निलेश राणे यांनी का केलं वैभव नाईक यांचं कौतुक..?

  Рет қаралды 362,865

Kokan Now

Kokan Now

Күн бұрын

Пікірлер: 622
@कोंकणकर
@कोंकणकर 4 күн бұрын
एकेकाळी वैभव नाईकांना अरे तुरे करणारे निलेश राणे..आज वैभवजी नाईक बोललेत..खरच आज कळलं जिंकून सुद्धा माज न दाखवता...नम्रपणे बोललात आणि तुमचे पाय जमिनीवर आहेत याची जाणीव दाखवलीत❤ सलाम साहेब🫡 आज खरी कोकणची संस्कृती दाखवलीत पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा💐५वर्षे तुमच्या कडे आहेत..टिका टीपण्णी न करता काम करत राहाल हिच अपेक्षा. कोकणचा ढाण्या वाघ सन्माननीय माजी. मुख्यमंत्री खा.नारायणराव राणे साहेब यांचे सुपुत्र म्हणून आज खरंच गर्व वाटला. २०२९ ला खा.डाॅ.निलेश राणे हे दिसेल हिच अपेक्षा.🎉🎉❤
@rajeshraut1149
@rajeshraut1149 2 күн бұрын
@@कोंकणकर आतापर्यंत शेण खाऊनच बोलत होते..
@prakashabhyankar6780
@prakashabhyankar6780 17 сағат бұрын
चांगलं बोललात निलेशराव! निवडणूक झाली की शत्रूत्व समाप्त. आता तुम्ही मतदारसंघातील सर्व लोकांचे प्रतिनिधी आहात. अभिनंदन!
@bhaunarayankadam2299
@bhaunarayankadam2299 3 күн бұрын
आमदार निलेशजी राणे आपण मा. वैभवजी नाईक यांनाही शुभेच्छा देऊन खरोखर जनतेची मने जिंकली. हेच असेच नेतृत्व कायम ठेवा. कायम तुमचा विजयच होईल. समोरील नेतृत्वाला कधीच कमी लेखु नका. प्रगती, विकास करत रहा. जनतेच्या शुभेच्छा घेत रहा.
@dadasopatil3161
@dadasopatil3161 4 күн бұрын
आयुष्यात पहिल्यांदा चांगला बोलला आहे देव चांगली बुध्दी देवो अशीच 😅
@vilassutar9213
@vilassutar9213 2 күн бұрын
निलेश राणे साहेब मी तुमचे आज अभिनंदन करतो कारण तुम्ही आज कोकण हिताची भाषा वापरली आणि वैभव नाईक साहेबाना किंमत दिलात 🙏🙏
@marutibodake8677
@marutibodake8677 3 күн бұрын
वैभव नाईक खूप चांगले आमदार होते 😢
@mshetty3856
@mshetty3856 2 күн бұрын
😂😂😂😂
@prasadchavan1983
@prasadchavan1983 2 күн бұрын
​@@mshetty3856तुम्ही कोकणात राहता का?
@samadhanbhai5938
@samadhanbhai5938 20 сағат бұрын
परंतु ते अधर्मी पक्षाच्या बाजूने होते
@ajitsawant9468
@ajitsawant9468 4 күн бұрын
वैभवने 10 वर्ष काम केले नाही आणि महत्वाचे म्हणजे त्याच्या पक्षाने हिंदुत्व सोडल म्हणुन
@suneetlanjekar4106
@suneetlanjekar4106 4 күн бұрын
100% बरोबर. हिंदुत्व टिकून राहील आणि विजय ही हिंदुत्व चा झाला यात आम्ही कोंकणी माणसं समाधानी आहोत 🚩 जय श्री राम
@SATYAWANBORGE-oz4gc
@SATYAWANBORGE-oz4gc 2 күн бұрын
जो निवडून आला तो काँग्रेस मदे गेले होते, विसरला का.....
@rajendragirme4518
@rajendragirme4518 Күн бұрын
100% बरोबर आहे
@rajendragirme4518
@rajendragirme4518 Күн бұрын
100% बरोबर आहे
@AnilChavan-rb2ws
@AnilChavan-rb2ws 3 күн бұрын
राणे कोकणात पडणार बोलणाऱ्यांचे दात घश्यात गेले....जुलाब लागलेत...
@santoshanuse7237
@santoshanuse7237 4 күн бұрын
एक खासदार व दोन आमदार या घरातून आले खूप खूप छान वाटतं फक्त पाच वर्षे तोंडाला फक्त लगाम घाला एवढीच विनंती फक्त महाराष्ट्रातील जनतेचे आहे
@babakokate9946
@babakokate9946 5 күн бұрын
प्रथम आपले अभिनंदन! खूप सुंदर आणि संयमी प्रतिक्रिया. असाच संयम ठेऊन जनतेची सेवा आपल्या हातून घडो. यासाठी शुभेच्छा!
@Amolptl
@Amolptl 2 күн бұрын
स्वतः त्यांनी पराभव बघितला तो अनुभव 10 वर्ष त्यांनी स्वतः घेतला म्हणून विनम्रतेने बोलत आहेत नक्कीच चांगली गोष्ट आहे, खूप अपयशानंतर माणूस नम्र होतो त्याच उत्तम उदाहरण पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
@rahulhadawale6350
@rahulhadawale6350 5 күн бұрын
आदित्य आमदार झाला तेव्हा हिच राणे कंपनी बोंबा मारत होती, पण आता बाप खासदार, आणि दोन्ही मूल आमदार... वा रे कोकणी माणूस.. काय विचार करून मत देतात देवालाच माहित
@djfngaming9698
@djfngaming9698 5 күн бұрын
dada tumi ekda Konkan madhe ya tumala samjel loka ka matdan kartat ani ka rane family barobar aahet Jo vekti garje la pochto na tela loka sath detat
@ruchitaraorane9786
@ruchitaraorane9786 5 күн бұрын
पैसे खाऊन
@vikrantsawant4660
@vikrantsawant4660 5 күн бұрын
L ghe
@AnantGhadigaonkar-u4x
@AnantGhadigaonkar-u4x 5 күн бұрын
त्याची काळजी तु नको करू कोकणी माणसाक माहिती आहे कोण काम करू शकतो तुम्ही आता 5 वर्ष बोबलत बसा बस
@sanjaymuneshwar2335
@sanjaymuneshwar2335 4 күн бұрын
@@rahulhadawale6350 अगदी बरोबर, आपल ते लेकरू दुसऱ्या च....
@atulyatawde6554
@atulyatawde6554 4 күн бұрын
प्रतिक्रिया आवडली पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ❤
@bhartibagde231
@bhartibagde231 5 күн бұрын
असेच चांगले संस्कार ठेवा चाणले बोला 🎉🎉🎉
@seemabhosale8627
@seemabhosale8627 3 күн бұрын
निलेश राणे अभिनंदन, कोकणात चांगले काम करून बोलणाऱ्या लोकांची‌ तोंड बंद करा,कोकणचा वाघ नारायण राणे साहेब,❤
@satishdeshpande815
@satishdeshpande815 Күн бұрын
निलेश यांनी समंजसपणा सुसंस्कृतपणाचा याचे दर्शन घडवले आहे. ही भूमिका अनुकरणिय आहे.
@kayandevinod8437
@kayandevinod8437 5 күн бұрын
वैभव नाईक चांगला माणूस होता.....
@sachinadasul3118
@sachinadasul3118 5 күн бұрын
@@kayandevinod8437RIP🙏
@g.p.patkaragrifarm3410
@g.p.patkaragrifarm3410 5 күн бұрын
@@kayandevinod8437 सचे के ग्राहक बहुत कम होतें हैं
@mandargole7831
@mandargole7831 5 күн бұрын
Party chukichi ahe bhava....hya ubate ne congress brbr gelya mule loka vote det nahi hyanna....
@rc6416
@rc6416 4 күн бұрын
​@@mandargole7831Ajit Pawar changla zala ata bjp barobr gelyaver. Corruption deshdrohi ni bjp join kelywvr pn tepn changle zal Ek laksht theva congress jevdhi vat nhi lavli tyachya 100 pat bjp lavel adhi dharmachya navavr nantr jatichya navavr...
@mandargole7831
@mandargole7831 4 күн бұрын
@@rc6416 chalel pn bjp brbrch shinde sena brbrch nehmi...congress sarkhi deshdrohi kama koni keli nastio
@vs_creation-eo4jg
@vs_creation-eo4jg Күн бұрын
धर्माने अधर्मावर मात केली जय श्रीराम जय शिवराय 🚩🚩👍👍
@sanjujadhav7464
@sanjujadhav7464 3 күн бұрын
वैभव नाईक चांगला माणूस पण त्याचा पक्ष चुकला. हिरव्या ची जवळीक महाग पडली सगळीकडे. 🚩🚩🚩
@Mh01587
@Mh01587 2 күн бұрын
Evm
@dnyaneshwarrajput6883
@dnyaneshwarrajput6883 4 күн бұрын
वैभव नाईक हे पराभुत होन हे कोकणच्याच लोकांच दुर्भाग्य आहे
@sachinsawant1271
@sachinsawant1271 4 күн бұрын
सौभाग्य आहे. वैभव नाईक हा निष्क्रीय माणूस आहे. जर त्याच्या धमक असती तर उध्दव ठाकरेंनी मंत्रिमंडळात स्थान दिले असते.
@manoranjanachavan8707
@manoranjanachavan8707 4 күн бұрын
वा उमेदवार असावा तर असा समोरच्या उमेदवाराच ही कौतुक करणारा हातच न राखता 🙏🙏🙏
@santoshwaje751
@santoshwaje751 5 күн бұрын
पैसा जिंकला, एक स्वच्छ कर्तृत्व वान वैभव नाईक यांचा पराभव झाला. चुकले कोकणी
@ShubhamDhuri-i6b
@ShubhamDhuri-i6b 5 күн бұрын
Paisa tyane pan vatla Tu ikdcha nasashil mhanun kalal nasel tula
@user-4dg
@user-4dg 5 күн бұрын
मंजे ... वैभव नाईक भिकारी आहेत , असं स्पष्टपणे म्हणतोयस तू...
@prabhakarrane4227
@prabhakarrane4227 5 күн бұрын
वैभव नाईकने जास्त पैसे वाटले प्रुफ पाहिजे तर देतो
@tayajibagwe4380
@tayajibagwe4380 5 күн бұрын
1500 rupaye dile naik saheb ni
@damodarverekar2659
@damodarverekar2659 5 күн бұрын
​@@prabhakarrane4227Nilesh Rane ek number bevda tari sudha Tumi lokani kase vot kele
@abhiabhi1057
@abhiabhi1057 4 күн бұрын
निष्ठावंतांच्या घरासमोर, फटाक्या लावून, स्वतःचा आसुरी आनंद, साजरा केलात एक बरं झालं झालं, तुमची लायकी, तरी कळली, आज पुरा गाव सुन्न आहे, कारण हे जें एकतर्फी सरकार आलं आहे ते कुणालाच पटलेलं नाही, कोणी आनंदी नाही, कारण एक प्रामाणिक, कामं करणाऱ्या माणसावर अन्याय झाला, पन खोट्याची सुद्धा एक मर्यादा असते, आपल्या देशावर, इंग्रजानी, राज्य केले, मुसलमानानी सुद्धा केले भरपूर अन्याय केले, पन ते सर्व मातीत मिळाले, हा ह्या देशाचा इतिहास आहे, हीसाधु, संतांची भूमी आहे, रावण संपला, दुर्योधन संपला, परमेश्वर एक वेळ माफ करील, पन कर्म कोणालाच सोडत नाही, आणि जेव्हा कर्म हिशोबाला बसतं तेव्हा, प्रत्यक्ष, परमेश्वर सुद्धा वाचवू शकत नाही, ठीक आहे तुम्हीजिंकलात, म्हणजे आम्ही हरलो हे सिद्ध होतं नाही, तुम्ही ही जीत कशी हाशील केलीत, ह्यावर समोरच्याची हार अवलंबून असते, पन एक क्वाटर, मटण, हजार पाचशे रुपये, ह्याच्यावर समाधान मानणारे तुम्ही, सडा, मरा असेच, ह्या गावाचं, तालुक्याचे जिल्ह्याचं किंवा मग देशा विषयी काहीच देणं घेणं नाही. तुम्ही तुमच्या मस्तीत तुमचा विजय साजराकरा, जय महाराष्ट्र.
@tanujamaral7930
@tanujamaral7930 4 күн бұрын
बरोबर दादा ताटातील मांजरे आहेत हि, राणे याना पोसत असेल,
@shaileshpaymal8723
@shaileshpaymal8723 4 күн бұрын
😂
@msmonde1972
@msmonde1972 4 күн бұрын
kon nisthavant*
@rakeshghadigaonkar7440
@rakeshghadigaonkar7440 3 күн бұрын
Tumi nisthavant Vaibhav kiti vela Shinde sahebachya paya padun aala vichara jara
@ajssimpleconcepts905
@ajssimpleconcepts905 2 күн бұрын
राणे फॅमिली जिंदाबाद ❤😊
@abhiabhi1057
@abhiabhi1057 4 күн бұрын
आज पैसा जिंकला 💸💵 आणि काम हरल हे लक्षात आले 💯💯
@sanmangharat
@sanmangharat 4 күн бұрын
हे महाशय पहिल्यांदा एवढ्या प्रेमाने आणि समझुदार पणे बोलले, कौतुक वाटत. चांगल काम करा, आणि कोकणाला पुढे न्या.
@buntykumbhar5346
@buntykumbhar5346 4 күн бұрын
Congratulations Saheb ❤️
@Ranj-w9g
@Ranj-w9g 4 күн бұрын
हाच तो येणाऱ्या दिवसात शिंदे गट फोडणार व नवीन राणे शिवसेना गट तयार करून शिंदे la त्याच्या कर्माचे फळ देणार,,, पुढील वाट चाली साठी खूप खूप शुभेच्छा 🎉
@priyakamad5175
@priyakamad5175 5 күн бұрын
Congratulations to Nilesh. Now keep it this victory for ever with politely.
@vijayparab6185
@vijayparab6185 4 күн бұрын
देश मजबूत सुरक्षित ठेवण्यासाठीच सर्व जातींच्या व धर्मांच्या लोकांनी महायुतीला मतदान केले.
@sachinthanekar5975
@sachinthanekar5975 4 күн бұрын
निलेश दादा राणे आपले आजचे हे स पत्रकार परिषद मधील बोलण्यावर एक नक्की झालंय कोकण ला एक अभ्यासू विनम्र लोकनेता मिळाला आपल्याला खूप खूप शुभेच्छा आपण मंत्री व्हावे यासाठी शुभेच्छा
@milind9696
@milind9696 5 күн бұрын
पहिल्यांदा आपली प्रतिक्रिया आवडली साहेब ..❤
@VishwadeepChavan
@VishwadeepChavan 3 күн бұрын
महाराष्ट्रात खुप चांगले आमदार पडले, बाळासाहेब थोरात, वैभव नाईक, पृथ्वीराज बाबा, बाळासाहेब पाटील,हे उमेदवार नाही हरले तर लोकशाही हरली आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान हरला आहे. महा राष्ट्रातील दोन मराठी नेत्यांनी उभे केलेले शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष सपवले महाराष्ट्रातिल जनतेने याच खुप वाईट वाटल..
@maheshparab1021
@maheshparab1021 18 сағат бұрын
पण हिंदुत्व जिंकले ह्याचे समाधान आहे नाहीतर आपलेच हिंदुत्व संपवायला निघालेले खुप आहेत
@Sameer-Shirsekar
@Sameer-Shirsekar 4 күн бұрын
खूप खूप शुभेच्छा नितेश राणे साहेब.
@jaywantlawand6379
@jaywantlawand6379 16 сағат бұрын
निलेश रावं असच संयमी संतुलित भाष्य करा कोकणी माणूस खतरूड पण निलेश जी नाण्याची दुसरी बाजू दिसली.असेच पुढे वागत जा.
@dattakangule3624
@dattakangule3624 16 сағат бұрын
जनतेने खोट्याचे साक्ष भरले आहेत एवढेच निकालावर भाष्य करू शकतो. जय महाराष्ट्र
@madhavoak6261
@madhavoak6261 3 күн бұрын
2029 च्या निवडणुकीची ही पेरणी अत्यंत योग्य दिशेने. श्री वैभव नाईक पुढील काळात महायुतीबरोबर असतील. 2029 च्या लोकसभा निवडणुकीत राणे बंधू पैकी एकाला लोकसभेचे तिकीट मिळेल आणि श्री वैभव नाईक यांचं पुनर्वसन होईल.
@pravinpatole3910
@pravinpatole3910 5 күн бұрын
कोकणी माणूस पैसा बघुन भुलला आणि माती खाल्ली चोरांना मतदार केलं आता कोकणचा विकास कधीच होणार नाही
@sandiprathod7690
@sandiprathod7690 4 күн бұрын
तुम्ही असे नम्र बोलला साहेब आज ठीक वाटते तुमच्या विषयी.....आदर..... नम्र असल्यास आदर राहील सदैव
@chandrakantpawar6506
@chandrakantpawar6506 5 күн бұрын
विजयी झाल्या बद्दल अभिनंदन साहेब,दगडाला देव मानणारा कोकणी माणूस, याला परिवर्तन नाही समजणार
@prashantkhedekar2751
@prashantkhedekar2751 4 күн бұрын
कोंकणात येऊन बग.....मग देव काय ते कळेल.... Election eka बाजूला आहे.. त्याची सांगड आमच्या देवाशी जोडू नको....
@chandrakantpawar6506
@chandrakantpawar6506 4 күн бұрын
अहो मी ही कोकणातलाच आहे हो वास्तविकता मांडली.
@rangraokamire3859
@rangraokamire3859 Күн бұрын
निलेशजी अशीच भूमिका ठेवलीत तर भविष्य उज्वल असेल. Abhinandan
@shrirp1989
@shrirp1989 4 күн бұрын
जेवढे लोक MVA साठी दयामाया करत आहेत कमेंट करत आहेत , एटलिस्ट त्यांनी तरी MVA ला मत दिले आहे का?
@madhusinghrajpurohit5253
@madhusinghrajpurohit5253 4 күн бұрын
सनातन धर्म की जय गौ माता की जय हिन्दू ऐकता जीनंदाबाद जय हिन्दू राष्ट्र जय महाराष्ट्र
@Aruc2561
@Aruc2561 5 күн бұрын
एकाच घरात 2 आमदार एक खासदार.. काय जनतेने पण यांना येवढे दिले.. वैभव नाईक यांना निवडून द्यायला पाहिजे होते
@djfngaming9698
@djfngaming9698 5 күн бұрын
10 warsha aamdar hota Kai kelai tene Konkan che loka Jo vekti techa kama yeto telach nivadtat
@TejashriPange
@TejashriPange 5 күн бұрын
Ya aadhi thyanich kelay sagal visaru naka kokan madhye kay hot koknat
@AtulSalvi-gf9pt
@AtulSalvi-gf9pt 5 күн бұрын
Ho ata khup progress honar aahe
@sandeeppawar-pn8sk
@sandeeppawar-pn8sk 5 күн бұрын
कुडाळचा विकास होण्यासाठी योग्य उमेदवार दिला
@pappupatkar5590
@pappupatkar5590 4 күн бұрын
घे त्याला तुझ्यार...
@girishgurav1432
@girishgurav1432 4 күн бұрын
निलेश राणे तु चांगल्या प्रतिक्रिया दिल्या कुठलाही गर्व न बाळगता विजयाच्या शुभेच्छा दिल्या त्या बद्दल धन्यवाद आणि शुभेच्छा पण हि बोलायची संस्कृती आणि संस्कार तुझ्या भावात आणि वडिलांन मध्ये असते बरे झाले असते
@RaghuttamDhuri
@RaghuttamDhuri 4 күн бұрын
पैसा 💸💰 वाटप जिंकला,, गुजरात सुरत मधून आणलेली ई व्ही एम मशीन जिंकली यांचंही अभिनंदन
@gajanannaso2239
@gajanannaso2239 4 күн бұрын
Mag tuch EVM machin tayar kar
@RaghuttamDhuri
@RaghuttamDhuri 4 күн бұрын
@gajanannaso2239 अरे भावा तू महाराष्ट्रातला भुमी पुत्र आहे कि गुजरात सुरत चा हे ठरवून सांग,, म्हणजे तुझी संध्याकाळची सोय झाली ,,तु जर मनापासून विचार केलास तर तुलाही कळेल महाझोल
@gajanannaso2239
@gajanannaso2239 4 күн бұрын
​@@RaghuttamDhuri Mi tar Maharashtra cha pure marathi umedwar ahe .....Tu fakt EVM machin banav bas
@RaghuttamDhuri
@RaghuttamDhuri 4 күн бұрын
@@gajanannaso2239 ई व्ही एम मशीन गुजरात सुरत मधून आणल्या हे खरंच आहे,, पहिले ई व्ही एम मशीन भेल सरकारी कंपनी बनवून देत होती पुर्ण देशात,, आता तर खास प्रायव्हेट कंपनी कडून बनवून घेतली,, त्या सुध्दा गुजरात सुरत मधून महाराष्ट्रात आणल्या त्याचे सुरक्षा रक्षक सुध्दा गुजरात सुरत चे पोलिस फौज प्रत्येक ठिकाणी यातच समजून जा,,कुणा जातियवादी चा अंध भक्त नसशील तर,,?मी कुणाचा अंध भक्त नाही आणि कार्यकर्ता ही,मी फक्त मराठी माणूस महाराष्ट्राचा,, मतदार,,ई व्ही एम मशीन तू बनव चे उत्तर काही मिनिटांतच
@RaghuttamDhuri
@RaghuttamDhuri 4 күн бұрын
@@gajanannaso2239 तुला मराठी निट लिहायला येत नाही आणि बोलायला ई व्ही एम मशीन सारखा झोल वाटत आहे,,😂😂 मराठी उमेदवार,,😂😂 निट वाचून बोलायला लिहायला शिक उगाच फालतू कमेंट करू नकोस
@aaparaut-sw9hd
@aaparaut-sw9hd 5 күн бұрын
खुप खुप अभिनंदन पाच वर्षे चांगली कामे कराल हिच प्रामाणिक अपेक्षा
@rkgamingnlm4336
@rkgamingnlm4336 2 күн бұрын
कोकणी मानुस पैशाला भुलुन राणे घराणे शाही आणली एकाच घरातील तिघांना निवढुन दिलं दुसरा एकही कोकणी माणूस नव्हता का
@pandurangbawdhane6992
@pandurangbawdhane6992 2 күн бұрын
तु चांगला बोलतोस बाबा. पण ते मापट नाही नाही सॉरी चीपट. याला बोलायची अक्कल नाही. जय महाराष्ट्र 🙏🙏
@kirandeshmukh1161
@kirandeshmukh1161 5 күн бұрын
हिच ताकत आहे बाळासाहेब यांच्या धनुष्यबाण ची, हिंदू जागा झालं हे या निवडणूक याच कारणासाठी लक्षात राहील
@RameshRangaonkar
@RameshRangaonkar 2 күн бұрын
खुप चांगला बदल आहे राणे जी, असाच संयम ठेवून जनतेची सेवा करा. जनता तुम्हांला डोक्यावर घेईल.
@omkarkadam1295
@omkarkadam1295 5 күн бұрын
1500 आणि साडी ही 5 वर्ष च वापरा कधी गरज पडली तर ह्यांचा पत्ता शोधत बसा
@gandharvmuzicaart8638
@gandharvmuzicaart8638 5 күн бұрын
Congratulations 👏👏👏
@ashishsawant4431
@ashishsawant4431 4 күн бұрын
जणाब उबाटा नामशेष झाला कोकणातुन खुप भर वाटलं एकुण राणे साहेब 💯 काम करणारे नेते
@swapnilsabale697
@swapnilsabale697 5 күн бұрын
बाप दुसऱ्या पक्षात पोरगा दुसऱ्या पक्षात कोणच हिंदुत्व सांगतात बीफ वाल्या कडून हफ्ते घेणारे
@VivekSalgaonkar-w7w
@VivekSalgaonkar-w7w 5 күн бұрын
तुला का मिरच्या लागल्या ?राजकारणात हे असेच असते.तू तुझ्या पोराला उभा कर दुसऱ्या पक्षातून.कोण नको म्हणून सांगतो. उगाच काही तरी कॉमेंट.
@kishorrane6886
@kishorrane6886 5 күн бұрын
Tu aata jast bolu nakos ugach harlat te bagha
@AnantGhadigaonkar-u4x
@AnantGhadigaonkar-u4x 5 күн бұрын
कोण उद्धव
@swapnilsabale697
@swapnilsabale697 5 күн бұрын
@@VivekSalgaonkar-w7w तुम्हाला तसे अडाणी लोक आवडत ज्यांना काही अक्कल नाही आणि ते तिकडे तुमचे काय मुद्दे मांडणार या तर तुमचा घरी पैसे पोचले असेल म्हणून तोंड बंद आहे तुमचा
@swapnilsabale697
@swapnilsabale697 5 күн бұрын
@@kishorrane6886 आमचा अजित दादा जिंकला ना 70 हजार कोटी घोटाळा करून काय उपटली तुम्ही सात्ते साठी बसले ना सोबत
@nitindabholkar8370
@nitindabholkar8370 2 күн бұрын
मालवणी लोकांनी जिल्हा राणेना गहाण ठेवला. घराणेशाही झिंदाबाद लोकशाही च्या आत्म्याला शांती मिळो 😢
@rajeshkadam2661
@rajeshkadam2661 5 күн бұрын
हा सत्याचा विजय नाही फक्त पैसाचा विजय
@maynaksuyash4643
@maynaksuyash4643 5 күн бұрын
Vaibhav naik pn vatat hota
@yogeshjoshi3711
@yogeshjoshi3711 5 күн бұрын
मावा वाले काय चिंचोके वाटत होते का??
@VivekSalgaonkar-w7w
@VivekSalgaonkar-w7w 5 күн бұрын
कोणी धुतल्या तांदळासारखा नाही.सर्वांनी पैसे वाटले आणि मतदारांनी चांगले हात धुऊन घेतले.एरवी नेते लोक मतदारांना काही देत नाहीत.
@wardhan-x1t
@wardhan-x1t 5 күн бұрын
Pappu, gharkombda ani vakda pan denar hota paise. Pan janatene gaddar lokanna nakarle
@spg7743
@spg7743 5 күн бұрын
वैभव नाईक ने २००० दिले आणि मतदान राणेलाच
@SunilMahamuni-u9c
@SunilMahamuni-u9c 2 күн бұрын
काहीही असो परंतु आज एकदम संयमी आणि शांतपणे समोरच्याचे सुद्धा कौतुक केले त्याबद्दल धन्यवाद
@santoshvinherkar937
@santoshvinherkar937 4 күн бұрын
याना निवडून देऊंन कोकणाचे वाटोळे करुण घेतलेत वैभव नाईक सारख्या चांगल्या नेत्रुत्वाला तुमी मतदान नाय दिलत
@sachinvapilkar7903
@sachinvapilkar7903 4 күн бұрын
शिव सेना मध्ये होतास म्हणून जिंकलास आता तरी सेनेला समजून घे भाजप मध्ये असतास पराजय नक्की होता लोकांनी सेनेला वोट दिलं आहे तुम्हाला नाही सर्व चिन्हांचा परिणाम आहे लोकांनी तुम्हाला नाही चिन्हांला वोट केलं आहे
@bhatupatil-js3ix
@bhatupatil-js3ix 5 күн бұрын
दमदार माणूस पाडला vaibahv nahik ❤❤❤❤❤
@MT........244.1
@MT........244.1 4 күн бұрын
आमदार म्हणून वैभव नाईक चांगला माणूस होता पण पैस्या पुढ कोणाच काय चालतय का
@ganeshasrondkar3769
@ganeshasrondkar3769 5 күн бұрын
सिंधुदुर्ग जिल्ह्या परत राज्यांत दहशतवादी जिल्हा नावा रुपाला आला हा पैसाचा खेळ पैसा बोलता है
@sandipjadhav6753
@sandipjadhav6753 4 күн бұрын
Vaibhav Naik keep it up .best of luck for future
@sanjaymuneshwar2335
@sanjaymuneshwar2335 5 күн бұрын
कोकणी ही पैशाला भुलले असे वाटते, खऱ्या पक्षाला कोल दिला नाही,
@rohitgawas3803
@rohitgawas3803 5 күн бұрын
Khara Paksha ha shivsena shindecha Ani amhi brobr kelay Thackeray nko 😂😂
@raghunathdhuri4664
@raghunathdhuri4664 5 күн бұрын
पै से नाय देवक आमका आम्ही वैभव काकांना दीला मत. .......माका एक समजाक नाय आमची मता फूकट कशी गेली
@prafullasawant8044
@prafullasawant8044 5 күн бұрын
कोकणी कायमच पैशाला भुलतात
@chinmaysawant9730
@chinmaysawant9730 5 күн бұрын
ठाकरे ना मराठ्यांची मते. नको होती जनतेने योग्य केले 😅
@siddheshdesai8535
@siddheshdesai8535 4 күн бұрын
Thakare ata hindu nahi rahilet mhnun rane la dil nivdun
@krishnasway5418
@krishnasway5418 3 күн бұрын
Nitesh rane peksha saymi prakriya dilit, hope you will do good work for kokan
@AshwinFadatare
@AshwinFadatare 4 күн бұрын
कोकणाने राणे कंपनीला निवडून देऊन लय मोठी चूक केली
@gangaramzore8991
@gangaramzore8991 4 күн бұрын
काय चूक केली सिंधुुदुर्ग मगासाल्याला जिल्हा पुढे नेण्याचे काम राणे साहेब यांनी केले आकल
@rakeshghadigaonkar7440
@rakeshghadigaonkar7440 3 күн бұрын
Fadtare fadtus Nava sarkha fadtus vichar tuze ekda yeun bag koknat
@nitinkoli1848
@nitinkoli1848 5 күн бұрын
आता कोकण जाणार नानार ला
@MarutiJadhav-o9f
@MarutiJadhav-o9f 2 күн бұрын
पूर्ण मतदार संघात दारूबंदी साठी विधानसभेत आवाज उठवा राणेसाहेब.
@ManojPawar99
@ManojPawar99 4 күн бұрын
चांगला माणूस गमवला
@nitindhavale6795
@nitindhavale6795 5 күн бұрын
सुधारणा व्हायला लागली म्हणायचं, 🤔
@shashijedhe7587
@shashijedhe7587 4 күн бұрын
वैभव नाईक चांगला माणूस आम्ही सदैव तुमच्यासोबत वैभवजी
@shamkantdeshmukh2187
@shamkantdeshmukh2187 4 күн бұрын
Credit goes to Dynamic Leadership of CM Shinde Saheb, HM Fadanvis Saheb at the State Level and Hon'ble PM Modiji HM Amit Shahaji and CM Yogiji. Salute to their Nation and State Centric Policies and not a Family Centric politics like Udhwasta Thakre Ani Shri Sharad Pawar.
@ganeshshirsat2696
@ganeshshirsat2696 2 күн бұрын
नितेश राणे पेक्षा तुमच्या अभ्यास जास्त साहेब अभिनंदन
@pundlikharyan4682
@pundlikharyan4682 3 күн бұрын
Nilesh saheb धनुष्य बाणा वर निवडून आले आहेत, पण बाळासाहेबांचा कुठेही उल्लेख नाही , व्वा, काम झाले आता कशाला क्रेडिट द्यायचे
@VinayakRohankar-lz1rg
@VinayakRohankar-lz1rg 4 күн бұрын
वैभव नाईक जिंदाबाद
@rakeshghadigaonkar7440
@rakeshghadigaonkar7440 3 күн бұрын
Gele aaram karala pathavle aata kayamch
@mohanmalwankar6972
@mohanmalwankar6972 5 күн бұрын
Only Rane ❤
@dyaneshwarpatil1203
@dyaneshwarpatil1203 Күн бұрын
आमच्या कोकण लोकांना खुप शुभेच्छा चांगले कार्य केले 🙏🙏
@kunaldesai2865
@kunaldesai2865 4 күн бұрын
निलेश राणे 🚩
@santoshbhagade4630
@santoshbhagade4630 5 күн бұрын
पैसा जिंकला महाराष्ट्र हरला
@opstatusofficial6799
@opstatusofficial6799 4 күн бұрын
तू जा घरला 😂😂
@Sagar-le9dw
@Sagar-le9dw 4 күн бұрын
@@opstatusofficial6799tu ja gujraat la😂😂
@sopankad5125
@sopankad5125 3 күн бұрын
​@@Sagar-le9dwतु जा मागच्या रांगेत नाचायला 😂😂😂
@raneamey
@raneamey 3 күн бұрын
कोल्ह्यास द्राक्षं आंबट 😊
@rajendrashah1584
@rajendrashah1584 3 күн бұрын
Hindu jinkala Musalman harlaa
@madhukargangavane5932
@madhukargangavane5932 4 күн бұрын
कोकणाने आपली वृत्ती दाखवून दिली.बहुतेक कोकणच्या मातीचा गुणधर्म आहे.सत्याच्या बाजूला कधीच उभे राहत नाही
@VishalSuppliers
@VishalSuppliers 4 күн бұрын
साहेब चांगले काम करून वेगळा ठसा उमटावा अशी अपेक्षा करून आपलं अभिनंदन 🌹
@maheshparit8376
@maheshparit8376 23 сағат бұрын
Victory Of Hindu 🚩🚩🚩🚩🚩🙏
@bharatpatil5700
@bharatpatil5700 4 күн бұрын
तुम्ही प्रत्येक जण लांबच्या उमेदवारच बघता पण समोर महाविकास आघाडी चा उमेदवार होता तुम्ही काय केल मतदान कोणाला केलं जर केलं असतं तर असं चित्र नसत
@SadashivBorade-j8x
@SadashivBorade-j8x 4 күн бұрын
हिंदू जनजागृती
@vinaypatil5370
@vinaypatil5370 5 күн бұрын
पैसा जिंकला.. वैभव नाईक सारखा चांगला माणूस पडला
@gau9296
@gau9296 5 күн бұрын
Vaibhav chor
@djfngaming9698
@djfngaming9698 5 күн бұрын
😂😂😂 tu tuja matdat sangacha bag konkani lokan mahit aahe kon techa garje cha vele Kamala yetai ani kon nahi aani rahela vishai paise cha vaibhav naik ne paise nahi watle ka ??? hecha ans Diya
@VivekSalgaonkar-w7w
@VivekSalgaonkar-w7w 5 күн бұрын
कोणी ठरवले वैभव नाईक चांगला .अरे सर्व चांगलेच असतात.
@BapuDane
@BapuDane 3 күн бұрын
शिंदे सरकार वर विश्वास ठेवून लोकांनी पुन्हा सत्तेवर बसवले आहे महायुतीला जाणीव ठेवून राज्यकारभार केला पाहिजे हीच अपेक्षा
@prakashkamble8694
@prakashkamble8694 4 күн бұрын
Only UBT Saheb
@mangeshhatle9934
@mangeshhatle9934 3 күн бұрын
कोकणचे सुपुत्र निलेश राणे तुम्हांला पुढिल कारकीर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा 🎉
@shivajipawar8386
@shivajipawar8386 9 сағат бұрын
शेवटी राणेंना बाळासाहेब ठाकरे यांच्याच पक्ष cha sahara ghayv लागल
@somawandhekar4614
@somawandhekar4614 4 күн бұрын
सर्व कोकणी लोक चुकले आहेत 😑😑
@MyDady-fq5vn
@MyDady-fq5vn 4 күн бұрын
फक्त evm चे आभार माना साहेब
@prathameshpatil5975
@prathameshpatil5975 4 күн бұрын
जिथे दत्ता तिथे सत्ता
@sachinsawant1271
@sachinsawant1271 4 күн бұрын
कोकणात विकासकामात अग्रेसर असतात नारायणराव राणेच.. निलेश राणे हे आमदार असणं ही मालवणी मुलुखाची गरज होतीच. आता विकास हा कणकवलीत प्रमाणे कुङाळात मालवणात होणार❤
@JaiJai-v5d
@JaiJai-v5d 2 күн бұрын
Nilesh Bhau Tumhi asech Wagala Bolalat tar Maharashtra Fan Hoyeel
@abhisalunkhe8070
@abhisalunkhe8070 5 күн бұрын
Nilesh saheb congratulations 💐💐
@pramodgaonkar3764
@pramodgaonkar3764 5 күн бұрын
Khup khup shubhecchha
@AjitKakde-q1d
@AjitKakde-q1d 5 күн бұрын
निलेश राणे साहेब शुभेच्छा
@sitarambuchade5586
@sitarambuchade5586 2 күн бұрын
कोकणात पण लोक पैसे साठी असं करतील वाटत नव्हतं पण पैसा सर्व काही करू शकतो आज कळालं
@ChetanPanjari-w3y
@ChetanPanjari-w3y 4 күн бұрын
आता कुत्रे भुंकत राहतील ह्याव करून जिंकले त्याव करून जिंकले, पण राणे साहेब आपण एक लक्षात ठेवा हत्ती चालत असताना वाटेत कितीही कुत्रे भुंकले तरी त्यांच्यावर लक्ष न देता आता आपला मतदार संघपुढे नेण्याचे काम करूया
@sagarpatil468
@sagarpatil468 4 күн бұрын
Are zatya kiti dile tula.
@narayansawant8498
@narayansawant8498 4 күн бұрын
कोकणात आता विकास गंगा अवतरेल अशी आशा आहे व अभिनंदन
@prakashlatke8931
@prakashlatke8931 4 күн бұрын
विकास व्हावा पण गेले काही वर्षे ज्या पद्धतीने कोकण विभाग तेथील संस्कृती भाषा संपून पूर्ण मुंबई सारखी तुंबॢई, म्हणजे विकास न व्हावा मग निवडून कोणी आला तरी त्याने याचा विचार करावा
Симбу закрыли дома?! 🔒 #симба #симбочка #арти
00:41
Симбочка Пимпочка
Рет қаралды 5 МЛН
Don't underestimate anyone
00:47
奇軒Tricking
Рет қаралды 22 МЛН
كم بصير عمركم عام ٢٠٢٥😍 #shorts #hasanandnour
00:27
hasan and nour shorts
Рет қаралды 11 МЛН
Симбу закрыли дома?! 🔒 #симба #симбочка #арти
00:41
Симбочка Пимпочка
Рет қаралды 5 МЛН