खूप छान माहिती दिलीत .ही मुद्रा करून बर वाटल अंग हलक वाटत आणि रक्ताभिसरण जणवत आहे अस वाटत .डॉक्टरांकडे न जाताही आपण बर होऊ शकतो यावर विश्वास वाटू लागला आहे . खूप खूप धन्यवाद ताई .
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
खूपच छान. आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला, मनःपूर्वक धन्यवाद 🙏 आणि आपल्याला त्याचा उपयोग झाला हे ऐकून अजून छान वाटले , नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा.आणि हो नक्कीच स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
@aratikulkarni83952 жыл бұрын
दर रविवारी वाट बघत असते नवीन व्हीडीओची खूपच छान माहिती देता तुम्ही खूपच चांगला उपक्रम. धन्यवाद
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा. धन्यवाद 🙏
@rajnikantdivecha18339 ай бұрын
Ma'am नमस्कार 🙏 :very Knowledgeable video on Shankh Mudra👌👍 आपला आभार
@NiraamayWellnessCenter9 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏, मुद्रा शास्त्र हि मालिका सर्वाना मुद्रा व त्याचे लाभ याविषयी सखोल माहिती देता यावी यासाठीच सुरु केली आहे. कृपया चॅनेल subscribe करून इतरही मुद्रांविषयी अधिक माहिती घेता येईल.
@anildeshpande172 жыл бұрын
छान माहितीपूर्ण विवेचन. धन्यवाद
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏,
@neelajoshi5300 Жыл бұрын
हकिनी मुद्रा मी बसूनच करते. त्यातले खाज खळगे आपण सांगीतले आहेत.हि मुद्रा मला फार आवडते.शिवाय मुद्रा करताना एकाग्रते मुळे ढोके पण ऐकू येतात.तो आनंद काही औरच असतो व समाधानही असते.पण मी लिहीलेल्या सगळ्यामुद्रा केल्यातरी चालतीलना!म्हणजे अमुक एकमुद्रा केली तर दुसरी चालत नाही अस मी ऐकलहोतम्हणून विचारते.ह्या मु द्रा मला फार आवडायला लागल्या आहेत. धन्यवाद.
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, आपण मनापासून , एकाग्रतेने आणि आनंदी राहून मुद्रेचा लाभ घेत आहात. समाधानही प्राप्त होत आहे. हे खूपच छान आहे आणि अश्याच प्रकारे मुद्रा करत राहा परंतु कोणतीही मुद्रा गरजेप्रमाणे करावी. प्रत्येक मुद्रा करण्याची आवश्यकता असतेच असे नाही.एका पाठोपाठ आपण मुद्रा करू शकता, मात्र त्या परस्पर विरोधी नसाव्या. उदा. सूर्य मुद्रे मुळे अग्नी वाढतो त्या पाठोपाठ जर जल मुद्रा केली तर जल संतुलित करताना अग्नी कमी केला जाऊ शकतो. त्यामुळे आवश्यक तो लाभ होणार नाही.
@dipallagade20552 жыл бұрын
खूप छान माहिती दिली मॅडम तुमच्या कार्याला सलाम, 🙏🙏🌹
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@alhadrajpurkar77652 жыл бұрын
Very Good short, sweet and effective Video
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
Thank you so much.🙏
@anjaleebodas21592 жыл бұрын
डॉक्टर तुम्ही अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. फक्त एक विनंती आहे की प्रत्येक मुद्रेची माहीती दिल्यावर शेवटी ती मुद्रा केव्हा आणि किती वेळ करावी याचाही उल्लेख करावा 🙏(म्हणजे जेवणापूर्वी,नंतर किंवा कधीही )
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ किंवा ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.
@anjaleebodas21592 жыл бұрын
@@NiraamayWellnessCenter खूप खूप धन्यवाद 🙏 हा नियम सर्व मुद्रांसाठी आहे ना?
@neelajoshi5300 Жыл бұрын
@alkamore83892 жыл бұрын
Khup chhan upyukt mudra ahe thanks mam nakki tray krte
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.
@dilipkank1695 Жыл бұрын
Dr.Tai ..khup khup Dhanyawad
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@rameshkale72853 ай бұрын
धन्यवाद, खुप छान माहीती दिलित
@NiraamayWellnessCenter3 ай бұрын
खूप खूप आभार 🙏
@priyankabakare5396 Жыл бұрын
खूप छान प्रकारे वक्त होत aahat aani इतक्या डिटेल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
खूप खूप आभार 🙏
@manishavaze57822 ай бұрын
Madam namaskar tumchya karyala vinamra pranam
@NiraamayWellnessCenter2 ай бұрын
धन्यवाद 🙏
@manasisant95562 жыл бұрын
मॅडम तुम्ही सांगीतलेल्या मुद्रा करते त्याचा खूप फायदा होतो, ज्या पद्धतीने समजावून सांगता ते खूप छान वाटते 👌👌👌
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.
@anitakhadilkar68765 ай бұрын
खुपच छान माहीती मिळाली.
@NiraamayWellnessCenter5 ай бұрын
धन्यवाद 🙏
@kalpanabhalerao66825 ай бұрын
अतिशय सोपी व उपुक्ता मुद्रा....धन्यवाद मॅडम
@NiraamayWellnessCenter5 ай бұрын
खूप खूप आभार 🙏
@netajijadhav63043 ай бұрын
फार फार धन्यवाद ताई,,, 🙏
@NiraamayWellnessCenter3 ай бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@rahuljadhav12869 ай бұрын
Khup chan ahet mudra pranayam
@NiraamayWellnessCenter9 ай бұрын
धन्यवाद 🙏, नियमित ध्यान/मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
@anjubarve85512 жыл бұрын
खूपच उपयुक्त माहिती दिलीत. नक्कीच करून बघेन.
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.
@seemakulkarni14382 жыл бұрын
खूप खूप छान, सुंदर, उपयुक्त माहिती 👌✌️👍🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@sunandashealthyrecipes5062 жыл бұрын
खूप खूप मनापासून धन्यवाद 😇🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
खूप खूप आभार 🙏
@rudwalspianomusic73182 жыл бұрын
madam , mi aaj continue 50 minutes shankh mudra keli Ciatica sathi khup chan watal 🙏 asach margadarshan karat raha dhanyavaad.
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
खूप खूप आभार 🙏 नियमित करा. निरोगी आणि आनंदी रहा.
@manjushah52 Жыл бұрын
Amazing knowledge! Thank you.
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
You’re most welcome.
@neetashelatkar66512 жыл бұрын
Khup khup sundr mahiti dili maym thank you so much...💐👌
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@sujatajoglekar19032 жыл бұрын
खूप छान माहिती धन्यवाद
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@sandeepdeshmukh99749 ай бұрын
Best information mam
@NiraamayWellnessCenter9 ай бұрын
Thank you so much. 🙏
@sharmishthajadhav41942 жыл бұрын
खूप खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद मॅडम
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@swakar8813 ай бұрын
Thanku Msdam .khupach imp mahiti milali ❤😂🎉😊
@NiraamayWellnessCenter3 ай бұрын
धन्यवाद 🙏, असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
@sarikaabhyankar37102 жыл бұрын
मॅडम खूप चांगले वाटते तूम्ही जे जे शिकवले ते करताना खूप खूप धन्यवाद
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
वा! खूपच छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा.
@sonalichopde51432 жыл бұрын
Thanks madam khup chan mahiti
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏 नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍
@rajantawde45112 жыл бұрын
Far Sundar mahiti milai dhanyawad Doctor Amruta Chandorkar madam hi mudra karanar
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.
@sushmakakade436010 ай бұрын
खूप च छान माहिती❤🙏
@NiraamayWellnessCenter10 ай бұрын
धन्यवाद 🙏
@amitajoshi28532 жыл бұрын
खरच किती सहज आहे पणं फायदे ही खूपच आहेत 🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.
@nileshkandalkar57402 жыл бұрын
Sundar mahiti dilit mam thanks 🙏🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@sandhyasananse5576 Жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
खूप खूप आभार 🙏
@shashikantkittur90087 ай бұрын
😊Thank you for your help with this matter. At Belgaum
@NiraamayWellnessCenter7 ай бұрын
🙏
@TheYogitabansude2 жыл бұрын
खूप छान माहिती,धन्यवाद
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@vishakhakulkarni13602 жыл бұрын
खुप सुंदर ताई . खरच आताच्या काळात ज्या समस्या आहेत त्यासाठी अतिशय उपयुक्त मुद्रा आहे . मी नक्की करुन बघेल पचन सुधारण्यासाठी धन्यवाद🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.
@vidyadharvelankar1194 Жыл бұрын
Very good Madam, thanks lot.
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
You are most welcome
@karunasonawane24302 жыл бұрын
thank you so much mam khup chan mahiti milali 🙏🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
खूप खूप आभार 🙏
@kalpanakulkarni86942 жыл бұрын
खुपच छान माहिती मिळाली धन्यवाद मॅडम
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@shashikantkittur90086 ай бұрын
Thank you for your help madam 😊 at Belgaum
@NiraamayWellnessCenter6 ай бұрын
Thank you so much. 🙏
@varshachaudhari63652 жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत धन्यवाद
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@pratibhab49002 жыл бұрын
खूपच महत्वपूर्ण माहिती दिलित मॅम खुप खुप धन्यवाद
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@umaborkar87222 жыл бұрын
Madam khup उपयुक्त आहे. नक्की करून बघणार धन्यवाद
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा. या सोबतच आपण स्वयंपूर्ण उपचारांचा देखील लाभ घेऊ शकता, अधिक माहितीसाठी ०२० ६७४७५०५० या नंबर वर संपर्क साधा.
@sharmilakadam49642 жыл бұрын
नमस्कार ,madam खूप खूप धन्यवाद इतकी महत्त्वाची माहिती दिल्या बद्दल . मी नक्की च प्रयत्न करेन
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏 नक्की करा, फायदा होईल निरोगी रहा आणि आनंदी रहा. आणि आपला अनुभव जरूर कळवा.
@varshanimbkar2 жыл бұрын
Khup chan mahiti 🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@sachinkumbhar13726 ай бұрын
Thank you so much
@NiraamayWellnessCenter6 ай бұрын
You're most welcome
@anitakolekar8732 жыл бұрын
खूप छान माहिती दिली. धन्यवाद ताई
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@dipalipunde48832 жыл бұрын
Madam khup effective aahet tumchya sarv Mudra
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
नक्की करा, फायदा होईल आपला अनुभव जरूर कळवा.
@sunitarambhajani60102 жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत. 👏👏👍👍
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@varshashinde36382 жыл бұрын
Khup ch chan mahiti
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@shraddhasawant60762 жыл бұрын
खूप उपयुक्त माहिती धन्यवाद 🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
खूप खूप आभारी 🙏
@suchitahanumante7832 жыл бұрын
Thanku Madam खुप उपयुक्त मुद्रा आहे
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@swatigaikwad78292 жыл бұрын
really amazing what the mudra science great, simple to do but gives huge strength. Thanks a lot Dr Amruta 🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
Thank you so much.🙏
@कृष्णप्रभा2 жыл бұрын
Manapasun aabhar Mam. Kharech nishabd hote man tumchyakadun prerana ghevun.🙏🙏🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@mangalgavandi15812 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत डाॅ.
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@ashokbhagwat3107 Жыл бұрын
धन्यवाद
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@dilipdeshpande46902 жыл бұрын
खूप छान
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@saritaambavane48542 жыл бұрын
खुपच छान माहिती आहे धन्यवाद मॅडम
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@varshashukla43802 жыл бұрын
Madam aap her bhareme bhahut aacha batati hai mudara b aachi tarah samjhati hai aap aakho ki roshani ki b koi mudara bhataiye mere chashama b laga hua to b bhahut kamjori lagti hai aakho me🙏🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
आपणांस उदान मुद्रा उपयुक्त ठरू शकते, उदान मुद्रा : - kzbin.info/www/bejne/rmjcfp6crbSFaaM यासाठी आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@shubhangivairagi73782 жыл бұрын
Waaaa chhanch👍 Mala ya mudrecha nakki upayog hoil 👍 Dhanyavaad tai 🙏🌹😍
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा.
@indus62282 жыл бұрын
मी त्रिदोषावर सुरभी करते,मला बराच फरक जाणवतोय, उत्तम मार्गदर्शन करता, शतशः आभार, धन्यवाद 🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
वा! खूप छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍
@smitakarve4536 Жыл бұрын
Madam please guide to fix squatting problem I sincerely request you to please make an separate vdo regarding the above mentioned subject Ukidve basnyatil aani uthnyatil adachani 🙏🙏
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
धन्यवाद 🙏, आपल्या सूचनेचे स्वागत आहे. आपण सांगितलेल्या सूचनेवर अवश्य विचार केला जाईल. आपल्याला होणाऱ्या त्रासासाठी आपण स्वयंपूर्ण उपचार सुरु करू शकता. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@shashikantkittur90086 ай бұрын
Thanku 😊😊Madam at Belgaum
@NiraamayWellnessCenter6 ай бұрын
You’re most welcome. 🙏
@कृष्णप्रभा2 жыл бұрын
Manapasun Dhanyavaad mam.
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@ashawaghmare31962 жыл бұрын
Khup chhan mahiti madam 🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@samitaghanekar58452 жыл бұрын
खुप छान मॅडम 🌹🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@nishapatil49882 жыл бұрын
मुद्रा केल्यावर खूप चांगले अनुभव येतात ताई
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
वा! खूपच छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. आपला अनुभव जरूर कळवा.
@rajeshrishikhare30822 жыл бұрын
मडम मी रोज दहा मिनिटे तरी सगळ्या मूद्रा एका पाठोपाठ एक अशा करते
@rajeshrishikhare30822 жыл бұрын
मी सगळ्या मूद्रा प्रत्येकी दहा मिनीटे करतेमला खूपच चांगला अनूभव आला आहे
@ravindrachaudary48302 жыл бұрын
Exlent!
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
Thank you.🙏
@seemagote91202 жыл бұрын
Dhanyawad taai
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
नमस्कार 🙏
@manjushajoshi752 Жыл бұрын
Dr tumhi hya mudra dakhavat aahat tya kadhi karaychya kiti vela te sagal ka khup chan mahiti
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ ते ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.
@chandrkantudawant...61712 жыл бұрын
जय हो ताई
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
नमस्कार🙏
@MandarrChitre2 жыл бұрын
खूपच छान मार्गदर्शन 🙏😊
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@hemlatamhatre32982 жыл бұрын
धन्यवाद मॅडम
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@gajananbhat67382 жыл бұрын
छान
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@vithallohbande66978 ай бұрын
Very informative mudra. I am having problem of prostate enlargement. Is there any specific mudra for this problem. Pl. Make an video.
@NiraamayWellnessCenter8 ай бұрын
नमस्कार, आपणास prostate related problems साठी सुरभी मुद्रा उपयुक्त ठरू शकते. सुरभी मुद्रा - kzbin.info/www/bejne/p2KUk3WVbNF6jKs
@indrayanirowtu6402 жыл бұрын
Very useful for me . Thankyou so much Dr Amruta.
@pallavighanekar92792 жыл бұрын
Thanks tai👌🏻🙏🏼
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@sunandasarode5802 жыл бұрын
Chan aahe video pen hi mudra kiti vel karaychi
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
नमस्कार , कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे ३ ते ४ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात. धन्यवाद 🙏
@shubhangivairagi73787 ай бұрын
Hi mudra jevana nantar keli chalel ka Mala tumchya itar hi mudrancha upayog hoto aahe 👍kahi mudra mi roj karate
@NiraamayWellnessCenter7 ай бұрын
नमस्कार, खूप छान👍…आपण मुद्रांचा अभ्यास करून त्याचा लाभ घेत आहात.असेच नियमित मुद्रा करा आणि निरोगी व आनंदी राहा. जेवणानंतर साधारणतः अर्धा ते एक तासानंतर मुद्रा केली तर चालते. कारण जेवल्यानंतर सर्व तत्वे ही पचनक्रियेसाठी कार्यरत असतात.
@alkamore8389 Жыл бұрын
Kharch khup upyukt mudra ahe .hi mudra kiti minutes aka velet Karu shakto. Please abhipray mam.khup Abhar. 🙏🙏🙏🌹
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ ते ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.
@alkamore8389 Жыл бұрын
@@NiraamayWellnessCenter dhanyawad mam 🙏🌹
@prasadmeher88652 жыл бұрын
Thank u madam
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
Thanks.
@tanmo19852 жыл бұрын
I am feeling sleepy while doing this
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
नमस्कार, मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे आणि जर आपल्याला ही मुद्रा करत असताना ( sleepy ) वाटत असेल तर हरकत काहीच नाही शरीर आराम करत असताना देखील ही healing प्रोसेस चालू असतेच . मुद्रा करत असताना मन शांत असावेच त्यामुळे मुद्रा नियमित करत रहा आणि निरोगी रहा .
@srinivaskarwankar2406Ай бұрын
After food taking can we do this mudra immediately pl tell
@NiraamayWellnessCenterАй бұрын
Namaste🙏, It is fine to do mudra about half to one hour after eating because after a meal, all the elements are working on digestion.
नमस्कार, cervical spondylosis यासाठी आपणांस शून्यवायू मुद्रा फायदेशीर ठरू शकते. शून्यवायू मुद्रा - kzbin.info/www/bejne/garIqYiflM-JfcU
@abhishekdhendule Жыл бұрын
Jabda dukhne yasathi he mudra keli tar chalel ka madam .sanga plz
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
नमस्कार, जबडा दुखत आहे असे आपण म्हणत आहत त्यामुळे वातदोषांना नियंत्रित करणाऱ्या वातशामक मुद्रा सोबत पित्तशामक मुद्रा म्हणजेच डबल फायदा! वात व पित्त एकत्र घालवा..वातपित्तनाशक मुद्रा आपण करू शकता. स्नायू, सांधे व हाडे यांना बळकटी देण्याचे कार्य 'पृथ्वीमुद्रा' करू शकते त्यामुळे पृथ्वीमुद्रा' हि देखील फायदेशीर ठरू शकते. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सोबतचा व्हिडीओ नक्की पहा. वातपित्तनाशक मुद्रा - kzbin.info/www/bejne/ZqebZIptYrqMa8U ‘पृथ्वीमुद्रा’ - kzbin.info/www/bejne/eaSlcqBtgs6WgK8 स्वयंपूर्ण उपचाराचा देखील लाभ घेऊ शकता. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@rashmipotnis86222 жыл бұрын
मस्त माहिती आहे. मॅडम vatasathi मुद्रा सांगाल का
@sheettallbadhe46282 жыл бұрын
मलाही हेच विचारायचे होते
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
वात व पित्त एकत्र घालवा..kzbin.info/www/bejne/ZqebZIptYrqMa8U हा विदेओ आपण पाहू शकता
नमस्कार, स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
नमस्कार, स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. यासाठी आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@omkarnaik9668 ай бұрын
Body heat Kami karnyasathi konti mudra asel tr sanga please
@NiraamayWellnessCenter8 ай бұрын
नमस्कार, शरीरातील अग्नी कमी करण्यासाठी आपल्याला पित्तशामक मुद्रा फायदेशीर ठरू शकते, पित्तशामक मुद्रा व्हिडिओ लिंक खालीलप्रमाणे :- kzbin.info/www/bejne/gaqQmXaYZ5absKM
@deepalichauhan59872 жыл бұрын
Please leukoderma/safed daag ya vr Niramay treatment sanga!! 🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
यासाठी आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@vidyulatarajeshirke694911 ай бұрын
High bp normal honyasathi konti mudra karavi plz sanga na tai
@NiraamayWellnessCenter11 ай бұрын
नमस्कार, BP साठी आपणास व्यान मुद्रा उपयुक्त ठरू शकते. व्यान मुद्रा - kzbin.info/www/bejne/iXjLeaKIrcZ-jpo
@shamagadkar34892 жыл бұрын
Khoop chhan mahiti👍🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@earthyscent218210 ай бұрын
Does it cure hemorrhoids?
@NiraamayWellnessCenter10 ай бұрын
नमस्कार, होय. आपल्याला पित्तशामक मुद्रा फायदेशीर ठरू शकते, पित्तशामक मुद्रा व्हिडिओ लिंक खालीलप्रमाणे kzbin.info/www/bejne/gaqQmXaYZ5absKM यासोबतच स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@deepakthakkar8966 ай бұрын
E mudra dilshaad mein kitni bada karavi tivra kadva
@NiraamayWellnessCenter6 ай бұрын
नमस्कार, कोणत्याही रिकाम्या वेळी आपण मुद्रा करू शकता. मुद्रा करताना सुखासनात बसून, शांत व दीर्घ श्वसन करावे. मुद्रा १० ते १५ मिनिटे असे २ किंवा ३ वेळा किंवा दिवसभरात जास्तीत जास्त ४० ते ४५ मिनिटांपर्यंत कराव्यात.
@MahadevYogi5 ай бұрын
योग आयुर्वेद और नेचुरोपैथी अपनाओ स्वस्थ जीवन पाओ MahadevMahadevMahadevMahadevMahadevMahadevMahadevMahadev