जुना, साधा भगवाच चांगला साईझ & रोग प्रतिकार शक्ती चांगली
@mankhalraopandhare80396 ай бұрын
भोसले आन्ना खुप खुप धन्यवाद अत्यंत सुंदर शरदकिंग एकच नंबर वान आहे
@srinivasamurthyg80402 ай бұрын
Iam karnataka admi
@gaubhumiorganicfarm...71506 ай бұрын
नमस्कार सर लय भारी सर धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏🙏
@NileshKasar-w3y6 ай бұрын
Solapur Lal che Kay zale,tya varaity che promotion Aapanach kele hote,45 Rs ne rope viklit
@navnathpatil15655 ай бұрын
1 number
@pramoddeore93996 ай бұрын
माझा मते रेगुलर भगवाच चांगला. 🙏उगीच शेतकरी फसू नका साहेब 🙏तो आधीच संकटात सापडला आहे.
@santoshchikane82875 ай бұрын
दुसऱ्याचं सांगू नका तुम्ही सोलापूर लाल व्हरायटी काढून शेतकरी मातीत घातले त्याचं काय करायचं
@NileshKasar-w3y5 ай бұрын
Shetkaryanchya hatat lal gotya dilya yani
@आपलीशेतीआपलेतंत्रज्ञान3 ай бұрын
हे पटल आपल्याला
@vasundharakrishivikaspratishth3 ай бұрын
बाग तर सुंदर आहे पण काळी भारी जमिनीत लागवड केली तर सक्सेस होईल का
@vijaykumarmadke89586 ай бұрын
शेतक-यानी डाळिंब रोपे रोगमुक्त कशी ठरवावी.निकश कसे असावे.
@GaneshKudale-e3g6 ай бұрын
सोलापूर लाल च काय झाले साहेबराव मोहिते यांनी खुप रुपये छापले पण बाजारात सोलापूर लाल चालत नाही
@NileshKasar-w3y5 ай бұрын
Shetkaryanchya hatat lal gotya dilyat Bhosle Ani NRC Solapur shastradnyani
@Patila-g3p5 ай бұрын
आता तेच करु राहील पहिले ४०ला आता ५०ला देत आहे
@vishnujybhaye32163 ай бұрын
नांदेड मध्ये येईल का सर
@JachyasTas-Information6 ай бұрын
हे रोप कृपया करून लावू नका भावांनो लावा फक्त भगवा नाद आहे 👌👌😢😢no Qwaliti शरद किंग
@santoshchikane82875 ай бұрын
आणि ही व्हरायटी चांगली आहे कसं समजायचं कसा तुमच्या वर विश्वास ठेवायचा
@Patila-g3p5 ай бұрын
हे नमुने जाहीरता करता व आता ५०रोप विक्री चालू केली व शेतकरी ज्यांनी व्हरायटी तयार केली ते सुद्धा आता माहिती सांगत नाही... पैसा कमवयाच साधन हे नमुने
@NamdevMali-f1l3 ай бұрын
शरद. किंग. डाळीब. कलम. कोठे. मिळतील
@GaneshKudale-e3g6 ай бұрын
शेतकरी लोकांचा तळतळाट नकाघेऊ
@rameshnagane51265 ай бұрын
या शास्त्रज्ञांनी तर शेतकऱ्यांची फसवणूक करू नये,
@jagannathsatpute54045 ай бұрын
रोपे कुठे कधी व किंमत काय ते कळवावे
@vishnujybhaye32163 ай бұрын
रोपे पाहिजेत... Rate
@किसानऊर्जा6 ай бұрын
Tishu मधे ललाऊ नये....साल पातळ होते...गुटी मधे लावा
@srinivasamurthyg80402 ай бұрын
Sharth king varity gooti good
@prakashmadane4745 ай бұрын
डाळिंबीची रोप आहेत का
@surajsuryawanshi31316 ай бұрын
नुसते विडिओ दाखवू नका मोबाईल नंबर पण दया रोपे कुठे उपलब्ध होतील?
@dr.tukarammote32316 ай бұрын
विडीओलक्षपूर्वक पहा
@dgulve6 ай бұрын
रोप 45 रूपये ला विकाताय टुशिकलचार चे रु.10 बुकिंग आहे
@sunilbagal22595 ай бұрын
कुठे रोपे मिळतात.नांव मोबाईल नंबर द्या
@dattatraymanal80804 ай бұрын
एव्हेंट प्लांटेक कडून ४५रु.दराने १२०० टिश्यू कल्चर रोपं बुकिंग केले पण त्यांना या रोपांबद्दल कोणतीही माहिती देता आली नाही ते म्हणतात की तुम्ही विठ्ठल राव भोसले सरांशी संपर्क करा. संपर्क केल्यावर भोसले सरांनी फक्त या लॅबचा नंबर दिला.
@GaneshKudale-e3g6 ай бұрын
का शेतकरी लोकांना फसवता
@forestfire13636 ай бұрын
विदर्भात हि व्हरायटी जमेल का लावायला.
@dr.tukarammote32316 ай бұрын
कोनता जिल्हा
@forestfire13636 ай бұрын
@@dr.tukarammote3231 वर्धा
@Patila-g3p5 ай бұрын
@@dr.tukarammote3231 तुम्हाला फोन केला तरीही काही माहिती सांगत नाही निव्वळ पैसा कमावला शेतकऱ्यांना गंडवुन
@dgulve6 ай бұрын
साहेब तुम्ही रोपाची किंमत सांगायला पाहिजे व्हिडिओ मध्ये
@maulibhagat50206 ай бұрын
रोपाची किंमत व मोबाईल नंबर आणि आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी लावली त्यांची नावे पाठवा सोबत सोबत मोबाईल नंबर वर पत्ता