सन्माननीय ना. श्री नितीन जी गडकरी साहेब यांचं हृदया पासून हार्दिक अभिनंदन !!!!!
@mahadeoraokhandarejyana12873 күн бұрын
आदरणीय साहेब विदर्भाला न्याय द्या !!!!!
@mahadeoraokhandarejyana12873 күн бұрын
जिह्यात सर्व ठिकाणी उद्योग केंद्र सक्षमता वृद्धी करावी. ????!
@mahadeoraokhandarejyana12873 күн бұрын
वन विभाग अधिक सक्रिय करुन रिक्त पदे सर्व अनुशेष सह भरण्यात यावा
@mahadeoraokhandarejyana12873 күн бұрын
जुन्या धरणातील गाळ काढण्याचे कार्य वृद्धी व्हावी !!!!! धरण पुनर्बांधणी चे राज्य केंद्र सरकारने हाती घ्यावे !!!!!!
@mahadeoraokhandarejyana12873 күн бұрын
शेत मजूर, पेन्शन योजना लागू करण्यात यावी !!!!!
@mahadeoraokhandarejyana12873 күн бұрын
वृद्धाश्रम शासन अनुदानित व कांहीं शासनाने सुरू करावीत !!!!!
@mahadeoraokhandarejyana12873 күн бұрын
विधवा,परित्यक्ता, यांना स्वावलंबी होण्यासाठी आवश्यक त्या उपाय योजना कराव्या !!!!!!
@VishnuDadaDhage3 күн бұрын
मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे असावे
@mahadeoraokhandarejyana12873 күн бұрын
मागास प्रवर्ग, एससी एसटी ओबीसी ची शिष्यवृत्ती मानधन वृद्धीचा महागाई😮 शी संबंध जोडून वाढ करण्यात यावी !!?!!!
@दौलतवामन3 күн бұрын
नितीन गडकरी साहेब तुम्ही कधीतरी शेतकऱ्याच्या हिताचा सोचल का कापणी साहेबांनी शेतकऱ्यांच्या हिताचा सुचलं ते सोसणारे आमचे एकनाथजी शिंदे साहेब किंवा अजित दादा
@mahadeoraokhandarejyana12873 күн бұрын
महाराष्ट्रात जील्ह्यांची संख्या आणखी 22 ने वाढ करण्यात यावी !!!!!!
@mahadeoraokhandarejyana12873 күн бұрын
शेतकऱ्यांच्या शेतमालाला😮 स्वामी नाथन आयोगाच्या शिफारशी नुसार भाव देण्यात यावा
@mahadeoraokhandarejyana12873 күн бұрын
कृपया, पश्चिम विदर्भात उद्योग निर्मिती ला प्राधान्य क्रम देऊन निर्णय घ्यावा !!!!!! शक्तीपीठ सह,अकोला ते वाशिम, पुसद उमरखेड मार्गे हिमायत नगर, म्हैसा मार्ग करीम नगर ला जोडून राष्ट्रीय महामार्गात रूपांतर प्रक्रिया पूर्ण करुन विशेष तरतूद करण्यात यावी, ही विनंती !!!!!
@mahadeoraokhandarejyana12873 күн бұрын
महाराष्ट्रात एसटी महा मंडळ सशक्ती करणं करून गाड्यांची संख्या लोकसंख्या प्रमाणात वृद्धी करावी !!!!!
@PrabhakarShelke-q2o3 күн бұрын
बस बस बस
@दौलतवामन3 күн бұрын
गडकरी साहेब तुमच्या रोडला काय शेतकरी माणसं तुमच्या रोडला काय अवतन बैल घेऊन पळतील का