nilesh lanke : शरद पवारांचा नाद करायचा नाय, भले-भले थकले! नीलेश लंके यांची तुफान फटकेबाजी

  Рет қаралды 94,208

HT Marathi

HT Marathi

Күн бұрын

शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २५ वा वर्धापनदिन अहिल्यानगर इथं सोमवारी पार पडला. यावेळी झालेल्या भव्य मेळाव्यात नवनिर्वाचित खासदार व पक्षाच्या नेत्यांची भाषणं झाली. अहिल्यानगरचे खासदार नीलेश लंके यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत जोरदार भाषण केलं. त्यांच्या भाषणावर शरद पवारही खळखळून हसले. कुणाचाही नाद करा, पण शरद पवार यांचा नाद कुणी करायचा नाही. त्यांच्यापुढं भले-भले थकले आहेत. भल्याभल्यांना घरी जायला लागलंय,' असा इशारा नीलेश लंके यांनी यावेळी दिला.
#ncpscp #ncpfoundationday #nileshlanke #sharadpawar #ahilyanagar #htmarathi
'हिंदुस्तान टाइम्स मराठी' तुमच्यासाठी घेऊन आलेय देश-विदेशातील घडामोडी, मत-मतांतरं आणि विश्लेषणात्मक व्हिडिओ. वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून जगातील प्रत्येक घटना आपल्यापर्यंत झटपट व उत्तमरित्या पोहोचवण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर असतो. आसपास घडणाऱ्या प्रत्येक घटनेचं वाचकांना व्यवस्थित आकलन व्हावं यासाठी संबंधित घटनेचे सर्व पैलू उलगडून दाखवण्याचा आमचा प्रयत्न असतो.
Our KZbin Network:
Hindustan Times: / ht
HT Marathi: marathi.hindus...

Пікірлер: 16
@user-nw6yh3em8q
@user-nw6yh3em8q 2 ай бұрын
महाविकास आघाडी विधानसभेत सत्तेवर येणार👍👍
@sayyadshadul7039
@sayyadshadul7039 2 ай бұрын
Very nice 👍
@dattatraygulik5184
@dattatraygulik5184 2 ай бұрын
साहेब मनापासून हसले बरे वाटले ❤️❤️❤️
@uattamlendave1745
@uattamlendave1745 2 ай бұрын
No 1
@rameshdhadge1520
@rameshdhadge1520 2 ай бұрын
❤❤❤❤
@htmarathi
@htmarathi 2 ай бұрын
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद
@user-nw6yh3em8q
@user-nw6yh3em8q 2 ай бұрын
सर्वत्र महाविकास आघाडीची चर्चा 👍👍👍👍👍
@htmarathi
@htmarathi 2 ай бұрын
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद
@tejraosalve7764
@tejraosalve7764 2 ай бұрын
शाब्बास लंके साहेब विधानसभा वर जास्त लक्ष द्या 🥇🏅✍️
@htmarathi
@htmarathi 2 ай бұрын
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद.
@jayantmane503
@jayantmane503 2 ай бұрын
👌👌
@machhindramhaske3855
@machhindramhaske3855 2 ай бұрын
पाथर्डीची जागा फिक्स फक्त मोनिकाताई राजळे
@sharadmane4529
@sharadmane4529 2 ай бұрын
1 no
@JyotiramKudale
@JyotiramKudale 2 ай бұрын
My❤is, Nilesh lanke saheb
@rohitshete2003
@rohitshete2003 2 ай бұрын
❤❤❤❤
Blue Food VS Red Food Emoji Mukbang
00:33
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 34 МЛН
The CUTEST flower girl on YouTube (2019-2024)
00:10
Hungry FAM
Рет қаралды 41 МЛН
At the end of the video, deadpool did this #harleyquinn #deadpool3 #wolverin #shorts
00:15
Anastasyia Prichinina. Actress. Cosplayer.
Рет қаралды 16 МЛН
Dad Makes Daughter Clean Up Spilled Chips #shorts
00:16
Fabiosa Stories
Рет қаралды 7 МЛН
Blue Food VS Red Food Emoji Mukbang
00:33
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 34 МЛН