No video

Nitin Chandrakant Desai Suicide | ‘त्या’ Audio Clip मध्ये चार जणांचा उल्लेख | ND Studios

  Рет қаралды 52,552

Unseen Marathi

Unseen Marathi

Күн бұрын

Nitin Chandrakant Desai .. बीडीडी चाळीत राहणारा एका मराठी माणूस. ज्यानं मराठी चित्रपटसृष्टी ते Hollywood सगळीकडे आपल्या कामाचा डंखा वाजवला. एक असा Art Director ज्याच्या suicide च्या बातमीनं संपूर्ण देश हळहळला.
Art Director Nitin Chandrakant Desai त्यांच्याच ND Studios मध्ये गळफास घेऊन त्यांचं आयुष्य संपवल्याची बातमी बुधवारी सकाळी समोर आली. जो studio उभारण्यासाठी Nitin Chandrakant Desai नी अपार कष्ट घेतले होते आज त्याच studio मध्ये त्यांनी त्यांचं आयुष्य संपवण्याचा दुर्दैवी निर्णय घेतला. पण या प्रकरणी आणखी खळबळ उडाली ते Nitin Chandrakant Desai च्या शेवटच्या Audio clip मुळं. Nitin Chandrakant Desai च्या शेवटच्या क्षणात नेमकं काय घडलं, पोलिस तपासात आतापर्यंत काय माहिती समोर आली जाणून घेऊ.
#nitinchandrakantdesai #suicidecase #ndstudio

Пікірлер: 32
@swamisamarth9474
@swamisamarth9474 Жыл бұрын
उद्योजक यांची नाव सांगा. बाकी बडबड कशाला????
@seekertruth72
@seekertruth72 Жыл бұрын
आपण एक महान मराठी सर्जनशील दिग्दर्शक गमावला आहे. बँकेचे कर्ज आणि दबावामुळे चित्रपटसृष्टीकडून पाठिंबा मिळत नाही. यावरून असे दिसून येते की जेव्हा संकट येते तेव्हा कोणीही आपल्यासोबत नसते. प्रार्थना
@tejravchaudhari7041
@tejravchaudhari7041 Жыл бұрын
जे सांगायचे ये नाव नाही सांगितली व्हिडिओ पाहणार्‍या जनतेचा वेळ व्यर्थ गेला
@bipinupasani1699
@bipinupasani1699 Жыл бұрын
आता तपास सुरू असल्याचे सांगितले जाइल पण काहीही पुढे होणार नाही. चार मोठी माणसे त्यात असावीत असे वाटते म्हणजे मग प्रकरण दाबले जाईल अर्थात.......
@rekhagodambe1306
@rekhagodambe1306 Жыл бұрын
देसाई साहेबाना भावपूर्ण श्रद्धांजली.🙏🏿🌹💐
@mangalkadam2664
@mangalkadam2664 Жыл бұрын
Waaah
@urmilakarmarkar6352
@urmilakarmarkar6352 Жыл бұрын
नितीन देसाईंच्या मृत्युला कारणीभूत असणा-या त्या चार ऊद्योजकांना कडक शिक्षा व्हायला पाहिजे. भावपूर्ण श्रध्दांजली!
@shwetasalunke7085
@shwetasalunke7085 Жыл бұрын
5:08 5:08
@maheshdinkarpatil5767
@maheshdinkarpatil5767 Жыл бұрын
इतकी मेहनत करून बरेच पुरस्कार प्राप्त केलेल्या नीतीन देसाईच्या स्टुडिओला केंद्र सरकारनेच मदत केलीच पाहीजे.
@mangeshbhamare4964
@mangeshbhamare4964 Жыл бұрын
RIP. You have not disclose the name of four persons. Why. If you have no full information, why you publish video
@rohanchaughule1212
@rohanchaughule1212 Жыл бұрын
Gujrati lok asnar ani kay, tyana cha dola 👁 jamini var asnar.
@gajanansawant5197
@gajanansawant5197 Жыл бұрын
प्रकरण दाबणार....कारण मराठी माणुस जाणतोच की आता 2019 पासून महाराष्ट्र व मराठी माणसाबद्दल त्यांच्या डोक्यात कायम खुन्नस द्वेष मत्सर तिरस्कार ठासून भरलाय...
@sureshshahapurkar5989
@sureshshahapurkar5989 Жыл бұрын
A great soul. I pray almighty to rest his soul in peace n give his family strength to bear the loss of their beloved.
@VIHan2373
@VIHan2373 Жыл бұрын
विसाव्या शतकाने दिलेला असा कलावंत एकविसाव्या शतकात तरी मिळेल का पुन्हा हिंदुस्थानला
@purnank54
@purnank54 Жыл бұрын
अर्धवट माहिती
@satishjadhav4388
@satishjadhav4388 Жыл бұрын
भाजपला मुंबई सारखी फिल्म सिटी उत्तर प्रदेश येथे तयार करायची होती त्या अनुषंगाने तपास करावा
@archanaacharya606
@archanaacharya606 Жыл бұрын
Nav sanga उगाच you tube chalvu naka
@sonalikarnik6206
@sonalikarnik6206 Жыл бұрын
4 nava kay ahet te kahich sangat nahit Mag kashala video banavlay
@jitendramayekar8477
@jitendramayekar8477 Жыл бұрын
ते 4 जण कोण ??
@satishrekhi
@satishrekhi Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 😥 सर्वच व्हिडिओ टीव्हीवर दाखविले आहे व्हाईस रेकारडींग व चार व्यक्ती बाबतीत माहिती सांगितली नाही टायटल वर तेच लिहिलंय 😢
@user-eb6ju4io6q
@user-eb6ju4io6q Жыл бұрын
आता हे सगळं बोलून काय उपयोग. नितिन देसाई यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आपल्या घरच्या लोकांना काहीही सांगायची गरज वाटली नाही. खुप अशक्य गोष्टी त्यांनी शक्य केल्या. कधी कधी overconfidence सुध्दा घातक ठरतो. आपल्या मुलीचं लग्न साधे पणाने केलं असतं आणि nd studio बघायला येणाऱ्या लोकांना तिकीट लावून सुध्दा हळू हळू loan फेडता आले असते. पण आता घरच्यांना त्रास. सगळी इतक्या वर्षांची मेहनत दुसऱ्याच्या घशात जाणार. काय उपयोग. यातून मराठी माणसांनी आणि मराठी उद्योजकानी काहीतरी शिकावं. नाहीतर पुढे भविष्यात अश्या अनेक आत्महत्या बघायला मिळतील.
@jeevanpokale1424
@jeevanpokale1424 Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली नितीन दा
@varshadatar8096
@varshadatar8096 Жыл бұрын
Nitin desaina bhavpurna shraddhanjali atyant vait zale changle vyaktimatva haraple
@ajaypatil4506
@ajaypatil4506 Жыл бұрын
RIP
@rajkumarhosmani357
@rajkumarhosmani357 Жыл бұрын
Manus kiti hi kamavala tari to bhikari to bhkarich asto..kay kesaacha upayog jhala evda kamaun..ithe manus roj 100 rp rojagarachi apeksha karto aani he lok roj laakh rupaye kamavataat tari kami aahe
@shyamalibhabal5139
@shyamalibhabal5139 Жыл бұрын
2014 -25 nantar ashi kiti Marathi manse dhulit milavli geli ha adhyayanacha vishay aahe
@user-oh5qe4qm1z
@user-oh5qe4qm1z Жыл бұрын
If u don't know the names then why do u give disguising tutle?
@chetan4055
@chetan4055 Жыл бұрын
Tya 4 lokanch naav jar samor aka tr he sarkar kamach
@clodhopper-dodo
@clodhopper-dodo Жыл бұрын
Let us all follow Shivaji Maharaj. He did not like tamashas and escapism through entertainment. Even if one is in entertainment, one should spend at least a year in the hut of a farmer as trainee to understand life. Then equanimity can be achieved and illusion of greed for money can be dispelled. Sad demise.
@nitinhiwale1512
@nitinhiwale1512 Жыл бұрын
Man, nitin desai, not chandrakant desai
@letslearnart3207
@letslearnart3207 Жыл бұрын
Bol bhidu copy ...
Ik Heb Aardbeien Gemaakt Van Kip🍓🐔😋
00:41
Cool Tool SHORTS Netherlands
Рет қаралды 9 МЛН
UNO!
00:18
БРУНО
Рет қаралды 5 МЛН