धनंजय मुंडे च्या राजीनामासाठी महाराष्ट्रातील जनतेने विरोधी पक्षाने महाराष्ट्रभर आंदोलन करावे महाराष्ट्राचे जनतेने अजित पवार गट राजकारणातून संपवावा
@bajirao5347 күн бұрын
Tu dagat gelas tari rajinama milat nasto😂😂
@siddhanathshinde70414 күн бұрын
वाल्मीक कराड यांच्या टोळीचा मुंढे मुकादम व फडणवीस हे मुख्य ठेकेदार आहेत म्हणून तर हे राजीनामा घेत नाहीत
@rajeshpachupate159914 күн бұрын
Correct
@babanraomankari14 күн бұрын
एकदम बरोबर आहे
@babanraomankari14 күн бұрын
मुंडे हा नासका,सडका कांदा आहे
@dilipkarale12014 күн бұрын
नितीन भाऊ मनःपूर्वक धन्यवाद
@BalasahebJadhav-e3w14 күн бұрын
बरोबर्
@NarayanGaikwad-ub4oh9 күн бұрын
निवुज 18लोकमत चालन चा खुप खुप धन्यवाद सर जोपर्यंत आरोपिला फाशी होत नाही तोपर्यंत बातमी लाऊन धरली पाहिजे शिवसेना ऊधव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@prakashkawade47919 күн бұрын
उद्धव साहेब तर बोलले नाहीत त्यांना फक्त महानगरपालिका दिसत आहे
@babasahebpawar487914 күн бұрын
वाल्मीक कराड टोळी चा मुकादम धनंजय मुंडे
@hareramlangote695814 күн бұрын
आस वाटतय याचा मास्टर माईंड फडनवीस तर नाही
@kachkuredattu984614 күн бұрын
न्याय होनार नाही सरकार दिशा भूल करत आहे
@vilasgawande562214 күн бұрын
सत्यमेव जयते
@archanakhillare-hg9pr14 күн бұрын
आधी हे लक्षात घ्या की, मुळातच हे सरकार 107 आमदाराचे संख्याबळ असलेले सरकार आहे. आणि मनुवादी आहे. ते न्याय नाही देणार
@balbhimlomte422213 күн бұрын
यह सब मीली जुली सरकार है , क्या होगा उपरवाला ही जानता है ,मगर इतना निश्चित हे अगर न्याय नहीं हुवा तो सरकार पर कोई, भरोसा नहीं करेगा , जय हिंद जय महाराष्ट्र
@anupbhosale433214 күн бұрын
स्त्री लंपट धनंजय आणि राक्षस वाल्मीक
@ramdassonawane329311 күн бұрын
वाल्मिकी कराड हा थोड्याच दिवसात तो बी जी पी चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष होईल हे लक्षात ठेवा
@mahadevshinde190114 күн бұрын
बरोबर
@AnilBavaskar-cr8pc9 күн бұрын
धन्यवाद दादा
@dnyaneshwarsarowar326110 күн бұрын
अजित जी आपन संपणार आहात.राजीनामा घेऊनका ,हाकलुन द्या.
@mohandatir850614 күн бұрын
गरीबाला भाजप सरकार न्याय देणार नाही.
@gajananpawde314014 күн бұрын
धन्या चा राजीनामा घ्यावा
@PratikDhait14 күн бұрын
भाषा सांभाळून बोला
@gajananpawde314014 күн бұрын
@PratikDhait ka khandanikhor aahe to
@prakashkawade47919 күн бұрын
बरोबर आहे भावा
@sharadbachche206510 күн бұрын
धन्या लाज वाटू दे जरा
@sudhakarwarungase13845 күн бұрын
खर आहेत
@Abhayrajkadam314 күн бұрын
धनंजय मुंडेचे काहिच वाकडं होऊ शकतं नाही. जोपर्यंत अजित पवार आहे.फडनविस आहे. सर तुम्ही जे बोललास अगदी योग्य बोललात. सर ज्या ठिकाणी आमदार खासदार यांचं काही चालत नाही तिथे आम जनता चिल्लर आहे.
@rajeshpachupate159914 күн бұрын
Correct
@prakashshelke8677 күн бұрын
शंभर टक्के बरोबर आहे सर
@vidyadharaujkar932112 күн бұрын
सरकारची मजबुरी समोर येईल😢
@sharadkale83607 күн бұрын
असले राजकारणी असतील तर काय होईल या राज्यात नैतिकता राहीली नाही.
@sharadbachche206510 күн бұрын
मुन्नी टोळी वारे वा अजित गॅग मॉस्टर
@ranjanaparthe323711 күн бұрын
एकदम बरोबर बोललात तुम्ही धनंजय मुंडे खरा सुत्र धार आहे
@Ramchandragite-m3r14 күн бұрын
न्याय मिळाला पाहिजे पण सगळे राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत
@upsc_preparation14 күн бұрын
#बीड #अकोला #मुंडे #परळी #सरपंच #मस्साजोग #संतोष देशमुख #सैफ अली खान #फडणवीस #पालकमंत्री #संभाजीनगर #वाल्मीक कराड #हार्वेस्टर #सोलापूर #पुणे #ओबीसी #MPSC #UPSC #NEET #JEET #प्रजासत्ताक #CA #हाके #मुंबई
@ramdaspotghan526612 күн бұрын
हे प्रकरण सर्वात जास्त फडणवीसला शेकणार.
@somnathshete85427 күн бұрын
धनू बडतर्फी करा
@madhukarandhale23157 күн бұрын
सर्वजनता म्हणते तर मुंडे rajenama का देत नाहीत
@abajigore57767 күн бұрын
दोस्त दोस्तको बचा रहा है.
@tatyaramfutane293610 күн бұрын
Cm ने वाचवले तर कोणीही पथिसी नाही
@nomadicexp14 күн бұрын
एक नंबर भूमिका. अजित दादा चा जवळच्या म्हणजे. लोक मारून पण वाचणार का. विसरू नका. रामनाना नाही तर, हा, वाचला
@kumarbathe24719 күн бұрын
याला हाकलण्यासाठी महाराष्ट्र बंद केला तरी जनता उत्स्फूर्त प्रतिसाद देईल.
@somnathambekar38668 күн бұрын
चोर कधी साहेब असतो का? लोक गप्प म्हणजे लोक शाहीचं वाटोळं. दररोजची गुंडगिरी चालुच आहे. कसली लाज. निर्लज्ज आहे तो
@VilasNarsale-wr1tu14 күн бұрын
वाल्या
@bhausahebpatole81758 күн бұрын
गोपीनाथला. यांनीच. मारले. एका. कड्यात. दोन. पक्षाचे. काम. केले
@mahadevdahiphale373814 күн бұрын
दम लागतोय राजिनामा घ्यायला आसे आले किती आण गेले किती 😅😅😅
@prakashkawade47919 күн бұрын
त्याला नीतिमत्ता लागते त्याला दम नाही नीतिमत्ता लागते
आरे भावा काही न्यायालयीन प्रक्रिया असते की नाही . जरा दम धरा राजकारण करू नका .
@ramchandraparte719514 күн бұрын
सरकार dhanan मुंडे आणि वाल्मिक कराड यांच काहीच वाकडं करू शकत नाहीं....
@laxmanV259214 күн бұрын
Barober
@Babaadam845914 күн бұрын
Tumhi bala saheb thakrey la sodl nahi tumchi kay ijjat karyachi
@goddhanufreefire928514 күн бұрын
गप रे तू भले भले गेलेत 😂
@anillokhande66613 күн бұрын
❤❤❤❤❤❤
@SantoshSutar-j9k14 күн бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@vijaybhosale887311 күн бұрын
If Hon Fadanis protect indirectly the MUNDE AND KARAD THEN it is sure that that will finish his political carrier .So he must think that he is a chief minister of Maharhtra fir all ordinary people and not for protecting criminals like KARAD AND MUNDE.V.V.BHOSALE MIRAJ
@AnantaGhuge-q6k14 күн бұрын
Only DM Boos
@nileshaghao14 күн бұрын
धनंजय मुंडे जिंदाबाद
@arunphad215113 күн бұрын
Bas re zatu
@nileshaghao14 күн бұрын
सर्वांत नाटकी आमदार
@laxmanwagh499214 күн бұрын
केळया केळ खाता येतात का तुला😂😂😂 घाला धनंजय मुंढे वर बोलायला
@chandrasenkagde610414 күн бұрын
केळ्या खंडणी खाण्यापेक्षा आमचा ल....वडा खायचा ना
@Swapnil-d9b13 күн бұрын
पत्रकार मसाला तयार करतांनाचा हळूहळू आवाज येतोय...😅