No video

#निंबाळकर

  Рет қаралды 117,430

नाद आमचा साद महाराष्ट्राची

नाद आमचा साद महाराष्ट्राची

Күн бұрын

Пікірлер: 343
@shreyas3727
@shreyas3727 Ай бұрын
विठ्ठल नानांची भेट घ्या कुणीतरी😭😭😭😭
@gagaramamore3486
@gagaramamore3486 Ай бұрын
आमचा काळजाचा तुकडा हरवला आज आज पासुन शर्यत बघने बंद सरांनमुळेच या क्षेत्राचा नांद लागला होता
@BailgadaSharatUpdate
@BailgadaSharatUpdate Ай бұрын
💯💯
@prasaddhawade668
@prasaddhawade668 Ай бұрын
Kharach bhau
@akshayhatkar1708
@akshayhatkar1708 Ай бұрын
Khrch mla pn aj pasun nad band apla
@sudhirchavan4667
@sudhirchavan4667 Ай бұрын
Hoy yaar kharch barka mi pan miss you 😢😢😢
@sambhajijadhav1688
@sambhajijadhav1688 Ай бұрын
Mi pn
@sandipmanjare1053
@sandipmanjare1053 Ай бұрын
जो पर्यंत न्याय मिळत नाय तो पर्यंत एकही मैदान घेऊ नका दोषींवर कारवाई झालीच पाहिजे.😡😡😡😡 भावपुर्ण श्रध्दांजली सर 🙏🥺
@ajayjadhav-cu7rf
@ajayjadhav-cu7rf Ай бұрын
सुंदर बैल विठ्ठल नानांच्या तसेच सरांच्या दावणीला परत यावा एवढीच मनापासून इच्छा आहे 😢😢
@priyamchavan4663
@priyamchavan4663 Ай бұрын
" नक्कीच नक्कीच " हे शब्द नेहमी कानात घुंगावत राहतील 💔🥺💐 Miss you Sir पण आज तुमच्या खऱ्या आणि रोखठोक शैलीमुळे तुमचा निष्पाप जीव गेला. तुम्ही सगळ्यांपेक्षा वेगळे होतात आणि तुम्ही लवकर प्रसिद्धीच्या झोतात आलात हे काही क्रूर आणि ढोंगी स्वतःला ट्रिपल हिंदकेसरी म्हणून घेणाऱ्या लोकांना सहन नाही झालं. पण जरी त्यांनी तुम्हाला वास्तव्यातून जरी परद्या आड केला तरी ही माझ्या सारख्या असंख्य सामान्य आणि निष्ठावंत तरुणाच्या मनातून तुम्हाला कोणीही कडू शकत नाही 😔 देव त्या माउलीला आणि लहान बाळाला शक्ती देवो हीच अपेक्षा करतो आणि सरांच्या आत्म्याला शांती लाभो हीच प्रार्थना 💔💐
@Sharyatpremi6300
@Sharyatpremi6300 Ай бұрын
खुप वाईट वाटलं पण आज सांगतो तुमच्या गैरहजेरीत आम्ही जरी बकासुर प्रेमी असलो तरी सर्जा ला सुध्दा तेवढं च प्रेम देऊ आणि सर्जा तुमचं नावं अजरामर ठेवेल यासाठी आमच्याकडुन जेवढं होईल तेवढं सहकार्य नक्की करू.. भावपूर्ण श्रद्धांजली सर🙏😓
@manojpatil1601
@manojpatil1601 Ай бұрын
✅ही दुनिया आहे शेट... इथ माणूस जिवंत होता तेव्हा टीका करायचे आणि आता तो माणूस आज आम्हाला सोडून गेला तेव्हा त्यांची स्तुती होतीय. 🙏🙏❌ 😢 माझा वाघ गेला 😢😢 ❤ RIP. रणजीत दादा 💐❤❤
@OmrajRandheVlogs
@OmrajRandheVlogs Ай бұрын
अगदी खर बोलला भावा पण डायरेक्ट मृत्यू कोणी विचार करत नाही रे😭 लोक ट्रोल तेवढ्या पुरते तेवढे करतात परंतु 😭😭😭
@harshwardhangodse2523
@harshwardhangodse2523 Ай бұрын
Bhai ts nst to tya khelacha 1 twist asto sarani sunder vikla Teva kiti vait vatl lokanla vayltik vait nst vaicharik twist asto 😢 jaal te khoop vait jaly
@akshayneul9213
@akshayneul9213 Ай бұрын
ज्या माणसाला बैलगाड़ी क्षेत्रात मोठा दर्जा दिला त्या माणसाने मोठा घात केला त्या माणसाला जन्म भराची जेल झाली पाहिजे भावपुर्ण श्रध्दांजली सर 🙏🙏
@Sachinpawar_4518
@Sachinpawar_4518 Ай бұрын
दुसऱ्याच्या लहान मुलांचा विचार करणारा माणूस गेला ..त्यांच्या मुलीकडे कोण ओ बघणार आता ..
@itsmecareless3279
@itsmecareless3279 Ай бұрын
गौत्या ला सोडु नका आता त्यांने एक दिलदार माणुस संपवला 😢
@user-gi7dp5kt3w
@user-gi7dp5kt3w Ай бұрын
दादा तो गौत्या बोलण्याच्या लायकी चा नाही तो दिसलं तिथं त्याला मारा तो त्याच लायकीचा आहे
@akshaykolekar8575
@akshaykolekar8575 Ай бұрын
गौत्याला सगळ्यांनी मिळून माराय पाहीजी😠😠
@vishalchavan1911
@vishalchavan1911 Ай бұрын
राहुल भाई पाटील आपण ह्या लोकांना सोडू नका हीच विनंती तुमची मैत्री बघून खूप आनंद होयाच आता तो आनंद बघायला भेटणार नही
@santoshssssss0222
@santoshssssss0222 Ай бұрын
आता एकच इच्छा आहे राहुल भाई तुम्ही सरांच स्वप्न पूर्ण करा आपल्या सुंदर ला घेऊन या त्याच्या पासून त्याची लायकी नाही आपल्या सुंदर ला सांभाळायची
@Aali-lahar-kela-kahar
@Aali-lahar-kela-kahar Ай бұрын
आम्हीं कायम रणजित निंबाळकर यांच्या काही भूमिकेला विरोध पण आज् हि बातमी समजल्यावर खरच खूप वाईट वाटल देव त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
@akshaykamble-xt8jh
@akshaykamble-xt8jh Ай бұрын
आमाला पण रडू आल दादा,😢🥺 त्यांच्या सोबत फोटो काढायची इच्चा पण राहून गेली 😢💐💐💐 भावपुर्ण श्रद्धांजलि सर 💐
@user-dt9sx4oz2w
@user-dt9sx4oz2w Ай бұрын
जीव जाईस तोवर मारक नालायक माणसाने 😡😡😡 .किती त्रास झालं असेल त्यांना 😢.की त्यांनी जीव सोडला .खूप मिस करतो तुम्हाला सर . तुमची बैलगाडी क्षेत्रातील उणीव कायम भासेल. लवकर या आम्ही सगळे बैलगाडा प्रेमी तुमची आतुरतेने वाट वागतोय❤
@prempatil4824
@prempatil4824 Ай бұрын
खुप वाईट झालं 😢😢😢आरे भैया तुझा कधीच चांगला नाही होनार हा आमचा श्राप आहे तुला
@King22235
@King22235 Ай бұрын
..... खर तर सरांच्या... मुळेच मी शर्यत बघायला सुरवात केली.. . पण आज आपला आयडॉल च राहिले नाहीत तर कशाला बघायची शर्यत.... कायमची शर्यत पाहणे बंद... सर तुमची जागा नेहमी काळजात राहील.. Miss u sir ❤️😭😭😭
@vickygamersvloger6987
@vickygamersvloger6987 Ай бұрын
अंकुरण खूप लहान आहे ओ पोरक केलं तिला
@amarjitpatil1050
@amarjitpatil1050 Ай бұрын
लय दुःखद घटना वाईट झाले खूप दुःख आहे त्यांचा फॅमिली ल... कोण दोषी आहे त्यांना कठोर ती कठोर शिक्षा झाली पाहिजे.... निषेध..
@omkarjot1753
@omkarjot1753 Ай бұрын
भावपुर्ण श्रध्दांजली
@vishalphadtare7013
@vishalphadtare7013 Ай бұрын
रणजित निंबाळकर सर यांच्या सारखा देव माणूस पुन्हा होणे नाही. भावपूर्ण श्रद्धांजली सर
@sachinjamdade8501
@sachinjamdade8501 Ай бұрын
खूप वाईट झाले दादा दोस्ती च्या दुणेयातील राजा माणूस
@satishyamgar2535
@satishyamgar2535 Ай бұрын
*जे घडलं ते फार दुःखद...**#निशब्द**.* *भावपूर्ण श्रद्धांजली सर.*💐🙏🏼
@Naad_bailgada_sharyat211
@Naad_bailgada_sharyat211 Ай бұрын
सगळ्यांच्या नजरेत चांगल व्हायचं असेल तर माणसाला मरावं लागत 💯🙏💐
@sandeshmate96
@sandeshmate96 Ай бұрын
दादा नानांना संपर्क झाला का काही. खूप वाईट वाटतंय नाना तर देव हाय म्हणायचे सर , त्यांचा तर आज देवच चोरीला गेलाय. नाना आणि सरांची साथ एवढ्या लवकर नाही तुटायला पाहिजे होती. देवपण ना चांगल्या माणसांना का लवकर नेतो.
@PravinMandake-gg4zg
@PravinMandake-gg4zg Ай бұрын
दुसर्यांच मुलांचा विचार करनारा आज त्यांच्या मुलांचा कोन विचार करनार सराना न्याय मिलाला पाहिजे त्या गौतमला कड़क शिकाशा झाली पाहिजे miss u सिर😢😢😢
@lakhaningel1125
@lakhaningel1125 Ай бұрын
30 तारीख चि नवीन खरेदी मि वाट बघत होतो सर तुमी लकखर सात सोडून गेले सर
@mithunfadtare2199
@mithunfadtare2199 Ай бұрын
🙏🙏. भावपूर्ण श्रद्धांजली सर..🙏🙏💐💐.. स्पस्ट बोलणारा. रोक ठोक बोलणारा. खरं बोलणारा. कायम सत्याची बाजू मांडणारा.. म्हणजेच. निंबाळकर सर.. बैल गाडी क्षेत्रात रोक ठोक बोलणारा वेक्ती म्हणून.. सरांचे नाव घेतले जाणार.. Hi काळ्या दगडा वरची पांढरी रेष आहे.. धन्यवाद.. ॐ नमःशिवाय.. हर हर महादेव... 🙏🙏🙏
@liku7978
@liku7978 Ай бұрын
सर सारखा माणूस होणे नाही, खूप दिलदार माणूस आज हरपला. आणि या बैलगाडी शेत्राची चव गेल्या सारखं वाटतं आहे. खूपच लवकर सरांनी साथ सोडली. भावपूर्ण श्रद्धांजली सर
@bhanudasbansode1461
@bhanudasbansode1461 Ай бұрын
खरोखरच बैलगाडी क्षेत्रातील देवदूत होते सर, सरांना भावपुर्ण श्रद्धांजली. 💐💐👏🏻👏🏻 मी निंबुतकर. 🙏🙏
@santoshssssss0222
@santoshssssss0222 Ай бұрын
लाखो दिलो की धडकन आमचे रणजित निंबाळकर सर फलटण यांना भावपूर्ण श्रद्धांजली miis you sir 💐💐 सर तुम्ही इतक्या लवकर आम्हांला सोडून जायला नव्हतं पाहिजे. सर तुमची उणीव कायम भासत राहील राहुल पाटील रणजित निंबाळकर ही दोस्ती अजर अमर सर आम्ही तुमची आयुष्यभर खूप आतुरतेने वाट पाहत राहू मथुर सर्जा सुंदर प्रेमी
@suhasmhaske4206
@suhasmhaske4206 Ай бұрын
भाऊ लोकांनौ न्याय मिळाला पहिजे सरांला प्लीज पर्यंत करा त्याचे जे खुनी आहे त्यांना शिक्षा झालीच पाहिजे प्लीज सांगा आमचे सर be धडक बोलत होते प्लीज त्यांना न्याय द्या विकास पैलवान सर अध्यक्ष शेवाळे अबा आमचे सर चे खास मित्र राहुल भाई पाटील प्लीज तुम्हाला विनन्ती आहे सर ला न्याय मिळून द्या प्लीज त्या खुनी लोकांना प्लीज कायदे शीर पणे शिक्षा द्या ही नम्र विनंती आहे अखिल बैल गाडा संघटने करून ही अपेक्षा व्यक्त करतो प्लीज सरांना न्याय द्या हीच नम्र विनंती आहे
@santoshvagare2595
@santoshvagare2595 Ай бұрын
खरंच आज पासून शर्यत बघणे बंद मी एक ज्वेलर्स मालक मी पण एक बैल घेणार होतो सरांमुळे नाद लागला होता आता तेच नाही राहिले तर बैल गाडी शेत्रात येऊ कश्याला माझ्यासाठी खूप वाईट बातमी आहे ही miss you sir❤❤
@VighneshRawate
@VighneshRawate Ай бұрын
मला पेडगाव मैदानात भेटले होते सर मी त्याना भेटण्यासाठी आलो होतो सर भेटले ती क्षण मला आजून आठवते 😭😭😭
@sanjayghanwat6367
@sanjayghanwat6367 Ай бұрын
सर्वांना बैल दिला आणि धनाजी च्या सर्जा ला पण देणार बोलले होते सर अतिशय वाईट झालं😔
@TigerZindahai2460
@TigerZindahai2460 Ай бұрын
आज खरंच काळा दिवस आहे 😢 तुम्हा youtubers लोकांना एक कळकळीची विनंती आहे की दोन गाडी मालक यांच्यात वाद निर्माण होतील असे प्रश्न विचारणे बंद करा नाहीतर मुलाखत घेणं बंद करा 😢भावपुर्ण श्रध्दांजली रणजीत निंबाळकर सर 🥺😭🙏💐
@garandedattatray5374
@garandedattatray5374 Ай бұрын
दिलदार मनाचा राज्या माणूस...sir भावपूर्ण श्रद्धांजली
@abijeetbhagat9972
@abijeetbhagat9972 Ай бұрын
खरंच खूप वाईट झालं भावपूर्ण श्रद्धांजली सर अखिल भारतीय बैलगाडा संघटना नक्की तुम्हाला न्याय देईल😢
@ravikamble4741
@ravikamble4741 Ай бұрын
आज जे घडलं ना ते अतिशय बेकार घडल आहे. आज माणसावर असा गोळीबार केला जातो . मुक्या प्राण्यांछा काय विचार करणार. अश्या लोकांना शिक्षा झाली पाहिजे. भावपूर्ण श्रद्धांजली सर
@sagarhake6549
@sagarhake6549 Ай бұрын
I miss you sir😭😭 आजपासून शर्यत बघणे बंद निंबाळकर सरांमुळे शर्यतीचा नाद लागला होता
@sachinsalunkhe6650
@sachinsalunkhe6650 Ай бұрын
येथून पुढे निंबाळकर सरांच्या नावाने गाडी पळाली तरच शर्यत पाहाणार नाहितर शर्यत बघणे बंद करणार
@prempatil4824
@prempatil4824 Ай бұрын
Miss u sir
@ChandmajaBailgada4613
@ChandmajaBailgada4613 Ай бұрын
बैल शर्यती वरून ईछा उडाली आता,😢 जरी पहिली तरी फक्त नी फकत सरांच्या दवणीतल्या नंदी ची पाहणार सर्ज्या सुंदर साई इत्यादी .
@ratnakardeshmukh9697
@ratnakardeshmukh9697 Ай бұрын
KZbinr भारी आहेत आज सर्वांना जाग आली. न्याय मिलऊन द्या सरांना म्हणजे तुम्ही youtuber नी तुमचं काम केलं समजू आम्ही
@vinoddubal7492
@vinoddubal7492 Ай бұрын
आज पासून या क्षेत्राला राजीनामा आमचा माणूस गेला 😭
@ganeshjagatap2391
@ganeshjagatap2391 Ай бұрын
भावपूर्ण श्रदांजली सर 💐💐 आयुष्यात पहिल्यांदा च येवडा रडलो असलं मी सर तुमच्या जाण्यानी खूप वाईट वाटतय सर
@ashoknan1111
@ashoknan1111 Ай бұрын
धनाभाऊ द्रिस्ट लागली दावनीला सुंदर चा व्यवहार, दणका वासरू मेलं, सरांवर गोळीबार आणि आज चक्क सर गेले .काय रे देवा कसा हा न्याय ज्याने केलं त्याला शिक्षा तर झालीच पाहिजे..सुंदर नानांकडे गेला पाहिजे.
@harshwardhangodse2523
@harshwardhangodse2523 Ай бұрын
Drust nahi prasanga aadicha sanket hota to Baga bail tila tyadivshi danka Gela aani sarja magi gatala harli pn sarancha ati vishwaas nadla mi andhshardha maant nahi ts nsty Aaj laakh molachi bail wachli sirancha Kami kimticha bail Gela
@rahulsargar3069
@rahulsargar3069 Ай бұрын
Tumhi sarv youtube vale milun sirana nyay kasa deta yeil hech sahkary kara plzzzzz miss u sir
@viju21787
@viju21787 Ай бұрын
शेवटचं एक च बोलतो,सर माफ करा काही माझ्याकडून आपल्यासाठी ज्या काही कंमेंट ट्रोलिंग झालं असतील त्या बकासुर सर्जा च्या प्रेमापोटी गेल्या माफ करा 🙏 तुमची गरज आहे सर्जा सुंदर ला या बैलगाडी क्षेत्राला परत या सर अस हे क्षेत्र अर्धवट सोडून जाणे योग्य नाही 😢
@vikramjadhav6707
@vikramjadhav6707 Ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली सर😭🥺💐💐
@satishtawar8642
@satishtawar8642 Ай бұрын
🙏💐🐅बैलगाडा क्षेत्रातील फलटण तालुक्याची आन,बाण, शान कोहिनूर हिरा,सर्जा,सुंदर बैलाचे मालक दोस्ती दुनियेतील राजा माणूस श्री रणजित नींबाळकर सर यांना भावपुर्ण श्रध्दांजली💐😭🐅🙏
@dnyaneshwaringle5990
@dnyaneshwaringle5990 Ай бұрын
पैशा साठी जर जीव जात असतील तर काय साठी जर जीव जात असतील तर काय कामाचे हे बेलगाडी क्षेत्र आणि त्याच पैशा च्या जोरवर आरोपी निर्दोष सुटतील विचार कार काय होणार सरच्या कुटूंबाचे काय सरांनी किती मुलाचे भविष्य उझवाल केले माझं असे व्यक्तीगत मत आहे क्षेत पुन्हा बंद झाले पाहिजे कारण असेच जीव जर जात राहिले तर माझा शेतकरी कोठे सुखी होणार असे म्हणतात की हा नाद शेतकऱ्यचा आहे पण मला तरी या नादात शेतकरी दिसत नाही 😭😭भावपूर्ण श्रद्धांजली सर कायम तुमचा विद्यार्थी 😭😭
@sprintersboys8427
@sprintersboys8427 Ай бұрын
Tumhi sarv youtube vale milun sirana nyay kasa deta yeil hech sahkary kara plzzzzz miss u sir 😭😭😭😭😭
@ShrikantKadam-og7ib
@ShrikantKadam-og7ib Ай бұрын
खुप वाईट वाटतंय आपल्यात नाहीत ते आज......कायम आठवण येईल भावपूर्ण श्रद्धांजली
@MERABHARATMAHAN2077
@MERABHARATMAHAN2077 Ай бұрын
आजपासुन शर्यत पाहण्यास बंद एक वेगळा माणुस या क्षेत्रात येतो काय आपले परखड मत मांडतो काय निघून जातो काय भावपूर्ण श्रद्धांजली निंबाळकर सर
@user-kr2yw8kl9n
@user-kr2yw8kl9n Ай бұрын
असा जन्म लाभावा देहाचा चंदन व्हावा । गंध संपला तरी सुगंध दरवळत राहावा ।। भावपूर्ण श्रद्धांजली सर्
@sachinbhopate922
@sachinbhopate922 Ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली सर..🙏
@jeevanshinde7117
@jeevanshinde7117 Ай бұрын
लय वाईट वाटतय राव😢❤
@rohitpatil7112
@rohitpatil7112 Ай бұрын
सर नेहमी म्हणायचे वैचारिक वाद म्हणजे हेच की कुणी कुणाच्या जीवावर उठू नये आणि आज तेच त्याच्या वाटेला आलं😢😢😢
@GuravPatil
@GuravPatil Ай бұрын
राहुल पाटील यांची मुलाखत घया दादा
@kailassangale1453
@kailassangale1453 Ай бұрын
बाळाला जीव लावा...सर्व शर्यत प्रेमींनी...🙏
@vaibhavkorpad9030
@vaibhavkorpad9030 Ай бұрын
खर तर निंबाळकर सर यांच्यामुळे कीतेक जनांना शर्यत खेत्राचा नाद खूप जनांना लागला हे कोणीही डावलू शकत नाही🙏🙏 भावपूर्ण श्रधांजली सर🙏🙏
@sachinrathod6499
@sachinrathod6499 Ай бұрын
जो पर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत बंद बैल गाडा sir miss you
@Badboy-sp2xt
@Badboy-sp2xt Ай бұрын
दादा तु live kar plzz 😢😢😢😢😢 plzzz Dada 😢😢
@ajitravkhot6419
@ajitravkhot6419 Ай бұрын
Mi Swata pare chy maidanat bagitale lahan lahan garib mule yeaun Sarjya chy navavar paise magayche tar te lagech ty mulana kititari paise dile pan ty mulana naraj nahi kele bolat hota pan khup simple manus hota😢
@subhashrasal2961
@subhashrasal2961 Ай бұрын
जो पर्यंत न्याय मिळत तोपर्यंत एकही मैदान घेऊ नका😢😢
@sanjaydesai3348
@sanjaydesai3348 Ай бұрын
विठ्ठल नाना कुठं आहेत...त्या बिचाऱ्यावर दु्ःखाचा डोंगर कोसळला....
@PramodParab-gi5gs
@PramodParab-gi5gs Ай бұрын
काकडे बंधू ना सोडू नये.. खास करून बैलगाडा संघटनेन..दबाव टाका पोलीस वर... आणि या पुढे अश्या काकडे सारख्या लोकांना या क्षेत्रात थारा देऊ नका 😢
@shivajishivaji5256
@shivajishivaji5256 Ай бұрын
Bhavpurn sardhangae😢😢😢😢
@नाद_एकच_बैलगाडा
@नाद_एकच_बैलगाडा Ай бұрын
त्या गौतम ला सोडू नका. आता नक्कीच नक्कीच हा वाक्य पुन्हा ऐकायला नाय मिळणार 😭💐🥺
@santoshssssss0222
@santoshssssss0222 Ай бұрын
सरांना भेटायचं स्वप्न स्वप्नच राहुल गेल आमचं पण एक दिवस नक्कीच आम्ही विठ्ठलं नानांना आणी सर्जा सुंदर भेटू पण सर तुम्हांला आम्ही कुठे भेटायचं सांगा खूप आठवण येतेय सर तुमची...😢😢
@rahulmore9242
@rahulmore9242 Ай бұрын
राहुल भाई न्याय मिळवून द्या तुमच्या मित्राला....
@Nishu12334
@Nishu12334 Ай бұрын
सरांना भावपूर्ण श्रद्धांजली अखेर चहा दंडवत 😢
@prasadkharat1597
@prasadkharat1597 Ай бұрын
माणसाला चांगले पना येण्या साठी मरावं लागत हे खर आहे.... आज च्या कमेंट बघा आणि पहिल्या कमेंट बघा.... आज एक एकनिष्ठ गाडा मालक हरपला
@sumedhzalte4599
@sumedhzalte4599 Ай бұрын
भाऊ तुम्ही खूप लोका ची मतद केली आहे. प्लीज सर ना नाय मिळाच पाहिजे 😢😢😢😢 भावपूर्ण श्रद्धांजली सर
@samarthgruhudhyog1296
@samarthgruhudhyog1296 Ай бұрын
Khup troll kela rav ya mansala mi pan kharach khup dhakka pohachala mala . haraval ya mansane aaj mala.miss you sir
@supercop100
@supercop100 Ай бұрын
💐💐💐💐Bhavpurn shradhanjali sir miss u 💐💐💐💐
@PramodParab-gi5gs
@PramodParab-gi5gs Ай бұрын
आता शर्यत बघण्यात मजा नाय.... देवा सारखा माणूस गेला... स्वतःच्या स्वार्था पोटी.. सराचा जीव घेतला.. त्याची बायको त्याची चिमुरडी पूर्ण दावन पोरकी झाली.. विठ्ठल नाना चा आसरा गेला... खूप वाईट झालं सर सोबत 😢😢
@BhimashankarLalme
@BhimashankarLalme Ай бұрын
सरांना न्याय मिळाला पाहिजे
@ravindramali3742
@ravindramali3742 Ай бұрын
💐भावपुर्ण श्रध्दांजली 💐निंबाळकर 🙏💐
@vishawajeetsabale7274
@vishawajeetsabale7274 Ай бұрын
खूप वाईट झालं
@santoshvagare2595
@santoshvagare2595 Ай бұрын
अखिल भारतीय बैलगाडी संघटनेला एक विनंती सरांचा सुंदर परत आणा
@sandipmane6117
@sandipmane6117 Ай бұрын
राहुल पाटील दादा.... तुमची भीती काकडे च्या पोटात शेवट पर्यंत राहिली पाहिजे.
@sachinkumbhar3318
@sachinkumbhar3318 Ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली सर 🙏🏻तुम्ही आमच्या आठवणीत कायम राहाल 🙏🏻....
@popatjadhav2395
@popatjadhav2395 Ай бұрын
निवळकर एकनिष्ठ माणूस व्यक्तिमत्व होतं😂
@amolrao1137
@amolrao1137 Ай бұрын
दादा जेवड जेवड विडिओ बगतो तेव्हाडे राडु ऐते रै 😭😭😭😭😭😭😭
@swapniljadhav2025
@swapniljadhav2025 Ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली सर मिस यू 🙏🙏💐💐
@gauravchakve2418
@gauravchakve2418 Ай бұрын
सरांच्या अंत्यविधीला सर्जा व सुंदर ला घेऊन जावे
@shamkudale5120
@shamkudale5120 Ай бұрын
भैय्या ला जन्मठेप झाली पाहिजे
@SudhirNewere
@SudhirNewere Ай бұрын
भैया kasla to chor aahe sala tylahe देव लवकर newo hich yek icha rahili aahe hya nadat
@appag5252
@appag5252 Ай бұрын
Bhavpuran Shrandhajl sir
@prashantjagadale
@prashantjagadale Ай бұрын
बैलगाडा शर्यत क्षेत्रातील वाघ हरपला आजपासून शर्यत बघणे बंद भावपूर्ण श्रद्धांजली 😢
@SomaShinde-p5c
@SomaShinde-p5c Ай бұрын
😂😂😂💐💐भावपुर्ण श्रद्धांजली सर 💐💐😭😭😭
@bapudadapatil1818
@bapudadapatil1818 Ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली सर 😢😢
@raviprakashpawar0606
@raviprakashpawar0606 Ай бұрын
बैल मालकांनो संपूर्ण पैसे account वर आल्याशिवाय बैलाला दावं लाऊन देऊ नका. कोणताही व्यावहार गुपित ठेऊ नका. घरचे सबंध असतील तर त्यांच्या घरी जेवायला जावा. भावपूर्ण श्रद्धांजली सर 🙏🏻
@pradipshinde4111
@pradipshinde4111 Ай бұрын
Miss you Sar ❤😢
@sachinsalunkhe6650
@sachinsalunkhe6650 Ай бұрын
धना भाऊ खरंच बैलगाडी क्षेत्रातील देव गेला
@Mr_jack_45
@Mr_jack_45 Ай бұрын
त्या नासक्या गौतम्याने कमीत कमी त्या छोट्या बाळा कडे तरी बघायचा 😭😭😭😭💔💔💔
@shaileshkhadekar905
@shaileshkhadekar905 Ай бұрын
Miss you sir ..भावपूर्ण श्रद्धांजली
@piyushmadhukarpawar589
@piyushmadhukarpawar589 Ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजलि sir 😢😢😢😢
@sandipgadekar-so9ou
@sandipgadekar-so9ou Ай бұрын
Bhavpurn Sradhanjali Sir
@aniketsawant3547
@aniketsawant3547 Ай бұрын
रडंवलस भावा
黑天使遇到什么了?#short #angel #clown
00:34
Super Beauty team
Рет қаралды 47 МЛН
طردت النملة من المنزل😡 ماذا فعل؟🥲
00:25
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 18 МЛН
7 Days Stranded In A Cave
17:59
MrBeast
Рет қаралды 92 МЛН
निंबाळकर सरांची उत्तरे आणि छोट्या डायव्हर चे प्रश्न
21:15
नाद आमचा साद महाराष्ट्राची
Рет қаралды 173 М.
घरणिकिचा राजा आणि सुंदर अमरापुर मैदानाचे एक नंबर मानकरी
6:16
नाद आमचा साद महाराष्ट्राची
Рет қаралды 97 М.
विठ्ठल नाना मुलाखत
8:42
नाद आमचा साद महाराष्ट्राची
Рет қаралды 54 М.
21 लाख 11 हजार नविन खरेदी,निंबाळकर सर यांची मुलाखत
18:12
नाद आमचा साद महाराष्ट्राची
Рет қаралды 143 М.
निंबाळकर सरांच्या जाण्याने सर्वत्र पसरली शोककळा
8:10
नाद आमचा साद महाराष्ट्राची
Рет қаралды 507 М.
黑天使遇到什么了?#short #angel #clown
00:34
Super Beauty team
Рет қаралды 47 МЛН