दादा आम्ही गुहा येथील शेतकया नी डीपी चीं मागणी सर्व कागद पत्र पुर्तता केली परंतु अद्याप पर्यत आम्हाला डीपी मिळाली नाही तरी आपण लक्ष घालावे हि विनंती गुहा पाट कोळसे वस्ती
@shaikhramjaan7608Ай бұрын
सन्माननीय भावी अर्थ मंत्री साहेब येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकस आघाडीचे सरकार सत्तेवर येणार आहे त्यावेळेस आपण पहीले काम करण्याची जबाबदारी आहे की तुम्ही 2009 साली आपल्या कडे ग्रामपंचायत कर्मचारी दहा टक्के मधून जिल्हा परिषद सेवेत समाविष्ट झालेल्या कर्मचारी यांची सेवा जोडनीचे काम रखडले आहे ती आपण पूर्ण करावी ही नम्र विनंती