फलटण : गौतम काकडे पासून आमच्या कुटुंबाला धोका - अंकीता निंबाळकर

  Рет қаралды 545,374

माणदेश प्राईम

माणदेश प्राईम

4 күн бұрын

Пікірлер: 580
@user-kk7kv3xs7j
@user-kk7kv3xs7j 2 күн бұрын
पै.विलास देशमुख , नितीन आबा , आंनदा आप्पा , सुभाष तात्या , राहुल भैय्या नी आणि अखिल भारतीय बैलगाडा मालक संघटना यांनी या छोट्या बाळाच्या पाठीशी रहावं आणि निंबाळकर कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा .
@maheshmangade8263
@maheshmangade8263 2 күн бұрын
मांगडे तात्या उभे रहा सरांच्या मागे
@maheshmangade8263
@maheshmangade8263 2 күн бұрын
देवेंद्र जी ह्या राष्ट्रवादी पायी तुमच्या पक्षाचे नाव खराब होतेय . तुम्ही लवकर निर्णय घ्या
@kalpeshjadhav5808
@kalpeshjadhav5808 2 күн бұрын
Cm Kai kartoy...lek laadki yojna kaadhli...laadki bahin kaadhli... Te yech divas bghnyasaathi ka
@er.prathameshdeshmukh8864
@er.prathameshdeshmukh8864 2 күн бұрын
He sagle tuze nokar aahet ka, hyanchyat dam aahe ka kakde chya virodhat jayla
@sukhadevmagar3649
@sukhadevmagar3649 2 күн бұрын
देवेंदजी काय करणार त्यांचा आमदार पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतोय सगळे राजकारणी एकसारखे​@@maheshmangade8263
@satishmodhave6611
@satishmodhave6611 2 күн бұрын
अंकिता ताईंच्या हातात पिस्तूल देऊन गौत्या काकड्याला गोळ्या घालूद्या म्हणजे निंबाळकर सर यांना चिरशांती लाभेल भावपुर्ण श्रध्दांजली सर
@user-vc5dv9dx6u
@user-vc5dv9dx6u 2 күн бұрын
Brobr dada
@user-xt9nn1cl7b
@user-xt9nn1cl7b 2 күн бұрын
👍
@sapanapatil4814
@sapanapatil4814 2 күн бұрын
बरोबर च,आहे
@dilipjagtap4921
@dilipjagtap4921 2 күн бұрын
बरोबर आहे ताईच्या आता द्या पिस्तूल खूप वाईट वाटतंय लहान मुलीकडे पाहून
@parvejmulani9691
@parvejmulani9691 2 күн бұрын
Right
@Klauaaa
@Klauaaa 2 күн бұрын
आता तरी सगळे एक व्हा आणि त्या गौतम्या ची आई झवा 😓please एक या सगळे अंकिता ताई आपली बहीण म्हणून तीला न्याय देऊ 🙏🏻🥺
@maheshbhosale4151
@maheshbhosale4151 2 күн бұрын
राजकारण्यांनी त्याला पाठीशी घातला तरी सरांसाठी त्याचा पण कार्यक्रम करू फक्त त्या बाळा कड बगुन त्याचा कार्यक्रम करायचा.. Miss you sir😭😭
@yuvrajphadtare-xe8jz
@yuvrajphadtare-xe8jz 2 күн бұрын
गौतम काकडेचा कार्यक्रम लवकरच होणार आहे... देव त्याला सोडणार नाही
@sunilpatole6575
@sunilpatole6575 2 күн бұрын
आपल्या सरांचं बदला घ्यायचा
@chavanabhijit2080
@chavanabhijit2080 2 күн бұрын
जे त्याने केल ते परत द्यायच आहे सरांना न्याय मिळवून देण्यासाठी 💯
@user-iq9zg4td6x
@user-iq9zg4td6x 2 күн бұрын
Jite bhetel tithe karykram madarchod cha
@Hjcfhhhhhhhh7624
@Hjcfhhhhhhhh7624 2 күн бұрын
काकडे ला फाशी धा
@RohitBhagat-xe6vr
@RohitBhagat-xe6vr 2 күн бұрын
पोलिसांनी अजून का तपास लावला नाही 😮 काय चालू आहे या राजकरनी. लोकांनी आपल्या गरिबांवर अत्याचार रोखण्यासाठी गरीब समाज एकत्र झाला पाहिजे 😢
@shrikantjadhav-mh9dw
@shrikantjadhav-mh9dw 2 күн бұрын
निंबाळकर कुटुंबाला न्याय मिळावा
@RohitBhagat-xe6vr
@RohitBhagat-xe6vr 2 күн бұрын
ताई मी सरांच फॅन आहे राहील आणि तुमच्या कुटुंबाला न्याय मिळवण्या साठी धडपड करणार 😢
@rashmir3881
@rashmir3881 2 күн бұрын
मिडयानी साथ द्यावी कारण पुढारी लोकांची साथ त्यांना आहे कारण जनताच रणजित भैय्याना न्याय मिळवून देईल श्री स्वामी समर्थ त्याच्या घरातील सर्वांना खूप मोठी शिक्षा त्यांना देतील श्री स्वामी समर्थ
@ganeshbhise3454
@ganeshbhise3454 2 күн бұрын
सर्व सामान्य नागरिकांनी स्थानिकच्या आंदोलन करा कलेक्टर ऑफिस समोर बसा न्याय मिळेल सोशल मिडियाचा वापर करून या काकडे चे कारनामे बाहेर काढा
@Swarajgaider
@Swarajgaider 2 күн бұрын
सरांना सारख्या मोकळ बोलणाऱ्या व्यक्ती सोबत असं नव्हतं करायला पाहिजे बोलून सर्व विषय सोडवता आले असत खूप वाईट झाला न्याय दया
@chandrakantnakade2856
@chandrakantnakade2856 2 күн бұрын
मोठ्यात मोठी शिक्षा झाली पाहिजे
@SantoshPatil-kq9pr
@SantoshPatil-kq9pr 2 күн бұрын
महाराष्ट्राची वाट लावली ह्या गृहमंत्री व मुख्यमंत्र्या ने.. कोणी ही कधी ही गोळ्या झाडत आहे....
@user-xl1wv5en8s
@user-xl1wv5en8s 2 күн бұрын
बरोबर आहे
@ganesherande6020
@ganesherande6020 2 күн бұрын
Kay pan are विषय काय तू बोलतोय काय
@ganesherande6020
@ganesherande6020 2 күн бұрын
Sir kharach great hote pan mag Kay मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्री ने सांगितला का अस कर
@ganesherande6020
@ganesherande6020 2 күн бұрын
Aree asa bol ki kuni पाठिंबा देऊ नका
@ganesherande6020
@ganesherande6020 2 күн бұрын
निषेध करा काकडे च
@surajshinde5863
@surajshinde5863 2 күн бұрын
अग ताई त्यांना सतीश भैय्या काकडे सोमेश्वर चे संचालक सोमेश्वर कारखान्याचे संचालक यांचा मोठा सपोर्ट आहे रे हे लोक हे प्रकरण दाबण्यासाठी भरपूर प्रयत्न करणार गरिबाला न्याय मिळू देणार नाही हे लोक गावामध्ये गोरगरिबावर प्रत्येकावर अन्याय करतात हे मला माहित आहे ...
@lalsingvairat8916
@lalsingvairat8916 2 күн бұрын
सर्वसामान्य जनता तुमच्या सोबत आहे काकडे नराधमांना शिक्षा झाली पाहिजे
@sandippatil2369
@sandippatil2369 2 күн бұрын
बैलगाडा संघटना वाले लोक पण म्होटी आहेत ना, त्यांनी जर ह्या लहान मुलीला आणि तिच्या आईला न्याय नाय मिळवून दिला तर तुमची संघटना चुलीत घाला. काय फायद्याची मग तुमची संघटना.
@maheshpuri3636
@maheshpuri3636 2 күн бұрын
नीट बोला शेठ संघटना बद्दल संघटनेने काय केले बैलगाडा चालू करायला तुम्हाला काय माहिती आहे ते सांगा बर सगळा न्याय मिळणार आहे पोलिस खाते आहे खंबीर
@khagendra299
@khagendra299 Күн бұрын
​@@maheshpuri3636kharch chulit ghala ..tumcha sehkrayla tumhi nyay denar nasel tr band kra tumchi faltugiri
@maheshpuri3636
@maheshpuri3636 Күн бұрын
@@khagendra299 काय फालतुगिरी केली?न्याय तर भेटेलच तुझा नंबर पाठवा
@dayanandmane1878
@dayanandmane1878 2 күн бұрын
सरांचा स्वभाव खूप भारी होता, आमच्या गावात सरांचे विद्यार्थी आहेत,ते सांगतात😢
@Dearvardhii
@Dearvardhii 2 күн бұрын
आईच्या डोक्यावरील कुंकवाचा मान निघून गेल्यामुळे सर्वस्व राहिलाच नाही असं बघून खूप वाईट वाटत आहे 🥺😭😭😭
@machhindrachavan6372
@machhindrachavan6372 2 күн бұрын
गावातील 10 हुशार मानसांची टीम तयार करा रोज डी एस पी बरोबर राहा काय चाललेय ते सर्वांना समजे ल वेळ लागणार नाही
@dattatraybhujbal3631
@dattatraybhujbal3631 2 күн бұрын
गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे
@user-np6pb6yq2t
@user-np6pb6yq2t 2 күн бұрын
गौतम काकडे पैशासाठी लोकांचा जीव घेतो
@santoshkaturde3978maratha
@santoshkaturde3978maratha 2 күн бұрын
सरांना न्याय मिळऊन देणाऱ्याला बाक्षीस जाहीर करा दादा तुम्ही . समजणे वाले को इशारा काफी हैं 🙏
@sayajibhosale7255
@sayajibhosale7255 2 күн бұрын
जय शिवराय.हरहर महादेव.बरोबर भाई
@aniketshinde5145
@aniketshinde5145 2 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली सर 💐 गौतम काकडे हा माजलेला माणूस आहे देशमुख असलेचा लय गर्व आहे तेला,कटोर कारवाई झाली पाहिजे असल्या लोकांवर , असले लोक पैश्याच्य जीवांवर लगीच सुटतात , पोलिसांनी हा प्रकार घांबिर्याने घेवा आणि शिक्षा देवी हीच खरी श्रध्दांजली ठरेल सराना 😢
@kailasdeshmukh2130
@kailasdeshmukh2130 Күн бұрын
सन्मानिय पै. विलास दादा.. तुम्ही पूर्ण ताकदीने या प्रकरणात लक्ष घालून इवलुशी छोटी अंकुरण आणि विधवा पत्नी अंकिता ताई.. समस्त निंबाळकर कुटुंबीय व रणजित सरांवर प्रेम करणारे तमाम चाहते..या सर्वांना .. आदरणीय पैलवान विलासदादा तुमचं वर आणि शेवाळे अबा राहुल पाटील यावर पूर्ण विश्वास आहे .. तुम्ही च न्याय देण्यासाठी झटत रहा.. परमेश्वर तुम्हाला त्या साठी बळ शक्ती देवो.. एवढीच विनम्र अपेक्षा...
@SangleOmprakash
@SangleOmprakash 2 күн бұрын
निंबाळकर ताई तुम्हाला न्याय माळालाच पाहिजे
@RohitJadhav-kb5ub
@RohitJadhav-kb5ub 2 күн бұрын
गौतम काकडेला अटक करुन त्यांना कठोर शिक्षा व्हावी.😢😢
@NPRRavindra
@NPRRavindra 2 күн бұрын
अजित दादा चा दबाव आहे पोलीस पण काही करू शकत नाहीत ...काकडे निर्दोष होणार
@user-iq9zg4td6x
@user-iq9zg4td6x 2 күн бұрын
Ajit chya mayychi.
@mahendrashedekar9321
@mahendrashedekar9321 2 күн бұрын
त्याचा बोचं हाणू..khy bhetla tar
@shriyeshwarkari143
@shriyeshwarkari143 2 күн бұрын
त्याचं त्याला पडलंय एक सेट आले बडबडत महाराष्ट्र😅 लोकसभेत😅
@BaluKolekar-rs7lq
@BaluKolekar-rs7lq 2 күн бұрын
निंबाळकर सरांच्या चिमुकलीला न्याय मिळावा
@pash27
@pash27 2 күн бұрын
गृहमंत्री आणि पालकमंत्री झोपले आहे का, लाज वाटली पाहिजे सर्वांना राज्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे.😡😡😡😡😡
@ganeshhandal6805
@ganeshhandal6805 2 күн бұрын
फाशी ची शिक्षा झाली पाहिजे त्या ताईला न्याय द्या
@gauravkulkarni6403
@gauravkulkarni6403 2 күн бұрын
गौतम काकडेचा पोलिसांनी ताबडतोब एन्काऊंटर करावा ☝️👍
@SangamNalawade
@SangamNalawade 2 күн бұрын
निंबाळकर सरांना न्याय मिळालाच पाहिजे पण गौतम काकडे यांना जो कोणी नेता मदत करत आहे तो तेवढाच अपराधी आहे
@user-ff4nl6cp9u
@user-ff4nl6cp9u 2 күн бұрын
निंबाळकर फैमिला.देवा.न्याय.मिळुदे.देवा.चंरनि.माझि.प्रातना.
@jaymaharashtra9874
@jaymaharashtra9874 2 күн бұрын
ह्या काकडेंचा गुरू कोणतं घराणं आहे? कोण आहे हे सगळ्या महाराष्ट्राला माहित झालं आहे. काकडेंचा करेक्ट कार्यक्रम झालाच पाहिजे
@AkshayChoudhari6858
@AkshayChoudhari6858 2 күн бұрын
Pawar family
@prashantjagadale
@prashantjagadale 2 күн бұрын
सरांना लवकरात लवकर न्याय मिळालाच पाहिजे
@pranitkadam7748
@pranitkadam7748 2 күн бұрын
सरांना न्याय मिळाला पाहिजेच.. 🙏🏻🙏🏻😞😞काकडे ला शिक्षा झालीच पाहिजे.. राजकारणी लोकांनी लाचारी सोडावी नाही तर परिणाम वेगळा होईल. 😡😡
@dattatrayraut9719
@dattatrayraut9719 2 күн бұрын
दादा सुप्रिया ताई यांना भेटा म्हणजे न्याय भेटेल.
@akshayrane5047
@akshayrane5047 2 күн бұрын
राहुल पाटील दादा तुम्ही पढाकार घ्या तरच त्याला शिक्षा भेटेल
@jpatil577
@jpatil577 2 күн бұрын
राहुल पाटिल मार ख़ातो तो कुठे न्याय देईल😂
@shrikantmore8209
@shrikantmore8209 2 күн бұрын
ताई तुम्हाला न्याय भेटला पाहिजे
@Swarajgaider
@Swarajgaider 2 күн бұрын
सरांचे असे काही झाला या वर विश्वास बसत नाही
@KrishanTeli
@KrishanTeli 2 күн бұрын
सरांना न्याय मिळाला पाहिजे. गवतमचा कार्यक्रम झाला पाहिजे... सरांना न्याय द्या...
@ajitgovekar1220
@ajitgovekar1220 2 күн бұрын
बैलगाडा संघटने ने अजुन तर काही भूमिका स्पष्ट केली नाही.
@indrajitjadhav1989
@indrajitjadhav1989 2 күн бұрын
हया माऊली न्याय भेटला पाहिजे, ही धनाढ्य लोक गरीब माणसचा जीव घेऊ राहू लागले, सगळे राजकारणी यांच्या किशात, गरीब लोकांना कोन वाली आहे कि नाही याचा प्रश्न पडला आहे😢
@avishkardeshmukh9247
@avishkardeshmukh9247 2 күн бұрын
सर्व बैलगाडाप्रेमि तुमच्या सगळ्यांच्या सोबत आहेत सरांना व त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे तो पर्यंत आपण शांत बसायचं नाही
@pratikpatil7772
@pratikpatil7772 2 күн бұрын
अजित दादाला सांगतो की तुम्हाला वाटत असेल गौतम काकडीच्या मागे जास्त लोकसंख्या ते आता तुम्ही विसरून जा जय त्यांच्या मागे होते ते पण आज सरांच्या मागे आहे म्हणून सांगतो तुम्ही सरांना न्याय द्या नाहीतर तुमचे पत्ते उलटे पडेल मी ठामपणे सांगू शकतो तुम्ही याचा पूर्णपणे विचार करा अजित दादा
@ashokraosolanke8934
@ashokraosolanke8934 2 күн бұрын
ताई न्याय मिळेल
@DipakGite-r8h
@DipakGite-r8h 2 күн бұрын
निंबाळकर सरांना न्याय मिळाला पाहिजे
@santoshkirdat5026
@santoshkirdat5026 2 күн бұрын
बरोबर बोलताय मोठी शिक्षा व्हायला पाहिजे त्याला
@Philip38654
@Philip38654 2 күн бұрын
काकडे परिवाराला ताब्यात घ्या गौतम लगेच surrender होईल
@Swarajgaider
@Swarajgaider 2 күн бұрын
सर बोलायचे तेव्हा सर्व महाराष्ट्र त्याच्या सोबत बोलत होता बरोबर आहे बरोबर नाही सर आम्हांला पटल किंवा पटल नाही पण सरांनी कोणाला विरोध केला नाही किंवा कुणाल उलट कॉमेंट्स व उत्तर पण दिल नाही मोकळ व दिलखुलास व्यक्ती आपल्यातून असं निरोप घेणं हे माझ्या साठी खूप दुःखाची गोष्ट आहे
@amitmane3158
@amitmane3158 2 күн бұрын
जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत लढत द्यायची
@surendralokhande623
@surendralokhande623 2 күн бұрын
गौत्या ला शिक्षा झालीच पाहिजे...
@Philip38654
@Philip38654 2 күн бұрын
न्याय मिळणं खूप दुर्मिळ आहे महाराष्ट्रात बारामती हे बिहार झालं आहे
@sopangabhale6609
@sopangabhale6609 2 күн бұрын
गृहमंत्री साहेब निंबाळकर कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे हॅलो अजून आरोपी अटक नाही याचा अर्थ काय होतो
@yogeshchavan3966
@yogeshchavan3966 2 күн бұрын
कसाब लोक आहेत काकडे नऊ महिन्याच्या मुलीसमोर आणि तिच्या आईसमोर मुलीच्या बापाचा बळी घेतला अति निंदनीय प्रकार केलेला आहे गौतम काकडे यांच्या भावाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे निंबाळकर सरांना भावपूर्ण श्रद्धांजली😔🙏
@machhindrachavan6372
@machhindrachavan6372 2 күн бұрын
जेवढी घरातील लोक घटना स्थळी होती सर्व आरोपी आहेत सर्वांना अटक करा
@abhaykhare5930
@abhaykhare5930 2 күн бұрын
शर्यती आणि क्रौर्य बंद करा.
@Pravin.871
@Pravin.871 Күн бұрын
😡😡😡😡😡😡😡😡😡 जो व्यक्ती जाणून भुजून दुसऱ्याला मरतो त्याला ही ह्या जगात जगण्याचा अधिकार नाही .
@pravinjagtap3940
@pravinjagtap3940 2 күн бұрын
गृहमंत्री यांना वेळ नाहीं मयमाऊलीचे दुःख ऐकण्याची ❤❤ त्यांना खुण्याकडून कदाचीत खोकें पोहचले असतील....
@hemantlakade7830
@hemantlakade7830 2 күн бұрын
शिक्षा झाली पाहिजे
@DattaMagar-ug3zm
@DattaMagar-ug3zm 2 күн бұрын
न्याय मिळाला पाहिजे
@pramodbhosale6017
@pramodbhosale6017 2 күн бұрын
जो प्रकार घडला आहे तो अतिशय वेदनादायी आहे.... भावपूर्ण श्रद्धांजली 💐 सर.
@SantoshJadhav-wh3dj
@SantoshJadhav-wh3dj 18 сағат бұрын
जशास तसे ऊत्तर द्या हिच खरी भावपूर्ण श्रध्दांजली
@ushajadhav995
@ushajadhav995 2 күн бұрын
सर्व बैलगाडी चालक, मालक आणि संघटनाच सरांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देतील.माझी सर्वांना विनंती आहे की त्यांनी यात‌ लक्ष घालावं.
@Swarajgaider
@Swarajgaider 2 күн бұрын
न्याय हा झालाच पाहिजे
@VishalMohite-wr9xs
@VishalMohite-wr9xs 2 күн бұрын
बरोबर आहे आम्ही सगळे तुमच्या सोबत आहे
@user-hu2yi6io7w
@user-hu2yi6io7w 2 күн бұрын
Bhavpurn shradhanjali sir
@vicky-gp5yo
@vicky-gp5yo 2 күн бұрын
ज्यांनी गरीब बैलगाडा मालकांना न्याय मिळवून दिला आज त्यांना न्याय द्यायला कोण नाही😢😢😢😢
@user-bd8dg3lw2z
@user-bd8dg3lw2z 2 күн бұрын
अजित दादा लवकर अटक कर नाहीतर तुला राजकारणातून संपू
@dineshshisve207
@dineshshisve207 2 күн бұрын
🙏 भावपुर्ण शद्धाजंली सर 🙏
@anilkinagi_5858
@anilkinagi_5858 2 күн бұрын
काही करा कायदा काही करू शकत नाही गौतम काकडे हा दबंग माणूस आहे राजकारणातील त्याचा मागे खूप दिगज नेते मंडळी आहेत 🔥 रणजित सर तुम्ही का बर या बैलगाडा क्षेत्रात आला तुमच्या प्रत्येक विडिओ मध्ये सत्य बाजू मांडणार असा कुठला हि वक्ती नाही तुमचे विडिओ बघणार नाही. आमच्या सारखे प्रचंड बैलगाडा मालक. चाहते म्हणा तुमचे फॅन सगळे बघून असं वाटतंय की अजरामर तुमचं नाव या बैलगाडा क्षेत्रात राहणार 💯 Miss u sir from_akkalkot
@nngmaharashtra530
@nngmaharashtra530 2 күн бұрын
आम्ही तुमच्यावर बरोबर आहे. जर त्यांच्यावर कारवाई लवकर नाही. केली तर गृहमंत्री यांना बाहेर येऊ देणार नाहीत
@balajipatil1582
@balajipatil1582 2 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली😢
@kunaljadhav9901
@kunaljadhav9901 2 күн бұрын
Miss you sir 😭😭😭
@Vishal4396
@Vishal4396 2 күн бұрын
Sandy n yadav Ani Maidan reporter tumhi atta he prakran Uchlun dhara media chy madhymatun atta lapu nka
@Philip38654
@Philip38654 2 күн бұрын
Police academy चालवणाऱ्या सराच्या परिवाराला न्यायासाठी वाट पाहावी लागते
@mandarbhandalkar4714
@mandarbhandalkar4714 2 күн бұрын
फॅन्स फॉलविग सगळ्या एकत्र या आणि गौतम काकडेच्या गाडीत पाय गाला
@kirankohinkar8845
@kirankohinkar8845 Күн бұрын
अंकिता ताईंना न्याय मिळाला पाहिजे आणि छोट्या बाळाला न्याय मिळाला पाहिजे काकडीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे
@saurabhkamble586
@saurabhkamble586 Күн бұрын
गौतम काकडे चा अटक करण्यात यावी यासाठी विधान भवनात आवाज उठवला पाहिजे
@mahadevdadakokate7676
@mahadevdadakokate7676 Күн бұрын
आरोपींला कडक शिक्षा झाली पाहिजे, शक्यतो जन्मठेपेची घटना अतिशय दुर्मिळ दुखद 😢 झालेली आहे.
@anilkinagi_5858
@anilkinagi_5858 2 күн бұрын
एकदा जाहीर निषेध करा तारीख फिक्स करा. सर्जा सुंदर फॅन क्लब रणजित सर निंबाळकर चाहाते आंदोलन करू ताई 💯 Miss u sir 😭😭😭
@hanmantmane5234
@hanmantmane5234 2 күн бұрын
राहुल भैया सोडून कोणी बाजु घेतली नाही
@dineshbadekar1710
@dineshbadekar1710 2 күн бұрын
तमाम बैलगाडा शौकिनानी सहकार्य करा आज सर आपल्यात नाहीत पण त्यांचं प्रेमळ व्यक्तिमत्त्व आठवणीच्या स्वरूपात नेहमी सोबत असेल. त्यांना न्याय मिळून गौतम काकडे या माणसाला लवकरात लवकर फाशी मिळावी
@somnath9337
@somnath9337 2 күн бұрын
नालायका गृहमंत्री भेटला आहे महाराष्ट्राला, त्यांनी महाराष्ट्राचे वाटोळे केले आहे
@sharikantkhaire9863
@sharikantkhaire9863 2 күн бұрын
बैलगाडी शर्यत बंद करा हे काय चांगलं नाय
@cpgodse6380
@cpgodse6380 2 күн бұрын
पैशासाठी एखाद्या निरपराध व्यक्तीची हत्या होत असेल तर महाराष्ट्र कोणत्या दिशेला जात आहे.एका लहान बाळाचे पितृछत्र हरपले न्याय मिळेल हहि अपेक्षा.पैशाच्या जोरावर कोणी काहिही करीत असेल तर घृणास्पद आहे.भावपूर्ण श्रध्दांजली😢😢
@sanjaykamble6868
@sanjaykamble6868 2 күн бұрын
याला सर्वस्व सरकार जबाबदार आहे. गृहखात्याचा धाक पूर्वीप्रमाणे राहीला नाही. त तेंव्हा या सरकारला हद्दपार केलं पाहिजे
@RahulPatil-yr4gz
@RahulPatil-yr4gz 2 күн бұрын
ताई पुर्ण महाराष्ट्र आहे तुमच्या सोबत
@sachinbaravakar1148
@sachinbaravakar1148 2 күн бұрын
बाकी काय पण असू ,,पण बहिणी सारखी आहे ही ताई हिला न्याय द्या
@jayantmane6218
@jayantmane6218 2 күн бұрын
किती दुःखद घटना आरोपी ला फाशी च तरच खरा नाय पाहिजे भावपूर्ण श्रद्धांजली 💐
@sachinsawantsachin416
@sachinsawantsachin416 2 күн бұрын
खरंच आहे फासी झालीच पाहिजे निंबाळकर सरांना न्याय मिळालाच पाहिजे
@jadhavsagar9099
@jadhavsagar9099 2 күн бұрын
जामिनाची सोय केली असणं गौतम नी त्यामुळे हजर झालाय आज
@shardabombale6534
@shardabombale6534 2 күн бұрын
सरांच्या भावा त्याला शोधून काड आणि त्यांच्या पाय तोड ऐक गाव दोन तुकडे झाले पाहिजे
@atulgaikwad9372
@atulgaikwad9372 2 күн бұрын
गौतम काकडे ला पण भावपूर्ण श्रद्धांजली 😡🏴 या माऊलीला न्याय मिळाला पाहिजे 🥺
@krushnamaharnavar963
@krushnamaharnavar963 Күн бұрын
अरोपिला शिक्षा नाही झाली तर न्याय वेवस्तेवर विश्वास नाही राहणार माझा
@SanjayJadhav-rf9ww
@SanjayJadhav-rf9ww 2 күн бұрын
कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. राजकारण्यांच्या वरदहस्त मुळे गुंडगिरी वाढली आहे.
@vishalsirsat9363
@vishalsirsat9363 2 күн бұрын
काकडे व त्याच्या सहकाऱ्यांना कायम जेलमधे ठेवाव
@mohannaikwade3309
@mohannaikwade3309 2 күн бұрын
आम्ही तुमच्या सोबत आहे गौतम काकडे याला अटक झाली पाहिजे त्याच्यावर जास्तीत जास्त सहज झाली पाहिजे
@OneWhoRemains2023
@OneWhoRemains2023 2 күн бұрын
त्या ठिकाणचे हे सरंजामदार, जहागीरदार ज्या घराणे पोसले त्यांनाच वर्षानुवर्षे डोक्यावर घेता. हे जहागीरदार ज्यांची सत्ता राखतात ते तुम्हाला न्याय देणार ही स्वप्न बघायची सोडून द्या.
@RaviShendra-vr4ym
@RaviShendra-vr4ym 2 күн бұрын
त्या गौतम्याला लवकरात लवकर पकडा नाहीतर आम्ही निंबाळकर सरांसाठी जीव द्यायला तयार आहे 💐🙏
@vikasdanane604
@vikasdanane604 2 күн бұрын
Aapan jiv nay daycha tya kakdyacha ghaycha
@prafullandhare2899
@prafullandhare2899 2 күн бұрын
सुप्रिया ताई कडे जा.. ताई न्याय देईल तुम्हाला...
@maheshmangade8263
@maheshmangade8263 2 күн бұрын
ताई चाच माणूस आहे 😂😂😂😂😂😂😂😂😂😂 खुळ्या लव्हड्याच
@prafullandhare2899
@prafullandhare2899 2 күн бұрын
@@maheshmangade8263 शिव्या कशाला देता हो... मी इकडे अमरावती ला राहतो मला काहीच माहिती नाही..
🌊Насколько Глубокий Океан ? #shorts
00:42
孩子多的烦恼?#火影忍者 #家庭 #佐助
00:31
火影忍者一家
Рет қаралды 32 МЛН
Tom & Jerry !! 😂😂
00:59
Tibo InShape
Рет қаралды 60 МЛН
Khó thế mà cũng làm được || How did the police do that? #shorts
01:00
🔶Ajit Pawar LIVE On Mazi Ladki Bahin Yojna
विषय राजकारणाचा
Рет қаралды 979
🌊Насколько Глубокий Океан ? #shorts
00:42