मॅडम, किती छान, किती कळकळीने तुम्ही बोलता, मार्गदर्शन करता, नीट समजावून सांगता🙏🌹 देवाच्या कृपेने मी तुमच्या या निरामय परिवाराशी जोडले गेले आहे...धन्योस्मि🙏 सुंदर मार्गदर्शन केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🙂
नमस्कार, मांडम.तुम्ही खरोखर खूप छान माहीती सांगता, असे च पुढे चालू ठेवनेहो 16:06
@NiraamayWellnessCenter9 ай бұрын
हो , पुन्हा भेटूया नवीन विषयासह नवीन मालिकेत तोपर्यंत इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद!
@sarsawatijadhav77312 жыл бұрын
पहिल्यांदाच एवढे सुलभ योग्य नॉलेज मिळाले मॅडम खूप खूप शुभेच्छा💐आणि Tquu so much 😍
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@deepadeshpande4013 Жыл бұрын
नमस्कार मॅडम खरच खुप च छान समजाऊन सांगता अगदी मनाला पटत आणी विश्वास वाटतो आणी तुम्ही सांगता आहात ते ऐकतच राहाव व कराव स वाटत असीच उपयोगी छान छान माहीती व्हिडीओ पाठवत जावा खुपच उपयोग होतो
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
Thank you so much. 🙏
@KavitaPashankar-y8e10 ай бұрын
मॅडम तुम्ही बोलत असताने फक्त एैकत रहावेसे वाटते तुमचा आवाज खूप गोड मधूर आवाज आहे आणि तुम्ही नेहमीच खूप छान सुंदर माहिती देता 👌🙏💐
@NiraamayWellnessCenter10 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏 आपला हा भाव आपले प्रेम दाखवते.असाच हा बंध वृद्धिंगत होवो, हे प्रेम अविरत राहावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना हीच सदिच्छा.
@pallaviparandekar6001 Жыл бұрын
आपल्या प्राचीन शास्त्राचा इतका सुंदर अभ्यास करून तो समाजासाठी उपयोग आणून खूप उत्कृष्ट कार्य करत आहात. आपल्या उभयतांचे खूप खूप मनःपूर्वक आभार. 🙏🙏🌹
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद , अशाच सदिच्छा कायम राहू देत. 🙏🙏
@anitamande23772 жыл бұрын
मॅडम तुम्ही खूप छान आहात. तितक्याच सोप्या , सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत अत्यंत गरजेची माहिती दिली .....🙏🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@shalinirajurkar19042 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ, भरपूर माहिती देण्यात आलेली आहे, मी आज च पहिलाच व्हिडिओ बघितला. खूप आवडला
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@sulbhalokhande64592 жыл бұрын
अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आणि सादरीकरण अप्रतिम, प्रत्येक शब्द न् शब्द अभ्यासपूर्वक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजून सांगण्याची पद्धत तर अतिशय सुंदर. मी तुमचे एपिसोड बघते, ज्ञानात भर पडत आहे.सर्व पटतय परंतु आमचाच अभ्यासपूर्वक कमी पडतोय.
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला, धन्यवाद 🙏
@bhagyashreenene93492 жыл бұрын
खूप छान सांगितले तुम्ही, वजन कमी होण्याचे काय कारण आसु शकते त्यावर पण खुलासा केला तर नक्की आवडेल, धन्यवाद
@alkalokagariwar12322 жыл бұрын
खूप छान माहिती, Thanks
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
नमस्कार, वजन कमी होण्याचे कारणे अनेक किंवा वेगवेगळी असू शकतात त्याचे मूळ समजून घेणे गरजेचे आहे . यासाठी आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@rajashrilokhande85612 жыл бұрын
मॅडम आपण खूप छान माहिती देत आहात. असेच विविध विषयावर कारय चालू राहू दया.
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
धन्यवाद 🙏 , काळजी नसावी ,नवीन विषयासह नक्कीच भेटणार आहोत. आपण www.niraamay.com या वेबसाईटला भेट देऊन मुद्राशास्त्र ,मन निरामय, ध्यान निरामय याविषयी अधिक माहिती घेऊ शकता.
@vandubhirud91126 ай бұрын
खूप छान व्हिडिओ आहे.माहिती खूप छान पद्धतीने समजाऊन सांगितली आहे.
@NiraamayWellnessCenter6 ай бұрын
धन्यवाद 🙏
@vrindamahanwar39762 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद डॉ, पुढला विडीओ लवकर प्रक्षेपित करा, वाट पाहत आहे👍👍👍, आजचा विषय माझ्या साठीच होता.
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
नक्कीच.
@swapnatilloo44022 жыл бұрын
अतिशय सोप्या आणि छान पद्धतीने समजावून सांगितले तुम्ही. खूप खूप धन्यवाद ताई.
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@nilamdeshmukh13482 жыл бұрын
👌👌👌🙏🙏
@SunitaGawade-j4u10 ай бұрын
खूपच सुंदर वजन वाढते यावर आपले माहिती उपाय सांगितले खुप खुप धन्यवाद,,,🙏🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter10 ай бұрын
होय नक्कीच, नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा. खूप खूप आभार 🙏
@supriyapatankar93622 жыл бұрын
खूपच छान समजावून सांगताय...सगळे बोललेले मनाला पटते आहे
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@jankiniture60652 жыл бұрын
Well explained ma'am its too informative and important to know for everyone ,how our body works and what it needs. Thank u ma'am.
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
खूप खूप आभार 🙏
@snehadandnaik94307 ай бұрын
खुपचं छान माहिती सांगता ... प्रत्येक गोष्ट अगदी व्यवस्थित .. धन्यवाद ❤
@NiraamayWellnessCenter7 ай бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@laxmanpatil68862 жыл бұрын
हरि ओम,अतिशय सुरेख असे विवेचन,जाता जाता जीवनातील सत्याला स्पर्श करणारे एक प्रवचन आणि नेहमीची इतरांना समजावे ही तळमळ. खूप खूप धन्यवाद ! 🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@nirmalatonde924710 ай бұрын
नमस्ते ताई. खुप छान माहिती दिलीत आपण.धन्यवाद
@NiraamayWellnessCenter10 ай бұрын
खूप खूप आभार,
@anjalipatil32742 жыл бұрын
Thanks a lot from bottom of my heart for your devine guidance
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
My pleasure 🙏
@arunapandav45842 жыл бұрын
@@NiraamayWellnessCenter खूप छान
@gomtajadhav84092 жыл бұрын
@@arunapandav4584 a0
@vandanadahat97185 ай бұрын
अतिशय उपयुक्त माहिती आणि मांडण्याची पद्धत अतिशय छान आहे. धन्यवाद मॅडम
@NiraamayWellnessCenter5 ай бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@neelamshingade23962 жыл бұрын
खूपच छान माहीती सांगितली . आणि सांगण्याची पण पद्धत खूपच छान . मॅडम तुमच्या सेंटरची ट्रिटमेंन्ट कशी देता ही माहीती आहे पण तुमची तपासणी फी किती आहे आणि किती वेळ लागतो . हे विचारण्यामागचे कारण आम्हांला तुमच्याकडे ट्रिटमेन्ट घ्यायची आहे आणि आम्ही फलटणचे आहोत म्हणून हे सर्व माहीती तुम्हांला विचारत आहे .
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
रुग्ण जेव्हा सेंटरला किंवा ऑनलाईन माध्यमाद्वारे डॉक्टरांना भेटून उपचार घेतो. त्या प्रत्यक्ष उपचारांची फीज रुपये २०० आणि त्याच्या आजारानुसार डॉक्टर्स जे काही फोन ट्रीटमेंट देतात त्या प्रत्येक फोन ट्रीटमेंटचे शुल्क रुपये ५० आकारले जाते. पुणे, मुंबई-दादर, चिंचवड, कोल्हापूर व ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com
@meenalponkshe82266 ай бұрын
छान उपयुक्त माहीती धन्यवाद आणि krutadnyta
@NiraamayWellnessCenter6 ай бұрын
मनःपूर्वक आभार 🙏, असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
@seemaranadive1372 жыл бұрын
Khup khup useful mahiti sangitlit khup aabhari aahe Mam 🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
Always Welcome.
@sulbhapatil33022 жыл бұрын
खूपच छान माहिती आपण देत आहात.हे असेच चालू ठेवावे.
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@Mamauji74 Жыл бұрын
खूप छान विश्लेषण... खूप खूप धन्यवाद!
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@ranjanakadekarwaghmare72992 жыл бұрын
अप्रतिम नॉलेज देताय मॅम तुम्ही खरंच सांगितलेले शब्द काळजापर्यंत जाऊन पोहच तायत प्लीज कंटिन्यू करा ही सेरीज अशीच कारण आज 80% लोक या जाडेपणा ला त्रासले आहेत खूप फायदा होईल
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
आपण केलेल्या कौतुकामुळे निश्चितच आनंद झाला, आपण सुचवलेल्या बाबीचा नक्कीच विचार करू.
@survansingrajput92042 жыл бұрын
नक्की फायदा होईल
@prabhavatinaik7354 Жыл бұрын
१q
@maltiMore-bz9ef10 ай бұрын
@@NiraamayWellnessCenter आणि तुझ
@SudhakarPatil-y5n10 ай бұрын
😊 @@NiraamayWellnessCenter
@prachibehere10742 жыл бұрын
कळतंय पण वळत नाही. किती सुंदर समजावून सांगितले. खूप छान वाटते.
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@himgourisalunke2832 жыл бұрын
अमूल्य माहितीसाठी खूप खूप धन्यवाद मॅडम 🙏🙏🙏💐💐💐👌👌👌
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@anishhadaware16252 жыл бұрын
तुम्ही सांगता ती एक न एक गोष्ट योग्य आहे. तुम्ही अगदी सोप्या भाषेत समजावून सांगता. मुद्रा करते खरचं त्याचा उपयोग होतो.
@mangalaghayal95802 жыл бұрын
मॅडम खुप सुंदर माहितीपूर्ण मार्गदर्शन केल . आम्हाला सांधेवातासाठी मार्गदर्शन करा . आम्ही नाशिक जिल्ह्यातील आहे तुमच्याकडे ट्रिटमेंटसाठी कोठे यावे लागेल ते सांगा. ही नम्र विनंती
@moryashegokar2272 жыл бұрын
💯🙏🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
अपॉईंटमेंट घेऊन निरामय सेंटर हे पुणे, मुंबई - दादर, चिंचवड व कोल्हापूर येथे आहे शिवाय online देखील भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@supriyagavande47589 ай бұрын
@NiraamayWellnessCe :🎉nter
@rohinirawool487 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली मॅडम.धन्यवाद.
@NiraamayWellnessCenter7 ай бұрын
मनापासून आभार 🙏
@pratibhatryambake51532 жыл бұрын
Very good points for health thank you so much my friend l am so happy 😊😘🥰🌹🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
Most welcome.
@shilparedkar6232 жыл бұрын
खूपच सुंदर आणि सहजतेने समजावले आहे...खूप खूप धन्यवाद...
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@ParthPrabhudesai2 жыл бұрын
ह्या अमूल्य माहिती साठी खूप खूप धन्यवाद😊
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@padmajakulkarni88132 жыл бұрын
खूपच छान समजाऊन सांगितलं...धन्यवाद.
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
खूप खूप आभार 🙏
@poojamhalaskar43662 жыл бұрын
Very nice information mam . Thank you so much
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
Most welcome.
@surekhagurav47532 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत मॅडम थँक्यू सो मच
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@shailajamane16402 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली आहे.धन्यवाद डॉ.ताई.🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@tupe494710 ай бұрын
Madam खूप छान माहिती दिली आहे
@NiraamayWellnessCenter10 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@rajantawde45112 жыл бұрын
Very beautiful information 😉 given by madam Dhanyawad 🙏🌹
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
Thank you so much.🙏
@dipalidhumal74542 жыл бұрын
👌खूपच छान माहिती दिलीत...खूप खूप धन्यवाद 🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
खूप खूप आभार 🙏
@sangeetagunaki22 жыл бұрын
Hair loss control and hair growth sathi kona mudra karavi yachi mahiti denara video pathava plz mam 🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
कोणत्या त्रासांमध्ये कोणत्या मुद्रा उपयुक्त ठरतील, हे सरते शेवटी आपण सांगणारच आहोत. तेव्हा आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळेल, धन्यवाद.
@sandhyakadam44882 жыл бұрын
KHUP KHUP CHAN Mahiti DIli!!! DHANYVAD TAI 🙏🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@radhikathequeen19412 жыл бұрын
Thanks Madam आपण खूपच सुंदर माहिती दिली आहे Madam माझी मुलगी आहे तीला शुगर आहे कृपया काही उपाय आहे का सांगा.
@geetadahake9952 жыл бұрын
त्या नंबर ला कॉल करा ताई होईल कमी
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
स्वयंपूर्ण उपचारांनी मधुमेह किंवा कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com धन्यवाद 🙏
@caarwa57572 жыл бұрын
@@NiraamayWellnessCenter तुमची fees nahi परवडत
@Yogita960410 ай бұрын
खुपच छान सांगितले आहे ताई
@NiraamayWellnessCenter10 ай бұрын
धन्यवाद 🙏, निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.
@kamalakarsarang98692 жыл бұрын
वजन वाढवण्याचा देखील उपाय सांगा 🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
पृथ्वी मुद्रा : kzbin.info/www/bejne/eaSlcqBtgs6WgK8
@kamalakarsarang98692 жыл бұрын
माहिती बद्दल धन्यवाद 🙏🙏
@sunitapathak9161 Жыл бұрын
खुपच सुंदर ताई उपयुक्त आहे माहिती 🙏
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@Kal-17112 жыл бұрын
Mam, PCOD ani weight loss sathi video banva
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
भविष्यात येणाऱ्या व्हिडीओ मध्ये याचा नक्की विचार करू.
आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल , प्रेमाबद्दल मनःपूर्वक आभार 🙏, निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा. आपला स्नेह असाच कायम ठेवा.
@chaitalivikhe5224 ай бұрын
Mam khup chhan mahiti deta mi kadhi comment karat nahi pn tumhi khup chhan mahiti dili dhanyavad😊😊
@NiraamayWellnessCenter4 ай бұрын
खूप खूप आभार🙏, असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
@chayanarkar7271 Жыл бұрын
खूप छान माहिती. धन्यवाद मॅडम. 🙏🏻🙏🏻
@NiraamayWellnessCenter Жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@karunasonawane24302 жыл бұрын
khup chan mam thank you so much mala yachi khup garaj aahe🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏 नियमित करा. निरोगी आणि आनंदी रहा.
@shailakadam18092 жыл бұрын
Thanks , Sunder Advice
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
खूप खूप आभार 🙏
@swatigaikwad78299 ай бұрын
great अप्रतिम knowledge, thanks for it. Abhyas mahatvacha.
@NiraamayWellnessCenter9 ай бұрын
अगदी बरोबर , मुद्रा शास्त्र हि मालिका सर्वाना मुद्रा व त्याचे लाभ याविषयी सखोल माहिती देता यावी यासाठीच सुरु केली आहे. आपणही नियमित मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
Thanks mam khup Sundar सांगता तुम्ही hair fall stop sathi pan mudra sanga. Dhanyvad tai 🙏🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
कोणत्या त्रासांमध्ये कोणत्या मुद्रा उपयुक्त ठरतील, हे सरते शेवटी आपण सांगणारच आहोत. तेव्हा आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळेल, धन्यवाद.
@vishnuvijaykshiasagarvishn30652 жыл бұрын
माहिती सांगितल्याबद्दल थँक्यू मॅडम
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
Most welcome.
@rashmikamble28162 жыл бұрын
Khup chaglya padatit sagitla 👌👌👌👌👌🌹🌹👃👃
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@arunapawar71822 жыл бұрын
खूप छान माहिती दिली छान सोप्या भाषेत सांगितले धन्यवाद ताई ... 🙏🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@PABcreation149211 ай бұрын
वजन वाढवणयासाठी पण एक व्हिडिओ बनवा.....खूप helpful असतात तुमचे video....
@NiraamayWellnessCenter11 ай бұрын
धन्यवाद 🙏, आपल्या सूचनेचे स्वागत 🙏.
@amitjkhandekar5 ай бұрын
Pratham Mahiti detai doctor thank you dhanyvad
@NiraamayWellnessCenter5 ай бұрын
🙏🙏
@arunakodam15702 жыл бұрын
खूपच छान समजून सागितला मँडम 🙏🙏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@rohinichavan14845 ай бұрын
खुप छान माहिती दिली मँडम छान वाटल ऐकायला मँडम
@NiraamayWellnessCenter5 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏, असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
@mandakiniturambekar95162 жыл бұрын
Wow kay sundar mahiti sangitle mam👌🙇
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@pratibhajadhav49832 жыл бұрын
मॅम खूप महत्वाची माहिती दिलीत खूप खूप धन्यवाद
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@shobhakapadnis12482 жыл бұрын
खूप छान माहीती मिळाली धन्यवाद.
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@priyachari51352 жыл бұрын
Thanks ma'am khup Chan sangata tumhi amchi paddhati chukttat tari sudhari Ani ashech amhala margdarshan Kara dhanyawad
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
नक्कीच. सर्वांना ज्ञान मिळावे हाच आमचा हेतू आहे. कारण आपल्याला जर हे कळले तरच आपण पुढच्या पिढीला हे सांगू शकतो. 👍
@dipallagade20552 жыл бұрын
खूप खूप आभार मॅडम तुम्हाला सुंदर माहिती सांगितलl 🙏🙏👏👏
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@shubhangijoshi63172 жыл бұрын
खूप सुंदर विवेचन धन्यवाद
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@mangalkumkar93037 ай бұрын
ताई खूप सुंदर माहिती दिली माझे नाव गर्भाशयाची पिशवी काढलेली आहे हाय थायरॉईड पण आहे त्यामुळे वजन वाढते कुठली मुद्रा करायला पाहिजे कृपया मार्गदर्शन करावे
@NiraamayWellnessCenter7 ай бұрын
नमस्कार, थायरॉइडसाठी आपणांस उदान मुद्रा उपयुक्त ठरू शकते. उदान मुद्रा : - kzbin.info/www/bejne/rmjcfp6crbSFaaM वजन वाढत आहे अश्यावेळी सूर्य मुद्रा दिवसातून २ वेळा किंवा जास्तीतजास्त ३ वेळा करावी. प्रत्येक वेळी १० मि. करावी. अग्नी वाढत आहे असे वाटल्यास पृथ्वी मुद्रा करावी. ज्यामुळे अग्नीही वाढणार नाही आणि चरबीही कमी होईल.
@rekhajathar376210 ай бұрын
Thanks video very nice 👍
@NiraamayWellnessCenter10 ай бұрын
🙏🙏
@gauriprabhu10154 ай бұрын
Nice useful information
@NiraamayWellnessCenter4 ай бұрын
Thanks a lot
@upgradeparikshit68362 жыл бұрын
खुप महत्तवपूर्ण माहिती दिली आहे. 🙏🙏👍
@NiraamayWellnessCenter2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏
@aditigadwe43697 ай бұрын
खूप छान माहिती मॅडम 👍🏼🙏🏼
@NiraamayWellnessCenter7 ай бұрын
धन्यवाद 🙏, नियमित ध्यान/मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.