यांना चपल्यांच्या माळा घातल्या तरी याला अक्कल येणार नाही आणि लाज पण वाटणार नाही
@irfankhan-kg8ln14 күн бұрын
Bhava to evm mude nivdon alaa ahe
@SANJAYPUJARI-l4g12 күн бұрын
@@irfankhan-kg8ln जळते त्यालाच कळ लागते
@shreenaique276611 күн бұрын
@@irfankhan-kg8ln ye kankawli t ani vichar lokana , public support aahe ani tuje jaat wal pn nitesh rane la vote detat
@d.m.thakre192214 күн бұрын
याला म्हणतात शेतकरी आता पर्यंत हा लोकांना धमकवत होता
@dipakrajput47439 күн бұрын
शेतकरी नाही वाटत भाऊ तो, असुरक्षित तेची नांदी
@snehamadhu56308 күн бұрын
पण नितेश राणेंचा काय संबंध कांद्याचे भाव कमी जास्त होण्याशी? ते तर फिशरीज मीनीस्टर आहेत... त्यांनी आदेश काढला का भाव गडगडवा रे , असा? हा शेतकरी अजिबात वाटत नाही...खुमखुमी असलेला जरांनागड्या पाटलांच्या टोळीचा थुकरट दिसतो... ज्याला आपल्या वरचा अन्यायाची तक्रार मांडायची असते तो जर सुसंस्कृत असेल ,मग कोणीही असो जातीने धर्माने. तो रीतसर भेट घेऊन कैफियत मांडतोय ..जशी आम्हा सुसंस्कृत जनतेच्या मनातल्या अतिशय गुणी आणि सुसंस्कारीत प्राजक्ता माळी ने थेट CM देवा भाऊंना भेटून तक्रार मांडली...अरे यावरूनच कळत ना की तिचं खानदान किती छान आहे सुसंकृत आहे ते !! .. नायतर तीने करुणा मुंडे सारखा धसकन धिंगाणा घातला असता !!😂😅
@Patil-w8n11 күн бұрын
शेतकरी दादा जिंदाबाद ❤
@enthusiasticnikya14 күн бұрын
निर्लज्जम सदा सुखी 😂😂😂
@rajendrasawant942014 күн бұрын
सर्वच मंत्र्यांना येथुन पुढे कांद्याच्या माळा घालून त्यांचे आदरातिथ्य केले पाहिजे,जेणे करून कांदा प्रश्न सतत त्यांच्या स्मरणात राहील,
@kishorborse662314 күн бұрын
वाईट परिस्थिती आहे. शेतकऱ्यांना का बोलू दिले जात नाही.
@abhaykhare59308 күн бұрын
काय प्राँब्लेम नाय. नितेशजी राणें समजून घेतील शेतकऱ्याची भावना
@VijayChaskar-gx4ty10 күн бұрын
शेतकरी राजा आहे भाऊ
@DattatrayBambaras-l1j9 күн бұрын
जय जवान जय किसान ह्याला म्हणतात🎉🎉 शेतकरी राजा🎉🎉
@18.sureshkamble998 күн бұрын
Wow great bhau khup bhari vatla
@sagarssuryawanshipatil571111 күн бұрын
त्याला बोलू दिलं नाही नंतर काय बोलण ऐकून घेतलं ते सांगा शेतकरी माय बाप जनतेला... जय शिवराय❤
@santoshpandharmise56479 күн бұрын
शेतकऱ्यांना का बोलु देत नाहीत हा मोठा प्रश्न आहे,, जय किसान,,
@dipakrajput47438 күн бұрын
कसयाचा प्रश्न आहे,अराजकते कडे वाटचाल दीसते
@B-H-O-R11 күн бұрын
पैसे घेऊन मतदान करणाऱ्या मुळे सर्वसामान्य जनतेवर ही वेळ आली आहे.
@dipakrajput47439 күн бұрын
तसेच अंधारे नि ज्ञानेश महारावही कारनीभुत आहे हे विसरलात
@sahebaraowagh22414 күн бұрын
मंत्री साहेबांनी योग्य भूमिका घेतली, कांद्याची माळ नाकारू शकत होते परंतु इतरांना जाणीवपूर्वक दूर करून त्यांनी ती कांद्याची माळ स्वीकारली.
@parvejismail799214 күн бұрын
Aho mg tya shetkryala ka bolu dil nahi
@ayubkazi840914 күн бұрын
Kombdichor 😂
@sagardeshmukh575912 күн бұрын
हुकूमशाही सरकार, धार्मिकतेवर बोलणार आता शांत असतील. शेतकऱ्याला न्याय कसा मिळणार.
@AP_TOTURIALS8 күн бұрын
शेवटी शेतकर्याचा आवाज दाबलाच टिल्लू नी
@Deshana117 күн бұрын
Bahut badhiya
@sachindhavale89814 күн бұрын
राणे सर् very good
@gururajshetty925214 күн бұрын
Deserve more like this
@ashokJamdhade-lt8lw7 күн бұрын
Great bhau😢
@balasahebkolhatkar292910 күн бұрын
Greet. Rane. Saheb. 🎉❤
@popatshinde795713 күн бұрын
एक नंबर मंगा आबा
@balajishinde657310 күн бұрын
लय लागलका
@abhaykhare59308 күн бұрын
कुनाला? शेतकऱ्याला पन नाय आनी कुनालाबी नाय बा.
@UmeshHasapurkar8 күн бұрын
Great 👍👍
@VINODBHALERAO-b6w8 күн бұрын
वारे भावा खासच
@Hindutva212114 күн бұрын
Jai Shree Ram 👌🪷💯🙏🚩🇮🇳🔥
@samarthyt374411 күн бұрын
हा सन्मान फक्त यांनाच मिळणार
@VijayNawalkarशिवराज14 күн бұрын
का शेतकऱ्याला बोलायचा अधिकार नाही का
@avinashavachat559614 күн бұрын
अशा प्रकारे नव्हे..
@jaibhim77214 күн бұрын
@@avinashavachat5596 mag kashaprakare
@Traveller_Sharad_Marathi9 күн бұрын
ते एकटे नितेश राणे काय करणार... त्यांना खूप काळजि आहे आपल्या चांदवड देवळा, सटाणा परिसर ची म्हणून ते आपल्या कडे येत असतात मित्रांनो..... असे उगाच काहीपण वेड्या सारखे कृत्य करायला पटतय का तुम्हाला.... नितेश राणे ना त्यांना साथ दया.... खूप मजबूत व्यक्ती आहे... खूप मदत करतील ते आपल्याला विभागाला.. तुमची कांद्याची माळ पण त्यांनी किती आदराणे गळयात घालून दिली.... वरून काही चुकीचं बोलले पण नाही.... उलट वरून बोलले मारू नका त्या माणसाला, आपण बोलणे ऐकून घेऊ... ह्याला म्हणतात माणुसकी... राणे साहेबांना खूप आदर.. 👌
@vishwanathmaharaj12310 күн бұрын
Good 👍👍👍👍👍
@prafulghardekar6907 күн бұрын
👌👍
@ajajkhanusmankhan122010 күн бұрын
Great job farmer
@Gjjgvyjjkkkbv14 күн бұрын
शेतकरी फक्त मतदान आला की आठवतो, तो नंतर 5 वर्ष मेला तरी हरकत नाही, अशी राजकारणी लोकांची वागणूक झालीय
@MohammadRafeeque-iq5ry11 күн бұрын
❤ jit liya
@ShivramJ-i8j10 күн бұрын
Nice
@NoorjahanMukadam-j2h10 күн бұрын
👏👏👏👏
@vinayakpawankar502814 күн бұрын
50 ते 60 रू किलो कांदा घेत आहेत.
@ganeshkonde779314 күн бұрын
Shetkari. 10/15 rs kg vikat ahe ho
@kiranpatil553911 күн бұрын
जोपर्यंत शेतकरी एक संघ होत नाही तोपर्यंत हे ते उपाशीच राहणार
@BaliWaghmare-v3d10 күн бұрын
❤❤
@GreenStockmarket19909 күн бұрын
Good job
@madanlalamanbamaniya447314 күн бұрын
Wonderful j
@SundarMahi-bh7dz13 күн бұрын
शेतकरी राजा,
@SomanathShinde-m2o10 күн бұрын
पार शेतकऱ्यांची वाट लावली नाही या सरकारला😢😢
@rajendradeshmukh666714 күн бұрын
आता कस वाटतय
@tushartathawade153214 күн бұрын
Gar gar vattay
@tanujshende489814 күн бұрын
Dhungnala aag lagtay
@rupalimane562114 күн бұрын
Fatli kay 😂😂😂 bouncers cha jivaver moth boltoy 😂
@rahulhissal617410 күн бұрын
शेतकरी जिंदाबाद
@hanumantjadhav381610 күн бұрын
बरं केलं
@emrojparkote763114 күн бұрын
😅😅😅😅 good
@SANJAYPUJARI-l4g12 күн бұрын
वास्तविक हे महान कार्ये शेतकरी जाणता राजा शरद पवार यांच्या गळ्यात घालायली पाहीजे होती.
@sandipbhoite83610 күн бұрын
मोदी यांच्या गळ्यात घातली पाहिजे होती सरकार कोणाच आहे ते पहा
@pawarsp97 күн бұрын
मस्त मंत्री कशाला मत्स्य मंत्री म्हणताय
@Dr.Spandan_100114 күн бұрын
😂😂😂😂😂😂ranya
@skhadevgaikwad877210 күн бұрын
असंच उत्तर देणं गरजेचं सरकार बिनलाजंच असेल तर करायचे काय,शेतकरी राजाला उचलावे लागतील निषेधासाठी हात अनं पाय,
माश्यांची माळ घालायची निदान पार्टीला नितेश ला कामं आली असती 😂
@babasahebjadhav878511 күн бұрын
शेतकऱ्यांनी आता हिंमत केली आहे शेतकऱ्यांना किती तकलीफ आहे ही मंत्री लोकांना माहीत नाही कांद्याचे बाजार चाळीस रुपये ठेवा सर्वसामान्यांना परवडते
@dipakrajput47439 күн бұрын
बजार हा कधी कमी कधी जासत असतो,आमचया बाजारात आज कादां पन्नास रुपये किलो विकला,जेथे मंत्री सुरक्षित नाही,तेथे तुमचया आमचया सामान्य चे काय,
@IndianfromBharat14 күн бұрын
Aho 1 varshapaaun 60-80 rs kilo kanda ghetoy kuth aata bhav kami zale ki lagle radayala.. Mi pan shetakari aahe... Aamchya soyabean la tarr kharch sudha nighat nahi.... 😢
@Shivneri_12311 күн бұрын
सरकार शेतकऱ्यांचा आवाज दाबतय बोलु देत नाही
@prakashtirlotkar725613 күн бұрын
मंत्री,श्री नितेश राणे, यांनी या पूर्वी असे बरेच प्रसंग झेलले आहेत. योग्य भूमिका घेतली, परुंतु कार्यक्रमामध्ये अशा प्रकारे घुसखोरी करणे योग्य नाही. सुरक्षा यंत्रणा काय झोपा काढते ? हल्ल्या झाला असता तर???? हे योग्य नाही.
@kkv15088 күн бұрын
आता कांदयाचा दर गडगडला तर यांना इतका राग आला वर्षभर ग्राहकांना रडवून इतके कमवले तेव्हा . दर कमी झाल्याबरोबर इतकी नाटके थोडे दिवस लोकांना पण जरा मजा करू दयाना
@vdhande20137 күн бұрын
हा नेपाळी कसा दात काढतोय निर्लज आहे बेडूक 😂
@yashwantratnaparkhi64067 күн бұрын
त्याला 2 मिनिटे बोलू दिले तर काय झाले असते ? Jaroor kahi tari gome आहे
@SuryakantSutar-tq3op12 күн бұрын
मंत्री झालंय नाहीतर भुकला असता nirkaj
@baluahire-pn2zg12 күн бұрын
कांदा नाही तर रताळ्याची माळ घातली पाहिजे होती
@AshishSawant-mt5bv14 күн бұрын
- Kande hording karun MAHAG kartana ya Shetkaryala raag yeth nahi 😡
@rajendradesai186814 күн бұрын
Sanjay Raut ne pathwala asnaar😅
@sunilshinde463211 күн бұрын
आभिनंदण वाघाचे शेतकरी बॅन्ड😂😂
@AmitSawardekar-k5l12 күн бұрын
Hyannaa chapleche har ghala
@NavnathSonawane-qr6mu8 күн бұрын
बोलू दय शेतकऱ्यांना कां दाबून टाकतात, डिपरमेन्ट शेतकऱयांची काय हाल आहे पाह म्हणवा
@shriranglalit36607 күн бұрын
Rs. 80 🧅 per kg
@akbarkhurshidshaikh53547 күн бұрын
चप्पल हार टाकायला हवा होता, कोंबडी चोर च्या कार्ट्याला 😆
@sameerdere54787 күн бұрын
Jodya chi ka nahi ghatali Bau
@sandipanandraoalgude61914 күн бұрын
Ranya
@ganeshkukade971611 күн бұрын
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मोदी सरकार अन्यायकारक धोरण राबवते
@rajendravartha847614 күн бұрын
त शर्ट च्या मागे 🤔
@sunilgujjar854012 күн бұрын
मुस्लीम चांद तारा आहे ज्याला कपडे कशे घालायचे याची अक्कल नाही त्याच्या कृत्यावर खुश होणारे कसे असतील
@sahilinamdar33112 күн бұрын
Aat kas vattay😂😂
@SatishPisal-sv7xv11 күн бұрын
तुला किती कांद्याचा दर पाहिजे माकडी अजून 5000 आहे ना
@SudhirDoke-uf8vy14 күн бұрын
Tyala gheun gelya nantar ha tilya bhadava hasato
@kamalshatri407713 күн бұрын
Pyaj ke rate Jyada the tab Janata Kushti Aaj pyaj ke rate kam ho gaye to Kisan Dukhi hai Jab Neta Kisan aur vyapari teenon ek sath baithenge tabhi samasya Ka Hal niklega samasya Dur Hogi
@sunilgujjar854012 күн бұрын
नितिन राणे हिंदुत्ववादी नेते आहेत कांदा गेला तरी चालेल पण हिंदू धर्मचे रक्षक राहिले पाहिजे मी पण कांदा उत्पादक शेतकरी आहे 60 हजार एकरी खर्च येतो पण आमच्या पिडीच्या भविष्य साठी कांदा पण बलिदान करू जय हिंदुत्व
@शिवप्रभू11 күн бұрын
' अंड 'भक्त
@GoharshaManiyar10 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂
@twosister223211 күн бұрын
kanda mahag zalyay kami lara
@मंगेशमगावंडे9 күн бұрын
शेतकर्यांचे बोलने एकुण घे,,,,मारू गिरु नका म्हणजे काय,,,बापा चा राज आहे काय,,,,
@dipakrajput47439 күн бұрын
कादां तो बहाना है, राणे शी नफरत द्वेष दीसतो
@kamalshatri407713 күн бұрын
Pyaj ke Mala ka Itna tension Lene layak Gambhir Vishay Nahin Hai aur mafi bhi mang raha hai Agar Kuchh aur galat kam Karta to Kathor kaarvayi Ka hakdar Hota is samasya ko samajhna chahie Hamara Hindu Hriday Samrat ladli Neta bhi abhi naye naye Neta Bane hain aur Kisan ke pyaj ka period abhi naya naya kam Hua Hai to yah Britannia 50 50 Jaisa Mamla Hai tension lene ka Nahin samasya samajhne ka hai Jay Hind Jay Jawan Jay Kisan Jay Hindustan
@GaneshKopanar-i2u11 күн бұрын
बबोव
@jaydeepdesai362214 күн бұрын
निर्लज्ज मंत्री महोदय हसत आहेत.. ते मनातल्या मनात असे बोलतं असतील की, तुम्ही शेतकरी तुमचे प्रश्न कोणाकडे (जनतेचे प्रश्न न सोडवणाऱ्या) घेउन आले आहेत...!!!
Ghramantriji hi dadagiri tumachya khatyala yogya vatate ka shetakari apali vyatha pikavalelya kimat milat nahi manun janiv karun det hote vapale manane mafi magun mandat hote tar tyana ka uchalun nele ya che utar dhya ka to dhahashat vadi hota ka nahi manje lokani dhahashat vadi banave ka bananar nahit purogami v icharache lok ahet yacha vichar kara vsatechya joravar lokanche vichar dabu naka ase Lok bolatat aikayala milate
@tsc270814 күн бұрын
Sagle shetkari majlet tyana jast bhav pahije, ani jantene mahagai cha kanda ghyaycha ka
@SudhirDoke-uf8vy14 күн бұрын
Police sanchya
@manoharpatil3388914 күн бұрын
देवाच्या कार्यक्रमात असे करून काय साधार करणार,, ती काय ग्राम सभा होती का..