तमासगीरीन : लेखक : सुरज साठे : कथाकथन :

  Рет қаралды 27,920

बोलती पुस्तके : By Patil Sir

बोलती पुस्तके : By Patil Sir

Күн бұрын

Пікірлер: 30
@mahadevmisal5360
@mahadevmisal5360 Жыл бұрын
,सुरजभाऊंचे लिखाण आणि लेखणी म्हणजे प्रती आण्णाभाऊंच्या लेखणीचे आणि लिखाणाचे खरे वारसदार आहेत. हे सर्वमान्य करणारे आहे....
@gitaramnarwade7606
@gitaramnarwade7606 10 ай бұрын
अतिषय सुंदर कथा आणि सादरीकरण अफलातून आहे.
@rahulkamble6876
@rahulkamble6876 9 ай бұрын
सुरज भाऊ, आपले साहित्य म्हणजे एकदम मनमोहक सुगंधी गजरा..... आपल्या या लेखनाच्या सुगंधात संपूर्ण महाराष्ट्र, देशात दरळवा हिच मनापासून सदिच्छा .
@atharvtadakhe8249
@atharvtadakhe8249 Жыл бұрын
सुरज भाऊ साठे यांची लेखणी म्हणजे फक्त करमणूक नसून व्यवस्थेवर घातलेला घाव आहे. तमासगीरीन ही कथा कलेला जात, धर्म, प्रांत याची बंधने नसतात. असा संदेश देणारी आहे. कथेतील वर्णन हे तमाशाचे चित्र जसे च्या तसे उभे करतात. वाचकांचा आवाज खूप सुंदर आहे.
@sheelalondhe9891
@sheelalondhe9891 Жыл бұрын
कथा छान .पाटील सर तुमच्या सादरीकरणाला सलाम.
@deepakgurav7369
@deepakgurav7369 Жыл бұрын
कथा शेवटाकडे जास्त रंगत आणली ❤❤ खुपच छान आहे त्याला पाटील सरांनी आपल्या आवाजाने मोरपीस रोवले. सुरस आणि झक्कास ग्रामीण बाजाने सजलेली.❤❤❤
@ushakiranatram3255
@ushakiranatram3255 Жыл бұрын
तमासगीरीन सुंदर कथा तमासगीरीन एक सौंदर्य वान कलाकार तिच्या कलेपेक्षा रुपावर भाळुन वेडे झालेले ,वासनेने बरबटलेले लोक एका स्त्री कडे किती खालच्या पातळीवर जाऊन लगट करतात ,ती मला मिळावी ही नीच भावना आजही माणसांच्या मनात जीवंत आहे।हे या कथेतुन लेखकांनी सुंदर पध्दतीने रेखाटले आहे।खुप छान। अभिवाचन करणारे पाटील करणारे व लेखक सुरजभाऊ साठे दोघांनाही धन्यवाद।
@sanjivawale9240
@sanjivawale9240 Жыл бұрын
जबरदस्त कथानक ,,,,,,
@sthorat4581
@sthorat4581 Жыл бұрын
खूप छान भाऊ 👍👍👍
@atharvtadakhe8249
@atharvtadakhe8249 Жыл бұрын
सुरज भाऊ साठे यांची लेखणी काळजात आग लावते.
@rekhahiwarkar5242
@rekhahiwarkar5242 Жыл бұрын
तमाशा वरील आणखी एक सुंदर कथा ऐकायला मिळाली.लेखक श्री.सुरज साठे यांच्या जबरदस्त लेखणीतून साकार झालेली ही कथा उत्कृष्ट होती.
@atharvtadakhe8249
@atharvtadakhe8249 Жыл бұрын
सुरज भाऊंच्या इतर कथांचे ही वाचन करा.
@sharadsohoni
@sharadsohoni 8 ай бұрын
बोलती पुस्तके कथा चांगल्या निवडल्या आहेत. कथा कथन देखील उत्तम आहे. पण त्यास 25-30 मिनिटाची मर्यादा ठेवावी.
@netrawaghmare7574
@netrawaghmare7574 Жыл бұрын
Khup chan vachan sir 🌹🌹🌷🌷💐💐
@jayashreejagtap142
@jayashreejagtap142 Жыл бұрын
Khup.chhan😃😃😃
@bhagyeshavadhani7318
@bhagyeshavadhani7318 Жыл бұрын
👌🏼👌🏼👌🏼 सुंदर कथा आणि अप्रतिम अभिवाचन ❤ धन्यवाद आ लेखक आणि पाटील सर बोलती पुस्तके टीम!
@bhartigholap4096
@bhartigholap4096 Жыл бұрын
खूपच छान
@sanjaymali9854
@sanjaymali9854 Жыл бұрын
पुर्ण तमाशा डोळयासमोर चालू आहे की काय असे वाटले फार छान अभिवाचन
@atharvtadakhe8249
@atharvtadakhe8249 Жыл бұрын
पाटील साहेब आपला आवाज फार सुंदर आहे.
@SureshPathare-l9s
@SureshPathare-l9s Жыл бұрын
अतिशय छान.
@mayurdabhade4516
@mayurdabhade4516 Жыл бұрын
Ll😊😊
@लेखकसुरजसाठेवाटेगाव
@लेखकसुरजसाठेवाटेगाव Жыл бұрын
प्रिय पाटील सर.... खर सांगायचं म्हटल तर मी ज्यावेळी पहिल्यांदा तमासगिरीन कथा आपल्या चॅनल वर ऐकली तेव्हा खर तर मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटत होत की ही कथा मीच लिहिलेली आहे का? कारण आपण ज्या पद्धतीने सादरीकरण केले आहे त्यासाठी मी लेखक असून निशब्द आहे. सर तमासगिरीन ही कथा माझ्या कल्पनेतून मी अजिबात साकारलेली नाही. ही कथा पूर्णतः वास्तववादी आहे. मी लहान असताना आजोबांच्या खांद्यावर बसून त्यांच्यासोबत तमाशा बघायला जायचो. अगदी तेव्हापासून तमाशाच वेड मला होत. मागील काही वर्षांपूर्वी आजोबा मला माझ्या लहानपणीच्या आठवणी सांगत होते. आणि मला माझ्या आठवणी सांगत असताना ते स्वतःच त्यांच्या भूतकाळातील आठवणीत बुडाले अन् नकळत पणे त्यांच्याकडून या कथेची उकल झाली. आणि मी त्या कथेला साकारल. आजच्या पिढीला तमाशा म्हणजे धाबडधिंगा एवढच माहित आहे. आणि महाराष्ट्राची ही लोककला कुठेतरी कालबाह्य होण्याच्या वळणावर आहे. पण खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर महाराष्ट्राचा खरी सांस्कृतिक कला कोणती असेल तर तमाशा ही लोककला आहे. आणि तिला जिवंत ठेवण हे आपल काम आहे. आजच्या युगात कलेवर जातीची, धर्माची, प्रांताची बंधने लादली जात आहेत. पण कला ही सगळी बंधने तोडून टाकते. हा संदेश मला या कथेच्या माध्यमातून द्यायचा होता. मा.पाटील सर आपले खूप खूप आभार ..!!
@shankarparte7028
@shankarparte7028 Жыл бұрын
🌺🙏👌💐
@आपलं.बीड.लाईव्ह
@आपलं.बीड.लाईव्ह 9 ай бұрын
,j👌👌
@kishorshinde8128
@kishorshinde8128 Жыл бұрын
सर बाबा कदम ऐकायचे हो
@sanjaytabib7182
@sanjaytabib7182 Жыл бұрын
Aaj kal kuthe Maharashtra Tamasha hoto ??
@ravindrapathak9744
@ravindrapathak9744 Жыл бұрын
मा पाटिल सर मा बाबा कदम यांच्या कादंबरी वाचन कृपया लवकर सुरु करा हि विनंती आहे मी पूर्वी त्यांच्या सर्व कादंबर्या वाचल्या आहेत पण तूमचे आवाजात ऐकण्यात एक वेगळीच जादू आहे त्यामुळे कृपया लवकर सुरु करा हि पुन्हा विनंती आहे 🙏🙏
@bolati_pustake
@bolati_pustake Жыл бұрын
Please call me on 9960120521...or give us your number.
@madukaradatrao4550
@madukaradatrao4550 Жыл бұрын
👌🙏👍
@madukaradatrao4550
@madukaradatrao4550 Жыл бұрын
बुमरेंग आरद्या तुन बंद केलीही परत चालु करा
Всё пошло не по плану 😮
00:36
Miracle
Рет қаралды 3,2 МЛН
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 262 #shorts
00:20
How to whistle ?? 😱😱
00:31
Tibo InShape
Рет қаралды 16 МЛН
ताटातूट : गोकुळ गायकवाड  @kathaaras @bolati_pustake@bolti_pustake  #kathakathan
24:17
बोलती पुस्तके : By Patil Sir
Рет қаралды 1,4 М.
वाघीण | भाग -७ | प्रा व बा बोधे कादंबरी | v b bodhe | deepak rege kathakathan |
38:29
deepak rege /दीपक रेगे - सांगतो ऐका !!
Рет қаралды 4 М.
Всё пошло не по плану 😮
00:36
Miracle
Рет қаралды 3,2 МЛН