तुफान वादळी कविता "भोंगा" ! राष्ट्रीय एकात्मतेसाठी! anant raut! अनंत राऊत

  Рет қаралды 1,134,388

Anant Raut

Anant Raut

Жыл бұрын

एक वादळी कविता "भोंगा" ! राष्ट्रीय एकात्मतेसठी! anant raut! अनंत राऊत
या जगात सर्वश्रेष्ठ धर्म म्हणजे मानवता हीच आपल्या संतांची आणि समाज सुधारकांची शिकवण आहे..
धर्माची शिकवण बाजूला ठेऊन धर्माचा विपर्यास कसा होतो हे दर्शवणारी छोटीशी काविता
#bhonga
#भोंगा
#anantraut
#राजकारण
#marathipoem
#marathishorts
#अनंतराऊत
#mitravanvyamadhe
#shortsvideo

Пікірлер: 1 000
@navnathwabale4908
@navnathwabale4908 9 ай бұрын
राऊत साहेब कीती मस्त कविता सादरीकरण केली अप्रतिम
@anilnatekar1845
@anilnatekar1845 5 ай бұрын
साहेब तुमची भोंगा वाजलाय हि कविता ऐकून आपल्या दुसऱ्या कविता ऐकायला हृदय दगडाचा असाव लागेल नाहीतर आपल्या कविता ऐकतानाच हार्ट अटॅक येण्याची दाट शक्यता आहे 🙏🙏🙏
@sameershaikh3423
@sameershaikh3423 Жыл бұрын
माशाअल्लाह खूप छान...👌👌👌 समाजाला आरसा दाखवणारी कविता... खुप अप्रतिम आणि सत्य स्थिती दर्शवणारी कविता आपण सादर केली आहे सर... खुप खेद वाटतो की आजची युवा पिढी एकमेकांना फक्त आणि फक्त धर्म जात आणि पंथ याच नजरेने बघत आहे आणि राजकारणी लोकांच्या बोटांवर नाचतो आहे, जे विष दिल्ली हून पसरले होते त्याचे आज कुठे तरी खेड्यातही पडसाद उमटले असे वाटते आहे...नशीब आमचं ईदचा शिरकुर्मा आणि सप्त्याच जेवण एका ताटात खातो... अपेक्षा आहे की आजची युवा पिढी यातून प्रबोधन घेईल...
@dhirajgawai4550
@dhirajgawai4550 Жыл бұрын
बौध्द, हिंदु किंवा मुस्लिम प्रत्येक धर्माला तुम्ही आरसा दाखवला साहेब 👌👌
@sushantsawant6984
@sushantsawant6984 10 ай бұрын
अगदी बरोबर साहेब
@paramtaywade6898
@paramtaywade6898 8 ай бұрын
❤w😂a
@shivshivsharan2717
@shivshivsharan2717 8 ай бұрын
​@@paramtaywade6898tujhi aai padli ky lay hasayla yetay tula😂😂😂
@dnyaneshwarbansod5244
@dnyaneshwarbansod5244 7 ай бұрын
👍
@diliplandage5817
@diliplandage5817 5 ай бұрын
किती मुस्लीम लोकानी aarsayt बघितले
@shreedeva6268
@shreedeva6268 Жыл бұрын
बेंबीच्या देठा पासून गायलेली तुमची कविता डायरेक्ट हदयाला स्पर्श करते 🙏👍 😘
@shubhangifase6355
@shubhangifase6355 Жыл бұрын
दादासाहेब भन्नाट जमलीये कविता , परखड शब्दात टीका मात्र तरीही प्रत्येकाच्या हृदयाला भिडणारी कविता❤️
@ashokmore3734
@ashokmore3734 Жыл бұрын
केवल कविता नाही तर आज सामाजिक राजकीय क्षेत्रात जो काही धर्मांधतेचा बाजार मांडला जातोय त्यावर घनाघाती घाव घातला आहे आपण. आपल्या परखड व बुलंद आवाजात समाजाचे प्रबोधन व्हावे ही अपेक्षा नेहमीच आहे आणि ते आपली लेखनी कार्य निष्ठेने व खंबीर पार पाडत. जय शिवराय जय भीम सर 🙏🙏🙏🙏
@updeshhulke9472
@updeshhulke9472 Жыл бұрын
आदरणीय भाऊसाहेब आपल्या काव्यमय लेखणीने समाजातील वास्तव सत्य बाहेर येते तर हया देशातील हि धर्मांधतेची कीड का बरं वाढतच चाललीय 💐🙏अप्रतिम कविता विषद केली . अभिनंदन 🙏
@sachinsuryawanshi9794
@sachinsuryawanshi9794 Жыл бұрын
Agadi barobar
@dattatraykolekar219
@dattatraykolekar219 Жыл бұрын
अप्रतिम वास्तव,,, आणि आपले दिमाखदार सादरीकरणाने वेगळाच ढंग ,,,
@user-tc1bu6mx7p
@user-tc1bu6mx7p Жыл бұрын
@@updeshhulke9472 जो पर्यंत सत्तेत पंत आहेत तो पर्यंत जातीवाद होणार
@pravindandekar996
@pravindandekar996 Жыл бұрын
फारच सूंदर अप्रतीम👌
@rehanpathan4315
@rehanpathan4315 Жыл бұрын
आज सत्य बोलायला पण हिम्मत लागते - आणि ती हिम्मत तुमच्यात दिसली... #sir. जय हिंद 🇮🇳
@pratiksawant5539
@pratiksawant5539 Жыл бұрын
👌👍👍. जातीयतेच्या व धर्माच्या नावावर स्वतःची पोळी भाजणाऱ्या राजकारणी लोकांवरील अत्यंत मारक कविता.
@dikshagawai8548
@dikshagawai8548 9 ай бұрын
समाजातील वास्तविकता मांडली sir तुम्ही या देशातील सर्वात मोठा ग्रंथ संविधान आणि सर्वात मोठा झेंडा तिरंगा.....
@hemantchavan2560
@hemantchavan2560 Жыл бұрын
अतिशय सुंदर ,विचारप्रवर्तक ,बिघडलेल्या आणि भ्रमित समाजाला वाट दाखविणारी कविता 🔥🔥🔥
@sureshrokade2285
@sureshrokade2285 Жыл бұрын
छान
@divyalondhe8811
@divyalondhe8811 Жыл бұрын
अप्रतिम सर👌👌 ही केवळ कवीता नाही,तर ही एक सामाजिक चळवळ आहे.
@mobinkhan4978
@mobinkhan4978 Жыл бұрын
कवितेचा आणि सद्य परिस्थितीवर मांडलेल्या विचाराचं कौतुक करताना शब्द कमी पडेल,,, ग्रेट अनंत दादा
@finixgaming6059
@finixgaming6059 Жыл бұрын
खूप दिवसांनी सत्य मांडणारी सुंदर कविता ऐकायला मिळाली.धन्यवाद 🙏🙏🙏
@amolsurwade694
@amolsurwade694 Жыл бұрын
साहेब आजची सत्य परीस्तिथी तुम्ही या कवितेत मांडली आहे... खुप् छान 🙏🏻🙏🏻🧡🧡🧡
@sudhirpatil4495
@sudhirpatil4495 Жыл бұрын
अप्रतिम सर , आपल्या सादरीकरण व कवितेच्या रचनेला 100 तोफांची सलामी 🌷🌷🌹🌹🔥🔥
@allinonewithpavan2112
@allinonewithpavan2112 Жыл бұрын
आपल्या कवितेला व सादरीकरणाला सलाम 🔥🔥🔥 .... अभ्यासपूर्ण व प्रक्तेक धर्मातील व्यवस्थेच्या विरोधात लिहिलेली अभ्यासपूर्ण कविता .., ✍️✍️✍️✍️✍️
@manoramagurav1013
@manoramagurav1013 Жыл бұрын
वास्तव्य खूप छान रेखाटलं सर..अप्रतिम
@prashantpande1674
@prashantpande1674 Жыл бұрын
खूप सुंदर कविता आहे .. एकदम मार्मिक , रोखठोक , सडेतोड, समाजातील सत्य सांगणारी कविता…❤❤❤❤ Hats off to you 🙏🙏
@Ruhaanimuskan
@Ruhaanimuskan Жыл бұрын
youtube.com/@oqubemedia5245
@venkateshchamnar8366
@venkateshchamnar8366 Жыл бұрын
काव्य ज्ञान आहे की दिव्य ज्ञान.....😘💕....सर्वच राजकीय पक्ष व सर्वच धर्माच्या अंध भक्तांना झणझणीत अंजन घालून धर्मांध जातिव्यवस्थेचा बुरखा टराटरा फाडून सर्व धर्म पंडितांना अंतर्मुख करणारे " भोंगा वाजलाय " हे काव्य सर्व जनतेच्या पण मनाला विचार करायला लावणारे आहे. .. कवी.. अनंत राऊत यांचे मनस्वी कौतुक व अभिनंदन. 😘💕🎉🎊🎉🎊
@laxmanpradhan6128
@laxmanpradhan6128 Жыл бұрын
सध्याच्या परिस्थितीत चुकीच्या पद्धतीने सामाजिक धर्मांधता ,राजकारण करणाऱ्या च्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी कविता खुप छान कविता ✅💯✅💯
@arvindrathod7853
@arvindrathod7853 Жыл бұрын
अनंत दादा तुझी कविता ठेठ कालजला भिड़ते,अप्रतिप🙏🙌🌻💫👌
@rashtrapalpatil2573
@rashtrapalpatil2573 Жыл бұрын
दादा अगदी कटू सत्य कथा सांगितली तूम्ही, जय जिजाऊ जय शिवराय जय फुले जय भीम
@surajmullani4413
@surajmullani4413 Жыл бұрын
अतिशय सुंदर. कवितेच्या माध्यमातून समाजात शांतता, एकात्मता, प्रेम, आत्मीयता, आणि राष्ट्राची उन्नती या सर्व बाबींचा विचार पूर्वक समावेश दिसून येतो. सलाम तुमच्या कार्याला. जय हिंद. जय महाराष्ट्र
@school8798
@school8798 Жыл бұрын
सारी शिवबाची मावळे स्वार्थापायी झाले वेगळे सणासुदीला एकत्र जमतात जाती धर्माला रागात बघतात कर्म-धर्माचा प्रसार, धर्मा-धर्माचा प्रचार करता गर्वाने अहंकार वाढलाय भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय वाजलाय वाजलाय
@udaybhoyar8131
@udaybhoyar8131 Жыл бұрын
असेच कवी पाहिजे आजच्या विषारी जगात...समाजाला योग्य दिशा देण्याचे काम सतत चालू असुदे अनंता भाऊ ..खूप छान🙏🙏
@sanskarbhalerao1505
@sanskarbhalerao1505 Жыл бұрын
💙🧡सलाम सर......खूप सुंदर कविता आहे.......आजच्या परिस्थितीवर खूप उत्तम कविता आहे......💙🧡आता भीम नक्की डोक्यात येणार .....🧡.जय भीम ...जय शिवराय💙..
@anandgaikwad8397
@anandgaikwad8397 Жыл бұрын
तुफान एक वैचारिक क्रांतिकारी प्रासंगिक सत्य परिस्थितीवर हल्ला करणारी कविता.एक एक शब्द म्हणजे धगधगता लाव्हा वाटतो.जबरदस्त पहाडी आवाजातील अप्रतिम सादरीकरण.👌
@sandipraut
@sandipraut Жыл бұрын
एवढी रोखठोक आणि थेट कविता वाचण्यात नाही आली. अतिशय तार्किक आणि मार्मिक कविता. खूप खूप आभार मित्रा👌👌
@ayodhyakamble6311
@ayodhyakamble6311 Жыл бұрын
असुशिक्षित आणि सुशिक्षित यांनी दहा वेळा कविता ऐकावी आणि कवितेतून मार्गदर्शन आहे हे प्रत्येकाने अंगी उतरावावी खूप छान मानाचा जय भीम सर ❤️💐🙏
@nielsontakke7211
@nielsontakke7211 Жыл бұрын
जोरदार सर
@Geet2408
@Geet2408 Жыл бұрын
वाह🔥🔥क्या बात है!! झणझणीत चपराक.😁🤭तुमचे शब्द म्हणजे बंदुकीतुन झाडलेली गोळी एखाद्याच्या जशी आरपार जाते तसे तुमचे शब्द आरपार जातात..💯🤩🔥या भुरसटलेल्या समाजाला अशा मार्मिक लिखाणाची आणि आपले विचार परखडपणे मांडणार्‍या साहित्यिकांची नितांत गरज आहे.🔥🔥🤘🏻 आणि सर तुम्ही त्यासाठी perfect उदा.आहात..सलाम आहे तुम्हांला न तुमच्या लिखाणाला🔥🤘🏻बाकी कोणीतीही कविता असो वा व्याख्यान माहोल बदलण्याची ताकद तर कवीतेतही आणि 💯 सादरीकरणात ही आहे.🔥🤘🏻🤘🏻 कोणतीही कविता असो ऐकली की एकच वाटतं हमारे पास एक ही दिल है आप कितनी बार जित लोगे..🔥🤩🤩 जबरदस्त🔥 & great salute my fev.poet.☺️ the Magician of words..💯🤩
@lpramodvitthal9672
@lpramodvitthal9672 Жыл бұрын
❤❤❤❤❤
@atharvkulkarni4184
@atharvkulkarni4184 Жыл бұрын
🎂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎂🎂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎂🎉🎉🎂🎂😅
@abhisheklade7057
@abhisheklade7057 11 ай бұрын
Khatarnak sir🌹🌹🌹🌹❤❤❤❤❤💯💯💯💯💯
@rahulkankute8163
@rahulkankute8163 Жыл бұрын
कविता नसून एक ज्वलंत उदाहरण आहे ..जे अभ्यास करावयास लावत अन् ती नितांत गरजेचं आहे...खूपच छान सर जी 🎉🎉🎉🙏
@maneananta6659
@maneananta6659 Жыл бұрын
लोक सुशिक्षित असून देखील अडाणी असल्या सारखं वागतात...म्हणून तर नेत्यांची, पुढाऱ्यांची पोळी भाजून निघते, ह्या असल्या सुशिक्षित अडाण्यांच्या अश्या वागण्या मुळे जनतेचा भोंगा झालाय...! बाकी कविता तुमची आहे म्हणल्यावर ती तर गाजणार च ना सरजी! कडक सादरीकरण🔥🔥🔥💯
@suvarnadevkarmh
@suvarnadevkarmh Жыл бұрын
अप्रतिम ....... खूपच सुंदर अशी भोंगा कविता आहे.आपली अभ्यासू वृत्ती, प्रत्येक शब्द न शब्द वजनदार आहे,अतिशय अर्थपूर्ण आहे.. धन्यवाद सर
@v.m.official2110
@v.m.official2110 Жыл бұрын
क्यव्य दुनियेतील हिरा...🙏🏻 दादा अनंत राऊत... अप्रतिम कविता.. ऐकून डोळ्यात आग आणी पाणी एकाच वेळेस..💐🙏🏻
@saurabhvandanachandrashekh2096
@saurabhvandanachandrashekh2096 Жыл бұрын
अतिशय मार्मिक आणि सध्याच बोलक उदाहरण.. समाजावर लिहिणारे, बोलणारे खूप कमी आहेत. आपलं कर्तव्य आहे त्यांना, त्यांच्या शब्दांना, त्यांच्या कवितेला जिवंत ठेवण्याचा.. 🔥
@Ignitedminds-of-science
@Ignitedminds-of-science Жыл бұрын
अगदी सत्य परिस्थिती समजली आहे सर आपल्या कवितेतून धन्यवाद 🙏
@Swapnilshelkess
@Swapnilshelkess Жыл бұрын
अविष्यातली सर्वात भारी कवित 🙏🇮🇳💙
@laxmikantranjane315
@laxmikantranjane315 Жыл бұрын
व्वा व्वा क्या बात 🎉 जबरदस्त 👍🏼 धर्मांधांच्या आणि राजकीय धेंडांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी कविता 💐
@nitinwayal7382
@nitinwayal7382 Жыл бұрын
अगदी भन्नाट...क्या बात ..समाजाला झणझणीत अंजन घालण्याचा सुधारकांचा , कवींचा वारसा तुम्ही अगदी सामर्थ्याने आणि अधिकाराने पुढे चालवत आहात ...अगदी काळजाला हात घालणारी कविता . 👌🏻👌🏻👌🏻💐💐
@omkarjadhav148
@omkarjadhav148 Жыл бұрын
अप्रतिम कवितेचे सादरीकरण, समाजात चालू असलेल्या धर्मा बाबतच्या विकृतीची मांडणी अतिशय योग्य शब्दात व ठळक प्रतिक्रियेत आपण ह्या कवितेच्या माध्यमातून दिलीत आपले आभार . 🙏
@shamkantmali3710
@shamkantmali3710 Жыл бұрын
वा !...सर अप्रतिम कविता अप्रतिम सादरीकरण अप्रतिम भाष्य अप्रतिम लिखाण अप्रतिम अभ्यास कवी अनंत राऊत म्हणजेच अप्रतिम व्यक्तिमत्व.,.. ❤️❤️❤️🙏
@somnathekhande
@somnathekhande Жыл бұрын
खूप प्रेमात आहे ह्या रचनेच्या .. लब यू दादा ..
@ajaykumarkamble7438
@ajaykumarkamble7438 Жыл бұрын
कटू सत्य!!!!! आजच्या काळावर बेधडक आणि परखड, रोखठोक..........पणे मांडलेलं वास्तव............!!!! व्वाह वा... सर...... तुस्सी ग्रेट हो.........!!!!
@adityayengade3825
@adityayengade3825 Жыл бұрын
आज आमच्य कॉलेज मध्ये सरांची कविता ऐकली... आणि परत परत ऐकण्याची इच्छा होत आहे.... शब्दरचना अप्रतिम खुप छान अनंत राऊत सर
@JayMaharashtra27
@JayMaharashtra27 Жыл бұрын
खूप सुंदर आहे कविता... अप्रतिम लेखन आणि वाचन 🙏🙏🙏
@pankajshende8645
@pankajshende8645 Жыл бұрын
जय भीम जय शिवराय आजची सत्य परिस्थिती मांडली त्या बद्दल खूप खूप आभार दादा.. यातून तरी जनता जागृत होईल आणि स्वाभिमान काय हे समजून घेईल, याची अपेक्षा करतो.
@chhagansurwade9584
@chhagansurwade9584 Жыл бұрын
आजच्या घडीला अतिशय उद् बाेधक, डाेळ्यातील अंजन आहे, सर्वांनी विचार करा, अभिनंदन राउत जी
@nabimujawar2686
@nabimujawar2686 Жыл бұрын
अप्रतिम कविता खुपच हृदयाला स्पर्श करणारी तार्किक आणि मार्मिक कविता आहे.👌🔥🔥❤️
@rubabishaikh3069
@rubabishaikh3069 Жыл бұрын
खूब छान कविता है तुम जी💚💙🧡🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌
@vinodwasnik4858
@vinodwasnik4858 Жыл бұрын
छान,,,,,,,,
@premsagardeore
@premsagardeore Жыл бұрын
अप्रतिम,, लाखो शब्द कमी पड़तील,, असे काम तुमच्या एका कवितेने केले,,
@vishwasmalshe4142
@vishwasmalshe4142 Жыл бұрын
*एकदम सुंदर आणि मस्त कविता मला आवडली मनोमन !* *अनंत राऊत आपले मनापासून पुन;पुन्हा अभिनंदन !!*
@Ckgo19
@Ckgo19 8 ай бұрын
ज्वलंत शब्दात जळजळीत सत्य मांडलात सलाम आपल्या हिमतीला
@madhavraogaikwad1129
@madhavraogaikwad1129 Жыл бұрын
मा.राऊत सर, फारच मार्मिक कविता . आपल्या कवितांना क्रांतीकारी जय भिम .
@bhushanjogdand7317
@bhushanjogdand7317 Жыл бұрын
Very meaningful and energetic poem will lighten millions of hearts ...nailed it sir👏
@rmadhav1400
@rmadhav1400 Жыл бұрын
सध्याची परिस्थिती कवितेतून सादरीकरण केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद सर...
@user-io2zf4qm7q
@user-io2zf4qm7q Жыл бұрын
अगदीच रोखठोक दादा. धर्मांधता मानवतेची वैरीण आहे. माणसांनी धर्म जाळला पाहिजे. राजकारणी लोकांनी माणसातला माणूस पिळून टाकलय..... थोबाडीत ठेवून दिलं आहे.
@samadhanrandive8835
@samadhanrandive8835 Жыл бұрын
चालू चे राजकीय परिस्थितीवर नेत्याच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी कविता राऊत सरांनी केली खूप छान
@shivdaschougule5028
@shivdaschougule5028 Жыл бұрын
अप्रतिम कविता,लाजवाब सादरीकररण 🙏🌹🌹
@karandhokane3370
@karandhokane3370 Жыл бұрын
कविता सादरीकरणाला सलाम एकच नंबर🙏🙏🙏👍🙏👍🙏
@vikassonkamble4855
@vikassonkamble4855 Жыл бұрын
खरच खुप छान प्रखड कवीता आहेत ..धनवाद सर ..🙏🙏👌🏼👍
@sanghmitradadaso30
@sanghmitradadaso30 Жыл бұрын
खुप मार्मिक विचार कराय लावणारी कविता वास्तवतचे भान निर्माण करणारी
@ramraokamble4705
@ramraokamble4705 Жыл бұрын
यालाच विद्रोही कविता म्हणतात. ही माणसांची कविता आहे. क्रांतिकारी जयभीम सर.
@ravsahebchandanshiv5426
@ravsahebchandanshiv5426 Жыл бұрын
खुप सुंदर आहे कविता. जय भीम जय शिवराय 🙏🙏🙏🙏❤️❤️❤️
@vishwanathgaikwad8642
@vishwanathgaikwad8642 Жыл бұрын
jaybhim jayshivray jay samta
@laxmanwaghmare3797
@laxmanwaghmare3797 Жыл бұрын
खुप सुंदर कविता सर. तुमच्या या विचाराची गरज आहे सर देशाला
@siddharthlokhande1262
@siddharthlokhande1262 Жыл бұрын
वा सर वा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@mohanwagh4416
@mohanwagh4416 Жыл бұрын
अप्रतिम, वास्तविक कविता.
@chetandiware743
@chetandiware743 Жыл бұрын
एक एक शब्द काळजाला भिडणारा ❤️❤️
@ajitdangale1630
@ajitdangale1630 Жыл бұрын
मस्तच, नेहमी प्रमाणे. अगदी बरोबर धर्माच्या नावावर जे राजकारण करून आपली पोळी भाजत आहेत त्यावर परखडपणे केलेली एक सुंदर कविता.
@santoshpakhare7776
@santoshpakhare7776 Жыл бұрын
विचार कराय भाग पडणारा, भोंगा खतरनाक सर खूप छान
@vishaltarle1996
@vishaltarle1996 Жыл бұрын
अप्रतिम रचना सर जी 🤝👏🏻👏🏻🙏🙏👌👌😊
@KiranPaikrao358
@KiranPaikrao358 Жыл бұрын
सर, तुम्ही आज आदर्श महाविद्यालय, हिंगोली येथे भेट दिली त्या बद्दल आपले खूप खूप आभार. तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. अप्रतिम कार्यक्रम झाला अशीच भेट देत रहा आणि अजून खूप उंचीवर जाआल हिच सदिच्छा. आपण पुन्हा एकदा "संगपाल जाधव” यांच्या घरी भेट घेतली होती. आपलाच एक रसिक- किरण पाईकराव
@balasahebkhandale160
@balasahebkhandale160 Жыл бұрын
राऊत सर एकच नंबर आपल्या कविता फार सुंदर असतात .खुप सुंदर जे आहे ते मांडतात.ऊर भरपुर तेते सर.👏👏👏👏👏👏👏
@kirangaikwad511
@kirangaikwad511 Жыл бұрын
सलाम...... पहिल्यांदाच सर्व धर्मावर आधारित अशी कविता आहे. सर्वांना एक चपराक दिली आहे.
@santoshshirale3686
@santoshshirale3686 Жыл бұрын
अप्रतिम कविता, अप्रतिम सादरीकरण 👌👌👌👌
@siddharthkadam8393
@siddharthkadam8393 Жыл бұрын
कवी कसा असावा याचे जिवंत उदाहरण म्हणजे दादा ची ही कविता. कोण्या कट्टरपंथी लोकांना भिऊन आपल्या लेखणीची धार बोथट करणारा हा कवी नाही.दादा ची कविता कोण्या पुरस्कारासाठी नसते किंवा जी हुजुरी करणारी नसते,ती एक कवी,लेखक यांना त्यांच्या कामाची जाणीव करणी असते.
@anandgaikwad8785
@anandgaikwad8785 Жыл бұрын
चिंतनीय आहे हे सर. धन्यवाद सर. पहाडी आवाजात काय सुंदर रचना आहे
@rahuljatkar40
@rahuljatkar40 3 ай бұрын
खूप सुंदर मांडणी, वस्तूथिती आहे आजची, माणव जातीने हे समजून घेणे गरजेचे आहे.
@dyandevrupavte8974
@dyandevrupavte8974 Жыл бұрын
खूप चागंले काम करत आहेत सर तुमचे मनपूर्वक अभिनंदन बहुजन समाजाला जागृत करत आहेत जय भिम जय संविधान 🙏🙏👌👌💙💙💐💐
@surajbhavre2542
@surajbhavre2542 Жыл бұрын
अतिशय सुंदर, विचार करायला लावणारी कविता 😱💯
@prafullaedalwar4674
@prafullaedalwar4674 Жыл бұрын
अप्रतिम 👌👌👌 बाबासाहेबांचं The partition of India या पुस्तकाचे अवलोकन केल्यास सर तन से जुदा किंवा शरीया की संविधान किंवा, हमारे इलाके किंवा भारत तेरे तुकडे होंगे किंवा अफजल हम शरमिंदा है किंवा किंवा , किंवा.. वैगरे वैगरे वास्तववादी वाटायला लागतं.पण यावर कुणी बोलतच नाही किंवा.. किंवा..कविताच लिहित नाही.
@madhavipawar5901
@madhavipawar5901 Жыл бұрын
इतके छान विचार करणारी लोक भारतात आहे याच खरच खुप कौतुक वाटत साहेब😘
@santoshhalkude8440
@santoshhalkude8440 Жыл бұрын
अप्रतिम कविता 👌🏻👌🏻
@oldisgold5294
@oldisgold5294 Жыл бұрын
Outstanding Fabulous Poetry
@swarasoundaryafilms4487
@swarasoundaryafilms4487 Жыл бұрын
खुप छान आणि कवितेतुन सत्य मांडलात सर खुपच छान सर, जय भिम, जय शिवराय, जय भारत
@Agricept
@Agricept Жыл бұрын
अप्रतिम, अद्वितीय विचार अणि तेवडीच अप्रतिम मांडणी.......great🙌 hats of sir....
@kundlikghadge4971
@kundlikghadge4971 Жыл бұрын
Jabardast Raut sir 👌👌🎹🎼
@Santosh_Ranjana_Patil
@Santosh_Ranjana_Patil Жыл бұрын
अत्यंत मार्मिक शब्दतीर...👌👌
@Ckgo19
@Ckgo19 Жыл бұрын
अप्रतिम कविता.प्रत्येक शब्द न शब्द मनाला भिडलाय
@sunilkhamkar8850
@sunilkhamkar8850 Жыл бұрын
खुप अभ्यास पूर्वक कविता आहे सर.. बसवि सोन्याचे कळस .. रस्ते खडयाने रडत.. डोंगरे मतांची भरत.. देवा नाही कश्याची गरज .. फक्त भक्तीची आरास.. मंदिर, मस्जिद.. घंटा..अजाण.. नाद एकसाथ वाजला.. भोंगा वाजला,भोंगा वाजला..
@gourimore3299
@gourimore3299 Жыл бұрын
Speechless Salute brother 🥺🖤🙏
@user-ye4jr5vz5p
@user-ye4jr5vz5p Жыл бұрын
दादा एकदम परखड आणि वास्तववादी कविता आहे.आजच्या परिस्थितीत अश्या प्रकारचे भाष्य करण्यासाठी वाघाचे काळीज लागते कारण आज अनेक थोर साहित्यिक म्हणून घेणारे शेळपट झाले आहे त्यांच्या ही डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी कविता🌹🍃👍🚩
@marutikadale383
@marutikadale383 Жыл бұрын
ग्रेट बहुजन। ग्रेट भारत। सध्या वास्तव वादि कविता।
@ashokkulkarni5948
@ashokkulkarni5948 Жыл бұрын
समाजातील आणि राजकारणातील विसंगतीवर भाष्य करणारी उत्तम कविता तितकेच प्रभावी सादरीकरण. सगळ्या जातीधर्मातील दोषांवर आवश्यक प्रहार केला आहे.
@user-eg1wg5tg3g
@user-eg1wg5tg3g Жыл бұрын
सर तुमच्या भोंग्याचा आवाज महाराष्ट्रभर पोहचला अशाच पद्धतीने सर्व कवींनी समाजातील उनिवांबद्दल निर्भिडपणे आवाज उठवला तर समाजप्रबोधन घडेल आणि सत्य हे प्रत्येकाला माहिती असते परंतु तुमच्यासारखे निर्भिडपणे बोलण्याची हिंमत फक्त तु माचाताच आहे सर आणि तेच प्रेक्षकांचा मनावर राज्य करते
@Digvijay_Jadhav007
@Digvijay_Jadhav007 Жыл бұрын
अतिशय सुंदर कविता.
@shauryagaykar7944
@shauryagaykar7944 Жыл бұрын
मार्मिक
@keshavkukade9440
@keshavkukade9440 Жыл бұрын
खूप छान राऊत सर. आपल्या कवितेतून समाजाला आवश्यक ते विचार दिले जातात. 👍
@arunbotresir6790
@arunbotresir6790 11 ай бұрын
अत्यंत हृदयस्पर्शी कविता आहे सर.... एक नंबर..👌👌👌
@akshaypatil-cs9fo
@akshaypatil-cs9fo Жыл бұрын
जनाब अनंत राउत, अल्ला आपको खुष रखे
@tusharsaindane3705
@tusharsaindane3705 Жыл бұрын
Very nice work well done 👍👍🙏🙏
What it feels like cleaning up after a toddler.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 77 МЛН
Now THIS is entertainment! 🤣
00:59
America's Got Talent
Рет қаралды 39 МЛН
ПРОВЕРИЛ АРБУЗЫ #shorts
00:34
Паша Осадчий
Рет қаралды 6 МЛН
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? अनंत राऊत सर! anant raut
4:15
हार्दिक ज्ञानसागर HARDIK DNYANSAGAR
Рет қаралды 15 М.
What it feels like cleaning up after a toddler.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 77 МЛН