विदर्भाचे शायनिंग 🌟 स्टार *कराळे सर* अन् मराठवाडा भूषण *कांगणे सर* ह्या ज्ञानाच्या जंगलातील दोन्ही सिंहा ची एकत्र *ज्ञान गर्जना*
@motivationalgmd132 жыл бұрын
लोक फक्त सातारा सांगली, कोल्हापूर लाच महाराष्ट्र ओळख त पण sir तुमच्या मुळे परभणीला पण एक ओळख मिळाली आहे 💯🙏🏼🙏🏼🙏🏼धन्यवाद
@bhagvatpatil73422 жыл бұрын
खर आहे
@sureshmahadule64902 жыл бұрын
0 JJ ITU
@krshorts99902 жыл бұрын
@@bhagvatpatil7342 qqqqqqqq
@krshorts99902 жыл бұрын
@@bhagvatpatil7342 qqqq
@Arunjumde99222 жыл бұрын
Is parbhani in an Maharashtra ??
@gauravkhakare56792 жыл бұрын
*कराळे सर आणि कांगणे सरांची महायुति- महाआघाडी असेच शिक्षकांनी शिक्षण क्षेज्ञञात एकञ येऊन एकमेकांना सहाय्य करावे द्यानाच देणाघेवाण करावे* *तेव्हाच विद्यार्थ्यांचा विकास होईल*
@santoshkamble3679 Жыл бұрын
सर तुम्हा दोघांच्या व्हिडिओमुळे आमच्यासारख्या सर्वसामान्यांच्या अज्ञानात अतिशय भरपडत आहे भारतीय लोकशाही स्वातंत्र्य न्याय बंधुता आणि भारताची राज्यघटना आपण अत्यंत सोप्या पद्धतीने सांगता अन्यायाविरुद्ध लढण्यास प्रोत्साहन देता वेळप्रसंगी स्वतः अन्याय विरोधात लढता दोघांचाही स्वभाव बेधडक आहे सत्तेच्या मार्गाने जात आहात आम्ही सर्वजण तुम्हा सोबत आहे असेच आपल्याकडून हुशार विद्यार्थी घडत जाऊ आणि जगामध्ये आपल्या देशाच नावव उज्वल हो हीच आपणास सदिच्छा जय भीम नमो बुद्धाय
@shardacoachingacademyganga33212 жыл бұрын
आख्या परभणी मधल्या बब्या, पक्या, आणि दलिन्द्रना नीट करणारे , आणि विचार प्रवाह बदलून , पुन्हा अभ्यासाला लावनारे एकमेव शिक्षक म्हणजे आदरणीय ' विट्ठल कांगने' सर !!!
@madanpawar2922 жыл бұрын
आमुच्या पंचक्रोशीतील 'रत्न' ,,ज्याला सर्व महाराष्ट्रातील नवतरुण डोक्यावर घेऊन नाचतात...सार्थ अभिमान आहे सर आम्हाला,,,👌💐💐
@SubhashPatil-hi8ed Жыл бұрын
दोघांचे मार्मिक भाषण खुप ऐकण्या सारखे व निर्भिड असते खुप दोघांचे अभिनंदन!
@aniketkhiratkar6882 жыл бұрын
विषय कितीही समोर गेला तरी मागच toppic कुठे होता हे लक्षात ठेवणं खूप अवघड आहे आणि ही गोस्ट तुमच्यात आहे सर.... Salute तुमच्या कार्याला 🙏
@AkashSheThTRUCKloversmH162 жыл бұрын
हे मात्र खरं आहे
@mayurisuraywanshi94182 жыл бұрын
Very nice sir
@nitingore3738 Жыл бұрын
कांगणे सर आपण आज पिलू या शब्दाचा अर्थ सांगीतला डोळे उघडले आभारी आहे.
@sushilpawar86142 жыл бұрын
आम्हाला योग्य मार्गदर्शन देल्या बदल धान्यवाद sir
@sangharshbrahmaraj59422 жыл бұрын
परभणीला ओळख मिळवून देणारे आमचे आदरणीय शिक्षक विठल कांग्ने sir 🙏🙏
@vaishalikadam7946 Жыл бұрын
खुपच छान माहिती दिली आहे. पाढे शिकणयाची तुमची पध्दत खुपच आवडली ,आताच्या पिढीला तुमच्या सारख्या शिक्षकांची फारच गरज आहे.धन्यवाद सर
@sudarshansuryatal4462 жыл бұрын
सर माझे सर्व मित्र स्पर्धा परीक्षा करतात, आणि मी तुमचे विडिओ पाहतो आणि एन्जॉय करतो माझी जीवन शैली...👌 भारी👌👌
@its_me72672 жыл бұрын
महाराष्ट्राचे दोन् वाघ या राज्यातील अनेक भावी अधिकारी घडवतील अशी आशा आहे 🙏💞🌹
@akashthakare46322 жыл бұрын
😆😆😆🤪😀
@its_me72672 жыл бұрын
@@akashthakare4632 bhau Hasayala kay zale 🧐
@chetanchavhan15562 жыл бұрын
Khar ahe bhava
@akashthakare46322 жыл бұрын
Kay nahi bhai comedy pn aani knowledge pn d'etat studant na te tyamul haslo mi
@its_me72672 жыл бұрын
@@akashthakare4632 👍
@nitintare1402 жыл бұрын
सर गर्व आहे तुमच्यावर तुमच्यामुळे आमच्या जीवनात खुप बदल झाला येणारया काळात तुम्ही खुप फेमस व्हाव ऐवढी ईच्छा
@sachinlakade5174 Жыл бұрын
आदरणीय कांगणे सर खूपच छान शिकविता तुम्ही👌👌🙏🙏
@udhav1162 жыл бұрын
दोघे पण या महाराष्ट्राचे कोहिनुर आहेत. पुढील काळात तुम्ही दोघेही खान सर सारखे या महाराष्ट्राच्या तरुण विद्यार्थ्यांना दिशा दर्शक होणार.
@rahulchimurkar8648 Жыл бұрын
खुप छान शिकवता सर असेच चांगले काम करत रहा. दोघांचे मनःपूर्वक आभार
@kapilaghav2551 Жыл бұрын
सर्वप्रथम कांगणे सर आपल हार्दिक अभिनंदन. अभिनंदन यासाठी की, पुणे,औरंगाबाद,नगर सारखं तुम्ही आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये स्पर्धा परीक्षेचा वातावरण तयार केला आहे.
@MohanRaut-bw2np Жыл бұрын
Sambhaji nagar ❤❤❤❤
@sureshtayade5042 Жыл бұрын
बहोत बढीया. खरं बोलणारे आपण दोघे वाघ . आम्ही आपल्या सोबत सर .जय वंचित .जय शिवराय.
@rameshjadhav9728 Жыл бұрын
महान या दोन्ही गुरूंचे अभिनंदन
@ganeshdarade1168 Жыл бұрын
सर खरच खुप छान मार्गदर्शन केले माझे वय आज 30 वर्ष रनिंग आहे हे असे मार्गदर्शन आम्हांला पाहिले मिळाले असते तर मी पण कुठेतरी पोलीस खाकी वर्दी मध्ये असतो आज मी एसटी महामंडळामध्ये वाहक पदावर आहे *ज्याच्या अंगावर वर्दी त्याच्याच भोवताली गर्दी*हे स्वप्न साकार केले असते गणेश दरडे जालना
@belachav Жыл бұрын
खरतर विठ्ठल कांगणे सर हे खूप ग्रेट त्यांना शतशः नितेश कराळे सोबत त्यांची तुलना होऊ शकत नाही नितेश कराळे फक्त शायनिंग बाजी माणूस आहे मिमिक्री आर्टिस्ट
@spsconstruction11372 жыл бұрын
जय 🙏 भिम . जय 🙏 शिवराय. जगात जर्मनी भारतात परभणी 👍👍👍...
@VISHALMORE3469 Жыл бұрын
दोन ज्ञानाचे भांडार एकत्र....❤❤
@vikasvikas5652 жыл бұрын
हे सर नक्किच आणखी फेमस होणार 😍❤️🔥🇮🇳💯
@Snehal_Mukhade772 жыл бұрын
Sir khup.....chan astat tumche lecture... Education Funny... Sarv ch 😋😂 All Rounder 🙏👍
विठ्ठल कांगने सर सारखा माणूस सापडुन पण सापडणार नाही..... 🙏
@rajeshpaikrao79172 жыл бұрын
Very good sir apli shikvnichi kala ani aplyala mahit aslelya garib mulachi vatha ani tyatun tyana kas savracha hya tumchya sarvach samaj karyala salaam 🙏🌹
@dopehope22182 жыл бұрын
waah,jabardast!!!! sir quality teaching
@mangaljadhav52782 жыл бұрын
दोघे गुरुजी महान आहे.दोघानाही सॅल्युट आहे.
@rohitkanpure13262 жыл бұрын
परभणी चे great vithhal sir❤️
@मराठासाम्राज्य-ख9ध2 жыл бұрын
Two legend teacher vitthal kagne sir and karale sir 🔥🔥🔥
@SaritaJaybhye2 ай бұрын
सर मी सरिता संजय जायभाये सर माझा मुलगा आणि माझी मुलगी पंजाबराव देशमुख विद्यापीठ अकोला येथे बीएससी एग्री करतात. तरीही मी रोज तुमचे चार-पाच व्हिडिओ बघते खूप छान शिकवता सर तुम्ही ग्रेट आहात तुम्ही आणि जे तुम्ही क्लासमध्ये शिकवता ते मी माझ्या मुलांना संध्याकाळी फोनवर सांगते कॉमेडी बी खूप छान करता सर माईंड एकदम फ्रेश होऊन जातोय कुठे शिकलात सर एवढं ज्ञान मुलांना शिकवता शिकवता त्यांना रिमांड मध्ये पण घेता तर तुम्ही खूप छान अति छान धन्यवाद सर तुमच्यासारखे सर मुलांना मिळाले अभिनंदन सर तुमचं
Aaplya bharat desha la aasech Guru paheje kangne & Nitesh sar aaplya dogacha karyass Koti Koti Naman sar 👌👌🙏🙏🛑🛑
@kapilrathod54592 жыл бұрын
Very Nice Speech Viththal Kagane Sir... 💐👍🏻👆👌❤
@bhosle40532 жыл бұрын
Wo दोघ जन मलावर जास्तीत जास्त भरती होतील 🙏👍👍
@shyamsatpute13402 жыл бұрын
अप्रतिम सर जी....
@rushikeshkhaje21242 жыл бұрын
परभणीत मराठी व्याकरण साठी खरवडे सरांची बॅच खास पोलिस भरतीसाठी खास राहील... अनुभवावरून सांगतोय.
@dilipkedar42612 жыл бұрын
वंजारी.रक्त गाजनारच
@rahulwaghmare8945 Жыл бұрын
proud of you sir bith you are genious teacher in the world..
@Rushi-b1n2 жыл бұрын
सर तुमचे सारखे गुरु मला लाभाले तर माझच नाही तर भरती मारणार्या सर्व मुलांनचे आयुष्य /करियर घडेल
@gopalbhojane88202 жыл бұрын
खूप चांगली माहिती सांगितली
@sanjayjadhav88112 жыл бұрын
भारी शिकवता सर
@rajendrathokale9898 Жыл бұрын
दोघांचे हार्दिक अभिनंदन.
@sharadthombre26792 жыл бұрын
अप्रतिम शिकवता sirji तुम्ही दोघेही कांगणे सर आणि karale मास्तर good work
@ranjitgajbhiye2730 Жыл бұрын
महाराष्ट्रातले बेस्ट शिक्षक
@kishorambhore8766 Жыл бұрын
Sir tumhi aatacha mulana spradha parikash che mahtv sangta aahe salute sir
@UTTAMGHUGE-g8u2 ай бұрын
सर महाराष्ट्राची शान आहे तुम्ही महाराष्ट्राची शान आहे
@uttampakhare74962 жыл бұрын
सर तुम्ही खूप छान शिकवता,
@bhurajibhisemh26762 жыл бұрын
Very Good Nice Sir lecture Speech
@tallentg53682 жыл бұрын
Tallented sir....proud of u
@mivyankateshsakhare92252 жыл бұрын
Tikda ti bam jevun asti nusta dialogue astay was just perfect true 💯💯
@aashumankar2 жыл бұрын
Vittal sir mind blowing performance we are feel proud to show on this stage...
@changdevdarandale18742 жыл бұрын
मस्त शिकवतात सर तुम्ही ...👌🏻👌🏻👌🏻👍🏻
@h9232 жыл бұрын
Sir 1 no lecture hot😂😂 hasat khelat khup study zala
@mkstatus58672 жыл бұрын
Mindbloing Dilogue Dilivery And outstanding performance so interested point Thank you so much Sir ji ❤️
@DnyaneshvarDarade-jg4fm Жыл бұрын
धन्यवाद श्रीयुत कांगणे सर
@angadpatil8722 жыл бұрын
एक मराठवाडयातला वाघ एक विदर्भभातला वाघ
@bantyasawantbs7700 Жыл бұрын
मानसे मनाने नाही पण विचारने एकत्र एतात
@vijaychavan84792 жыл бұрын
Khup छान sir ❤️❤️❤️🙏🙏🙏
@sambhakadam99212 жыл бұрын
वाह कांगणे सर सूंदर teaching
@vishaljakate40182 жыл бұрын
खुप छान मार्गदर्शन करता सर 👍
@amolrajput76752 жыл бұрын
खुप छान माहिती दिली सर
@tukaramdawkore60342 жыл бұрын
दोन महारथी एक साथ ....विघार्थी यांचे कल्याण झालं समजा
@gulabraonikam41911 ай бұрын
खुपच छान माहीती धन्यवाद .
@89Jaxson2 жыл бұрын
सर ऑनलाईन क्लास चालू करा plz plz🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻
@ashwinlokhande4576 Жыл бұрын
vitthal sr jy mahar rashtra
@vijayscreationvnedits57142 жыл бұрын
दर्जा...🔥🔥♥️
@ajaysawang42902 жыл бұрын
Sirji you teach very well thank you
@saritajadhav6632 Жыл бұрын
खूप छान सर मार्गदर्शन करता 🙏🙏♥️🤞💪👍👍
@arjunmaske60842 жыл бұрын
He sir pan khup mast shikavitat ani bolatat pan mast I like you sir
@shivajishelke5961 Жыл бұрын
सर नमस्कार 🙏🙏🙏 Sapyar breged दोन्ही सराचे आभार 🙏💐
@saurybhau9002 Жыл бұрын
तुम्हाला सोबत पाहिल्यावर चागला वाटला सर
@kartikshelke67582 жыл бұрын
Jodi number ,1 sir Asch margdarshan Kara dev tumch bhale Karo sir tumhi 100 years AYUSH hich Deva pudhe prathana thanks sir
@examwarriors77772 жыл бұрын
अप्रतिम मार्गदर्शन सर
@adishesan303 Жыл бұрын
विदर्भ चा एकच वाघ 🐅
@ashoklondhe6141 Жыл бұрын
तुम्हां दोगा मद्ये अविनाश भारती असावा अशी माझी असावा
@MunnaBhendare3582 жыл бұрын
खुप छान पद्धति आहे सर शिकवन्याची कराडे मास्टर सारा
@MunnaBhendare3582 жыл бұрын
सारखे
@SandipBhor-w9y Жыл бұрын
हसत खेळत शिक्षण म्हणजे कांगणे सर आणि कराळे सर 😂😂😂
@bharatgiri76192 жыл бұрын
जगात जर्मनी भारतात परभणी
@manyaa007072 жыл бұрын
विदर्भ मराठवाडा खानदेश पुढं आला पाहिजे ❤️
@totalinfo47222 жыл бұрын
आंबेडकरी चळवळ पुढे खुप मोठा प्रश्न उभा टाकला आहे आज तुम्ही बघा BSP च काम जोरात चालू आहे आणि VANCHIT च पण काम जोरात चालू आहे पण आंबेडकरी समाज ह्या चिंतेत आहे कि वोट कुणाला देयाचे . आपल्याला माहित आहे कि ही निवडणूक खुप महत्त्वाची आहे , जर आपले विरोधी सतेत आले तर ते सविधानाची मोडतोड करणारच म्हणून नंतर पसतावा करुन काय उपयोग .मला अस वाटत कि समाजाने एकत्र येउन विहारात चर्चा करावी . विचार करा....... आपले विचार मांडा.....
@kunalgiradkar7313 Жыл бұрын
Kahi mule girl's ya madam sathi college madhe जातात pn aamhi kanganr siranchya Shiva kha sathi jato 🤣🤣 love u sir from chandrapur
@marotikothule302 жыл бұрын
Sir Tumi khup Chan Shikvata
@lokeshsonawane48592 жыл бұрын
Sir police bharti che dev ahe sir asch video det raha madat hoty sir tumchi ❤🤞
@anjalipuri88562 жыл бұрын
Sir tumhi khup changale margadarshan kartat
@santoshkamble3679 Жыл бұрын
Sar both of you idol of youth generation
@bhaskarpawar91652 жыл бұрын
सर माझी एक विनंती आहे. पोलीस भरती लवकर काढण्यासाठी ग्रह मंत्री साहेबाना पत्र पाठवा. आसवंसन नको भरती व्हावी.
@pawlepatil2222 жыл бұрын
2 KZbin star ✨ yaktr yaun Maharashtra gajvt aahet👍👍
@rashtrapalpatil2573 Жыл бұрын
जोड़ी नंबर 1👍🙏
@uttamsorate9852 жыл бұрын
You are good teacher
@pallavdatarkar84992 жыл бұрын
Chan margdarshan krta sir👏
@shamkakde18722 жыл бұрын
Sir Khup Chahan
@nileshmohod56642 жыл бұрын
सर आम्हाला अभिमान आहे तुमच्या सारखे मार्ग-दर्शक मिळाले 🙏🙏🙏
@vijaysadar637 Жыл бұрын
Dodhana manacha jay Bhim Jay savidhan Jay shivray 👌👍