@user-fj1gs4sw4c
@user-fj1gs4sw4c Ай бұрын
न्यूज वाले यांनी अधिकारी यांना जाब विचारा तूम्ही पतिद्या पत्रा मध्ये असे लिहून देता कि या मधील माहिती खोटी ठरल्या तर जो काय गुन्हा कलम आहे ते मला मान्य आहे मघ हे गुन्हे का ठेवले जात नाही..
@user-rt6cq2yj7b
@user-rt6cq2yj7b Ай бұрын
भष्टाचार करणाऱ्यांनी हे तरी क्षेत्र सोडले नाही
@DrADJoshi
@DrADJoshi Ай бұрын
Mulakat denyarane camera kde chehara krnes sangava
@VirajMohite-h3o
@VirajMohite-h3o Ай бұрын
Aho saheb te visually impaired ahet. Camera वाल्याने त्यांच्या प्रमाणे camera set करायला पाहिजे.... कदाचित camera light cha tras pan hou shkto kahinna.. तुम्ही नक्की डॉक्टर आहात ना? हे आमच्यापेक्षा तुमच लक्षात आला पाहिजे आधी. उगाच निष्कर्ष काढत बसू नये.... त्यांनी दाखवून दिलेली माहिती खूप धक्कादायक आहे .... त्यांना न्याय मिळाला हवा
@felixtauro7618
@felixtauro7618 Ай бұрын
Disability Candidate should not be accepted in UPSC. because it is a an important decision maker job and required a medical fit person to perform his duties
@kaluramsarde8657
@kaluramsarde8657 Ай бұрын
😢😮😢 VERY BAD😢😮😢
@milindraut8906
@milindraut8906 Ай бұрын
iska matlab .99% Government servants is corrupted
@jitendragadhave
@jitendragadhave Ай бұрын
99.99%
Apple peeling hack
00:37
_vector_
Рет қаралды 37 МЛН
这三姐弟太会藏了!#小丑#天使#路飞#家庭#搞笑
00:24
家庭搞笑日记
Рет қаралды 119 МЛН
女孩妒忌小丑女? #小丑#shorts
00:34
好人小丑
Рет қаралды 99 МЛН
I Took a LUNCHBAR OFF A Poster 🤯 #shorts
00:17
Wian
Рет қаралды 15 МЛН
Worklife balance & Sabbatical | Swanand Kelkar on Swayam Talks
18:37
पूजा खेडकर आता ताई घरी बसा ,
15:34
Collector, Don't Scare a HC Judge, IAS Suspended #lawchakra #law
12:48
Apple peeling hack
00:37
_vector_
Рет қаралды 37 МЛН