लिंबू हस्त बहार व्यवस्थापन नवीन तंत्रज्ञान - करा फक्त ३ फवारण्या आणि लिंबू काढणीस आणा उन्हाळ्यामध्ये

  Рет қаралды 94,153

R S PATIL कृषिमंत्र

R S PATIL कृषिमंत्र

Күн бұрын

लिंबू बागेचे हस्त बहार व्यवस्थापन केले तर लिंबू बाग फेब्रुवारी ते मे महिन्यात म्हणजेच उन्हाळ्यात काढणीस येते. यावेळी बाजारभावही चांगला मिळतो. यासाठी कृषि विद्यापीठाने शिफारस केलेले फवारणीचे नवीन तंत्रज्ञान वापरले तर हस्त बहार व्यवस्थापन करणे शक्य होते.
पहिली फवारणी : जून महिन्यामध्ये जिब्रेलिक अ‍ॅसिड ची ५० पीपीएम ची फवारणी
दुसरी फवारणी : ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये क्लोरमॅक्वेट क्लोराईट म्हणजेच सायकोसील ची १००० पीपीएम ची फवारणी
तिसरी फवारणी : ऑक्टोंबर व नोव्हेंबर महिन्यामध्ये १३ :००: ४५ म्हणजेच पोटॅशिअम नायट्रेट (KNO3) ची १% टक्क्याची फवारणी
#कागदीलिंबू #लिंबू #हस्त #बहार #व्यवस्थापन #नियोजन #लिंबूखतव्यवस्थापन #फवारणी #तंत्रज्ञान
#कृषिमंत्र #आरएसपाटील
Farmer can earn good income if he follows proper practice of Hast Bahar Management of Kagzi Lime. Kagzi lime i.e. lemon, nimbu, limbu
Agriculture University has given new technology for kagzi lime hast bahar management, it includes 3 sprays of PGR :
First Spray: In June month Gibrelic Acid 50 ppm
Second Spray: In August & September, Cycocel/ Chlormaquet Chlorite 1000 ppm
Third Spray: In October & November spray Potassium Nitrate i.e. 13:00:45 @1%
#KagziLime #HastBaharVyavasthapan #Limbu #hastbaharniyojan #limbukhatvyavasthapan #unhalyatlimbukadhanisaananyachetantradnyan #limbutantradnyan #krushimantra #krushimantra #rspatilkrishimantra

Пікірлер: 144
@prashantraut1172
@prashantraut1172 6 ай бұрын
फार उत्कृष्ट माहिती आहे जेणेकरून हस्तबार फोडणे शेतकऱ्यांना सोपे होईल. धन्यवाद
@rambhaupatil43
@rambhaupatil43 2 жыл бұрын
धन्यवाद! खुप सुंदर माहीती आणि सांगण्याची पद्ध खुप छान
@rspatilkrishimantra
@rspatilkrishimantra 2 жыл бұрын
धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल..
@bhaskarsadgir
@bhaskarsadgir Жыл бұрын
काही झाडांना लिंबू लागत नाही काय करावे
@rspatilkrishimantra
@rspatilkrishimantra Жыл бұрын
खत व्यवस्थापन करावे लागेल. तसेच दिली जाणारी खते शेण खतात मिसळून द्यावीत.
@sharadghalke2336
@sharadghalke2336 Жыл бұрын
धन्यवाद सर आपन दिलेली माहिती खुप महत्वाची ठरली।आता नोहेंबर महीना चालू आहे।चांगल्या प्रकारे फुलधारना झालेली आहे।मनापासून धन्यवाद।
@FVBU1DK4jo887N_jGA
@FVBU1DK4jo887N_jGA 10 ай бұрын
हस्त बहर म्हणजे काय? मार्च एप्रिल मे महिन्यात जे लिंबु विक्रीस येते त्यास लिंबु हस्त बहारातील योग्य नियोजनातून मिळाले असते.उन्हाळ्यात लिंबाला बाजार नेहमीच्या बाजारभावापेक्षा अधिक असते आणि याच दिवसात आपल्याकडे लिंबु बागेत लिंबु नसते.लिंबु का नसते तर हस्त बहराचे योग्य नियोजनाचा अभाव ,कोणाच्याही सांगण्यावरून औषधाचा बेसुमार वापर ,परिणामी हानिकारक औषधे फवारल्याने बागेतील मधमाशी नाहीसे होणे या मधमाशीमुळे परागीभवन व्यवस्थित होत असते आणि तेच हानिकारक कीटक नाशकामुळे नाहीसे होतात .या सर्व अघोरी उपाय योजनेमुळे लिंबाचा हस्त बहर आपण गमवुन बसवतो. या सर्व गोष्टींचा गेली ४ वर्षे अभ्यास केल्यावर‌ असे लक्षात येते की हस्त बहर व्यवस्थापन करण्यास आपण कमी पडतो म्हणून लिंबु उत्पादक फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड ने लिंबु स्पेशल हस्त बहर व्यवस्थापन किट आणले आहे. या किट मध्ये ४ फवारणी प्रत्येक फवारणी पहिली फवारणी पासुन ५ दिवसांनी घेयाची. उन्हाचे तापमान ३०डिग्री सेल्सिअस च्या आतच फवारणी घेणे . आळवणी २ आहेत पहिली फवारणी झाली की लगेच त्याच दिवशी की दुसर्या दिवशी आळवणी सोडावी . पहिली आळवणी नंतर ५ दिवसांनी दुसरी आळवणी द्यावी . हा सर्व‌ प्रोग्राम २० दिवसांचा आहे .या किट व्यतिरिक्त बागेत काहीही फवारून नये अथवा कोणतेच वर खत टाकवु नये . किटसाठी संपर्क करा. 8766437619
@SanjayJadhav-hj7ri
@SanjayJadhav-hj7ri Жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली. आम्ही आपले आभारी आहोत.
@bdk286
@bdk286 Жыл бұрын
खुपच छान मार्गदर्शन मिळाले.
@himmatraomali8271
@himmatraomali8271 10 ай бұрын
पाटील साहेब आपण निंबू फल धारणा कशी करावी शेतकरीना खुपच चागंले मार्गदर्शन केले धन्यवाद साहेब. जयसियाराम
@rspatilkrishimantra
@rspatilkrishimantra 10 ай бұрын
जय सियाराम
@user-wz3qr7qd5q
@user-wz3qr7qd5q 2 жыл бұрын
धन्यवाद सर खूप चांगली माहिती दिली
@laxmansaple2008
@laxmansaple2008 25 күн бұрын
Very nice information thanks.
@user-pf1pi4hw9w
@user-pf1pi4hw9w Жыл бұрын
Thank sir
@maheshmahajan2491
@maheshmahajan2491 Ай бұрын
धन्यवाद सर
@pravinnimbalkar1697
@pravinnimbalkar1697 2 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली सर 🙏
@rspatilkrishimantra
@rspatilkrishimantra 2 жыл бұрын
धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल...
@Uday2310
@Uday2310 Жыл бұрын
म्हणजे जीए ची १ फवारणी ... CCC च्या २ फवारण्या ... आणि पोटॅशिअम नायट्रेट KNo३ ची १ फवारणी किंवा जास्त फुलगळ झाली तर NAA ची १ फवारणी.म्हणजे पाटील साहेब १+२+१ ( १ ) असे एकंदर चार फवारे.असे मला हा व्हिडिओ बघून समजले आहे. ते बरोबर आहे का ? ते कृपया सांगावे.
@rspatilkrishimantra
@rspatilkrishimantra Жыл бұрын
हो बरोबर
@Uday2310
@Uday2310 Жыл бұрын
@@rspatilkrishimantra ... धन्यवाद
@lotsofgaming9207
@lotsofgaming9207 2 жыл бұрын
Sir I am Heartly salute your excellent information
@shivajiwalke6389
@shivajiwalke6389 2 жыл бұрын
Super info !!
@rspatilkrishimantra
@rspatilkrishimantra 2 жыл бұрын
Thank you for your kind words!
@arunfadtare7123
@arunfadtare7123 2 жыл бұрын
लिंबूची साइझ वाढण्यासाठी आणि शाईन साठी काय करावे मार्गदर्शन करावे.
@rspatilkrishimantra
@rspatilkrishimantra 2 жыл бұрын
००:५२:३४ अथवा ००:००:५० या विद्राव्य खताची फवारणी ५ ग्रॅम प्रति १ लिटर पाणी याप्रमाणे करावी. अथवा ठिबक सिंचन व्यवस्था असल्यास आठवड्याला ५ किलो प्रति एकर ००:५२:३४ अथवा ००:००:५० ठिबक द्वारे झाडाला द्यावे.
@sharadghalke2336
@sharadghalke2336 Жыл бұрын
Sir mazya lihocin chya 2 fawarnya zalet.ata kuthe tari ful disat ahet.pan bagela tan basla nahi.tar kay karave ful lagnyasathi
@bhalchandrakunte952
@bhalchandrakunte952 Жыл бұрын
Good
@niketrikame7170
@niketrikame7170 Жыл бұрын
नमस्कार सर, आपण दिलेल्या नियोजनानुसार हस्त बहराचे नियोजन केले आहे. मार्च महिना चालू झाला तरी सुध्दा लिंबू झाडाला फुले व फळ येत नाही. काय करावे मार्गदर्शन करा.
@rspatilkrishimantra
@rspatilkrishimantra Жыл бұрын
आपल्याला ई मेल केला आहे सर
@RameshPatil-yl8sf
@RameshPatil-yl8sf 7 ай бұрын
छान मार्गदर्शन केले
@karunamore2344
@karunamore2344 Жыл бұрын
नमस्कार आमची पण लिंबुची बाग आहे लिंबू लावून जवळ जवळ साहा वर्ष झाली या दोन वर्ष पासून आम्ही उत्पन्न घेतोय पण बरोबर उन्हाळ्यात काही ही उत्पन्न येत नाही उन्हाळ्यात फळ यावे यासाठी काय करावे लागेल कृपा करू सहकार्य करावे. धन्यवाद.
@rspatilkrishimantra
@rspatilkrishimantra Жыл бұрын
कृषि विद्यापीठाच्या शिफारशीनुसार व्हिडिओ मध्ये सांगितल्याप्रमाणे हस्त बहाराचे नियोजन करावे.
@Kbj0345
@Kbj0345 2 жыл бұрын
Sir , August and September madhhe CCC chi spaying kelyavar Pruning and tan kadhi v kiti days dyava
@rspatilkrishimantra
@rspatilkrishimantra 2 жыл бұрын
झाडाच्या मुळांना इजा होऊ नये याची काळजी घेऊन तण काढणी करावी. Pruning म्हणजे झाडाच्या फांद्यांची छाटणी, ती बहार धरल्यानंतर करू नये.
@shobhasudrik2614
@shobhasudrik2614 2 жыл бұрын
मि घराच्या अंगणात लिंबाचे झाड लावले आहे व नंतर त्यात माती भरली आहे त्यामुळे त्याची मुळे खूप खोल गेले आहेत त्यामुळे त्याला खत पोहचत नाही त्यासाठी काय करावे लागले
@shobhasudrik2614
@shobhasudrik2614 2 жыл бұрын
त्यामुळे त्याला फुले लागत नाही
@rspatilkrishimantra
@rspatilkrishimantra 2 жыл бұрын
फुले न लागण्याची दोन कारणे असू शकतात - १) झाडाला अतिरिक्त पाणी देणे २) जमिनीत चुनखडीचे प्रमाण जास्त असेल तर, लागलेली फुले गळतात व फळाचा आकार वाढत नाही. - तुमच्याकडे असलेल्या झाडाला पाण्याच्या ताणावर जाऊ द्या, म्हणजे नत्र: कर्ब गुणोत्तर समतोल होऊन फुले व फळे लागतील. - झाडाच्या मुळांच्या कक्षेत गोलाकार म्हणजे रिंग पद्धतीने सेंद्रिय खते अधिक सूक्ष्म अन्नद्रव्ये द्या.
@shobhasudrik2614
@shobhasudrik2614 2 жыл бұрын
@@rspatilkrishimantra धन्यवाद🙏🙏
@MB-lw4fd
@MB-lw4fd Жыл бұрын
साहेब पाच वर्षाचीमोठी मोठीझाडे शेंड्याकडून वाळतआहे .बुंध्यातून डिंक निघत आहेपाना भुईमुगाच्या पानाप्रमाणेकरपून गेलीआहेत काय करावे .
@rspatilkrishimantra
@rspatilkrishimantra Жыл бұрын
तिथे बागेत कुठे वाळवी किंवा वारूळ असेल तर ते प्रथम नष्ट करा. तसेच जमिनीत कॅल्शिअम चे प्रमाण १०% पेक्षा जास्त असेल तरीही झाडे वाळू शकतात. आता डिंक्या या बुरशीजन्य रोगासाठी मेटालॅक्सील किंवा फोसाटाईल या बुरशीनाशकाची आळवणी तसेच झाडावर फवारणी करून घ्या.
@MB-lw4fd
@MB-lw4fd Жыл бұрын
@@rspatilkrishimantra 🙏
@ramchandrasapakal5172
@ramchandrasapakal5172 2 жыл бұрын
खूप छान
@Sidjdnlalsdhnsk
@Sidjdnlalsdhnsk 2 жыл бұрын
June महिन्यातील सर्व खाते एक सोबत दिले तर चालतील का सर
@rspatilkrishimantra
@rspatilkrishimantra 2 жыл бұрын
धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल.. शास्त्रीय दृष्टीकोनातून खते विभागून दिले तर, खतांची उपयुक्तता वाढते आणि पिकाला किंवा झाडाला ते चांगल्या प्रकारे लागू होतात. त्यामुळे दृश्य परिणाम चांगले दिसतात.
@kirangutal4548
@kirangutal4548 2 жыл бұрын
मला माहिती चांगली पटली फोन नंबर भेटला तर भारी काम होइल
@rspatilkrishimantra
@rspatilkrishimantra 2 жыл бұрын
धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल.. आपले काही प्रश्न असतील तर आपण मला ईमेल करू शकता.. rspatil599@gmail.com
@orangecity2673
@orangecity2673 22 күн бұрын
सोबत किंमत सांगत जा please
@bhikanpatil9437
@bhikanpatil9437 2 жыл бұрын
जमिन काडी आहे तरी ओलावा जास्त दिवस असतो कोरडी करण्या साठी काय उपाय करू बाग ताणावर येत नाही उपाय सांगा सर
@rspatilkrishimantra
@rspatilkrishimantra 2 жыл бұрын
झाडांच्या मुळांना इजा होणार नाही याची दक्षता घेऊन दोन वर्षांतून एकदा ट्रॅक्टरचलित व्हायब्रेटिंग मोल नांगर दोन झाडाच्या ओळीतून चालवावा, पाण्याचा चांगल्या प्रकारे निचरा होऊन वापासा लवकर येईल. तसेच लिंबू बागेत आंतरपीक म्हणून तागासारखे पीक घ्यावे व ते फुले लागणीच्या अगोदर जमिनीत गाडावे. सेंद्रिय, कंपोस्ट खताचा वापर वाढवावा.
@shivajigaikwad4730
@shivajigaikwad4730 2 жыл бұрын
सप्टेंबर महिन्यात लिवोसीन ची फवारणी केली आहे पण आता बागेत खूप पाणी आहे काय करावे लागेल?
@rspatilkrishimantra
@rspatilkrishimantra 2 жыл бұрын
पाणी शेताच्या बाहेर काढून द्यावे व आणखी एक लिव्होसीन ची फवारणी घ्यावी.
@kanif8405bhos
@kanif8405bhos 2 жыл бұрын
Livocin August and sept. madhe sadharanpane kiti date chya aaspaas karne garjeche ahe
@aslampathan555
@aslampathan555 Жыл бұрын
सर माझी बाग सहा वर्षे झाली आहेत त्या ला कळी फुलली आहे 😢 ऑक्टोबर महिन्यात कळी निघेल यासाठी काय करावे
@aslampathan555
@aslampathan555 Жыл бұрын
उपाय सांगा 😢
@aslampathan555
@aslampathan555 Жыл бұрын
सर तुमचा नंबर मिळेल का
@rspatilkrishimantra
@rspatilkrishimantra Жыл бұрын
पाण्याचे व खतांचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.. आपण अधिक माहतीसाठी rspatil599@gmail.com या मेल वर संपर्क करू शकता.
@nitinpatil157
@nitinpatil157 2 жыл бұрын
सर प्लॅनोफीक्स ची मात्रा 1 पंपासाठी किती घ्यावयायी , तसेच १ ३००४५ + प्लनोफिक्स एकत्र चालेल का
@rspatilkrishimantra
@rspatilkrishimantra 2 жыл бұрын
प्लानोफिक्स ६ मिली प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करा..
@rspatilkrishimantra
@rspatilkrishimantra 2 жыл бұрын
१३:००:४५ एकत्रित फवारले तर चालू शकते, परंतु शक्य असल्यास वेगवेगळ्या फवारण्या घ्या.
@ishwargodbole5516
@ishwargodbole5516 Жыл бұрын
Nice information sir🙏🙏
@sharadghalke2336
@sharadghalke2336 2 жыл бұрын
पाणावर कर्प्या पडायला लागलाय।तर lihocin सोबत कर्प्या वरचे फवारले तर चालेल का आणी चालत असेल तर काय फवारावे
@rspatilkrishimantra
@rspatilkrishimantra 2 жыл бұрын
करपा साठी वापरणारे बुरशीनाशक कॉपर युक्त असेल तर त्यासोबत लिओसीन नाही चालणार..
@rspatilkrishimantra
@rspatilkrishimantra 2 жыл бұрын
शक्यतो लिवोसिन च्या फवारणी सोबत बुरशीनाशक घेऊ नका
@sharadghalke2336
@sharadghalke2336 2 жыл бұрын
धन्यवाद सर
@sharadghalke2336
@sharadghalke2336 2 жыл бұрын
Antracol चालेल का
@rspatilkrishimantra
@rspatilkrishimantra 2 жыл бұрын
घ्या
@krishnaphad3328
@krishnaphad3328 2 жыл бұрын
सर माझ्या झाडांना सध्या ला लिंबू लागलेले आहे ..लवकर मार्केट मध्ये आण्यासाठी सर फळ लवकर मोठे होण्यासाठी उपाय सांगा सर
@rspatilkrishimantra
@rspatilkrishimantra 2 жыл бұрын
५ ग्राम प्रति लिटर पाणी याप्रमाणे ००:००:५० ची फवारणी करा, सोबत बोरॉन १ ग्राम प्रति लिटर पाणी घ्या.
@FVBU1DK4jo887N_jGA
@FVBU1DK4jo887N_jGA 10 ай бұрын
हस्त बहर म्हणजे काय? मार्च एप्रिल मे महिन्यात जे लिंबु विक्रीस येते त्यास लिंबु हस्त बहारातील योग्य नियोजनातून मिळाले असते.उन्हाळ्यात लिंबाला बाजार नेहमीच्या बाजारभावापेक्षा अधिक असते आणि याच दिवसात आपल्याकडे लिंबु बागेत लिंबु नसते.लिंबु का नसते तर हस्त बहराचे योग्य नियोजनाचा अभाव ,कोणाच्याही सांगण्यावरून औषधाचा बेसुमार वापर ,परिणामी हानिकारक औषधे फवारल्याने बागेतील मधमाशी नाहीसे होणे या मधमाशीमुळे परागीभवन व्यवस्थित होत असते आणि तेच हानिकारक कीटक नाशकामुळे नाहीसे होतात .या सर्व अघोरी उपाय योजनेमुळे लिंबाचा हस्त बहर आपण गमवुन बसवतो. या सर्व गोष्टींचा गेली ४ वर्षे अभ्यास केल्यावर‌ असे लक्षात येते की हस्त बहर व्यवस्थापन करण्यास आपण कमी पडतो म्हणून लिंबु उत्पादक फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड ने लिंबु स्पेशल हस्त बहर व्यवस्थापन किट आणले आहे. या किट मध्ये ४ फवारणी प्रत्येक फवारणी पहिली फवारणी पासुन ५ दिवसांनी घेयाची. उन्हाचे तापमान ३०डिग्री सेल्सिअस च्या आतच फवारणी घेणे . आळवणी २ आहेत पहिली फवारणी झाली की लगेच त्याच दिवशी की दुसर्या दिवशी आळवणी सोडावी . पहिली आळवणी नंतर ५ दिवसांनी दुसरी आळवणी द्यावी . हा सर्व‌ प्रोग्राम २० दिवसांचा आहे .या किट व्यतिरिक्त बागेत काहीही फवारून नये अथवा कोणतेच वर खत टाकवु नये . किटसाठी संपर्क करा. 8766437619
@hrishikeshdeore1718
@hrishikeshdeore1718 2 жыл бұрын
सर कँकर चे नियंत्रण कसे करावे कोणती फवारणी घेयायची कँकर हा जातच नाही आहे बागेतुन
@rspatilkrishimantra
@rspatilkrishimantra 2 жыл бұрын
कॉपर ऑक्सीक्लोराईड २.५ ग्रॅम प्रति लिटर +. स्ट्रेप्टोसायक्लीन ६ ग्रॅम प्रति ५० लिटर पाणी याच्या दोन फवारण्या ८ ते १० दिवसांनी घ्याव्यात. तसेच झाडाच्या खोडांना बोर्डो मिश्रणाची पेस्टींग करावी.
@vijaymore1091
@vijaymore1091 Жыл бұрын
Amhi he vyavasthapan Kel pan fulora alach nahi
@rspatilkrishimantra
@rspatilkrishimantra Жыл бұрын
झाडाला पाण्याचा पाहिजे तितका पाण्याचा ताण ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात बसला नसेल. येणाऱ्या हस्त बहार व्यवस्थापनासाठी मार्च - मे महिन्यात जो नैसर्गिक ताण बसतो, तो बसू न देता बागेला पाणी चालू ठेवा व व्हिडिओ मध्ये सांगितल्या प्रमाणे बाकी व्यवस्थापन करा
@suvarnajangam865
@suvarnajangam865 2 жыл бұрын
लेंडी खत कसे तयार करावे व पाण्याचे. व्याव स्थापन कसे करावे कृपया मार्गदर्शन करावे
@rspatilkrishimantra
@rspatilkrishimantra 2 жыл бұрын
लेंडी खत एका सपाट जागेवर झाडाच्या किंवा शेड च्या सावलीमध्ये टाकून त्यावर ट्रॅक्टर फिरवा, म्हणजे त्याची पावडर तयार होईल. नंतर, एक टन लेंडी खतासाठी त्यात सिंगल सुपर फॉस्फेट 10 किलो, 8 किलो युरिया, वेस्ट डीकॉम्पोझर कल्चर 100 लिटर (पावडर असेल तर, 1 किलो) किंवा एस -9 कल्चर 1 लिटर, झिंक सल्फेट 2 किलो, फेरस सल्फेट 2 किलो, गंधक 10 किलो, मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो, बोरॉन 500 ग्रॅम हे सर्व घटक एकजीव करून घ्यावेत. या मिश्रणाचा ओलावा 30 ते 35 टक्के एवढा 8 ते 10 दिवस ठेवावा. नंतर हे तयार झालेले लेंडी खत आपण वापरू शकता.
@suvarnajangam865
@suvarnajangam865 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@grs349
@grs349 2 жыл бұрын
सद्या झाडांना बऱ्यापैकी फळे आहे , हस्त बहाराचे नियोजन शक्य आहे का?
@rspatilkrishimantra
@rspatilkrishimantra 2 жыл бұрын
नाही
@sharadghalke2336
@sharadghalke2336 2 жыл бұрын
सर आता जून महिन्याची GA ची फवारनी केली आहे।पन बागेत आता फुल लागलेत् थोड़े थोड़े।तर आता नविन फुल तर लागणार नाहि ना
@rspatilkrishimantra
@rspatilkrishimantra 2 жыл бұрын
नाही
@hrishikeshdeore1718
@hrishikeshdeore1718 2 жыл бұрын
सर तुमचा मोबाइल नंबर मिलेल का
@dhananjayshinde6680
@dhananjayshinde6680 Жыл бұрын
सर लिंबूनी झाड पिवळी का पडत आहे
@rspatilkrishimantra
@rspatilkrishimantra Жыл бұрын
सध्याच्या वातावरणामुळे पिवळेपणा येऊ शकतो. त्यासाठी १९:१९:१९ ची ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी घ्या. सोबत बुरशीनाशक फवारणी सुद्धा घ्या. तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ये दिली नसतील तर शेणखतात मिसळून प्रत्येक झाडाच्या मुळाजवळ रिंग पद्धतीने द्या.
@harishdave9841
@harishdave9841 2 жыл бұрын
जून महिन्यत जी ए ची फवारणी केली नाही तर पुढील लिवोसिन किंवा चमत्कार ची फवारणी आता केली तर चालेल का?
@rspatilkrishimantra
@rspatilkrishimantra 2 жыл бұрын
मृगाचा बहार आणि फळे नसायला पाहिजे झाडावर तरच लिव्होसिन वापरा, नाहीतर पुढच्या वर्षासाठी हस्त बहराचे नियोजन केले तर योग्य राहील.
@user-kv5wm5gb4h
@user-kv5wm5gb4h 6 ай бұрын
लिंबू बागेची छाटणी कधी करतात
@ganeshakat6107
@ganeshakat6107 Жыл бұрын
Sir pan kurdye zale aahet
@hrishikeshdeore1718
@hrishikeshdeore1718 2 жыл бұрын
लिंबुची फुगवन करण्यासाठी काय करावे लागेल?
@rspatilkrishimantra
@rspatilkrishimantra 2 жыл бұрын
००:५२:३४ अथवा ००:००:५० या विद्राव्य खताची फवारणी ५ ग्रॅम प्रति १ लिटर पाणी याप्रमाणे करावी. अथवा ठिबक सिंचन व्यवस्था असल्यास आठवड्याला ५ किलो प्रति एकर ००:५२:३४ अथवा ००:००:५० ठिबक द्वारे झाडाला द्यावे.
@ajaym.d7712
@ajaym.d7712 2 жыл бұрын
1acre mdhe kiti limbu lagwad hoil?
@rspatilkrishimantra
@rspatilkrishimantra 2 жыл бұрын
लिंबू लागवडी साठी शिफारस केलेले अंतर, ५ मीटर X ५ मीटर (१६ फूट x १६ फूट) प्रमाणे १६२ झाडे बसतील. ६ मीटर X ६ मीटर (१९ फूट x १९ फूट) प्रमाणे ११२ झाडे बसतील.
@dilipagale9074
@dilipagale9074 2 жыл бұрын
फांनदया खुप वाळत म्हणजे सोकत आहेत उपाय सांगा.
@rspatilkrishimantra
@rspatilkrishimantra 2 жыл бұрын
शेतात पाणी साचून राहिल्यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव झाला असावा, याकरिता फोसेटाईल अल्युमिनयम ८०% डब्लूपी हा क्रियाशील घटक असलेल्या बुरशी नाशकाची (व्यापारी नाव - एलीएट) आळवणी करा. तसेच १% डीएपी (१ किलो प्रति १०० लिटर पाणी) ची फवारणी घ्या.
@tanajiyadav5470
@tanajiyadav5470 Жыл бұрын
सर 100 लिटर पाण्यात 1 ग्रॅम म्हणजे 10 ppm
@rspatilkrishimantra
@rspatilkrishimantra Жыл бұрын
हो, बरोबर
@FVBU1DK4jo887N_jGA
@FVBU1DK4jo887N_jGA 10 ай бұрын
हस्त बहर म्हणजे काय? मार्च एप्रिल मे महिन्यात जे लिंबु विक्रीस येते त्यास लिंबु हस्त बहारातील योग्य नियोजनातून मिळाले असते.उन्हाळ्यात लिंबाला बाजार नेहमीच्या बाजारभावापेक्षा अधिक असते आणि याच दिवसात आपल्याकडे लिंबु बागेत लिंबु नसते.लिंबु का नसते तर हस्त बहराचे योग्य नियोजनाचा अभाव ,कोणाच्याही सांगण्यावरून औषधाचा बेसुमार वापर ,परिणामी हानिकारक औषधे फवारल्याने बागेतील मधमाशी नाहीसे होणे या मधमाशीमुळे परागीभवन व्यवस्थित होत असते आणि तेच हानिकारक कीटक नाशकामुळे नाहीसे होतात .या सर्व अघोरी उपाय योजनेमुळे लिंबाचा हस्त बहर आपण गमवुन बसवतो. या सर्व गोष्टींचा गेली ४ वर्षे अभ्यास केल्यावर‌ असे लक्षात येते की हस्त बहर व्यवस्थापन करण्यास आपण कमी पडतो म्हणून लिंबु उत्पादक फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड ने लिंबु स्पेशल हस्त बहर व्यवस्थापन किट आणले आहे. या किट मध्ये ४ फवारणी प्रत्येक फवारणी पहिली फवारणी पासुन ५ दिवसांनी घेयाची. उन्हाचे तापमान ३०डिग्री सेल्सिअस च्या आतच फवारणी घेणे . आळवणी २ आहेत पहिली फवारणी झाली की लगेच त्याच दिवशी की दुसर्या दिवशी आळवणी सोडावी . पहिली आळवणी नंतर ५ दिवसांनी दुसरी आळवणी द्यावी . हा सर्व‌ प्रोग्राम २० दिवसांचा आहे .या किट व्यतिरिक्त बागेत काहीही फवारून नये अथवा कोणतेच वर खत टाकवु नये . किटसाठी संपर्क करा. 8766437619
@madanjaybhay3524
@madanjaybhay3524 2 жыл бұрын
Sir mi Jun che fhwarni Keli nahi mg August la kelywar Jamel ka
@rspatilkrishimantra
@rspatilkrishimantra 2 жыл бұрын
फळधारणा मोठ्या प्रमाणात असेल तर, यावर्षी नियोजन करून नका.. पुढील वर्षी उन्हाळ्यात पाणी चालू ठेवा आणि व्हिडिओ मध्ये दिलेल्या माहिती प्रमाणे जून पासून फवारणीचे नियोजन करा
@jalindarraut7297
@jalindarraut7297 2 жыл бұрын
Chhan
@krishnaphad3328
@krishnaphad3328 2 жыл бұрын
सर माहिती खूप चांगली आहे .. धन्यवाद..सर आपला फोन नंबर द्या सर
@rspatilkrishimantra
@rspatilkrishimantra 2 жыл бұрын
धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल.. आपले काही प्रश्न असतील तर आपण मला ईमेल करू शकता.. rspatil599@gmail.com
@mets_school
@mets_school 3 жыл бұрын
यामध्ये सप्टेंबर पासून पाणी देणे बंद करावे का ?
@rspatilkrishimantra
@rspatilkrishimantra 3 жыл бұрын
झाडावर मृग बहार नसेल तर, पाणी बंद केले तर चालेल
@mets_school
@mets_school 3 жыл бұрын
आत्ता फुले आहेत ? काय करावे मार्गदर्शन करावे 🙏🙏🙏
@rspatilkrishimantra
@rspatilkrishimantra 3 жыл бұрын
या वर्षी आहे तसा बहार राहू द्या. पुढच्या वर्षी हस्त बहार चे नियोजन व्हिडिओ मध्ये सुचाविल्याप्रमाणे करा.
@gurudaskhedkar1622
@gurudaskhedkar1622 Жыл бұрын
सर जास्त पाऊस असल्यास काय करावे
@rspatilkrishimantra
@rspatilkrishimantra Жыл бұрын
बागेतून पाणी बाहेर काढून देण्याची व्यवस्था करावी. दुसरा पर्याय नाही.
@gurudaskhedkar1622
@gurudaskhedkar1622 6 ай бұрын
फळा ची साईज कशी वाढेल
@hrishikeshdeore1718
@hrishikeshdeore1718 2 жыл бұрын
आता जर हस्त बहाराचे नियोजन केले तर चालेल का
@rspatilkrishimantra
@rspatilkrishimantra 2 жыл бұрын
जून पासून हस्त बहराचे नियोजन करावे.
@narayandhanawade1548
@narayandhanawade1548 Жыл бұрын
Amchya limbala limbu alet ly pn pikat ny upay saga
@rspatilkrishimantra
@rspatilkrishimantra Жыл бұрын
योग्य खत व्यवस्थापन करा
@narayandhanawade1548
@narayandhanawade1548 Жыл бұрын
Khat pani galun sudha pikat nahit k br
@rspatilkrishimantra
@rspatilkrishimantra Жыл бұрын
लिंबू बागेच्या जमिनीत चुनखडीचे प्रमाण अधिक असू शकते.
@rameshkirtane3733
@rameshkirtane3733 2 жыл бұрын
सर लीबु ऊनाळात येनासाठी कधी धरावे
@rspatilkrishimantra
@rspatilkrishimantra 2 жыл бұрын
हस्त बहराचे नियोजन करा
@sajidkhankhan1963
@sajidkhankhan1963 2 жыл бұрын
Aasitone kite ghacha dada
@rspatilkrishimantra
@rspatilkrishimantra 2 жыл бұрын
100 मिली
@deepakpatilanarcultivation410
@deepakpatilanarcultivation410 Жыл бұрын
5 ppm
@ganeshbangar1963
@ganeshbangar1963 17 күн бұрын
झाडावर लिबु आसतील तर जमल का ही फावारणी
@rspatilkrishimantra
@rspatilkrishimantra 17 күн бұрын
नाही दादा
@hrishikeshdeore1718
@hrishikeshdeore1718 2 жыл бұрын
आता जर लिव्होसीन ची फवारणी केली तर चालेल का
@rspatilkrishimantra
@rspatilkrishimantra 2 жыл бұрын
नाही.
@rajpalyadav7635
@rajpalyadav7635 4 ай бұрын
Bhai hindi mai video banaye
@rspatilkrishimantra
@rspatilkrishimantra 4 ай бұрын
हा जी भाई..
@munjajibhalerao8676
@munjajibhalerao8676 2 жыл бұрын
ग्रेट सर... धन्यवाद सर आ.संपर्क नं ...
@ramdasbchondhe
@ramdasbchondhe Жыл бұрын
तुम्ही सांगितल्याप्रमाणे फवारणी केली पण आत्ता फुलं आली नाहीत.
@rspatilkrishimantra
@rspatilkrishimantra Жыл бұрын
बागेला पाण्याचा योग्य ताण बसला नसेल.
@FVBU1DK4jo887N_jGA
@FVBU1DK4jo887N_jGA 10 ай бұрын
हस्त बहर म्हणजे काय? मार्च एप्रिल मे महिन्यात जे लिंबु विक्रीस येते त्यास लिंबु हस्त बहारातील योग्य नियोजनातून मिळाले असते.उन्हाळ्यात लिंबाला बाजार नेहमीच्या बाजारभावापेक्षा अधिक असते आणि याच दिवसात आपल्याकडे लिंबु बागेत लिंबु नसते.लिंबु का नसते तर हस्त बहराचे योग्य नियोजनाचा अभाव ,कोणाच्याही सांगण्यावरून औषधाचा बेसुमार वापर ,परिणामी हानिकारक औषधे फवारल्याने बागेतील मधमाशी नाहीसे होणे या मधमाशीमुळे परागीभवन व्यवस्थित होत असते आणि तेच हानिकारक कीटक नाशकामुळे नाहीसे होतात .या सर्व अघोरी उपाय योजनेमुळे लिंबाचा हस्त बहर आपण गमवुन बसवतो. या सर्व गोष्टींचा गेली ४ वर्षे अभ्यास केल्यावर‌ असे लक्षात येते की हस्त बहर व्यवस्थापन करण्यास आपण कमी पडतो म्हणून लिंबु उत्पादक फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड ने लिंबु स्पेशल हस्त बहर व्यवस्थापन किट आणले आहे. या किट मध्ये ४ फवारणी प्रत्येक फवारणी पहिली फवारणी पासुन ५ दिवसांनी घेयाची. उन्हाचे तापमान ३०डिग्री सेल्सिअस च्या आतच फवारणी घेणे . आळवणी २ आहेत पहिली फवारणी झाली की लगेच त्याच दिवशी की दुसर्या दिवशी आळवणी सोडावी . पहिली आळवणी नंतर ५ दिवसांनी दुसरी आळवणी द्यावी . हा सर्व‌ प्रोग्राम २० दिवसांचा आहे .या किट व्यतिरिक्त बागेत काहीही फवारून नये अथवा कोणतेच वर खत टाकवु नये . किटसाठी संपर्क करा. 8766437619
@pravinborse7611
@pravinborse7611 2 жыл бұрын
पाणी व्यवस्थापन सांगा सर
@rspatilkrishimantra
@rspatilkrishimantra 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/h2rEmGqohZuKmKc वरील लिंक वर क्लिक करून फळबाग पाणी व्यवस्थापन व्हिडिओ बघा
@harshadgaikwad9056
@harshadgaikwad9056 10 ай бұрын
ल फांद्या खूप जळतात सर
@rspatilkrishimantra
@rspatilkrishimantra 10 ай бұрын
जमिनीमध्ये चुनखडीचे प्रमाण जास्त असू शकते किंवा वाळवी कीड असू शकते. त्यानुसार उपाय करावेत.
@ravindragavhane4228
@ravindragavhane4228 Жыл бұрын
Sir tumcha no daay
@rspatilkrishimantra
@rspatilkrishimantra Жыл бұрын
आपले काही प्रश्न असल्यास कृपया ईमेल करावा. rspatil599@gmail.com उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू.
@minalpatil9561
@minalpatil9561 2 жыл бұрын
तुम्ही आता जे सांगताय हे किती झाडा्साति फवारणी चे प्रमाण आहे
@rspatilkrishimantra
@rspatilkrishimantra 2 жыл бұрын
फवारणीसाठी औषधाचे प्रमाण प्रति लिटर पाण्यासाठी आहे.
@somnathgaykwad5322
@somnathgaykwad5322 2 жыл бұрын
सर नंबर पाटवा
@rspatilkrishimantra
@rspatilkrishimantra 2 жыл бұрын
आपले काही प्रश्न असल्यास ईमेल करा.
@pushprajghadge7033
@pushprajghadge7033 Жыл бұрын
Thanks sir
@vijaymore1091
@vijaymore1091 2 жыл бұрын
Chhan
@somnathgaykwad5322
@somnathgaykwad5322 Жыл бұрын
सर नंबर पाटवा
@rspatilkrishimantra
@rspatilkrishimantra Жыл бұрын
आपल्याला काही विचारायचे असल्यास कृपया इमेल करा
Running With Bigger And Bigger Feastables
00:17
MrBeast
Рет қаралды 210 МЛН
나랑 아빠가 아이스크림 먹을 때
00:15
진영민yeongmin
Рет қаралды 16 МЛН
ДОКАЗАЛ ЧТО НЕ КАБЛУК #shorts
00:30
Паша Осадчий
Рет қаралды 1,4 МЛН
Running With Bigger And Bigger Feastables
00:17
MrBeast
Рет қаралды 210 МЛН