चांगली उदाहरणंही सापडतील, नाही असं नाही... पण हेदेखील एक वास्तव आहे हेही तितकंच खरं.
@nandanasalvi Жыл бұрын
खुप दिवसांनी तुझे मोती वाचायला/ ऐकायला मिळाले.🌻 धन्यवाद🙏 Sad but true! But there's a wave of change. We see many pensionars joining their own age group activities rather than turning into a forced utility figure for their families.
@sandeepdandekar6547 Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद.. ही एक कथा आहे, प्रातिनिधिक नाही. अनेक पालकांनी आपल्या निवृत्त जीवनात आनंदी राहण्याचे मार्ग शोधले आहेत.