Pune Ring Road च्या भुसंपादनाला सुरवात झाली आहे, Pune परिसरातील गावानां फायदा किती? | BolBhidu |Pune

  Рет қаралды 330,438

BolBhidu

BolBhidu

11 ай бұрын

#BolBhidu #RingRodPune #msrdc
साधारण २००७ मध्ये पुणे जिल्ह्याच्या प्रादेशिक विकास आराखड्यात, रिंगरोड प्रस्तावित करण्यात आला होता. पण, आज जवळपास १६ वर्ष होत आली पण रिंग रोड काही झाला नाही. आत्ता तो मार्गी लागताना दिसतोय. काही प्रमाणातील भुसंपादनाचं काम पुर्ण झालं आहे. तर, काही ठिकाणचं काम सुरू आहे.
भूसंपादनाचं काम सप्टेंबर २०२३ पर्यंत संपेल आणि डिसेंबर २०२३ मध्ये रिंग रोडचं बांधकाम सुरू होईल. जे डिसेंबर २०२६ मध्ये संपेल असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. आजच्या या व्हिडीओच्या माध्यमातून पुण्याचा रिंग रोड कोठून कसा जाणार आहे, तो कधीपर्यन्त पुर्ण केला जाईल, तसेच कोणत्या गावांना या रिंगरोडचा फायदा होईल हे पाहणार आहोत.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 388
@sdpatil007
@sdpatil007 11 ай бұрын
मुंबई आणि पुणे सोडून महाराष्ट्रात दुसरे जिल्हे आहेत का नाही. आमचा विकास कधी होणार आम्ही काय महाराष्ट्र बाहेर राहतो का......?
@dilipsangle7384
@dilipsangle7384 11 ай бұрын
Ho 😢😢
@themadman123
@themadman123 11 ай бұрын
महसूल पण मुंबई आणि पुण्यामधूनच generate होतो 😂😅
@onlymahakal4345
@onlymahakal4345 11 ай бұрын
​@@themadman123chukiche boltoy bhai tu he mhanhe ase zale ki kutryala watate tyachyach shepti varti gadi chalte...
@themadman123
@themadman123 11 ай бұрын
@@onlymahakal4345 भावा.....हे असेच आहे.....पुण्याची इकॉनॉमी 70 billion dollars ची आहे आणि infrastructure परभणीच्या लेवेलचं आहे.... याऊलट नागपूरची GDP फक्त 19 billion dollars आहे आणि infrastructure Delhi पेक्षा भारी आहे....
@rahulmaindarge2097
@rahulmaindarge2097 11 ай бұрын
महाराष्ट्रातील हे दोन शहरे बकाल पणे वाढत जात आहेत आणि प्रशासनाला त्यासाठी लागणाऱ्या सुविधा द्याव्याच लागत आहेत मात्र इतर शहरे मात्र ओस पडत आहेत रोजगारासाठी लोकांचा ओढा फक्त या दोन शहराकडे जास्त आहे पण हे पुढे चालून घातक आहे तेथील एकूण नैसर्गिक साधनाचा ऱ्हास होत आहे त्यासाठी इतर शहरा कडे लक्ष देऊन समान विकास होण्याकडे शासनाने लक्ष ध्यावे
@sharadpatil673
@sharadpatil673 11 ай бұрын
विशेष म्हणजे मी 24 वर्षाचा असल्यापासून हा रिंग रोड होत आहे असा ऐकत आलेलो आहे आता मी 34 वर्षाचा आहे आणि माझा मुलगा सेकंड स्टॅंडर्ड मध्ये आहे तरी हा रोड होतच आहे
@simranrajsingh879
@simranrajsingh879 11 ай бұрын
नातु होईल तेव्हा होईल रोड🤣😂
@indian62353
@indian62353 11 ай бұрын
🤣🤣🤣
@Itachi1119
@Itachi1119 8 ай бұрын
गडकरी पैसे खाऊ आहे आता ring road बनवून toll नाके चालू करतील. ह्या मध्ये जनतेला लुबडल जाणार
@user-em6vx8kq5n
@user-em6vx8kq5n 5 ай бұрын
आपलं हे असंच असतं.
@vishal-vk5yd
@vishal-vk5yd 5 ай бұрын
उगीच कुठेही आधीच कमी असलेली अक्कल​ पाजलू नको... आमच्याशहरात 13 वर्षांपासून खरडलेला पुल 2 वर्षातझालंय@@Itachi1119
@surajkale5683
@surajkale5683 11 ай бұрын
एखादा छोटासा नकाशा टाकला असता रिंग रोड चा तर आणखी समजण्यास मदत झाली असती.....by the way gajanan nice विश्लेषण #navinmanus
@tanmaytarade5357
@tanmaytarade5357 11 ай бұрын
Ha tech नकाशा ne समजण्यास मदत आली
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 11 ай бұрын
नकाशाचा नुसता थंब-नेल टाकलाय;
@prasadmankar7650
@prasadmankar7650 11 ай бұрын
@@kavishwarmokal124 te baghunch chutiya zalo apan XD
@prashantdeorepatil3829
@prashantdeorepatil3829 11 ай бұрын
गावांना काही फायदा होत नसतो , आलेले पाहुणे माजतात आणि ज्यांच्या जमिनी जातात ते पाहुण्यासारखे हतबल होतात .
@imakshayg
@imakshayg 11 ай бұрын
गवच गावपण जानार
@ramnathfunde7587
@ramnathfunde7587 11 ай бұрын
सुधरा....
@Happy-indian
@Happy-indian 11 ай бұрын
Ho na. Baher che Yeun aapla pune motha kartat Ani tumcha sarkhe majtat Ani matit jatat. Bandu ha desh saglyancha ahe. Dusryana naav thevnya peksha tumhi maaj Kami Kara Ani shika Ani layak bana. Dusryana naav thevnya peksha aaplyla konhi naav thevnar nahi te paha. Jamin janarya lokana 4 pat mobadla milnar ahe. Tya paishacha maaj karnya peksha tyache assets ghya mahnje jamin ghya. Jamlach tar sheti kara. Pune sahar motha karnyat hyach bahercha lokancha haat ahe. Tya mule bolnyacha aadhi vichar Kara nahitar bollya baddat vichar karnyachi vel yeil. Aapli patali aaplya vachetun samajte he nehmi lakshat theva. Aadhich traffic la kantalun Baryach sha companies pune sodun gelya ahet. Ajhun ushir zhalyala nahi. Aapan aata sudharlo tar aapla bhavishya ajhun hi ujval ahe.🙏
@prashantdeorepatil3829
@prashantdeorepatil3829 11 ай бұрын
@@ramnathfunde7587 तु सुधर
@prashantdeorepatil3829
@prashantdeorepatil3829 11 ай бұрын
@@Happy-indian अरे दलिंदरा गोष्ट फक्त पुण्याची नाहीए , कुठलेही धरण असो की रस्ते असोत . उदा . समृद्धी महामार्गात ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांचेच रस्ते बंद झालेत आणि महामार्गावरील पाण्याचे लोंढे शेतात आले .
@prasadcnavale
@prasadcnavale 11 ай бұрын
आता पुण्यात आम्हाला अजून फॉर्च्यूनर, थार आणि भरपूर दळभद्रे युवा मंच बघायला मिळणार आहेत.
@TheGreatMarathaArmy
@TheGreatMarathaArmy 11 ай бұрын
खरं आहे.....
@hbhindia3291
@hbhindia3291 11 ай бұрын
गजानन भाऊ तुझी पण बोलण्याची पद्धत खूप भारी आहे चिनू दादा सारखी❤❤❤❤❤❤❤
@yogeshsonwane4
@yogeshsonwane4 11 ай бұрын
बोल भिडू मधे नविन आला वाटतं भाऊ. पण चिन्मय भाऊ चा नांदाच खुळा.❤
@sunnynavlakha6502
@sunnynavlakha6502 5 ай бұрын
Sagle changlexh astat , communication khup chhan yancha
@maheshjagdale1595
@maheshjagdale1595 11 ай бұрын
Ring Road lavkar zala pahije नाहीतर पुणे सिटी ring road chya baher jail
@mt_0712
@mt_0712 11 ай бұрын
Nagar road, nashik road la already jayla laglay. Fakt mahanagarpalikanchta haddit jaycha rahilay
@indian62353
@indian62353 11 ай бұрын
@@mt_0712 aani Solapur road pan
@surajtamboli1590
@surajtamboli1590 11 ай бұрын
😂
@chanduchoudhari3431
@chanduchoudhari3431 11 ай бұрын
उशिरा का होईना परंतु वाढत्या ट्रॅफिक जॅम पासून आता तरी पुणेकरांची सुटका होईल, छान माहिती
@prasadcnavale
@prasadcnavale 11 ай бұрын
नाही होणार, तेवढ्याच गाड्या आणखी वाढणार. जास्त लोकसंख्या कमी जागेत कोंबली आहे.
@satishshinde9342
@satishshinde9342 11 ай бұрын
आम्हाला कमी आधिक प्रमाणात ही माहीत होती. आपण नकाशा किंवा ग्राफिक्स ने दाखवले आसते तर पूर्ण समजून घेण्यास मदत झाली आसती. दोन गावाचं मधील connectivity कशी आसेल हे महत्त्वाचं. अशी अपेशा आहे की तुम्ही सुधारित video घेऊल याल.
@kalpanakumbharkar9738
@kalpanakumbharkar9738 11 ай бұрын
आंतरराष्ट्रीय पुरंदर विमानतळाबाबत असा व्हिडिओ बनवा
@omkarsonawane3116
@omkarsonawane3116 11 ай бұрын
आंतरराष्ट्रीय पुरंदर विमानतळतळ बाबात असा व्हिडिओ बनवा 🙏🙏❤️
@vasantpatait1611
@vasantpatait1611 11 ай бұрын
गजानन दादा... सगळं सांगितलं पण आमच्या खेड तालुक्यातील किती गावामधून हा रींग रोड जाणार आहे ते नाही सांगितलं...
@prasadubale6020
@prasadubale6020 11 ай бұрын
Ho brobr ahe
@rupalikadam3551
@rupalikadam3551 11 ай бұрын
खेड तालुक्यातुन कुठे जातोय ringroad??? मावळ, मुळशी, भोर आणि पुरंदरमधुन जातोय.
@viralgyan64
@viralgyan64 11 ай бұрын
​@@rupalikadam3551 notice aalyat Khalumbre. Chakan khed mdhe
@kpcreation8119
@kpcreation8119 11 ай бұрын
Khed talukyatil pan gaav ahet ring road madhe
@mangeshgawari548
@mangeshgawari548 10 ай бұрын
​@@rupalikadam3551मी खेड तालुक्यात मोई गावात राहतो आमच्या पण शेती जातात रिंग रोड ला
@akshaynilkanth7468
@akshaynilkanth7468 11 ай бұрын
नवीन विश्लेषक स्वागत आहे आपल...चिन्मय भाऊ चा फॅन base वेगळा आहे.❤❤
@shubhamkadam5060
@shubhamkadam5060 11 ай бұрын
नेहमीप्रमाणे खूपच आभार ह्या माहिती बद्दल. महार वतनाच्या जागेच मोबदला कसा मिळवावा यावर थोडी माहिती मिळायला हवी होती. धन्यवाद!!!
@karad146
@karad146 11 ай бұрын
देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली तरीही आमच्या गावाला अजून पण पक्का डांबरी रस्ता मिळू शकला नाहीये.... कारण काय तर रस्ता वण विभागाच्या हद्दीतून जातो..... आत्ता तरी त्या रस्त्यावर खडीकरण आणि मजबुतीकरण यासाठी बऱ्याच वेळा निधी आला आहे... परंतु डांबरीकरण साठी परवानगी देणं नाही आहेत....माझ्या माहिती प्रमाणे गेल्या 2 दशकापासून इथ वस्ती आहे.... आता महारष्ट्र कितीतरी नवीन प्रोजेक्ट्स चालू आहेत.... जिथे मोठ्या प्रमाणात वन विभागाच्या जागा घेऊन त्यावरील झाड तोडली जातात आणि Developement केली जात आहे....मग आमच्या बरोबरच हा अन्याय नक्की का...?? इथले स्थानिक आमदार गेल्या ५ पंचवार्षिक सलग कराड उत्तर चे आमदार राहिलेले असताना.... विविध मंत्रिपदे भूषवली असताना अशी काम नक्की का होतं नाहीत?? पत्ता - साखरवाडी, पो. चोरे, ता. कराड, जि. सातारा - ४१५१०९ Location Coordinates - 17.4416324, 74.0166514
@ankushchavan55
@ankushchavan55 11 ай бұрын
नागपूर ..गोवा शक्तिपीट महामार्ग वर व्हिडीओ बनवा
@Amol_Gaikwad
@Amol_Gaikwad 11 ай бұрын
नवीन भिडू....😊
@sushilbhosale8194
@sushilbhosale8194 11 ай бұрын
रिंगरोडच्या हव्यासापोटी पुण्याचे नैसर्गिक आणि डोंगर दऱ्यांचे सौंदर्य हिरावून घेऊ नका म्हणजे झालं 😭
@prasad_shitole96
@prasad_shitole96 11 ай бұрын
कधी एक्सप्रेसवे ला जाऊन तर बघा
@SK-ge3vi
@SK-ge3vi 11 ай бұрын
Te already zalele aahe.
@RishiN7
@RishiN7 11 ай бұрын
मग डोंगरात फिरा, ट्रैफिक , रस्ते चाय नवाने बोंबलू नका , के अदनचोत लोक आहेत, गाड़ी गुलगुलित रस्त्यावर चलवायची आहे, रस्ते मोट्टे पहिजे, ट्रैफिक नही पाहिजे, आनी डोंगर दरिया भी पाहिजे.... काय हवेवर बंधनार का रोड ?? 😅
@ganeshsutar3652
@ganeshsutar3652 11 ай бұрын
Tuzya aiichya **** ghal dongar darya . Development zali pahije
@jadhavmasale3384
@jadhavmasale3384 11 ай бұрын
बरोबर आहे
@sanjaykad4187
@sanjaykad4187 11 ай бұрын
पुस्तकी ज्ञान आहे ह्याला, प्रशासकीय लोक सांगितल असेच बोलतोय हा,
@Sp093
@Sp093 11 ай бұрын
नुसत मुंबई आणि पुण्याचाच विकास का, दुसरी शहरे नाहीत का महाराष्ट्रात. शहर इतकं वाधतय की रिंग road बनवावे लागतात
@SK-ge3vi
@SK-ge3vi 11 ай бұрын
Ani sundar shahre bakal karun thevli
@rameshbhojane911
@rameshbhojane911 11 ай бұрын
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे शहराबद्दल महत्वपूर्ण माहिती सांगितली धन्यवाद.
@dhavalesanjay
@dhavalesanjay 11 ай бұрын
Very good information , one suggestion Map would have added informative value and understanding , Thanks
@indiatech7997
@indiatech7997 10 ай бұрын
kzbin.info/www/bejne/rn63anebeNF9l6s
@omkarsonawane3116
@omkarsonawane3116 11 ай бұрын
आंतरराष्ट्रीय पुरंदर विमानतळतळ बाबात असा व्हिडिओ बनवा 🙏🙏❤️
@sagarNimbalkar-gd1yq
@sagarNimbalkar-gd1yq 2 ай бұрын
रिंग रोड करताना जिथे जिथे जंक्शन असेल तेथे तेथे चारही दिशांना नागरी सुविध्येसाठी जागा राखीव ठेवण्यात यावी . ( S. T. स्टँड, Parking, Toilet, Plantation)
@balrajpatil6869
@balrajpatil6869 8 ай бұрын
पुणे रिंग रोड ची छान माहिती दिल्याबद्दल आपले धन्यवाद
@shivamk5018
@shivamk5018 11 ай бұрын
pune ring road is must for the city
@SwapnilKolhe-hi4my
@SwapnilKolhe-hi4my 11 ай бұрын
गजानन भाऊ स्वागत आहे 🚩🙌
@premrajb5724
@premrajb5724 11 ай бұрын
Pune to Sambhajinager new express way vr video banva
@arun098726
@arun098726 11 ай бұрын
नकाशा टाकून explain केले असते तर खूप चागले झाले असते नकाशा मुळे समजेल रोड चे exact location kuthe आहे आणि कोणाला याचा फायदा होईल
@aniketgholap6297
@aniketgholap6297 11 ай бұрын
वा... नवीन भरती बोल भिडू.. स्वागत आहे 🎉
@Vijaypatil265
@Vijaypatil265 11 ай бұрын
छान विश्लेषण गजानन भाऊ...🔥
@jsmaher3817
@jsmaher3817 6 сағат бұрын
Far detail information deli thanks
@sushilindian1067
@sushilindian1067 11 ай бұрын
Cities like kolhapur, Sangli , latur, solapur and rest such must be developed ..mumbai and pune are saturated.
@nilstoned7593
@nilstoned7593 11 ай бұрын
Don’t count kolapur as a city 😂😂 khedval loka ahet tithli
@nagrajbenade4518
@nagrajbenade4518 11 ай бұрын
​@@nilstoned7593Kolhapur ranks 7 at ranking of direct tax collecting district's of Maharashtra 😂😂
@discostation4539
@discostation4539 11 ай бұрын
​@@nilstoned7593soccer city of Maharashtra and also India's one... Zavnya amchya kolhapuri chappal America la jaty... sakhar, Gul Ani uss production mde ami top ahe... Ani randechya ami khedval hoy... Laykit rahun bol chakkyachi aaulad😂🐖💩 ...
@prithvirajmasal8189
@prithvirajmasal8189 11 ай бұрын
@@nilstoned7593 bhashevarun khedval vatat astil pn buddhi, prem ani sabhyata tumchyapeksha jastach asel...
@hansrajpatil4898
@hansrajpatil4898 11 ай бұрын
पुणे नाशिक रेल्वे वर व्हिडिओ बनवा साहेब 🙏
@rahulwable6924
@rahulwable6924 11 ай бұрын
रिंगरोड चालु आहे पण शेतकऱ्यांना फायदा होईल असाच मोबदला दिला पाहिजे सरकारने तरच रिंगरोड चांगला होईल 🤝
@pravin0
@pravin0 11 ай бұрын
1.8 cr rate chalu ahe
@nikhilkolhe2064
@nikhilkolhe2064 11 ай бұрын
Kiti hi road banavle tari traffic kami hot nahi. Circular metro chi garaz aahe
@theoptimist3218
@theoptimist3218 11 ай бұрын
हा नवीन भिडू कोण आहे? आज पहिल्यांदाच पाहिलं यांना...
@SaaD-ry7ms
@SaaD-ry7ms 11 ай бұрын
खूप छान माहिती आहे...❤❤
@user-bw9lg1tn5d
@user-bw9lg1tn5d 11 ай бұрын
Navin bharti suru Keli ka BolBhidu ?
@kvjoshi15
@kvjoshi15 11 ай бұрын
या सरकारने खऱ्या अर्थाने जमीन संपादन आणि त्यासाठी जमीनीचे पैसे देणे सुरू केले हे पण सांगाना.. माविआ चा अर्थ संकल्प फक्त कागदी घोडे व घोषणा च होती. असो. साबळे आपले सादरीकरण उत्तम.. शुभेच्छा !! साबळे
@rajendraanarase6521
@rajendraanarase6521 11 ай бұрын
माहीतीत महत्वाचा मुद्दाच विसरला हा रस्ता कसा कसा जाणार याचं नकाशावर अनीमेशन हवं होतं खरं म्हणजे
@mayurvarghude5728
@mayurvarghude5728 11 ай бұрын
Surat Ahmednagar Greenfield corridor badl video upload karana.
@ajsatisfyingshow3913
@ajsatisfyingshow3913 11 ай бұрын
ते तेवढं Rod च स्पेलिंग Road केल असता तर बर झाल असता👍
@shriramdesh74
@shriramdesh74 11 ай бұрын
ashe videos banavtana info detana maps cha vapar karne khup imp asta, info changli aahe but shortcut martana maps na ghetlya mule fakt vachun dakhavla asa vatla
@pravinyadav8261
@pravinyadav8261 11 ай бұрын
Outer ring road आहे का inner ring road आहे? Hinjewadi Mann कुठे आहे?
@hemantchheda9987
@hemantchheda9987 11 ай бұрын
Thank you for sharing important facts.
@motivational....1686
@motivational....1686 11 ай бұрын
सुदंर विश्लेषण केल
@aniket8478
@aniket8478 11 ай бұрын
2007 Pasun metro ring road Rakhadla ahe
@sks1464
@sks1464 11 ай бұрын
परप्रांतीय लोकांचा फायदा जास्त होईल स्थानिक लोकांनचा नाही
@devine_revelationsai
@devine_revelationsai 11 ай бұрын
चांगलय की मग!
@bantikamble9796
@bantikamble9796 11 ай бұрын
😂😂ho ka..
@ramakant6304
@ramakant6304 11 ай бұрын
स्थानिकांना कोणी इडवले आहे का.
@sks1464
@sks1464 11 ай бұрын
@@devine_revelationsai मग स्थानिकांनी जमिनी का दयाच्या
@bantikamble9796
@bantikamble9796 11 ай бұрын
@@devine_revelationsai ka ky changlay sarkar ring road bandnar tachyavr baherachya deshyatalya truck chalnar te paise kamvanar Ani baher gheun janar 😅😅😅
@nileshjagdale198
@nileshjagdale198 11 ай бұрын
छान आहे माहीती..नकाशा भेटत आसेल तर बर होईल
@rajeevbhosle1833
@rajeevbhosle1833 11 ай бұрын
Pune metro future route var video banva
@user-ri1oq7vb7z
@user-ri1oq7vb7z 11 ай бұрын
Ha😢
@pratikshinde8237
@pratikshinde8237 11 ай бұрын
जरा आमच्या रिंगरोड बाधित शेतकऱ्यांन सोबत बोलून बघा कसे भूमिहीन करून टाकले आहेत विकासाच्या नावाखाली शेतकर्याची गालचेपी सुरु आहे. २५% वाढीव मोबदल्याच्या अफवा उडून कवडीमोल किमतीत आमच्या जमिनी घ्यायचा प्रयत्न सुरु आहे. शेतकऱ्यांच्या ही व्यथा मांडा समजासमोर.
@ankushjadhav1889
@ankushjadhav1889 11 ай бұрын
या वर्षात रिंगरोड च भूसंपादन होईल ??
@VidzMG
@VidzMG 11 ай бұрын
पुणे तेथे काय उणे.. Ring road - गेले 10 12 वर्षे ह्याचीच चर्चा चालू होती.
@suhaskulkarni7961
@suhaskulkarni7961 10 ай бұрын
तो दुसरा रिंगरोड पण होणार आहे का? त्याचा मार्ग कसा असणार आहे. कृपया या बाबतीत माहिती द्यावी ही विनंती.
@bhaskarjagdale3567
@bhaskarjagdale3567 11 ай бұрын
ह्या मार्गात बदल झालेला आहे... पूर्वेकडील पुरंदर तालुक्यातील गराडे ते शिवरे असा मार्ग झालेला आहे... पुणे श्री छत्रपती संभाजीनगर मार्ग सुद्धा रिंग रोड मध्ये समाविष्ट आहे.... कृपया बातम्या update करत जा.....
@jaimahakal4924
@jaimahakal4924 11 ай бұрын
Builder chya maganya asatil Pune vadhawa buildings banawa Pani matra bhetnar nhi bore ani tanker ver jevadhe diwas kadhta yetil tevadhe kadha ani ja gava kade pani sampla ki
@shubhamchaudhari9475
@shubhamchaudhari9475 11 ай бұрын
बोल भिडू मोठा प्लॅटफॉर्म होणार आहे खूप सारे trending topics cover करत आहे
@piyush4815
@piyush4815 10 ай бұрын
What about PMRDA ring road? According to this video only MSRDC ring road will be built.
@amitpathak6875
@amitpathak6875 11 ай бұрын
Ring road zalyavar video banva sir….ugach apan khush hoto jasa tya airport cha zala tasach ha vishay ahe
@rahpar5198
@rahpar5198 11 ай бұрын
रिंग रोड ऐवजी दुसर्या शहरात विकास करा,आता पुण्यात जागाच नाही असे वाटतं,कधिही जा...कुठे ही जा...गर्दिच गर्दि....अर्धा मराठवाड़ा,विदर्भ पुण्यात भर्ती झाला आहे
@pasaregm
@pasaregm 11 ай бұрын
Tumbnail madhe RIng road cha map show kela, so i watched video, but didn't explained about the route and shown in video. bit disappointed
@adityavile1160
@adityavile1160 11 ай бұрын
चिन्मय चा विषयच वेगळा आहे..💯✨ #chinmaysalvi 👑 #bolbhidu 💫
@ashutoshshinde7046
@ashutoshshinde7046 11 ай бұрын
Geli 20 varsh ring road hotoy...major city cha Vikas gele 20 varshat zala nahi tar bakichya gavncha kadhi honar...phaltu Pune mahanagarpalika ahe...road curruption Chalu rahnar
@vaibhavbarade6918
@vaibhavbarade6918 11 ай бұрын
Dada lavasa ya vishayavar video banava parat Kam chalu zal aahe aata
@sushilindian1067
@sushilindian1067 11 ай бұрын
First need to bring Hinjawadi in PCMC ...then rest development can be done.
@rohitghorpade9486
@rohitghorpade9486 11 ай бұрын
It's in pcmc right?
@realSamarthT
@realSamarthT 2 ай бұрын
​@@rohitghorpade9486 grampanchayat aahe
@vijayraut6526
@vijayraut6526 11 ай бұрын
Info abhyaspurn ahe butAmhala Kai exam nai dyayachi..jara video /map presentation asta tr samjyala madat zali asti
@balasahebjadhav5309
@balasahebjadhav5309 10 ай бұрын
प्रत्येक जन वेगवेगळी माहिती सांगतात नकाशा सहित माहिती सांगा
@Earthquake91
@Earthquake91 11 ай бұрын
पुण्याची वाट लावली आहे ! आसं वाटतं नको तो विकास ! पुणे मागास असलं तरी चालेल ! पण हा असला राक्षसी विकास नको बाबा 😢
@nitintengale1573
@nitintengale1573 11 ай бұрын
खेड तालुक्यातील गावे राहीली की ???
@dealsme4370
@dealsme4370 11 ай бұрын
पण ह्याला चांदणी चौकाच्या भुलभुलैय्याची सर येणार नाही. किती बी जोर लावा.
@sachis0070
@sachis0070 11 ай бұрын
Hoil tevha khara...aadhi Metro cha kam aani khadde bharaych kam sampva mhanav
@vishalkarale9496
@vishalkarale9496 11 ай бұрын
गजानन भाऊ तू डायरेक्ट सेवाधारी मधून आला की काय
@mayurkoli5804
@mayurkoli5804 11 ай бұрын
😊😊गजाजन दादा आज मला तुम्ही first time दिसले बोल भिडू वर 😊😊😊
@dhanajipowar9093
@dhanajipowar9093 11 ай бұрын
कोल्हापूर शहराची हद्दवाढ व्हावी आणी रिंगरोड कधी होईल हा कळीचा मुद्दा बोल भिडू यांच्या माध्यमातून पुढे न्यावा.
@arjunkale3429
@arjunkale3429 10 ай бұрын
सर नवीन पुणे ते छत्रपती संभाजी नगर एक्स्प्रेस वे बाबत व्हीडीवो बनवा
@राजकारणरणसंग्राम
@राजकारणरणसंग्राम 11 ай бұрын
Brother ❤
@abhisheklatpate5556
@abhisheklatpate5556 5 ай бұрын
Sir please shaktipeeth expressway all information
@Amolks77
@Amolks77 11 ай бұрын
जेवढं ओरिजिनल पुणे आहे ना तेवढच रिंग बनवा सगळ विचार करून करा एकदा का रिंगण घातलं की नंतर नवीन😅 रींगणातले वचावचा करायला मोकळे
@kedar6658
@kedar6658 11 ай бұрын
फक्त क्रेडिट कोणी घ्यायचं याच्यासाठी अनेक अडचणी निर्माण केल्या गेल्या आतापर्यंत.
@mrunal8598
@mrunal8598 11 ай бұрын
Ek clear nakasha dakhvayla hava hota. nusta purv, paschim tondi sangun kalat nahi bhava.
@pawarsandip9082
@pawarsandip9082 11 ай бұрын
Welcome brother
@user-ko3gf9px1v
@user-ko3gf9px1v 19 күн бұрын
रिंग रोड पाहण्यासाठी तुम्ही आम्ही आसनावर कि नाही हे मात्र सांगता येणार नाही
@user-yd1pg8xu8x
@user-yd1pg8xu8x 11 ай бұрын
ज्या लोकांना आपल्या प्रदेशातील समस्यांवर चर्चा व्हावी असे वाटते त्यांनी त्यांचे मित्र आणि नागरिकांसोबत पुढे येऊन KZbin वर व्हिडिओ बनवा. तुम्हाला पहिला उपक्रम करावा लागेल
@prakashpatil6085
@prakashpatil6085 11 ай бұрын
भावा नकाशे दाखव ना, इतकं बोलावंच लागणार नाही.
@AkshadaWarang-zc5gs
@AkshadaWarang-zc5gs 11 ай бұрын
Marathi lok business karayachi nahitar ya development cha fayada bahercyana hoto
@rohinijagadale2767
@rohinijagadale2767 11 ай бұрын
ज्या शेतकऱ्यांच्या पूर्ण जमीन जात आहे त्यांनी काय करायचे रस्ता नापीक जमीनीवर घ्यायलाहवा
@dattatraywaghmode1755
@dattatraywaghmode1755 11 ай бұрын
पुरंदर विमानतळ वर पण विडिओ बनवावे अशी अपेक्षा
@shridhar2013
@shridhar2013 11 ай бұрын
Good video. Falatu rajakaran sodun new topic
@thelife1975
@thelife1975 11 ай бұрын
पुणे नाशिक मुंबई व्यतिरिक्त मराठवाडा, विदर्भ कडे पण थोडं पाहावं हजारो कोटी चा रिघ प्रगत भागात लावून असमतोल आणखी घट्ट करत आहात
@parshurammane1029
@parshurammane1029 11 ай бұрын
पुणे बंगळूर ग्रीनफिल्ड बाबत सांगितले तर बरं होईल
@shreyassarode9216
@shreyassarode9216 11 ай бұрын
navin railway margavar dekhil video banava
@dattatraywaghmode1755
@dattatraywaghmode1755 11 ай бұрын
आंतरराष्ट्रीय पुरंदर विमानतळतळ बाबात असा व्हिडिओ बनवा
@kundakhedkar3346
@kundakhedkar3346 11 ай бұрын
Pmrd road chi mahiti cha vedio bnva
@rahulkate23
@rahulkate23 11 ай бұрын
Thanks for sharing the info. But as per the interesting thumbnail, should have included a MAP to visualise the route... Most of the Pune people will not be able to figure out even the mentioned list of villages !!
@surajmore8604
@surajmore8604 11 ай бұрын
Krushna bhima thirikarna vr video banva tyachi garaj ahe maharashtra la (vijay dada cha dream project )
@jadhavmasaleenterprise9299
@jadhavmasaleenterprise9299 11 ай бұрын
TALATHI 🤝 NAYAB TAHSILDAR😉
@mahaveerlondhe
@mahaveerlondhe 11 ай бұрын
विश्लेषण करताना मॅप टाकला असता तर आम्हाला अजून विश्लेषण व्यवस्थित समजलं असत चिन्मय दादा आणि अरुण दादा रोक्स
@RRSALUNKHE75
@RRSALUNKHE75 11 ай бұрын
Arre to kay editor ahe ka Ani map available nasel
@mahaveerlondhe
@mahaveerlondhe 11 ай бұрын
@@RRSALUNKHE75 Google var pune ring road Tak 100 map yetat Ani ho mi video badal bolatoy bol bhidu chi video nehemi full detailed aste nehemi pramane amchi apeksha mitra
@chetan-2512.
@chetan-2512. 11 ай бұрын
ते चंद्रावर जमीन विक्री काय आहे यावर विडियो बनवा
@vivekbagal3049
@vivekbagal3049 11 ай бұрын
Haa road mazhya जमिनीतून जात आहे त्यामुळे आमचा यास विरोध आहे
@Vishwanath530
@Vishwanath530 11 ай бұрын
Mitra, jamin government chi asate. Ti fakt kasayla dileli asate. Government la adhikar aahe pahije tevha tujhi / majhi ti parat ghenyacha..
SCHOOLBOY. Последняя часть🤓
00:15
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 8 МЛН
ROLLING DOWN
00:20
Natan por Aí
Рет қаралды 5 МЛН
Pune Ring Road Projects Mystery Explained (Actually) HCMTR, MSRDC PMRDA
18:31
Indian Construction Info
Рет қаралды 319 М.
SCHOOLBOY. Последняя часть🤓
00:15
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 8 МЛН