निर्भय पद देवाचे । रचना - वं राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज । राष्ट्रसंत विचार मंच

  Рет қаралды 3,655,172

राष्ट्रसंत विचार मंच

राष्ट्रसंत विचार मंच

Күн бұрын

गायक - गुलाबराव पाटील जळगाव खानदेश आणि संच
तबला - निवृत्ती तायडे
खंजिरी - किसनराव पारिसे
ऑर्गन - केशव राऊत
साथीदार - वासुदेव माहुलकर आणि रामदास उघडे
अधिक माहिती करीत खालील link वर जाऊन भेट द्या :-
rashtrasantvic...
Facebook Link :- www.facebook.c...
#राष्ट्रसंत_श्री_तुकडोजी_महाराज #ग्रामगीता #सामुदायिक_पार्थना #सामुदायिक_ध्यान #भजन #गुरुकुंज #मोझरी
индийский бхаджан II песни индийского бога II маратхи бхаджан II хинди бхаджан II Marathi Bhajans II Tukdoji Maharaj Bhajan II Tukdoji Maharaj Bhajan Mp3 Download

Пікірлер: 471
@PralhadShendage-jv2if
@PralhadShendage-jv2if Ай бұрын
गतकाळातील निर्भय जिवनजगणयाचा मार्ग तुकडोजीनी* बलकट हरिचया बांधा गाठी *या मधुर अभंगातून जगाला दिला आहे!धन्य धन्य पाटील महाराज!ऐकून मन प्रसन्न झाल!
@goldyseries
@goldyseries 2 жыл бұрын
खंजिरी साठी एक like ❤️👍 वाह
@ramhamne9955
@ramhamne9955 3 жыл бұрын
तबला वादक,तहाळ,खंजिरी,पेटी, पाटील साहेबांचा आवाज खूपच सुंदर अप्रतिम,फारच छान... कौतुक करावे तेवढे कमीच... 👌👌👍👍
@rameshpawar6240
@rameshpawar6240 2 жыл бұрын
भजनाची चाल खूपच छान, आणि गायले गेले त्याही पेक्षा सुंदर..खूप खूप अभिनंदन 🌹🙏
@goldyseries
@goldyseries 2 жыл бұрын
❤️ नक्की ऐका 👇 kzbin.info/www/bejne/Z3zPaJ6VebCGbJo 🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹
@shrikantkhedkar7727
@shrikantkhedkar7727 2 жыл бұрын
जय गुरु महाराज
@gurukrupamendhe5969
@gurukrupamendhe5969 4 жыл бұрын
Jay gurudeo
@prafulkudrapawar3746
@prafulkudrapawar3746 3 жыл бұрын
Khup sundar मण प्रसन्न झाल
@shriniwasrokade2477
@shriniwasrokade2477 5 жыл бұрын
श्रीनिवास रोकड़े। मलकापूर मी हे भजन दररोज ऐकतो।श्री।गूलाबराव महाराज यांचे भजन मी प्रतयक्ष मलकापूर येथे एका कार्य क्रमात ऐकले आहे।जय गूरूदेव।
@ganashaymrautraut6331
@ganashaymrautraut6331 3 жыл бұрын
खरोखर मानव जन्माला तर एकतरी ओवी अंगिकारावी तुकड्याची नाहीतर काय जन्माला आलो आणि मेलो
@ramhamne9955
@ramhamne9955 3 жыл бұрын
पाटील साहेबांचा आवाज,हार्मोनियम, तबला, तहाळकरी,खंजिरी... साऱ्यांचेच कौतुक करावे तेवढे कमीच खूप छान, सुंदर, अप्रतिम... 👌👌👌👌👌 👌👌👍👍
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 2 жыл бұрын
रामकृष्ण हरी पाटील माऊली ! आपल्या आवाजातून वंदनिय राष्ट्रसंतांच्या प्रत्येक शब्दाला मोकळा रस्ता मिळतो आणि अत्यंत वेगाने श्रोत्याचे हृदय गाठता येते. मनःपूर्वक धन्यवाद !
@sureshschaudhari1383
@sureshschaudhari1383 2 жыл бұрын
Sunder
@amitdadmal5134
@amitdadmal5134 3 жыл бұрын
Jay gurudev
@NIKESHAREKAR890
@NIKESHAREKAR890 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/kGqqq4ppn7WJps0 संस्कृती गावाकडची चॅनेल वरती तुकडोजी महाराज यांचे संपूर्ण भजन अभंग स्पष्ट आवाजात टाकले आहेत एकदा नक्की बघा..
@eknathmahajan7172
@eknathmahajan7172 3 жыл бұрын
जय हरी गुरूदेव प्रभु जी माऊली रामकृष्ण हरी माऊली🇮🇳
@ashokkale7166
@ashokkale7166 4 жыл бұрын
वंदनीय राष्ट्रसंत श्री.तुकडोजी महाराज यांचे भजन /किर्तन हा देशाचा व महाराष्ट्र राज्य चा महान् अलौकिक देणगी आहे.ज्यांचे मुल्य कधीच विसरू शकत नाही.जय गुरुदेव.
@sopan_jagtap
@sopan_jagtap 2 жыл бұрын
राम कृष्ण हरी महाराज अप्रतिम गायन
@eknathmahajan7172
@eknathmahajan7172 3 жыл бұрын
नीरभय पद हे देवाचे अमर गाथा हीच अमर प्रभु जी गुरू देव
@NIKESHAREKAR890
@NIKESHAREKAR890 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/kGqqq4ppn7WJps0 संस्कृती गावाकडची चॅनेल वरती तुकडोजी महाराज यांचे संपूर्ण भजन अभंग स्पष्ट आवाजात टाकले आहेत एकदा नक्की बघा
@kiransurse9424
@kiransurse9424 2 жыл бұрын
खूप छान अप्रतिम भजन पाटील साहेब मला अभिमान आहे मी माळी असल्याचा 💐💐💐💐💐
@madanlalmaskare2914
@madanlalmaskare2914 Жыл бұрын
Jay gurudev param pujayniy wadniy rastsant tukdoji mharaj ki jay ho saheb bandi subh kamnaye jay hind jay bharat stynam
@dnyaneshwarpawar1368
@dnyaneshwarpawar1368 3 жыл бұрын
Jay guru he bhajan khupch sundar ahe 🙏🙏🙏
@madanlalmaskare2914
@madanlalmaskare2914 3 жыл бұрын
वंदनीय राष्ट संत तुकडाेजी महाराज कि जय हो सत्यनाम
@nishikantkohale6829
@nishikantkohale6829 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/gX3Lg5t6iJxnjcmYpppppppppzpplNM llll
@NIKESHAREKAR890
@NIKESHAREKAR890 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/kGqqq4ppn7WJps0 संस्कृती गावाकडची चॅनेल वरती तुकडोजी महाराज यांचे संपूर्ण भजन अभंग स्पष्ट आवाजात टाकले आहेत एकदा नक्की बघा...
@ganeshkhetkhede7886
@ganeshkhetkhede7886 2 жыл бұрын
श्री संत गुलाबराव पाटील महाराज यांचा पहाडी आवाज आणि त्याला साजेसा क्लासिकल तबला आणि जेष्ठ नागरीकांच्या हातात खंजरी आणि मंजिरा तसेच त्यावर ऑर्गन चे छूपे स्वर, काय त्रिवेणी संगम झाला, जय गुरुदेव.
@purushottamvyas4701
@purushottamvyas4701 Жыл бұрын
पाटील महाराज चे भजन फारुख उत्तम आहे
@sitarampawar5172
@sitarampawar5172 Жыл бұрын
@@purushottamvyas4701 ............ .xc ccccccc ..
@avchitnetam7604
@avchitnetam7604 Жыл бұрын
@madanlalmaskare2914
@madanlalmaskare2914 3 жыл бұрын
वंदनीय राष्ट संत तुकडाेजी महाराज कि जय हो सत्यनाम भावपूर्ण सर
@madanlalmaskare2914
@madanlalmaskare2914 3 жыл бұрын
भावपूर्ण सरधांजंली
@NIKESHAREKAR890
@NIKESHAREKAR890 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/kGqqq4ppn7WJps0 संस्कृती गावाकडची चॅनेल वरती तुकडोजी महाराज यांचे संपूर्ण भजन अभंग स्पष्ट आवाजात टाकले आहेत एकदा नक्की बघा
@dineshdhage7684
@dineshdhage7684 4 жыл бұрын
Jay gurudev khup Chan 🙏🙏
@NIKESHAREKAR890
@NIKESHAREKAR890 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/kGqqq4ppn7WJps0 संस्कृती गावाकडची चॅनेल वरती तुकडोजी महाराज यांचे संपूर्ण भजन अभंग स्पष्ट आवाजात टाकले आहेत एकदा नक्की बघा..
@vishalgadre5248
@vishalgadre5248 4 жыл бұрын
मी ,, शेतात ,,काम करतांना वारकरी भजन ,,, खंजिरी भजन दररोज ऐकतो पण तुमचा अप्रतिम आवाज ऐकून पहिल्या भजनाची ,,,सुरुवात याच भाजनापासून करतो ,,,खरंच खूपच मधुर आवाज ,,,जय गुरुदेव दादा ,,,
@leenajaware4375
@leenajaware4375 4 жыл бұрын
वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भक्त परिवार _ जयगुरू!🙏🏻 ५१ व्या पुण्यतिथी निमित्त ग्रामगीता ग्रंथ वाचन सोहळा हा जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन ग्रामगीता ग्रंथ चे वाचन व्हावे असा उद्देश ठेउन हा उपक्रम आयोजित केला आहे. दि. ५ नोव्हेंबर २०२० ला *५२ व्या पुण्यतिथी महोत्सव* निमित्त आपण सर्व भक्त परिवार, ज्यांना शक्य असेल त्यांनी दि . २६ सप्टेंबर २०२० ( शनिवार) पासुन रोज ग्रामगीता ग्रंशथातील १ ल्या अध्याय पासुन सुरु करण्यात येणार आहे,आपल्या घरीच ग्रामगीतेचे वाचन करायचे आहे. *सकाळी ५ पासुन ते साय. ७ वाजेपर्यंत* वाचला तरी चालेल. तर जे इच्छुक भक्त परिवार आहे त्यांनी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करुन आपले नाव व गाव लिहुन पाठवावे.🙏🏻Follow this link to join my WhatsApp group: chat.whatsapp.com/Bu58Lju9x5qKTkQWP1F8rP ग्रामगीता ग्रंथ पठन आरंभ करण्यापुर्वी चे स्तवन ( नमो सद्गुरू ज्ञान रुपा परेशा ......) ही प्रार्थना म्हणुन सुरू करावे👏🏻 आपल्या परीचयातील इच्छुक व्यक्तींना जास्त संख्येने सहभागी करुन हा ( masg, link) पाठवावे.👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻 काहीही अडचण असेल सांगु शकता. सौ. लिना नितीनराव जावरे ( बनारसे) अमरावती सौ. मंजुषा प्रविणराव गुल्हाने ( बनारसे) नाशिक ग्रामगीता अध्याय पठन :- *२६ सप्टेंबर २०२० पासुन ५ नोव्हेंबर २०२० मौन श्रध्दांजली* अर्पण🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@NIKESHAREKAR890
@NIKESHAREKAR890 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/kGqqq4ppn7WJps0 संस्कृती गावाकडची चॅनेल वरती तुकडोजी महाराज यांचे संपूर्ण भजन अभंग स्पष्ट आवाजात टाकले आहेत एकदा नक्की बघा
@dadaravdeshmukh8171
@dadaravdeshmukh8171 Жыл бұрын
मन प्रसन्न झाले
@kudmathamadov9416
@kudmathamadov9416 4 жыл бұрын
Jai guru dev jai guru
@shastraguruji.4114
@shastraguruji.4114 3 жыл бұрын
जय गुरु
@mangeshtathe7789
@mangeshtathe7789 3 жыл бұрын
Ya pekshya sundar aani shravniy dusare kahich nahi Jai Gurudev
@Gamingworld-sx9ds
@Gamingworld-sx9ds 4 жыл бұрын
भान हरवतो माणूस असे भजन आणि तेवढे च साजेशे आवाज खूपच छान ,🌹👍🙏
@Gamingworld-sx9ds
@Gamingworld-sx9ds 4 жыл бұрын
मित्रा कर मैत्री त्याची हे भजन तुम्हच्या आवाजात ऐकायचे आहे प्लिज ते बनवले असेल तर सांगा.
@NIKESHAREKAR890
@NIKESHAREKAR890 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/kGqqq4ppn7WJps0 संस्कृती गावाकडची चॅनेल वरती तुकडोजी महाराज यांचे संपूर्ण भजन अभंग स्पष्ट आवाजात टाकले आहेत एकदा नक्की बघा
@nileshagangatre5000
@nileshagangatre5000 2 жыл бұрын
❤️❤️❤️
@r.v.gaddamwar536
@r.v.gaddamwar536 2 жыл бұрын
@@Gamingworld-sx9ds घ
@vasantmulik303
@vasantmulik303 3 жыл бұрын
खुपच छान गायन आणि साथसंगत,खरच अप्रतिम. पाटील साहेब माऊली तुमचं हे भजन ऐकून मनाला, खूपच समाधान लाभले, माझ्या रोजच्या कामाची सुरवात तुमचं हे भजन ऐकून करतो. धन्यवाद. जय गुरुदेव !!राम कृष्ण हरि !! 🙏🙏🙏🚩🚩🚩
@ramendrapachpor1470
@ramendrapachpor1470 2 жыл бұрын
Farah chhan
@ashataidharpawar6439
@ashataidharpawar6439 2 жыл бұрын
Very good bhav
@Tukdojimaharaj1968
@Tukdojimaharaj1968 Жыл бұрын
54 वा पुण्यतिथी महोत्सव kzbin.info/www/bejne/mmPTcoSMjrl2prc
@karansolanki3172
@karansolanki3172 Жыл бұрын
​@@ramendrapachpor1470bg
@punajibodhe9836
@punajibodhe9836 11 ай бұрын
​@@ramendrapachpor147011111111111111,
@sudhirjadhav4705
@sudhirjadhav4705 3 жыл бұрын
एकदम भारावून जावे असे हे भजन जमले आहे.मी कित्येक वेळा संपूर्ण सजीव ऐकले आहे पण वारंवार ऐकावे वाटते. मंडळ अप्रतिम आहे 🙏🙏
@dinkarjadhav3885
@dinkarjadhav3885 2 жыл бұрын
खूप छान अप्रतीम सुंदर सुरेख गायन .🙏🙏🌹🌹🌺🌺💐💐🌸🌸🙏🙏
@goldyseries
@goldyseries 2 жыл бұрын
❤️ नक्की ऐका 👇 kzbin.info/www/bejne/Z3zPaJ6VebCGbJo 🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹
@ravindrakulkarni691
@ravindrakulkarni691 2 жыл бұрын
Very naise
@bharatpidurkar918
@bharatpidurkar918 Жыл бұрын
ρρρ
@gyanirammeshram7704
@gyanirammeshram7704 Жыл бұрын
Khup chan bhaan jay gur
@ramuramagare5048
@ramuramagare5048 4 жыл бұрын
मला तुकड़ोजी महाराज यांचे गाने ऐ काला खूप आवड़तात जय गुरुदेव
@NIKESHAREKAR890
@NIKESHAREKAR890 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/kGqqq4ppn7WJps0 संस्कृती गावाकडची चॅनेल वरती तुकडोजी महाराज यांचे संपूर्ण भजन अभंग स्पष्ट आवाजात टाकले आहेत एकदा नक्की बघा
@vijaymali8909
@vijaymali8909 4 жыл бұрын
🌹🌹माऊली भजन ऐकून मनाला, खूपच समाधान लाभले, खरोखर !!राम कृष्ण हरि !!
@shivajinamdeogandhgule7094
@shivajinamdeogandhgule7094 3 жыл бұрын
भतभ
@kamlakardhote179
@kamlakardhote179 Жыл бұрын
​qqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq
@ranjeetbodade5325
@ranjeetbodade5325 4 жыл бұрын
खुपच छान गायन आणि साथसंगत,खरच अप्रतिम.
@kailaspalode8082
@kailaspalode8082 Жыл бұрын
धन्य माऊली.
@madanlalmaskare2914
@madanlalmaskare2914 3 жыл бұрын
जयगुरुदेव
@vijaythakre7373
@vijaythakre7373 4 жыл бұрын
Rasta Santach Darshan JAY Guru
@manikdhore6821
@manikdhore6821 4 жыл бұрын
अतिशय सुंदर भजन व गायन. जय गुरुदेव.
@madanlalmaskare2914
@madanlalmaskare2914 3 жыл бұрын
राष्ट संत तुकडाेजी महाराज कि जय हो सत्यनाम
@NIKESHAREKAR890
@NIKESHAREKAR890 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/kGqqq4ppn7WJps0 संस्कृती गावाकडची चॅनेल वरती तुकडोजी महाराज यांचे संपूर्ण भजन अभंग स्पष्ट आवाजात टाकले आहेत एकदा नक्की बघा
@hardikjawalkar9615
@hardikjawalkar9615 3 жыл бұрын
Vheri nice bhajan I like this bhajan
@adajiyhhyghmadavi1597
@adajiyhhyghmadavi1597 2 жыл бұрын
Yo
@prabhakarpanzade8751
@prabhakarpanzade8751 3 жыл бұрын
खूप सुरेख आहे भजन गुरुचे.
@vilaswaghmare8274
@vilaswaghmare8274 3 жыл бұрын
खुपच छान आहे
@balkrishnapatil7975
@balkrishnapatil7975 3 жыл бұрын
सुंदर, छान,वा
@NagobaBodhe
@NagobaBodhe 27 күн бұрын
Jay. Gurudev
@shashikantdange8854
@shashikantdange8854 2 жыл бұрын
जय शिवराय जय हरि राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल 💐💐👏👏👌👌🙏🙏
@yogeshraut6796
@yogeshraut6796 3 жыл бұрын
खुप दिवसा पासुन भजन ऐकलच नव्हत खुप छान 🚩🌻🙏
@shridevighuglot4720
@shridevighuglot4720 2 жыл бұрын
Asha mandokr
@vinayakkhadse9125
@vinayakkhadse9125 Жыл бұрын
Bavaji khanjari jabardast
@shobhasambare1462
@shobhasambare1462 2 жыл бұрын
Jai gurudeoji
@nitinande7801
@nitinande7801 4 жыл бұрын
Jay gurudav
@NIKESHAREKAR890
@NIKESHAREKAR890 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/kGqqq4ppn7WJps0 संस्कृती गावाकडची चॅनेल वरती तुकडोजी महाराज यांचे संपूर्ण भजन अभंग स्पष्ट आवाजात आणि भजनाचे प्रत्येक बोल पण टाकले आहेत एकदा नक्की बघा.....
@yogeshraut6796
@yogeshraut6796 3 жыл бұрын
🚩🚩जय श्री गुरूदेव की जय 🚩🚩🌹🌹🙏🏻🙏🏻🌹🌹 कृष्णंम वंदे जगद गुरू 🚩🌻🙏🏻
@vitthalamlapure3453
@vitthalamlapure3453 2 жыл бұрын
एकदम सुंदर भजन.गायक खुप अप्रतिम आहे.संगीत उत्कृष्ट आहे.वारंवार ऐकावे असे भजन...
@goldyseries
@goldyseries 2 жыл бұрын
❤️ नक्की ऐका 👇 kzbin.info/www/bejne/Z3zPaJ6VebCGbJo 🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹
@sureshsarnaik7710
@sureshsarnaik7710 2 жыл бұрын
अप्रतिम महाराज!खुपच गोड. काय सांगू आता,संताचे उपकार।मज निरंतर जागविती।।
@umeshdhakate3583
@umeshdhakate3583 3 жыл бұрын
खूप सुंदर
@duryodhandharne7173
@duryodhandharne7173 3 жыл бұрын
Very very good Jay gurudeo
@NIKESHAREKAR890
@NIKESHAREKAR890 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/kGqqq4ppn7WJps0 संस्कृती गावाकडची चॅनेल वरती तुकडोजी महाराज यांचे संपूर्ण भजन अभंग स्पष्ट आवाजात आणि भजनाचे प्रत्येक बोल पण टाकले आहेत एकदा नक्की बघा......
@nagoraodongare1659
@nagoraodongare1659 3 жыл бұрын
अप्रतिम
@madanlalmaskare2914
@madanlalmaskare2914 4 жыл бұрын
सप्रेम साहेब बंदगी साहेब शतशतनमन काेटी काेटी परणाम आपका जीवन सफल ओर सुखमय रहे धन्यवाद ।याेग करना सेहत के लिए बहाेत ही जरुरी है धन्यवाद ।
@ganeshkhetkhede7886
@ganeshkhetkhede7886 2 жыл бұрын
Apratim maharaj, Jai rashtrasant Tukadoji baba
@shridharraundalkar5481
@shridharraundalkar5481 3 жыл бұрын
पाटील साहेब तुमचे भजन अप्रतिम आहे आणि हार्मोनियम बेस्ट आणि पारीसे काकांची खंजेरी अफलातून आनंद झाला तुमचे सर्वांचे अभिनंदन जय गुरुदेव
@NIKESHAREKAR890
@NIKESHAREKAR890 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/kGqqq4ppn7WJps0 संस्कृती गावाकडची चॅनेल वरती तुकडोजी महाराज यांचे संपूर्ण भजन अभंग स्पष्ट आवाजात टाकले आहेत एकदा नक्की बघा
@gajananchaudhari9934
@gajananchaudhari9934 3 жыл бұрын
खूप छान
@gajananchaudhari9934
@gajananchaudhari9934 3 жыл бұрын
श्री विठ्ठल कृपा
@rajugadhave6194
@rajugadhave6194 3 жыл бұрын
Khupach chan bhau bhajan gayle aahe
@shahurajshinde4583
@shahurajshinde4583 2 жыл бұрын
Jai gurudev.
@harshdaraut3463
@harshdaraut3463 4 жыл бұрын
Nirbhay pd devache...👍👍👍 superb
@suhasbavanesuhasbavane104
@suhasbavanesuhasbavane104 3 жыл бұрын
Khup chan saheb
@kishorbhide8245
@kishorbhide8245 4 жыл бұрын
Khup Sundar Jai guru
@NIKESHAREKAR890
@NIKESHAREKAR890 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/kGqqq4ppn7WJps0 संस्कृती गावाकडची चॅनेल वरती तुकडोजी महाराज यांचे संपूर्ण भजन अभंग स्पष्ट आवाजात आणि भजनाचे प्रत्येक बोल पण टाकले आहेत एकदा नक्की बघा.....
@zamsinghbhoyar229
@zamsinghbhoyar229 3 жыл бұрын
Jay Gurudev Very nice👏
@dnyaneshwarmisal6495
@dnyaneshwarmisal6495 4 жыл бұрын
जय गुरूदेव दादा
@jivanbhade7328
@jivanbhade7328 3 жыл бұрын
Wow....dhany ho...nirbhay pad devache....🙏🏻🙏🏻🙏🏻🥰🥰🥰😘😘
@NIKESHAREKAR890
@NIKESHAREKAR890 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/kGqqq4ppn7WJps0 संस्कृती गावाकडची चॅनेल वरती तुकडोजी महाराज यांचे संपूर्ण भजन अभंग स्पष्ट आवाजात टाकले आहेत एकदा नक्की बघा
@madanlalmaskare2914
@madanlalmaskare2914 Жыл бұрын
Very good thank you bhajan madal bhuthi achha hai dhnywad stynam saheb bandgi jay gurudev
@chandrakantRandive-ep9bo
@chandrakantRandive-ep9bo 2 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻JAY GURUDEV
@parmeshwarkakde1067
@parmeshwarkakde1067 2 жыл бұрын
फार छान साथसंगत, आवाज खूपच छान, वाद्मरचनाफारचछान. सुश्राव्यभजन धन्यवाद, राम कृष्ण हरी.जयजयराम,
@kavitajayanache6538
@kavitajayanache6538 4 жыл бұрын
Best of best
@leenajaware4375
@leenajaware4375 4 жыл бұрын
वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भक्त परिवार _ जयगुरू!🙏🏻 ५१ व्या पुण्यतिथी निमित्त ग्रामगीता ग्रंथ वाचन सोहळा हा जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन ग्रामगीता ग्रंथ चे वाचन व्हावे असा उद्देश ठेउन हा उपक्रम आयोजित केला आहे. दि. ५ नोव्हेंबर २०२० ला *५२ व्या पुण्यतिथी महोत्सव* निमित्त आपण सर्व भक्त परिवार, ज्यांना शक्य असेल त्यांनी दि . २६ सप्टेंबर २०२० ( शनिवार) पासुन रोज ग्रामगीता ग्रंशथातील १ ल्या अध्याय पासुन सुरु करण्यात येणार आहे,आपल्या घरीच ग्रामगीतेचे वाचन करायचे आहे. *सकाळी ५ पासुन ते साय. ७ वाजेपर्यंत* वाचला तरी चालेल. तर जे इच्छुक भक्त परिवार आहे त्यांनी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करुन आपले नाव व गाव लिहुन पाठवावे.🙏🏻Follow this link to join my WhatsApp group: chat.whatsapp.com/Bu58Lju9x5qKTkQWP1F8rP ग्रामगीता ग्रंथ पठन आरंभ करण्यापुर्वी चे स्तवन ( नमो सद्गुरू ज्ञान रुपा परेशा ......) ही प्रार्थना म्हणुन सुरू करावे👏🏻 आपल्या परीचयातील इच्छुक व्यक्तींना जास्त संख्येने सहभागी करुन हा ( masg, link) पाठवावे.👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻 काहीही अडचण असेल सांगु शकता. सौ. लिना नितीनराव जावरे ( बनारसे) अमरावती सौ. मंजुषा प्रविणराव गुल्हाने ( बनारसे) नाशिक ग्रामगीता अध्याय पठन :- *२६ सप्टेंबर २०२० पासुन ५ नोव्हेंबर २०२० मौन श्रध्दांजली* अर्पण🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@NIKESHAREKAR890
@NIKESHAREKAR890 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/kGqqq4ppn7WJps0 संस्कृती गावाकडची चॅनेल वरती तुकडोजी महाराज यांचे संपूर्ण भजन अभंग स्पष्ट आवाजात टाकले आहेत एकदा नक्की बघा
@pandubavdhane9484
@pandubavdhane9484 2 жыл бұрын
🙏🙏🙏🚩
@NagobaBodhe
@NagobaBodhe 25 күн бұрын
Jay. Gurudev. Maharajki. Jay
@narharisalame4622
@narharisalame4622 3 жыл бұрын
Very good condition and best entries your bhajan Mandal
@shankarkhode8442
@shankarkhode8442 2 жыл бұрын
।।जय गुरुदेव।।
@ganeshsurdakar367
@ganeshsurdakar367 Жыл бұрын
Jai gurudev
@tarachandsammalwar5516
@tarachandsammalwar5516 2 жыл бұрын
Khuppach chhan gayan aani sathsangat aatishay chhan tabiyat khush satat aikavese batate jai guru dhanyavad
@ajaymahurkar7241
@ajaymahurkar7241 2 жыл бұрын
🙏🙏 jay gurudev
@akashchavan119
@akashchavan119 4 жыл бұрын
खूप छान अभंग आणि चाल पण अतिशय सुंदर
@NIKESHAREKAR890
@NIKESHAREKAR890 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/kGqqq4ppn7WJps0 संस्कृती गावाकडची चॅनेल वरती तुकडोजी महाराज यांचे संपूर्ण भजन अभंग स्पष्ट आवाजात आणि भजनाचे प्रत्येक बोल पण टाकले आहेत एकदा नक्की बघा... ...
@kudmathamadov9416
@kudmathamadov9416 4 жыл бұрын
🙏Jai guru dev jai guru🙏🙏
@bhalchandranakade5662
@bhalchandranakade5662 2 жыл бұрын
अप्रतिम भजन, वं. तुकडोजी महाराज यांच्या भजनांमधून अतिशय चांगला भावार्थ, समाजात खूप चांगले प्रबोधन करून जातो. गायकाने सुंदर पद्धतीने सादर केले आहे.
@goldyseries
@goldyseries 2 жыл бұрын
❤️ नक्की ऐका 👇 kzbin.info/www/bejne/Z3zPaJ6VebCGbJo 🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹
@pandurangdavedar8067
@pandurangdavedar8067 2 жыл бұрын
अतिशय सुन्दर आवाज दादा ,जयगुरू 🙏🙏🙏🙏🙏
@bhagwanpardhi8942
@bhagwanpardhi8942 4 жыл бұрын
🙏JAI GURUDEO🙏
@NIKESHAREKAR890
@NIKESHAREKAR890 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/kGqqq4ppn7WJps0 संस्कृती गावाकडची चॅनेल वरती तुकडोजी महाराज यांचे संपूर्ण भजन अभंग स्पष्ट आवाजात टाकले आहेत एकदा नक्की बघा..
@GopalFate-w6o
@GopalFate-w6o 9 ай бұрын
जय गुरु पाटील साहेब
@madanlalmaskare2914
@madanlalmaskare2914 3 жыл бұрын
गुरुदेव जी काे काेटी काेटी परणाम ।सप्रेम साहेब बंदगी साहेब शतशतनमन काेटी काेटी परणाम ।
@aadeshshelke6476
@aadeshshelke6476 Жыл бұрын
काय तो सूर काय ती लय सगळ कस ok खूप छान दादा
@shreesai8927
@shreesai8927 2 жыл бұрын
Khub sundar aawaz 💐💐🙏🙏
@yogeshraut6796
@yogeshraut6796 3 жыл бұрын
🚩🚩राम राम 🙏🏻🌹🙏🏻
@sanjaywani6246
@sanjaywani6246 2 жыл бұрын
जय गुरु देव 🙏
@vasantumak6054
@vasantumak6054 4 жыл бұрын
sundar bhavnik bhajan सुंदर आवाज
@pramodghulane864
@pramodghulane864 2 жыл бұрын
अति सुंदर भजन मी रोजच ऐकतो
@yogeshwadgure1849
@yogeshwadgure1849 2 жыл бұрын
खूपच छान भजन
@GaneshraoDeshmukh-w1e
@GaneshraoDeshmukh-w1e 5 ай бұрын
खूप छान जय गुरुदेव
@krushnajamdhade8023
@krushnajamdhade8023 2 жыл бұрын
खुप सुंदर रचना व गायनाविष्कार
@vasantchokhale4340
@vasantchokhale4340 Жыл бұрын
लयच भारी
@digambargedam199
@digambargedam199 2 ай бұрын
जय श्री गुरुदेव 🎉
@arkaparsuram462
@arkaparsuram462 2 ай бұрын
Jai gurudev💐💐
@pushpakhandalkar7786
@pushpakhandalkar7786 6 ай бұрын
जय गुरु 🙏अप्रतिम
@ramraomasram8535
@ramraomasram8535 3 жыл бұрын
अप्रतिम गायन
@sushilapoinkar5267
@sushilapoinkar5267 4 жыл бұрын
खुपचछान
@prakashaakhare6239
@prakashaakhare6239 Жыл бұрын
जय गुरुदेव खूपच छान
@purushottamvyas4701
@purushottamvyas4701 Жыл бұрын
खरंचप पाटील महाराजहेउत्तम गायक आहेत विशेष तुकडोजी महाराजच्या भजनाचे
सुप्रसिद्ध खांजिरी भजन "गेला सांगुनी पंढरीनाथ" -दत्ताभाऊ राऊत
10:05
सबके लिये खुला है मंदिर ये हमारा !
Рет қаралды 1,7 МЛН
Running With Bigger And Bigger Lunchlys
00:18
MrBeast
Рет қаралды 124 МЛН
Офицер, я всё объясню
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 5 МЛН
Win This Dodgeball Game or DIE…
00:36
Alan Chikin Chow
Рет қаралды 42 МЛН
إخفاء الطعام سرًا تحت الطاولة للتناول لاحقًا 😏🍽️
00:28
حرف إبداعية للمنزل في 5 دقائق
Рет қаралды 50 МЛН
प्रसादसेवा - prasadseva ( Lyric Video )
26:25
Shree Brahmvidya
Рет қаралды 1,7 МЛН
Running With Bigger And Bigger Lunchlys
00:18
MrBeast
Рет қаралды 124 МЛН