No video

निलेश सरांची नैसर्गिक पद्धतीने कागदी लिंबू शेती. एकरी 200 झाडापासून वार्षिक 12 लाखांचे उत्पादन.

  Рет қаралды 29,866

Business Mantra मराठी

Business Mantra मराठी

11 ай бұрын

नमस्कार मित्रांनो,
आजच्या ह्या व्हिडिओ मध्ये आपल्या दररोज च्या गरजेची वस्तू लिंबू शेती बद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
निलेश जाधव
मळदौड पुणे
#lemon #limbu #nimbu #nimbupani #agribusiness #agriculturalinnovation #agriculturalsustainability #agriculture #businessmantra #business #businessnews #businesscoach #businessideas #businessowner #businessgrowth #farmer #लिंबूशेती #success #successful #successmotivation #successmindset #successquotes #successtips #successstory #viral #viralvideo #nileshjadhav ##brand

Пікірлер: 37
@mandarg020
@mandarg020 19 күн бұрын
लिंबू लागवड करताना त्याच्या कडे दुय्यम आर्थिक स्त्रोत म्हणून पाहिलं तर योग्य राहील कारण असे की पावसाळा आणि हिवाळा भाव खूप पडलेला असतो पण उन्हाळा मध्ये हे पीक पैसे 100% कमवून देते.
@anilgangane8524
@anilgangane8524 2 ай бұрын
गप्पा ताणून राहला हा ,नऊ हजार झाडा प्रमाणे पैसे होतात म्हणतो दोन हजार रुपयांच्या होशोबाने आमचे झाडं घेणं आमचे 800 झाडं आहेत .
@nikhilbarhatepatil8177
@nikhilbarhatepatil8177 2 ай бұрын
मला लिंबू बागेबद्दल माहिती देऊ शकता का? मला थोडीशी लागवड करायची आहे.
@SB-jt4rt
@SB-jt4rt Ай бұрын
मग सर्व शेतकरी लिंबूच लावतील की भाऊ एक झाड वर्षभर 100 किलो सुद्धा फळ देत नाही . जून ते मार्च लिंबूवाल शेतकरी स्वःताला शिव्या घालतो का लावल मी लिंबू . पण चारपाच वर्ष घालवलेले असतात त्यामुळे बाग तोडू ही शकत नाही . नवीन लागवड करताना सर्वांत जास्त माहीती मिळवा मगच लावा .
@dilipdhaygude929
@dilipdhaygude929 11 ай бұрын
खूप छान माहिती दिली त्याबद्दल आपले अभिनंदन चैनल अभिनंदन जय भवानी जय शिवराय
@vlogtv2427
@vlogtv2427 11 ай бұрын
Bahut shaandar
@saividishaseeds5076
@saividishaseeds5076 11 ай бұрын
@gorakhnathmutkule799
@gorakhnathmutkule799 4 ай бұрын
हे सर्व खोट आहे,मजुरी निघत नाही खोट खोट खोट
@deepakgaykwad3964
@deepakgaykwad3964 5 ай бұрын
पावसाळ्यात हिवाळ्यात लिंब तोडायची मजुरी सुद्धा निघत नाही मी 100 झाड उपटून फेकून दिले आहे उन्हाळ्यात भाव भरपूर असतो पण झाडावर निंबू नसतात
@nikhilbarhatepatil8177
@nikhilbarhatepatil8177 2 ай бұрын
काय भाव विकायचे तुम्ही?
@nypd54321
@nypd54321 Ай бұрын
भावा माझ्या घरी निंबू च झाड आहे बारा महिने निबू येतो रे लट पट लिंबू राहते
@nikhilbarhatepatil8177
@nikhilbarhatepatil8177 Ай бұрын
@@nypd54321 झाड म्हणजे एखाद दोन झाड अन् बाग यात फरक आहे.
@vaibhavwankhede2024
@vaibhavwankhede2024 9 күн бұрын
माझ्या कडे 900 झाडे आहे.या उन्हाळ्यात मला 900 झाडापासून 16 ते 17 लाख उत्पन्न मिळाले. दरवर्षी ते शक्य नाही.
@imtiyaznadkaralliedgoatagrofar
@imtiyaznadkaralliedgoatagrofar 11 ай бұрын
Very nice information sir 👌👍
@SaurabhBhade-oi6hn
@SaurabhBhade-oi6hn 3 ай бұрын
❤❤❤❤🎉🎉🎉🎉
@bharatawhad9737
@bharatawhad9737 8 ай бұрын
बरोबर आहे
@vrushaligaikwad6250
@vrushaligaikwad6250 11 ай бұрын
खूप छान माहिती दादा
@salaba451
@salaba451 10 күн бұрын
भाऊ झाड तरी आहेत का तशी काय पण बोलतो आम्ही काय करतो 😂😂😂😂😂
@user-ku7gk3is1t
@user-ku7gk3is1t 8 ай бұрын
Seedless limbu sathi sale sathi kahi market line ahe ka
@user-rx3sn5mo9g
@user-rx3sn5mo9g 7 ай бұрын
Brobar nahi he
@sangammahalle8272
@sangammahalle8272 8 ай бұрын
सगळी माहिती खोटी आहे
@ganeshborhade9393
@ganeshborhade9393 5 ай бұрын
🎉🎉🎉🎉
@tejaslengare1213
@tejaslengare1213 11 ай бұрын
Nice
@athravaarkhade458
@athravaarkhade458 19 күн бұрын
7 8 lakh rupees majurrana jaata mhantoy ky dubai varun yeta ky tumche majur
@kvb9433
@kvb9433 Ай бұрын
शेतकरी आहे की डायलॉग दिलेत कोणी
@murlidharsonawane3991
@murlidharsonawane3991 6 ай бұрын
Thafa Maru naka
@user-jq9qh5ys2x
@user-jq9qh5ys2x 2 ай бұрын
लिंबू रोप कुठे मिळेल
@drtushar2919
@drtushar2919 23 күн бұрын
Kahi pan
@deoraothite1581
@deoraothite1581 8 ай бұрын
साहेब, खोट बोलत आहेत.
@baswantrajput6053
@baswantrajput6053 7 ай бұрын
Fekaa.fekee.haa
@swapniltawale91
@swapniltawale91 29 күн бұрын
आमच्या कडे आहे 2000झाड मला वर्षाला 2लाख द्या
@swapniltawale91
@swapniltawale91 29 күн бұрын
ऐकरी दोन लाख दया बाग तुम्हाला देतो
@gorakhnathmutkule799
@gorakhnathmutkule799 4 ай бұрын
आहो सर ,मो,न,पाठवा,
@user-js7dm4jk2s
@user-js7dm4jk2s 2 күн бұрын
शेतकऱ्या ची चल - बिचल करू नका
@jaimaharashtra305
@jaimaharashtra305 7 ай бұрын
Bakwas 😂
@sandipkopnar2144
@sandipkopnar2144 6 ай бұрын
बोल खोट 😂😂
@gorakhnathmutkule799
@gorakhnathmutkule799 4 ай бұрын
फेका फेका
The Giant sleep in the town 👹🛏️🏡
00:24
Construction Site
Рет қаралды 16 МЛН
Logo Matching Challenge with Alfredo Larin Family! 👍
00:36
BigSchool
Рет қаралды 9 МЛН
Nifty And Banknifty Analysis For Monday
20:57
Shree Ji Trader
Рет қаралды 10 М.
Success story of Lemon farmer Madke brothers
7:28
Saam TV News
Рет қаралды 137 М.
The Giant sleep in the town 👹🛏️🏡
00:24
Construction Site
Рет қаралды 16 МЛН