महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री म्हणून काम करावे हिच आमची इच्छा आहे.
@IndiannewswithraghavАй бұрын
Tu adani distoys.
@amolsonawane3460Ай бұрын
Wow....😊😊😊😊 शिक्षणमंत्री 😊😊😊😊
@IndiannewswithraghavАй бұрын
@@Satyamevjayate9999 ho. Chamchya peksha tari bhakt tar ahe.
@IndiannewswithraghavАй бұрын
@@Satyamevjayate9999 chamcha 🤣🤣🫣🫣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@aadeshdharmik9656Ай бұрын
Mastar khara sang .... Kiti rupay diwun Mumbai tak la balawla 😅
@maheshpatil2032Ай бұрын
मुलाखत छान घेतली. दोघेही खूप हुशार आहात.
@ankushtayade117529 күн бұрын
स्पर्धा परीक्षा च्या विद्याथ्या साठी मास्टर आमदार होने गरजेचे आहे भाऊ । आपला आवाज मंडनारा कोनी तरी विधानसभेत पाहिजे भाऊ
@jaywantkale6290Ай бұрын
कराळे सर नक्कीच निवडुन येणार
@vaibhavwankhede38828 күн бұрын
Ekdam barobar vishleshan karale sir wardha
@gauravraut7728Ай бұрын
बरोबर सिस्टम मध्ये येऊनच घाण साफ करता येईल साठी नवीन लोकांनी पुढे येणे आवश्यक आहे पक्ष बदलून आलेल्यांना जुन्या लोकांना अजिबात वोटिंग दिले नाही पाहिजे लोकांनी मग तो पक्ष कुठलाही असो
@minakshiingole670627 күн бұрын
Ekdam barobar karale sir wardha satik vishleshan
@MahadevShelar-q7qАй бұрын
एकदम बरोबर सर
@Gopal_GawandeАй бұрын
मास्तर तुम्ही लोकांच्या मनातील मुख्यमंत्री आहात, आमदार, खासदार पेक्षा महाराष्ट्रात पद नसतांना राज करणारे "कराळे मास्तर" तुम्ही घराघरात पोहोचले आहात, पद असल्या वर तर कोणी तर ओळखतो. ❤❤❤❤
@vivek0109Ай бұрын
Khup khup shubhechha sir💐
@manglamasram128Ай бұрын
ग्रेट सर
@tukarampatole463825 күн бұрын
खूप छान माहिती दिली कराळे सरांनी
@prashantwade619326 күн бұрын
कराले सर खरंच खूप knowledge असलेला माणूस आहे. वर्धा आर्वी मतदार संघा ला हाथ जोडून विनंती आहे यांना विजयी करा. हा माणूस खरंच युवकासाठी , लोक्कल्याणासाठी झटणारा माणूस आहे .😊
@GET-eg7kyАй бұрын
Very healthy communication........#ase patrakar kalachi garaj❤
@chinmaypadole59Ай бұрын
On point bole master❤
@Vikasmadavi-o3mАй бұрын
मस्तर आपण 100% निवडून येणार
@AapaPanpatilАй бұрын
कराळे सर आपण आमदारकीला उभे रहा निवडून येणार
@ManikZende-bc3hp26 күн бұрын
Mahatara zalayvar tela tikit tar milelka
@sandhyamendhe6263Күн бұрын
All the best
@rajannagawade527527 күн бұрын
कराळे मास्टर कुठूनही उभा राहिला तरी 100% विजय निश्चित आहे. ऑल द बेस्ट सर.
@AjayIngaleeАй бұрын
मास्तर ला तिकीट भेटलीच पाहिजे
@balukhotare6635Ай бұрын
मास्तर विजयी भव:
@santoshmusale481526 күн бұрын
काय कराळे सर उमेदवारी मिळाली नाही, बोलबच्चन चालत नाही आपला धंदा बंद पडू नये हे पहा
@vishalkadam446428 күн бұрын
कराळे मास्तर हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचार सभेसाठी इंदापूर येथे यावं अशी आपणास विनंती!!!!!!!🙏🙏💐💯%तुतारी
@YogeshPawar-su7vt28 күн бұрын
VIDEO WAL E GRAT JOB COMEN MAN SATHI GREAT EJUKTED INTERVIEW GHETAT
@diwakarmadkam2296Ай бұрын
🎉 कराळे सर
@aniketdoke910028 күн бұрын
Royal manus ahe 😊
@IshwarMalgawar23 күн бұрын
Guruji वेगळा विधर्भ पाहिजे
@vishalkumbhar8785Ай бұрын
Fixe आमदार कराळे मास्तर.....✨✨✌️
@ramdaskunde2327Ай бұрын
कराळे सर जिंदाबाद आमदार
@downloadsongkhandagre2165Ай бұрын
फक्त उद्धव ठाकरे साहेब महाविकास आघाड़ी 200+
@amitgedam6071Ай бұрын
मास्तर❤
@pankajchanne114027 күн бұрын
गुरुजी तुम्हाला आमदारकीच तिकीट मिळो अशीी सदिच्छा पण वर्धा जिल्ह्यातील आमचं गाव पार्टी बोटो ना हे गाव पाण्यापासून फार वंचित आहे❤❤❤❤ यावर जरूर लक्ष घाला
@hardshots9439Ай бұрын
Kaka mast khhrra khat ahe mage❤
@downloadsongkhandagre2165Ай бұрын
सोयाबीन 7000 से 8000 होना चाहिए नही तो बीजेपी हटाओ किसान बचाओ
@sandipsasane9436Ай бұрын
Only sir
@kamleshbahiram7339Ай бұрын
Chhavhechha sir
@khushinagare68826 күн бұрын
सर लढा मी तुमच्या बरोबर आहे
@SaraOne-t4x29 күн бұрын
Master laya powerful zhale tumhi🎉🎉
@SanjayKamble-oe7wnАй бұрын
करंडे साहेब कराळे सर जातीचा उल्लेख करताना sc म्हणतात किंवा अनुसूचित जाती जमाती म्हणतात पण परत परत दलित दलित करताय, करंडे साहेब नागपूर खंडापीठाने दलित शब्द व्यवहारातून काढायला सांगितला आहे. साहेब जाणूनबुजून उल्लेख करताय अस वाटत
@kailashkolase4268Ай бұрын
कराडेसर ह्या राजकीय पक्षांच्या नांदी लागु नका हे फक्त तुमचा वापर करतील. हे केव्हाही युती करून एक होतात. तेव्हा तुम्ही मुलांच्या शिक्षणासाठी काम करत रहा. हे एक होतात व आपल्या सारख्या सामान्य माणसाला खूप त्रास देतात
@sandeeppatil4840Ай бұрын
राहुल गांधी खटा खट 8500 कराळे मास्तर च्या पाकिटातून देणार होता का ? तू शरद पवार यांचा प्यादा आहेस.
@ravindralakkawar3416Ай бұрын
राहुल गाँधी और शरद पवार गु चाटुकार
@aaajjjjklАй бұрын
Bhau ha lecture barobr nhi pahila vatte …ekda video chi revision kr 😂 answer bhetun jail 😅😂😂
@discostation4539Ай бұрын
@@aaajjjjkl tela tech bolaych... Nalayk karale
@vbh4315Ай бұрын
@@aaajjjjkl congress kay घरून paise denar hotey ka bey
@aaajjjjklАй бұрын
@@vbh4315 bhau te pn paise denar hote pn ase rajyala karj bajari karun nahi denar hote …kay bhau sarv lokanha free che paise si kahi problem nhi pn bina kahi planning mnje hya scheme ni fakt government che paise jat ahet mnje aaple…ani government la ekahi retun nhi midat ahe mnje …asa kontahi niyojan nhi kela ki tya mude government kade paise jama hotil…manun supreme court ne pn rajya sarkar la sunavla ahe…bhau sarvanha free che paise yet astil tr avdte…pn kahi niyojan katun dya mana … jr ha asach suru rahila government khup tax vadhvel..ani te paise aplya ch khishyatun kadel…
@amitsolanke8446Ай бұрын
भावी आमदार आमचे लाडके सर ❤❤❤
@KaranChavan-q1uАй бұрын
हें क्लास वाले पण राजकारणातं उतरले... तुम्हीच राहिला होता 😃मास्तर तिकडेच बरा होता तु... का जास्त डोकं चालवतो बाबा मिळू दे ना गरिबाला काहीतरी...तुझ्या का पोट दुःखतं
@nitishdeshmukh5448Ай бұрын
एक नंबर मास्तर ❤
@AapaPanpatilАй бұрын
कराळे सर आमदारकी घ्याच
@AapaPanpatilАй бұрын
महाविकास आघाडीत निवडून येणार
@ramchandrapawar193Ай бұрын
सर तुमचे तिकिटाचे काय झाले
@SatyapalNat-l6h26 күн бұрын
Tikita sati dhavapal chalu ahe ka sar
@kkshine8432Ай бұрын
शेवटी हेच करायचे होते तर mpsc आई घालया केली का शिक्षण नाय पक्षाचा चात्या होता हा
@DadaSatputeSatputeАй бұрын
करळे मास्तरला तिकीट मिळालं पाहिजे गरज आहे
@amarmendhule5133Ай бұрын
लोकसभा नंतर हवा बदलत आहे
@MLVSVАй бұрын
खूप खूप शुभेच्छा मास्तर तुम्हाला तिकीट भेटलाच पाहिजे...
@rameshwarpawar920226 күн бұрын
कराळे सर यांचा पत्ता कट झाला..😅
@sagarpatil2995Ай бұрын
महत्वाचे कराळे सराना तिकिट नाही मिळल तर .....
@ManikZende-bc3hp26 күн бұрын
Karale sir naraj distay
@yogeshbirajdar5915Ай бұрын
मुद्देसूद मांडणी. यावेळी बदल झालाच पाहिजे.....आणि नवीन महविकस आघाडी ने त्यांची कामगिरी केली नाही की, पुढच्या वेळी त्यांना पण खालीच खेचले पाहिजे. मतदार म्हणून पक्ष आणि नेत्यांचे अंध भक्त होण्यापेक्षा जागरूक मतदार झालेले कधीही चांगले.
@swapnilchandankhede2335Ай бұрын
खूप सुंदर मास्तर
@DevChand-d6eАй бұрын
करालेसर महाराष्ट्र ढवळून काढा, महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. ❤ महिलांना पहिले आरक्षण देणारे मुख्य मंत्री शरदराव पवारसाहेब. ❤❤
@dhanrajbiradar854Ай бұрын
हुशार माणुस आहे हा. निवडुन दिले पाहीजे
@vijaysawant8064Ай бұрын
👌👌❤️❤️
@rahulpande6892Ай бұрын
बोल बच्चन मास्टर 😂😂
@PopatBhoye-rs2yfАй бұрын
सर तुतारी वाजवणार च सर तुम्हाला सुभेस्या
@vaibhavtandekar454113 күн бұрын
Karade sir yanna rajya sabha vr pathwa
@ramraut9938Ай бұрын
मास्टर चालखात्या तर आहेच पण पत्रकार भारी आहे राव
@Pradeep-jd8rgАй бұрын
आपल्या सारखी लोकं निवडून आली तर राज्याचा विकास होइल यात शंका नही
@BalkrushanShindeАй бұрын
आमचा मास्तर आमदार व्होनारंच
@jagdishingale5835Ай бұрын
कराळ्या हरणार 🚩जय श्रीराम 🚩
@KhoK-tl1wbАй бұрын
❤ only bjp
@vikashvahile1877Ай бұрын
Only karale sir jeetnar tumi sir 100
@rahulpatekarАй бұрын
फसवू राहिले was epic
@GajananKadam-z8s29 күн бұрын
सर तुम्ही 100 टक्के विधानपरिषदेत जाणार
@siddharthjedhe9424Ай бұрын
याला का नाही दिली उमेदवारी, शरद पवार यांनी याची लायकी दाखवली
@shubhamd-bo4htАй бұрын
Ek no Manus ahe ha
@yadavboergoatfarms5255Ай бұрын
याला पन पिपाणी चिन्हावर उभ करा😅😂😂
@amolsonawane3460Ай бұрын
याच्या पवार साहेबाने तर मराठा समाजाला 70%आरक्षण दिलं आहे 😊😊😊
@Pradeep-jd8rgАй бұрын
288 पैकी आजवर त्यांना मराठ्यांनी कधी 75 आमदार तरी निवडून दिलेत का पवारांना?
@rahuldongare1009Ай бұрын
माझं मत फक्त वंचित बहुजन आघाडीला जय शिवराय जय भिम..🧡💙🚩🙏
@sanjivguling8652Ай бұрын
Vanvhit la devi nako
@A_65_pАй бұрын
बहुजन + bjp ❤
@azharmokashiАй бұрын
महाराजांचा पुतळा भ्रष्टाचार केला त्याची परतफेड जनता देइल
@amolshimpiАй бұрын
फक्त पैसा पाहिजेल तर करतो कसल्याही स्वरूपात असो फक्त सुपारी घ्यायची पैसा मिळवायचा
@abc-ef1rcАй бұрын
अमोघ वाणी 😂😂😂😂 म्हणजे भाषे वर आक्षेप नाही पण तरीही अमोघ वगरे जास्त होतंय 😂😂😂😂😂
@rahulpande6892Ай бұрын
Master नाही जिंकणार तु😂😂😂
@ganeshcahudhari3749Ай бұрын
बावळट मास्तर धरून आणलाय
@sanjaywankhade7851Ай бұрын
माझा कराळे मास्तरांना एक प्रश्न आहे जो 1 ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टाचा एससी एसटी वर्गीकरणाचा निकाल आलेला आहे त्यावरही थोडसं मत मांडा महाविकास आघाडीचे एवढे कौतुक वाटत आहे तर सांगा गुरुजींना जरासा
@vinitdahe319728 күн бұрын
कराळे गुरूजी मागच्या लोकसभेला ज्या बूथवर मतदान थोडे कमी झाले त्या शाळेच्या BLO शिक्षक ला काल परवा नोटीस आली की मतदान कमी का झाले😂😂😂😂😂😂😂😂😂😂 थोडी माहिती घ्या सर अन् ह्या ंचा समाचार ही घ्या.
@pravindeshpande3525Ай бұрын
नाही येणार
@sachinkhobragade266326 күн бұрын
आता तेल वाढलं 🤔🤔🤔
@pawarsu8485Ай бұрын
आमदार कोणत्याही पक्षाचे निवडून आले तरी सत्ता भाजपच स्थापन करणार, त्यामुळे यावेळेस मी मतदानच करणार नाही.
@promoadmusale8604Ай бұрын
अभिजीतजी सदिच्छा भेट घ्यायची असेल तुमची एक कप चहा बरोबर घेण्यास , भेटता येईल का 🙏
@Google_AdministrationАй бұрын
अमोघ वक्तृत्व? मिक्स करत जा भाऊ काहीतर, कोरी घेतली की अस होते
@pravinbagade968719 күн бұрын
We must understand the status of the state Government regarding Financial status of Govt, why tax payers should suffer from politically motivated policy .
@rajuraut359129 күн бұрын
Cangresh kiti dela
@sunanda560Ай бұрын
कराळे मास्तर ला चावडी वर बोलवा😂❤
@baburaobundeleАй бұрын
मास्तर तुम्हास्नी मनाव लागेल की ऐकी कडे तुम्हाला महावीकास आघाडीत निवडणूक लढवायची अस्ताना आपल्या बोलण्यात सत्यता होती.फिरावा फिरव नव्हती.
@vishalarade3390Ай бұрын
कराळे सर मला एक सांगा लाडकी बहीण योजना चांगली नाही आहे मग मवीआ सरकार आल्यावर तुम्ही ती का चालू ठेवणार आहात... आर्थिक दिवाळखोरी म्हणता ना मग स्पष्ट सांगा ना जनतेला की आम्ही आर्थिक दिवाळखोरी बंद करू आणि योजना बंद करू.. तुम्ही सुद्धा जनतेची दिशाभूल का करताय... यावरून हे स्पष्ट दिसते की आघाडी असो किंवा युती जनतेला प्रलोभन हे दाखवणारच.. विरोधात असतानाच त्यांना या तार्किक गोष्टी सुचतात. पण तेच सत्तेत येता त्यांची सुद्धा मग्रुरी चालूच राहते..
@anandapujari8331Ай бұрын
सर, तुम्ही निवडून आल्या वर कोणते प्रश्न सोडविणार पुढील पाच वर्षां चार अजेंडा काय असणार?
@pravinahire9486Ай бұрын
तुम्ही आल्यावर शेतकऱ्यांच्या खांद्यावरचा टॅक्स माफ करणार आहेत का
@vasantkatkarАй бұрын
कराले मास्तर तुमचा अभ्यास कमी आहे. आणखी दुसरा काही अभ्यास करा.