"निरोगी हृदयासाठी महत्वपूर्ण उपाय" या विषयावर मा. डॉ. ज्योत्स्ना पाटील यांचे व्याख्यान Part- 2

  Рет қаралды 1,973,967

Dr. Jyotsna Patil

Dr. Jyotsna Patil

Күн бұрын

Пікірлер: 1 300
@BhimajiMohite-xs1vx
@BhimajiMohite-xs1vx 5 ай бұрын
डॉक्टर मॅडमजी आपण आरोग्यदायी जीवना विषयी जी माहिती आपल्य युट्यूबच्या माध्यमातून मी ऐकली आपण दैनंदिन जीवनातील आहारा विषयी इथंभुत सविस्तर माहिती दिली त्या बाबतीत मी आपले मनापासून आभार मानतो.आपणास ईश्वर सुख,शांती, समृध्दी, समाधान तसेच आरोग्यदायी जीवन देवो.आपल्या हातून अनंत रूग्ण बरे होवोत अशी भगवंताचे चरणी प्रार्थना करतो आणि आपणांस तसेच आपणा कुटुंबातील सर्व सदस्यांना, नातेवाईकांना ईश्वर आरोग्यदायी जीवन देवो अशीही प्रार्थना करतो.आणि पुन:श्च एकदा आपले मनापासून आभार मानतो.
@vijaychavan5306
@vijaychavan5306 5 ай бұрын
मॅडम आपले मनापासून आभार
@trivenikarkar6878
@trivenikarkar6878 5 ай бұрын
Thank you madam .khup chan mahiti
@dilippise8840
@dilippise8840 5 ай бұрын
छान व्याख्यान
@dadikadav66
@dadikadav66 4 ай бұрын
@digambargutte8138
@digambargutte8138 4 ай бұрын
डॉक्टर ताई तुमचे खूप खूप मनापासून आभारी तुम्ही आरोग्याविषयी खूप माहिती चांगली सांगितली त्याबद्दल तुमचा मी आभारी आहे ताई आभारी आहे
@gramgeetatv5273
@gramgeetatv5273 2 жыл бұрын
आदरनिय डॉ. पाटील ताई खुपच सुंदर वैद्यकीय विचार आद्यातमिक पातळीवरून दील्याबदल सहर्ष स्वागत आहे .आरोग्यही सबसे बडा धन होता है।अद्यातमकी शकति हमे पलभि नही कर दे जुदा।।।।राष्ट्रसंत।।।ज गुरु।।
@ahilyagobse4980
@ahilyagobse4980 2 жыл бұрын
आदरणीय डाक्टर पाटीदार मोहित दिले बदल धन्यवाद
@dnyaneshwarjadhav701
@dnyaneshwarjadhav701 5 ай бұрын
डॉ० मॅडम तुमचे आरोग्या विषयीचे व मानवी मना करीता हे मार्गदर्शन विश्व मानव कल्याणकारी आहे तुमचा प्रत्येक शब्द हा अंतकरणातून जिव्हाळ्याने येत होता तुमचा प्रत्येक शब्दन शब्द माझ्या हृदयावर कोरल्या गेला मी या ज्ञानाचे अनुकरण करेन खऱ्या अर्थाने आपण एक दृष्टा जाणत्या जनहितवादी राष्ट्रमाता आहात आपणा कडे आणखी जे दिव्य ज्ञान आहे व अनुभव आहे ते संपूर्ण मानव समाजासाठी समर्पीत करावे ही नम्र विनंती आहे आपणास माझा आत्मवत साष्टांग नमस्कार
@sahebraowaghmare9534
@sahebraowaghmare9534 5 ай бұрын
अतिशय छान मार्गदर्शन केले आहे मॅडम अगदी मनापासून धन्यवाद
@shantaramgite8393
@shantaramgite8393 3 жыл бұрын
लाख मोलाचा उपदेश दिला खुप छान आभारी आहोत धन्यवाद म्याडम
@ramkrishnagandhewar6158
@ramkrishnagandhewar6158 3 жыл бұрын
सौ. रेखा गंधेवार खूप सोप्या, साध्या व सहज उदा. देऊन ज्ञान व परिपूर्ण माहिती दिलीत. धन्यवाद
@dr.jyotsnapatil7364
@dr.jyotsnapatil7364 2 жыл бұрын
Thank you very much
@kamalbhapkar944
@kamalbhapkar944 5 ай бұрын
😅
@sharadajadhav8733
@sharadajadhav8733 3 жыл бұрын
डॉ खूपच सुंदर छान माहिती दिली धन्यवाद विठ्ठल विठ्ठल🙏🙏 दीदी खूपच सुंदर विठ्ठल विठ्ठल विठ्ठल🙏🙏🙏
@rajendrapawar2858
@rajendrapawar2858 5 ай бұрын
संपूर्ण माहीती एकदम विषयाला धरून पटवून दिली त्याबद्ल तुमचे मनापासून धन्यवाद शुभ रात्री
@Sanubhujade1234
@Sanubhujade1234 5 ай бұрын
कीती छान माहिती दिली जात आहे तुम्ही आध्यात्मिक डाक्टर आहात.मलाआहाराबदलमाहीतीखुपचांगलीवाटलीं❤❤❤❤❤
@vaishalisagvekar6333
@vaishalisagvekar6333 2 жыл бұрын
खुप छान समजावून सांगितले त्यामुळे तुम्हाला धन्यवाद आरोग्य टिप्स समजावून सांगितले त्यामुळे तुम्हाला धन्यवाद
@eknathshinde8784
@eknathshinde8784 3 жыл бұрын
खुप छान आणि सहज सोप्या भाषेत आरोग्य टिप्स दिल्या धन्यवाद मॅडम. पचन शक्ती वाढवण्यासाठी आणि पोट साफ होणेसाठी. (IBS)आजारासाठी काही टिप्स असतील तर सांगा. Please
@balajadhav2410
@balajadhav2410 3 жыл бұрын
Baliram jawale आडगाव साध्या आणी सरल म राठी भाषा वापरून खुप मोला ची माहिती दिलीत धन्यवाद मैडम ,
@poojamhalaskar4366
@poojamhalaskar4366 Жыл бұрын
खूप छान आणि अत्यंत उपयोगी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मॅडम
@suyogshinde85
@suyogshinde85 5 жыл бұрын
खूप छान !!! असा सल्ला कोणताही डॉक्टर देत नाही. मॅडम खरंच ग्रेट आहात आणि आपला साधेपणा, सच्चेपणा मन जिंकून गेला. तुमचं भाषण कराड ला पण घेऊ नक्की. कराडकरांना गरज आहे. Thanks lot
@sangitawanve9642
@sangitawanve9642 2 жыл бұрын
खूप छान आणि म्हत्वाची माहिती 👌👌 कधी एवढं छान कधीचं नाही ऐकायला मीळाल 👍👍🙏🙏
@aartishimpi9611
@aartishimpi9611 2 жыл бұрын
खूपच छान माहिती मॅम , अत्यंत उपयोगी
@suchetamane2005
@suchetamane2005 3 ай бұрын
You are gifted by Art Of Teaching. Pl continue ur lectures जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे .
@gangadhargungewar8707
@gangadhargungewar8707 4 ай бұрын
अतिशय उत्तम अभ्यास पूर्ण छान हार्दिक अभिनंदन 💐💐
@jyotivsonawane
@jyotivsonawane 3 жыл бұрын
मॅडम खूप छान खूप सुंदर माहिती मिळाली या video मधून 👌👍☝️👆
@dhananjaybhakta7234
@dhananjaybhakta7234 3 жыл бұрын
आदर्श डाॅक्टरला शोभेल अशी जिवनाविषयी सुंदर माहिती आपण सांगितली. याविषयी आपलं कितीही अभिनंदन केलं तरी कमीच पडेल. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@dr.jyotsnapatil7364
@dr.jyotsnapatil7364 2 жыл бұрын
Thank you very much
@rajeshshirodkar7124
@rajeshshirodkar7124 5 ай бұрын
Ppl to the the way it for yourself to get to see👀👀👀👀👀👀👀👀👀👀👀👀😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊a a a great qqqqqqqqqqqq1qqqqq​@@dr.jyotsnapatil7364
@rajeshshirodkar7124
@rajeshshirodkar7124 5 ай бұрын
Ppl to the the way it for yourself to get to see👀👀👀👀👀👀👀👀👀👀👀👀😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊a a a great qqqqqqqqqqqq1qqqqqqqq​@@dr.jyotsnapatil7364
@rajeshshirodkar7124
@rajeshshirodkar7124 5 ай бұрын
Ppl to the the way it for yourself to get to see👀👀👀👀👀👀👀👀👀👀👀👀😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊a a a great qqqqqqqqqqqq1qqqqqqqq​@@dr.jyotsnapatil7364
@SimaKadam-v3m
@SimaKadam-v3m 3 ай бұрын
खूपच सुंदर मॅडम तुमच्या पुढे खरंच नतमस्तक व्हावं असं वाटते असे आदर्श डॉक्टर जर समाजात असतील तर रुग्णांना डॉक्टरची भीती का वाटेल आणि समाज निरोगी राहील ईश्वरा चरणी प्रार्थना तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो आणि असंख्य समाज घटकांना तुमच्या ईश्वरीय वाणीचा लाभ होवो तसेच अनेक रुग्णांना नवसंजीवनी लाभो❤
@sunilmore3958
@sunilmore3958 2 жыл бұрын
अप्रतिम आरोग्यविषयक मनातील भीती घालवणारीच्या माहिती
@sangitabhosale8878
@sangitabhosale8878 4 ай бұрын
खूपच सुंदर माहिती दिली आहे मेडम जीवन जगायला आनंदी राहण्यासाठी सुंदर विचार सांगितले आहेत आरोग्य चांगले असेल तर च मन प्रसन्न राहते खूप धन्यवाद ❤
@manoharmahale9664
@manoharmahale9664 3 жыл бұрын
ताई अप्रतिम आपले खूप खूप मनपूर्वक धन्यवाद आपण खूप समजावून सांगितला त्याच्याबद्दल मी आपले खूप ऋणी आहे
@premilakumbhar5105
@premilakumbhar5105 3 жыл бұрын
.
@sandhyajoshi4907
@sandhyajoshi4907 3 жыл бұрын
ताई खूप छान माहिती मिळाली. करणा सहित समजावून सांगणे आवडले. धन्यवाद. आयुष्मान भव
@rachitabidwai5148
@rachitabidwai5148 3 жыл бұрын
@@premilakumbhar5105 ⁰⁰0000⁰
@ravipimpale4642
@ravipimpale4642 3 жыл бұрын
Dr, jyotsanaji पाटील मॅडम थँक्यु you are given good knowledge on you tub namaskar
@AKhan-rb9qu
@AKhan-rb9qu 5 жыл бұрын
No.1 Ma'am...खरच समाजाचे ऋण फेडण्याचा प्रकार फार आवडला...Very informative and useful...Must follow
@ravindraborle5088
@ravindraborle5088 4 ай бұрын
अतिशय सुंदर विवेचन, खूप उपयोगी जरूर करावे अभिनंदन मॅडम 👌🙏
@varshahedau7613
@varshahedau7613 3 жыл бұрын
What a great speech,a very positive aspect of life,a great person with lots of knowledge without any attitude,hats off to her,God bless her
@bhaktikadam3027
@bhaktikadam3027 3 жыл бұрын
Hi
@pushpajamdar7839
@pushpajamdar7839 3 жыл бұрын
खुप छान व महत्त्वाची माहिती मिळाली धन्यवाद
@dr.jyotsnapatil7364
@dr.jyotsnapatil7364 2 жыл бұрын
Thanks
@MangalbaiPatil-j9b
@MangalbaiPatil-j9b 4 ай бұрын
धन्यवाद मॅडम तुम्ही नेहमी चांगले मार्गदर्शन करतात 🎉❤🎉
@zaheeroddinshaikh6707
@zaheeroddinshaikh6707 2 жыл бұрын
💐🙏धन्यवाद खुप छान माहीती दिली
@mohanshawrikar5416
@mohanshawrikar5416 4 ай бұрын
फार छान माहिती तुमी दिली त्याबद्दल आभार उद्या पासून लिंबू पाणी शहद सुरु करतो 🙏🙏
@ashvinivartak4745
@ashvinivartak4745 3 жыл бұрын
सोपे सोपे विचार ! खूप सुंदर वाटले ऐकून देव तुम्हाला असेच ठेवो ! आयुष्मान भव
@muktaghembad5529
@muktaghembad5529 5 ай бұрын
खूप छान माहिती दिली मॅम, you are really different than others.thank you so much for giving us informative message.
@sherbanusayyad1060
@sherbanusayyad1060 3 жыл бұрын
Dr thanku तुमची सोप्या व सरळ शब्दात समजवने जो आचरणात आणलेतर पेशंट नक्की बरहोईल Yashaswibhaw
@arjunchaudhari4121
@arjunchaudhari4121 3 жыл бұрын
तुमच्या मुळे मनातील भिती सहज कमी होते
@ramsarode9718
@ramsarode9718 5 ай бұрын
आदरणीय डॉ मॅडम तुम्ही खूप मनापासून, निस्वार्थ भावनेने परिपूर्ण मार्गदर्शन करता जे आम्हा सर्वांना खूपच उपयुक्त आरोग्यदायी, फायदेशीर आहे.. तुमचे कार्य खरोखरच अतिशय स्तुत्य, प्रशंसनीय मौलिक आहे.. तुमचे मनापासून आभार आणि खूप धन्यवाद..👌👌💐💐👏🙏
@ashakhode2456
@ashakhode2456 5 жыл бұрын
खूपच छान👌👌💐 अस लेक्चर ऐकल्यांनातर माणसांना शक्यतो आजार होणारच नाही.खूप
@vivekbapat9600
@vivekbapat9600 5 жыл бұрын
Vp
@arunpmohitemohite4257
@arunpmohitemohite4257 5 ай бұрын
Thanks a lot Madam . You are very Great.. You are concluded/ covered all facts in ur lecture i.e. medical information, Healthy eating, keep away to over eating and addiction of liquor smoking and tobbaco mishery, importace of exercise, meditation, concentration of mind through meditation towards humanity and always thanks to them Mata pita, Guru and society. 🎉
@vijayrade5723
@vijayrade5723 3 жыл бұрын
खूपच छान माहिती मिळाली,अध्यत्मविषयी माहिती मिळाली ,डॉक्टर जोसना पाटील खूप खप धन्यवाद
@vidyaaarakh6663
@vidyaaarakh6663 2 жыл бұрын
Madam tumhi khuch chhan mahiti dili ,tumchya sarkhech dr.jalmala yewot hich ishwar charni prathna 👌👌👍💐💐
@vitthalkaje18
@vitthalkaje18 2 жыл бұрын
खूप छान आरोग्याविषयीची आणि आधयातमाची जोड लाऊन सांगितले तया thanks
@geetamhatre5587
@geetamhatre5587 2 жыл бұрын
मॅडम खूप छान मार्गदर्शन केलं
@anandmotghare8761
@anandmotghare8761 2 жыл бұрын
Good speach on health thank you
@yashwanthajare1017
@yashwanthajare1017 5 ай бұрын
खूपच सुंदर माहिती दिलीत.❤❤खूप आनंद झाला. धन्यवाद मॅडम.
@hemlatamhatre3298
@hemlatamhatre3298 3 жыл бұрын
मॅडम तुमचे व्याख्यान मला खुप आवडते तुम्ही आरोग्य आणि आध्यात्म यावर बोलता खुप छान वाटते धन्यवाद 🙏🙏
@bhagwansanas9752
@bhagwansanas9752 5 ай бұрын
खुप सुंदर मार्गदर्शन 🌹🙏💐
@dnyaneshwarbahirat370
@dnyaneshwarbahirat370 5 ай бұрын
Very nice and Useful Information
@poojadalvi201
@poojadalvi201 5 ай бұрын
Dr. Josna madam you are GREAT. God bless you🙏
@sunitadulal2671
@sunitadulal2671 3 жыл бұрын
Khup chhan Dhanyawad khup sundar samjaun dile. Kharacha The Great aahat Madam
@dattatraypatil2932
@dattatraypatil2932 4 ай бұрын
आरोग्य आहार विहार अध्यात्म सर्व बाबतीत अतिशय चांगल मार्गदर्शन केले, मानधन व सामाजिक बांधिलकी या विषयी आपले विचार हृदयस्पर्शी आहेत. देव जरी कोणी पाहिला नसला तरी आपल्या सारख्याच्यां रूपाने तो दिसतो. आपणास मनपूर्वक नमस्कार.
@sangitasatpute2971
@sangitasatpute2971 2 жыл бұрын
खुप महत्त्वाची माहिती सांगितली.
@margeshwarrangari5091
@margeshwarrangari5091 5 ай бұрын
Really my eyes r wet hearing your last ending instructions. I salute u. Nature may bless u.
@shantabaisardar8272
@shantabaisardar8272 3 жыл бұрын
Excellent n exceptional in today's life.
@dr.jyotsnapatil7364
@dr.jyotsnapatil7364 2 жыл бұрын
Thanks
@dr.jyotsnapatil7364
@dr.jyotsnapatil7364 2 жыл бұрын
Poona Preventive Cardiology Center- Chelation Therapy In Pune | ESMR Thearpy | EECP Therapy 096239 25066 maps.app.goo.gl/7hLJAPmZ6xtoaTFE7
@funwithcutesister8923
@funwithcutesister8923 5 ай бұрын
धन्यवाद मॅडम खूप छान माहिती सांगितली आरोग्याच्या दृष्टीने बरोबर आत्यंतिक चा ज्ञान आशिष आम्हाला यूट्यूब पर माहिती
@naynachanne5092
@naynachanne5092 4 ай бұрын
खूप खूप छान... मी पण खूप अध्यात्मिक आहे आणि मॅडम तुमचे मार्गदर्शन पर माहिती आणि तुमचे ज्ञान बघून खूप खूप समाधान वाटले...धन्यवाद
@hemantathalye
@hemantathalye 5 жыл бұрын
खूपच छान! अतिशय आवश्यक माहिती दिलीत!
@chintamanijadhav7640
@chintamanijadhav7640 4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद इतकी उपयुक्त माहिती आहे ती आपण अतिशय छान दिली मनापासून आभार
@mayurpardeshi163
@mayurpardeshi163 4 жыл бұрын
Mam tumhi mast speech deta. Mi treatment ghetli ahe tumchya kade. Thanks mam very nice treatment.
@p.kalekar6166
@p.kalekar6166 3 ай бұрын
डॉ नी खूप छान माहिती सांगितली , सांगण्याची पद्धत ही खूप छान होती . धन्यवाद!
@mangalagaikwad1225
@mangalagaikwad1225 3 жыл бұрын
Dr.patil, your speech,information is excellent as well as u.
@dattatraypatil4058
@dattatraypatil4058 3 жыл бұрын
Madam apan dilelya tips far upyuct ahet mala khup avadle dhayvad.Dattatray patil nasik.
@dr.jyotsnapatil7364
@dr.jyotsnapatil7364 2 жыл бұрын
Poona Preventive Cardiology Center- Chelation Therapy In Pune | ESMR Thearpy | EECP Therapy 096239 25066 maps.app.goo.gl/7hLJAPmZ6xtoaTFE7
@shrimant_yogi278
@shrimant_yogi278 5 ай бұрын
नमस्कार मॅम ,😊🙏🏻खूप छान माहिती दिलीत. आमच्या कामेरी सारख्या छोट्या गावात येऊन खेड्यातील लोकांची, विशेषता महिलांची नस अगदी बरोबर पकडली 😊व योग्य उदाहरणे देऊन छान सल्ले दिले. त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद 🙏🏻 अशा प्रकारच्या व्याख्यानांचे आयोजन केल्याबद्दल आयोजक ,पाटील साहेब व डॉ शेंडे.मॅडम यांनाही खूप खूप धन्यवाद 🙏🏻 😊
@namitaparkar3256
@namitaparkar3256 5 ай бұрын
मॅडम नमस्कार तुम्ही छान माहिती दिली धन्यवाद
@kanchansalunkhe7755
@kanchansalunkhe7755 3 жыл бұрын
Madam, I'm a big fan of you. Kharach aaj society la tumchya sarkhya doctors chi khup garaz aahe je niswarthpane lokana jaagruk kartat.🙏🙏
@prathasawant5329
@prathasawant5329 3 жыл бұрын
¹
@sanjaypojge7649
@sanjaypojge7649 2 жыл бұрын
चँ
@mrudulakhawale6723
@mrudulakhawale6723 2 жыл бұрын
@@prathasawant5329 yanchi
@sudhasalunke1543
@sudhasalunke1543 2 жыл бұрын
खुप छान माहिती सांगितली मँडम धन्यवाद
@vishwasrasalofficial1904
@vishwasrasalofficial1904 2 жыл бұрын
Very nice information given by you Patil Mam. 🙏❤️🙏
@rajasvikhandale1842
@rajasvikhandale1842 2 жыл бұрын
Khupch chhan information deta madam 👌👌👌🙏🙏🙏khup khup dhanyavad ❤🙏🙏
@nishasalokhe5519
@nishasalokhe5519 3 жыл бұрын
Apart from being a good Doctor you seem to be a very good human being. Heard you for the first time. Liked your lecture or advice. Would like to know more about chillation therapy.
@dr.jyotsnapatil7364
@dr.jyotsnapatil7364 2 жыл бұрын
Thanks
@shreyaborkar7847
@shreyaborkar7847 2 жыл бұрын
Khup chan sangitlat madam..Khup aadar vatato tumchysarkhya doctorancha---Manapasun aabhar
@aerodubai5852
@aerodubai5852 3 жыл бұрын
DEAR MADAM ... THANK YOU VERY MUCH ... GOD BLESS YOU AND YOUR FAMILY AND YOUR WORK ... GOD GIVE YOU GOOD HEALTH AND STRENGTH ... HAVE A BLESSING DAY IN YOUR YOUR LIFE FOREVER ...
@dr.jyotsnapatil7364
@dr.jyotsnapatil7364 2 жыл бұрын
Thanks
@dr.jyotsnapatil7364
@dr.jyotsnapatil7364 2 жыл бұрын
Poona Preventive Cardiology Center- Chelation Therapy In Pune | ESMR Thearpy | EECP Therapy 096239 25066 maps.app.goo.gl/7hLJAPmZ6xtoaTFE7
@arunab2402
@arunab2402 3 жыл бұрын
Great in a very simple way all basic important factors explained..
@rajkumarsolanki341
@rajkumarsolanki341 3 жыл бұрын
very nice lecture mam
@dr.jyotsnapatil7364
@dr.jyotsnapatil7364 2 жыл бұрын
Thanks
@dr.jyotsnapatil7364
@dr.jyotsnapatil7364 2 жыл бұрын
Poona Preventive Cardiology Center- Chelation Therapy In Pune | ESMR Thearpy | EECP Therapy 096239 25066 maps.app.goo.gl/7hLJAPmZ6xtoaTFE7
@anjalichougule2209
@anjalichougule2209 2 ай бұрын
धन्यवाद🙏
@savitrikoli3910
@savitrikoli3910 5 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली मॅम धन्यवाद🙏🙏
@sunitasankpal6167
@sunitasankpal6167 3 жыл бұрын
Shree Swami Samarth mauli bless you mam 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@kitchenwithkaveri3591
@kitchenwithkaveri3591 2 жыл бұрын
Wow Khupch chhan sagitale ahe arogya n adhyaatm jod hi asayala havi.... sweet, simple n healthy lifestyle is most important....Dr. thanks
@dr.jyotsnapatil7364
@dr.jyotsnapatil7364 2 жыл бұрын
Thanks
@rameshbapat689
@rameshbapat689 3 жыл бұрын
Excellent speech. Very informative. Great Doctor Patil. I saw on U tube in the USA. I liked her speech very much. Best Wishes & Best Regards to Dr. Jyotsna Patil.
@kadughule5483
@kadughule5483 3 жыл бұрын
🙏👌👌
@alkalagad9207
@alkalagad9207 3 жыл бұрын
L
@alkalagad9207
@alkalagad9207 3 жыл бұрын
L
@alkalagad9207
@alkalagad9207 3 жыл бұрын
L
@alkalagad9207
@alkalagad9207 3 жыл бұрын
L
@nandlalpatil3279
@nandlalpatil3279 4 ай бұрын
माननीय ताई साहेब डॉ. आरोग्य विषयी खूपच छान माहिती सांगितली. आपले मनःपूर्वक आभार
@dr.anis-sir
@dr.anis-sir 5 жыл бұрын
Very much as informative mam, congrats
@umakortekar6074
@umakortekar6074 5 жыл бұрын
Piutur
@sunilpatane5180
@sunilpatane5180 3 жыл бұрын
Thank you so good guidance God bless you hare krishna hare sai koti koti dandavat pranam vitthal vitthal vitthal patane Sir
@rameshwarbhamble2308
@rameshwarbhamble2308 3 жыл бұрын
Very nice 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🦆
@dhananjaybhonsale9945
@dhananjaybhonsale9945 2 жыл бұрын
Respected Dr. Patil mam ,vary very nice 👍 👌 👏. Thanks 😊 🙏 👍 😀 Adv.Dhananjay Bhonsale Satara. Please keep it.I wish you U may live long life. Thank 🙏
@chhayakamble6863
@chhayakamble6863 3 жыл бұрын
खूप खूप महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मॅडम 🙏🙏
@gulabsonawane1403
@gulabsonawane1403 5 ай бұрын
😊😊
@Narayan_Bandagar
@Narayan_Bandagar 3 жыл бұрын
अतिशय सुंदर मार्गदर्शन केले आहे ऐकून बरे वाटले
@sudhirsutavani8040
@sudhirsutavani8040 5 ай бұрын
धन्यवाद 😊 खूप छान माहिती दिली. आमचे फॅमिली डॉ. सुहास नारायण जोशी, देवळाली कॅम्प, नासिक हे सुद्धा असेच सांगतात 🙏
@omkarjadhavoj199
@omkarjadhavoj199 3 жыл бұрын
खुप छान ताई
@mohinicvitalkar9552
@mohinicvitalkar9552 5 ай бұрын
Khupc chhan Dr. I am very happy meaning Full advise Thank you
@prajaktasawant1440
@prajaktasawant1440 3 жыл бұрын
नमस्कार ताई,प्रत्येक कृतीचं दैनंदिन जीवनात आपण अध्यात्मिकिकरन केलं आहे.खूप शिकायला मिळाले आपल्याकडून....गुरूंच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता...ताई
@subhashmarde2103
@subhashmarde2103 2 жыл бұрын
Cvzcxcc
@dr.jyotsnapatil7364
@dr.jyotsnapatil7364 2 жыл бұрын
Thank you
@sudaivmohite1187
@sudaivmohite1187 3 жыл бұрын
आदर्श व्यक्तिमत्व , खूप छान प्रबोधन
@harshitasolanki2222
@harshitasolanki2222 4 жыл бұрын
Wow tumhi swath god ahat superb mam lu❤❤❤
@manishaparetkar1510
@manishaparetkar1510 3 жыл бұрын
Very useful information thank you Dr. 🙏🙏
@vinodpawar5740
@vinodpawar5740 8 ай бұрын
खूपच छान ऊपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद 🙏
@neelamkadam3672
@neelamkadam3672 2 жыл бұрын
खूप इतरांपेक्षा vegle आणि सुंदर मार्गदर्शन केले mam ♥ tnx
@balukathore4969
@balukathore4969 2 жыл бұрын
t
@NandkumarPatil-ow7bg
@NandkumarPatil-ow7bg 9 ай бұрын
❤खुप छान
@sarojdighade4610
@sarojdighade4610 5 ай бұрын
Madem aapan phar sunder mahiti dili
@wahatule8301
@wahatule8301 5 ай бұрын
L
@ShantaramChaudhari-fj3tg
@ShantaramChaudhari-fj3tg 5 ай бұрын
😊😊 ​@@balukathore4969
@anantdattatrayakale7392
@anantdattatrayakale7392 4 ай бұрын
लोकांना सावध करण्याचा छान ‌प्रयत्न आहे तुमचा डाॅक्टर साहीबा धन्यवाद!
@chotebaldosta
@chotebaldosta 3 жыл бұрын
मॅडम आपणास नमस्कार, खूपच सुंदर माहिती दिली.आहार कसा असावा आरोग्य कस उत्तम ठेवावे अनेक चांगल्या गोष्टी छानच सांगितल्या .
@dattatraybuchade9442
@dattatraybuchade9442 3 жыл бұрын
🙏 खुपच छान मॅडम
@Shivrajsurya
@Shivrajsurya 3 жыл бұрын
nice
@subhaashitpushpam7333
@subhaashitpushpam7333 3 жыл бұрын
खूप छान पद्धतीने सांगीतले
@jkvalvi9702
@jkvalvi9702 3 жыл бұрын
@@dattatraybuchade9442 q
@pushpajanrao6826
@pushpajanrao6826 3 жыл бұрын
@dhayedhaye3010
@dhayedhaye3010 2 ай бұрын
तुम्ही आरोग्यविषयक चांगली माहिती दिली ताई मनापासून आपले धन्यवाद आणि मराठी भाषा व सहज सरळपणे बोलता याच्याबद्दल पण आपल्या धन्यवाद
@sanghmitraahire8731
@sanghmitraahire8731 3 жыл бұрын
Thank you very much mam etki mahtvachi mahiti etki sravnyay padhhatine sangitli va amchyasarkhya patients aware kel tehi addhyatmachi sangad ghalun. Khup khup dhanyvad.
@noblockgaming8716
@noblockgaming8716 4 ай бұрын
Khup Khup Chan Mahiti dili.... tumchyaa Khup Garv aahe....I proud of you 🌹 Aaj kalchya kalat Doctor var Khup Kami zala 😢
@sarikarahulbhilare4996
@sarikarahulbhilare4996 2 жыл бұрын
Superb!thank you so much
@ramlingappapatil
@ramlingappapatil 5 ай бұрын
Thank you medam this is one of the best' guide for health.🎉
@dattapatil8335
@dattapatil8335 3 жыл бұрын
Great Madam ,Nice and important information explained in very understandable manner.
@geetanerkar1399
@geetanerkar1399 2 жыл бұрын
Madam Khup Chan Mahiti Dili Dhanywad
@vilasbidkar8518
@vilasbidkar8518 5 ай бұрын
खुपच सुंदर जीवन उपयोगी माहिती व्याखनाद्वारे दिली त्याबद्दल धन्यवाद
@sachindeshmukh8408
@sachindeshmukh8408 3 жыл бұрын
Very Very Nice Madam, Thank You.
@bharatijain1478
@bharatijain1478 2 жыл бұрын
Dr.yesi information koi bhi dr nahi batate,bohat sahi information,,
@Biggestbull007
@Biggestbull007 3 жыл бұрын
आदर्श व्यक्तिमत्व आहात तुम्ही मॅडम ! तुमचे खुप खुप धन्यवाद आणि तुम्हाला शुभेच्छा !! 🙏
@sanjivanipatankar5500
@sanjivanipatankar5500 3 жыл бұрын
W
@narayanmane1722
@narayanmane1722 3 жыл бұрын
तुम्ही सर्व गुण संपन्न आहात
@ashatribhuvan6862
@ashatribhuvan6862 3 жыл бұрын
. कट ' वह वह १ व्हा ब्ल्येव्हान्नान यi ... हाताने ' व्हा विहा हाने जिहा चदे छनने पेटा .
@JagganathNalawde
@JagganathNalawde 5 ай бұрын
Sundar maahiti dili aabhaari aahe dyaanachaa chaangala vapar karat aahaat bhagavaan Suki theho 🌹👌🙏
@ravindrakamble6184
@ravindrakamble6184 3 жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती मिळाली. डॉ. ज्योस्ना पाटील आपले आभार.
@prakashmane8179
@prakashmane8179 5 ай бұрын
WOW GREAT DIDI Thanks for Everything.
@umapendurkar8530
@umapendurkar8530 3 жыл бұрын
Madam your speech was excellent 👍 and very informative good u have mention praying for others is equally important 🙏 Thank you dear ❤️😊
@sanjeevninangnure9385
@sanjeevninangnure9385 3 жыл бұрын
Madam excellent👏 speech
@bahubalikamate3438
@bahubalikamate3438 4 ай бұрын
खूप सुंदर आरोग्याबद्दल माहिती दिली मॅडम मनापासून धन्यवाद
@pravinpawar1821
@pravinpawar1821 3 жыл бұрын
Excellent advice. Vices really spoil our hearts. You draw everyone to this bad habit. Thanks 😊🙏
@mahanandadarewar3750
@mahanandadarewar3750 5 жыл бұрын
V nice adhyatmic as well as aarogyavardhak talk I like v much
@Comedyo-q2f
@Comedyo-q2f 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/pnOXeZpjl9uela8
Quilt Challenge, No Skills, Just Luck#Funnyfamily #Partygames #Funny
00:32
Family Games Media
Рет қаралды 53 МЛН
Quilt Challenge, No Skills, Just Luck#Funnyfamily #Partygames #Funny
00:32
Family Games Media
Рет қаралды 53 МЛН