एका वेगळ्या विषयावर सुंदर कथा ऐकायला मिळाली आज. खूपच छान.
@deepakrege3 жыл бұрын
धनराजजी .... आज झपाटा लावलाय की कथा ऐकायचा .....😊😊😊❤️❤️
@dhanrajw51663 жыл бұрын
@@deepakrege आज बाप्पा घरी येणार म्हणून सुट्टी आहे. तर सुट्टीचा जास्तीत जास्त सदुपयोग करून घेतला. भरपूर कथा ऐकल्या आज🙏
@deepakrege3 жыл бұрын
😊😊😊😊😊👍👍👍❤️❤️
@rohanthorat65683 жыл бұрын
Khup chan sir
@deepakrege3 жыл бұрын
रोहनजी ... मनःपुर्वक धन्यवाद ....😊😊🙏🙏
@bhagyeshavadhani73182 жыл бұрын
कथेत गुंतवून ठेवणारे अतिशय समर्पक सादरीकरण ! धन्यवाद, दीपकजी !!
@deepakrege2 жыл бұрын
धन्यवाद भाग्येशजी ..!! 🙏🙏😊🙏🙏
@diptishewale10793 жыл бұрын
अप्रतिम कथा कथन सर कथे तील पत्र चित्र न अतिशय सुरेख पद्धती चित्रित केले सर तुम्ही तारा बाई भाऊराव प्राध्यापक मनिरेकर नंदा आणि हेमंत यांचे स्वभाव वैशिष्ट्य अतिशय सुंदर पद्धतीने उलगडून दाखवले सर तुम्ही व्यक्ती इतक्या प्रवृत्ती ही म्हण मात्र या कथे तील प्रत्रा च्या स्वभाव वैशिष्ट्य बाबत समर्पक ठरते. धन्यवाद सर 💐🌹🌹🙏🏻😇