Рет қаралды 518,373
आत्ताचा काळ जरा वेगळाच आहे. घरात बसून काय करायचं? हा मोठा प्रश्न सर्वांच्या मनात आहे. टीव्ही लावावा तर बातम्या पाहून घशाला खवखव सुटू लागते. वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचून गुदमरल्यासारखं वाटतं. त्यात घरातले इतर सदस्य ‘‘अरे ऐकलं का? अगं, तुला कळलं का? त्या अमक्या-तमक्याचं असं झालं’’ ते ऐकून पोटात भीतीचा गोळा येतोच येतो. सगळीकडून एकावर एक काल्पनिक भीतीचे थर मनावर चढू लागतात. अशावेळी करावं तर काय करावं? हा यक्षप्रश्न जर तुमच्याही मनात येत असेल तर आत्ता ह्या क्षणी...टीव्ही बंद करून, वर्तमानपत्र बाजूला ठेवून...हा व्हिडीओ संपूर्ण पाहा.
मनातली भीती कशी घालवाल?
• मनातली भीती कशी घालवाल...
तुमच्या मनाला उभारी देण्यासाठी आम्ही केलेला हा छोटासा प्रयत्न आवर्जून पाह.
अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24 - www.niraamay.in
#Niraamaywellness #swayampurnaupchar #meditation #covid #stressfree #healthylife