मी एक मुसलमान आहे पण नितीन गडकरी यांचा खूप मोठा फॅन आहे
@SaddamPathan-nu1gzСағат бұрын
बरोबर आहे गडकरी साहेब पण जाता जाता आमचा तेवढा लातूर मुरुड टेंभुर्णी हायवे बनवून द्या 🙏🙏🙏🙏🙏🙏
@rameshnaik8779Сағат бұрын
गडकरी साहेबांना बरोबर कळाले आहे सत्ता येणार नाही
@KisanLokhande-gg6wjСағат бұрын
,👌👌🌹🌹
@DimpleSharma-bj3ks2 сағат бұрын
मोतीलाल शर्मा. गडकरी ने पार आब्रू च वेशीला टांगली.
@AnjaliAnjali-q2z7pСағат бұрын
तुमचं सरकार येणार शेतकऱ्याचे लाईट बिल तुम्ही कायमचे माफ केले शेतकऱ्याला तीन महिन्याला ₹2000 दिले महिलांना पैसे दिले
@vijayjadhav1444Сағат бұрын
अन हायवे ऑथॉरिटी वर कर्ज किती झालय, हायवे लिलावात काढलेत म्हणे!! तेवढं विचारा अन सांगा सगळ्यांनाच
@creativeworld7726Сағат бұрын
Mantri ka bnvl te mahiti nahi
@umeshmasurkar3030Сағат бұрын
गडकरी साहेब आपण स्वतःला महान समजतात पण एवढं महान असतांनाच गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर सीट कशी गेली आपण सांगाल काय म्हणजे विदर्भावर आपला वचक राहिलेला नाही.. तुम्ही मोदी ला पाहु शकत नाही असले ढोंगी पणा कशासाठी
@FoodTravelnFun57 минут бұрын
चाटू भक्त spotted
@FoodTravelnFun56 минут бұрын
अरे मुर्खा राजकारण कळत नसेल तर बोलावं कशाला
@liladharpardhi4663Сағат бұрын
Ramdas ni samajasati kahich kele nahi swatache mantri pad sambhalale hi thyachi swarthi bhavna aahe aaplya bharavshavar Don aamdar tari nivdun aanu shakta ka he bjp che tuntune vajun swatacha swarth pahat aahe dalit samajashi hyala kahi Dene ghene nahi nahitar yenarya nivdnukit kiman bjp la 10 tari jaga magnyachi kuvat aahe ka asel lachar nete Kay dalit samjala samor netil
@bhaskarkharat2232Сағат бұрын
गडकरी साहेब विधानसभा निवडणुक आहे उगच काही तरी बोलु नये मी तुमचा चहाता आहे