सर. तुमचे पेरू पिकावरील सर्व व्हिडिओ वस्तुनिष्ठ आणि माहितीपूर्ण असतात. व्हिडिओच्या दरम्यान आपण जी औषध आपण ड्रिप मधून सोडण्यासाठी सांगता किंवा फवारणीसाठी सांगता त्या औषधांची नावे आणि ती मिळण्यासाठी संपर्क क्रमांक मिळाला तर सर्वांची समस्या एकाच वेळी सुटेल
@rukminiyogeshgaidhani93312 ай бұрын
@@atulyevale1717 ho Bhauu
@jeevanfopasemarathivlogs33352 ай бұрын
❤
@sudhirdoke-im5tbАй бұрын
Sir no ny det
@santoshdhage91172 ай бұрын
निमाटोसील हे सटाणा जि नाशिक येथे कोठे मिळेल
@Namdevwagh123452 ай бұрын
साहेब SCT वैदिक वापरून बघा मी स्वात्ता वापरतोय मिलिबग आणि निम्यातोड बघायला सुद्धा नाही गेल्या 3 वर्षया पासून 2 एक्रात 20 लाख करतोय
@rukminiyogeshgaidhani93312 ай бұрын
@@Namdevwagh12345 Bhauu tumcha number taka
@sanjaywaman89422 ай бұрын
@@rukminiyogeshgaidhani9331 pl share contact no
@chandrakantkadam32712 ай бұрын
तुमचा नंबर द्या
@rahulneel99372 ай бұрын
Co.no.dya
@ShrikantDubule2 ай бұрын
Contact number plz taka saheb
@marotikhaire23842 ай бұрын
Sir maza bag parbhani la aahe 500 झाडे आहेत व्यापारी खूप कमी रेट मध्ये मगतात माला आजुन एरिया झाडे संख्या वडवयची आहे आणि ही बाग भगायची आहे exat aadres सांगा.....
@shubhamljadhav34672 ай бұрын
परभणी कुट आहे
@MunjaGiram-gw7bqАй бұрын
परभणी कोणत गाव
@MunjaGiram-gw7bqАй бұрын
Mi pn परभणी च आहे माज पेरू लागवड करायचं नियोजन आहे
@shubhamljadhav3467Ай бұрын
Mi pan parbhani cha ahe
@MunjaGiram-gw7bqАй бұрын
@@shubhamljadhav3467 तुमच्याकडे आहे का पेरू
@Abcdef59282 ай бұрын
अवशद कुठ मिळेल निमेतोड चे
@ndwatpade2 ай бұрын
खूपच छान माहिती दिली गायधनी सर खूप आभारी आहोत
@laxmanhelkar39272 ай бұрын
आपण सांगितले ली आौषधे आमच्या कडे मिळत नाहीत
@AmolChavan-fc7xy2 ай бұрын
डॉक्टरांचा नंबर टाका
@prabhakarmali1852 ай бұрын
बाग खूपच छान आहे.शेतकऱ्यांचा पत्ता, संपर्क क्रमांक द्या
@sachinlokhande63022 ай бұрын
योगेश सर तुमचा मोबाईल नंबर नाही पण पूर्ण पत्ता सांगा व भेटण्याची वेळ व वार सांगा कारण तुमची बाग पाहायला यायचे आहे.मी अकोला जिल्ह्यामध्ये राहतो.