"जात फक्त पुढाऱ्यांच्या मनात आहे, जनतेच्या मनात जात नाही.", काय लाखमोलाचं बोलले. 👌🏽👌🏽
@user-ku4gk7hn2k Жыл бұрын
पूर्ण खोटं आहे. जात लोकांच्याच मनात आहे, पुढारी फक्त त्याला खतपाणी घालून त्याचा फायदा घेतात.
@shivajinaikmaharashtrajayh1705 Жыл бұрын
एकदम चूक..
@shivajinaikmaharashtrajayh1705 Жыл бұрын
@@user-ku4gk7hn2kहोय, माझे पण हेच मत आहे
@user-ku4gk7hn2k Жыл бұрын
@@shivajinaikmaharashtrajayh1705 लोकांच्या मनात जातपात नसेल तर लग्न करताना लोक जात का बघतात? येवढच काय खालच्या जातींचा माणूस घरात कामाला असेल तर त्याला किचनमध्ये प्रवेश नसतो. त्याची पाणी प्यायची भांडी, चहाचा कप पण वेगळा असतो. जवळजवळ सगळ्या घरात हीच परिस्थिती आहे. आणि सगळ्या जातीत हीच परिस्थिती आहे. सवर्ण सोडा मागासवर्गीय पण एकमेकाला वरचा आणि खालचा समजतात. हे सगळ तुम्हीच करता ना? का कुठला पुढारी तुम्हाला घरी येऊन ते करायला सांगतो? फुकटचा ढोंगीपणा बस करावा लोकानी.
@vasantkangale99439 ай бұрын
100%खरं आहे @@user-ku4gk7hn2k
@anjaliparanjpe6446 Жыл бұрын
खरा सच्चा राजकारणी माणूस , सत्तेवर असताना सुध्दा एवढे सडेतोड बोलणे हे विशेष आहे👍
@vishalhambarde8191 Жыл бұрын
हा एकच माणूस खरा नेता आहे, जे पोटात ते ओठात... जाईल साहेब जातीवाद जाईल.. सत्य पुढाऱ्यांच्या मनात जात आहे, जनतेच्या नाहीं.. Next PM of India.... नितीन गडकरी साहेब.....🚩🚩
@arjundevkate2838 Жыл бұрын
Dharam jail ka mg ....??
@anaghabarve2709 Жыл бұрын
@@arjundevkate2838ज्यांनी धर्म काढले.जस जैन , बौद्ध,शिख त्यांना प्रश्न विचारला पाहिजे.
@bramhabhoj3394 Жыл бұрын
खरंच गडकरी g is ग्रेट 👌
@ashakedari9815 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे.
@dr.ambadashuchchescitrusta2789 Жыл бұрын
@@anaghabarve2709धर्म निघाले, कोणी काढले नाहीत आणि सगळ्यांच्या शिकवणी चांगल्याच आहेत. मुद्दा आहे जाती आधारित आरक्षण व्यवस्था त्यागून आर्थिक मागासलेपणावर आधारित सर्वसमावेशक आरक्षण व्यवस्था निर्माण करायचा.
@actorsmaddy7963 Жыл бұрын
साहेब मि अख्या बि.जे.पी.पक्षात तुमच्या एवढा प्रामाणिक आणी सच्चा नेता बघितला नाही... ग्रेट व्यक्ती आहात आपण❤❤❤
@harsahdrohitsalve8137 Жыл бұрын
Mnun gadkari sir tumhi .nirogi sashakt ani chan vyaktimatvache nete ahat.🎉🎉🎉🎉
@pratikpatil4 Жыл бұрын
Bjp madhe ankhi kon beimaan paisekhau ani bhrashtachari neta pahilas jara sang ki mitra
@prashantpaikrao8445 Жыл бұрын
Nitin Gadkari is a leader with a good image and has played an important role in the development of Nagpur.
@Samudra_sevak_reels Жыл бұрын
For your kind information, Please check who was the collector of Nagpur in the year 2000 and you will find the real person behind Nagpur's development. It's not Nitin Gadkari
@crankboost Жыл бұрын
@@Samudra_sevak_reels True. Chandrashekhar it was. Ye logo ne uske hisab se kuch nhi kia. Sare parks band ho gye h, lakes are closed, only homes and shops are in nagpur like village
@proudsanatani2507 Жыл бұрын
Nagpur? His contributed for India's infrastructure development.
@Samudra_sevak_reels Жыл бұрын
@@proudsanatani2507 Agree bro he had contributed in India's infrastructure but we are here talking Nagpur's Development.
@proudsanatani2507 Жыл бұрын
@@Samudra_sevak_reels But Nagpur is also part of India bro.
@mukundkadam5534 Жыл бұрын
ब्राह्मण समाजाचे मुख्य उपजीविकेचे कार्य म्हणजे शिकणे आणि शिकविणे. ज्ञान दाना सारखे पवित्र इतर कोणतेही कार्य नाहिये. एकदा का शिक्षकी पेशा स्वीकारला म्हणजे आपल्या जवळ असलेले सर्वस्व ज्ञान आपल्या विद्यार्थ्याला देणे आणि आपण दिलेल्या विद्या ज्ञानातून आपल्या विद्यार्थ्याने निपुण यश मिळविल्याचे पाहून आणि आपल्या कानांनी ऐकून कृतकृत्य होणें ह्यापेक्षा अधिक आनंदाची गोष्ट इतर कोणतीही असू शकत नाही . परंतु आज चित्तपावन समाजाच्या ब्राम्हणाने शिकविलेल्या विद्यार्थ्यांनी मोठं मोठ्या पदांवर लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या कमावून त्याच्या आर्थिक उत्पन्नाच्या बळावर मोठ्ठं मोठ्या गाड्या मोटारी , बंगले, सेकंड होम सारख्या आधुनिक अध्यायावत सुविधा कमाविल्या आहेत आणि उपकाराची किंमत अपकराने म्हणूनच की काय ब्राम्हणांनी आपल्या समाजजीवनाचा सर्वनाश केला आहे अशी टिप्पणी करण्यात नावं लौकिक मिळविला आहे. ब्राह्मण व्यक्ती कितीही गरीब असल्या तरीही आपल्या मानात आपले समृद्ध जीवन जगत आहेत. कधीही कोणाकडूनही अवास्तव अपेक्षा ठेवल्याचे ऐकिवात नाहिये . ज्यांनी आपल्या स्वतःकडे जो काही विद्याभास होता तो इतरांना भरभरून दिला अश्या ब्राम्हणांनी ह्या सुशिक्षित अडाणी समाजाकडून कोणतेही आरक्षणाची अपेक्षा केव्हाही ठेवलेली नाही . आम्ही असू देवाचे लाडके जो साखरेचे खाणार त्याला देव देणार अशी ज्याची घडण आहे त्यांना इतर कोणीही काय घडविणारं आहात . मोठ्या मनाने अश्याना क्षमा करून ब्राम्हण केंव्हाच मोकळे सुध्दा झालेत . उथळ पाण्याला खळखळाट हे मात्र तितकेच खर आहे इतकंच म्हणणे तूर्तास पुरेसे आहे. यदा यदाहि धर्मस्य ग्लानीर भवती भारत अभ्युथानं अधर्मास्य संभवामी युगे युगे 🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍
@gaytrijangam6867 Жыл бұрын
Thank you so much dada 🙏❤
@anilkamble5190 Жыл бұрын
👍🙏🙏
@hemantpande2267 Жыл бұрын
Fukat khau, pithmage bramhan
@gamer-ff6mh Жыл бұрын
Fake profiles?
@mattdamon2084 Жыл бұрын
jya weles tumhi aani aamhi jhala , tevach devaney dileli shikvan harli....! bramhan manun gyaychi layki aahe ka mg ha prashna aahe!? Karan bramhan changla goshti pasravto...aani shikvto...! Kshatriya ch Kam aahe rakshan karna...shudra cha Kam aahe madat karana.... Hay saglya padvi aahet jati nahi ..hey devaney shikvalan hota! Visraley ka ?
@pradnyadeshmukh8573 Жыл бұрын
अतिशय सुरेख आणि प्रामाणिक विचार आहेत हा आदर्श समोर ठेवून आपल आचरण असेल तर देश नक्कीच चांगला बनेल
@ShaileshChavan-sg9xx Жыл бұрын
Ek no sir तुमच्या सारखे नेते साहेब या महाराष्ट्रात पायजे साहेब आपण पंतप्रधान व्हावं अशी आमची इच्छा आहे
@satywanbhosale6866 Жыл бұрын
भावी पंतप्रधान
@dvp3228 ай бұрын
ब्राह्मण असल्याने त्यांना महाराष्ट्रात काम करणे अवघड आहे.
@prabhakarshinde1367 Жыл бұрын
गडकरी साहेब खुप मोठे नेते आहेत
@Timakiwala Жыл бұрын
३००० सालसे ये ब्राह्मणोने आरक्षण का मजा लिया, दुसरोंको पढाई से वंचित रखा, खुद जज वकील मंत्री सरकारी अधिकारी बने और दुसरे हिंदू वो को पुजा पाठ, होमहवन, सत्यनारायण, कावड, श्राद्ध में उलझाके गरीब बनाया. ۔.इन ब्राह्मनोने रामायण महाभारत कालसे ऐसेही हरकते की है.. आदिवासी महिलाको स्तन ढकनेकी मनाई थी, ब्राह्मन मजा लेते थे..टिपु सुलतान ने ये प्रथा बंद की.. सालो हिंदुवो ऐसे पापीयोको आप घरमे बुलाके पुजा पाठ होमहवन सत्यनारायण करते हो और ये भिकारी ब्राह्मन दक्षिणा ऐठता है.. अंधविश्वास फैलाने वाले ये नालायक,, आदमी मरनेके बाद भी , १३ वा करो, १४ वा करो , श्राद्ध करो .. और ये ब्राह्मन खुद कुछ नही करते , लोगोसे करवाते है.. ब्राह्मन हिंदू नही है. औरंगझेबने हिंदूवोपर जिझीया टेक्स लगाया था तब ये ब्राह्मन बोले हम(ब्राह्मन) हिंदू नही है और जिझीया टेक्स माफ करवाया. सुवरो गधो हिंदूवो सुधरो अभी भी वक्त है.. सावधान इन ब्राह्मनोसे..😢
@trader5173 Жыл бұрын
हा जर माणूस पंतप्रधान झाला ना , देशाच्या विकासाची दिशाच पालटून टाकेल पण धर्म जातीचे राजकारण करणारे कधीच असे होऊ देणार नाहीत
@ramchandrapatil9995 Жыл бұрын
😂गोड गैरसमज.
@anilrasal4535 Жыл бұрын
जगात भारताला तीन नंबरची अर्थव्यवस्था मोदीजीच करणार आहेत हे लक्षात ठेवा. मोदींना कोणीताही पर्याय नाही...
@shashankinamdar7670 Жыл бұрын
हयाना पवार च पाहिजे.
@arundhande7281 Жыл бұрын
@@ramchandrapatil9995तुमचा कडु गैरसमज सांगा
@dr.vaishalibhaganagare5287 Жыл бұрын
@@shashankinamdar7670😊😊😊😊❤qqq MNM
@MGR4007 Жыл бұрын
what a gentlemen and his thoughts are so pure , every word he spoke had a deep meaning
@kiranabhyankar4095 Жыл бұрын
सध्याच्या परिस्थतीत हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे.
@Nikhil-jj7xf Жыл бұрын
सर तुमच्या कामाला सलाम..!! सर तुम्ही देशाचे आरोग्यंत्री व्हा या मधे पण तुम्ही असच खूप चांगले काम करू शकता.
@asj4884 Жыл бұрын
This is one leader who talks truth and is not scared of talking truth. I am really inspired by him!
@psbandgar6769 Жыл бұрын
एकदम बरोबर बोल आहे नितिन गडकरी साहेब धन्यवाद सर 💯👍🚩
@RJTradingAcademy Жыл бұрын
हॅट्स ऑफ नितीन गडकरी साहेब❤ एक वेळेस नक्की भेटणार आहे तुम्हाला... God Bless You 🙏🏻
I really like nitin ji he speaks very clear cut bold and darer leader very honest man
@patilvikas1997 Жыл бұрын
दुट्टपी माणूस आहे हा.... लोकांना मुर्खात काढतो....fake image तयार करते... आरएसएस वाला
@srirangkulkarni582 Жыл бұрын
पाटील, रांगेत राहून कुणबी सर्टिफिकेट घ्या आणि फायदे घ्या. कशाला RSS च्या नावान बोंबलता.
@ravindrakunte77 Жыл бұрын
अगदी बरोबर
@sanjadke8590 Жыл бұрын
@@srirangkulkarni582😂😂 तुम्हाला रांग न लावता मिळालं ना EWS च सर्टिफिकेट.......
@srirangkulkarni582 Жыл бұрын
बामणाना कोणत्याही सवलतीच सर्टिफिकेट मिळत नाही आणि त्याची त्याना जरूरही नाही हे कदाचित माहित नसेल तुम्हाला. पण म्हणून काही आम्ही शिव्या देत फिरत नाही.
@PrakashK-fy3kt Жыл бұрын
Nitin Gadkari is a man of principle and he never compromises them.He is outspoken and outright. His words and actions show that he is very honest from his heart ❤️.Such types of leaders are required to standard of our country.
@PrakashK-fy3kt Жыл бұрын
Please read raise after after to and before standard
@KashinathShirale-j6o Жыл бұрын
गडकरी साहेब तुमच्या सारख्या बुद्धिवान माणसाची आज महाराष्ट्राला गरज आहे
@Indian-py4uj Жыл бұрын
गडकरी साहेबां सारखं व्यक्तीमत्व संपुर्ण भारतात शोधूनही सापडणार नाही ...... गडकरी साहेब ......❤️🇮🇳🙏
@OmparkashSathe4 ай бұрын
बरोबर आहे 🙏🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️♥️
@rawdy273 Жыл бұрын
साहेब या महाराष्ट्रात... तुमच्या पक्षाची महाराष्ट्रात विचारधारा तुमच्या सारखी करा.... उभा महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे....
@vijaykumarpowar729 Жыл бұрын
Excellent Thoughts Gadkari Ji❤
@shivajiphondekar6525 Жыл бұрын
होय आमचे गडकरी साहेब पंतप्रधान पदा साठी १००% योग्य आहेत.
@manojdixit5795 Жыл бұрын
Nitin ji, aap vary Clear aur Face to face Uchit Kehne ki Samarthya rakhte ho. Isi liye Aap Sabse Different ho❤
@nitinathakre6190 Жыл бұрын
न्याय चाहिए तो शासक बनो क्योंकि जो कौम शासक होती है उन पर कभी अत्याचार नहीं होता है कभी शोषण नहीं होता ~ मान्यवर साहेब कांशीराम
@SuperGTAMythhunter1 Жыл бұрын
गडकरी दादा तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात. जनताच ही जात समूळ नष्ट करू शकते
@girishrajadhyaksha8847 Жыл бұрын
Gadkari ji has all qualities to lead this country
@rajmandrekar9166 Жыл бұрын
Yes. Modiji only for gujrat
@hsaRsh-rr9xk Жыл бұрын
brahmins are getting opressed in this country we want separate brahministan corrupt nepotist ambedkar destroyed economy of this country Bring creamy layer for SC ST Remove atrocities act protection for rich SC ST Give atrocities act protection for EWS
@dr.ambadashuchchescitrusta2789 Жыл бұрын
गुजरातनेच नितीनजींना अध्यक्षपदापासून दूर ठेवले आहे.
@rahulalnikar Жыл бұрын
Excellent thoughts Sir,that is the reason we respect you lot❤
@mypets75189 ай бұрын
ब्राम्हणांना पण आरक्षण पाहिजे. सरकारी नौकरी नाही. कुठुनही स्कॉलरशिप नाही. कुणीही मदत करत नाही. पगार अत्यंत कमी, मुलांचे शिक्षण, लग्र कसे करणार. पुढे पेंशन नाही. नेता लोक आरक्षण ब्राम्हणांना नको का म्हणतात. आम्ही कसे जगावे. याचा अर्थ आमची परिस्थिती त्यांना माहितच नाही. आरक्षण पाहिजे. गरज आहे.
@udaykulkarni89894 ай бұрын
मी आपल्या मताशी सहमत आहे.
@Anil_Mishra12345 Жыл бұрын
I like the humbleness of Gadkariji, and the willingness to serve people without any bais. Ek khara samajh sevak ani desh bhakt
@ramkolhekar4235 Жыл бұрын
हे खरे अटलजी चे वारस आहे ग्रेट सर
@पातूरनानासाहेब Жыл бұрын
पण मुलाखत मध्ये ब्राह्मण शब्द आला नाही मग सकाळ ने कुटून हे हेडलाईन दिली
Ekdam barobar bollat bhau.. mi aaj pasun Sakal paper band kela aani natevaikanna pan sangitla band karayla.. yanchi nehmichi phaltugiri aahe
@dr.rohitkulkarni9640 Жыл бұрын
फक्त views वाढावे म्हणून ही खेळी खेळली चॅनल ने
@jakoick1298 Жыл бұрын
rao visarle ka sakal konachi chat to
@gulabsingvalvi1355 Жыл бұрын
बरोबर
@Pkumar-ju1xr Жыл бұрын
Salute to Hon' Nitin Gadkari sir . Such great leader and thought process.... He must become next PM . It would be proudful moment for entire Maharashtra.
@yashwantkamble963 Жыл бұрын
ब्राहमण समाजाला जनसांखेच्या प्रमानात् आरक्षण दिलेच पाहिजे व ती कालाची गरज आहे.
@rohandhole79219 ай бұрын
One and only Nitin Gadkari Sir भारतात आरोग्य विभाग आणि शिक्षण विभागात गडकरी साहेबांसारखे नेते जर मिळाले तर भारत जिंकला समजा. thank you sir for your work for indian road infrastructure.
@Sagar.Kumbalkar Жыл бұрын
Respect from the bottom of my heart sir
@M_S__7 Жыл бұрын
We as Hindus always respects as much as Maharana pratap as Shivaji Maharaj so comparing this great people are like comparing similar to comparing different Hindu Gods as God is God no matter whether it’s Shiva, vishnu or Brahma. Jai Bharat 🇮🇳
@rohitkhatavkar6898 Жыл бұрын
अस बोलण्याचं धाडस एक प्रामाणिक नेताच करू शकतो ...ग्रेट माणूस
@seemadeshmukh5149 Жыл бұрын
Salute Nitin ji saheb... khupach mahan vichar aahe tumache.
@drpritee2751 Жыл бұрын
How nicely said. He is very mature and talented person.
@jkrishnamurtilearning8103 Жыл бұрын
gadkari khup positive is very very positive. He always talk about the plans in future not about past a great leader lots of love to him ❤
@sureshkulkarni2697 Жыл бұрын
Excellent truth reply.GADKARI THE GREAT MINISTER OF MAHARASHTRA(IN CENTRAL GOVERNMENT).
@ashokbhande1803 Жыл бұрын
जातीनिहाय आरक्षण पेक्षा आर्थिक निकषावर आरक्षण केल्यास बरे होईल. नवीन सरकारी नोकरी नहीं. काही ब्राह्मण कुटुंब सुद्धा गरिबीत जीवन जगत आहेत.
@oxfordmedicalacademy8574 Жыл бұрын
कुठल्याही प्रकारचा आरक्षण नकोच
@shubhamdhivar29 Жыл бұрын
@@oxfordmedicalacademy8574त्याच प्रमाणे कोणतीही जाती पण नको
@sanjaymagadum3486 Жыл бұрын
100% बरोबर
@mayursalve7644 Жыл бұрын
ते ब्राह्मण त्याच लायकीचे आहेत... त्यांच्या कर्माचे फळ आहेत...
@kk59596 Жыл бұрын
Bramhan samajyala 0.03 aarakshan vishay sampva.
@archanajoshi96089 ай бұрын
Great personality.. hope such people should be in Maharashtra politics.
@umadeshpande5813 Жыл бұрын
अगदी मनातलं बोलले..... गडकरी साहेब.....😊❤
@DevendraPatil-vu9hh Жыл бұрын
महाराष्ट्र राज्य चिखल झाला आहे राजकीय... नितीन गडकरी यांना महाराष्ट्र मुख्यमंत्री म्हणुन संधी मिळायला हवी......
आहेत तेथेच बरे आहेत, महाराष्ट्रात आले तर जातीयवादी नसले , तरीही त्यांना जातीवादी ठरवतील 😮
@bharatjadhav4729 Жыл бұрын
मुख्यमंत्री नको पंतप्रधान व्हायला पाहिजेत
@viveGOVINDA84 Жыл бұрын
जात आणि धर्म हा विकासातला सर्वात मोठा अडथळा आहे.
@atharvagaikwad2249 Жыл бұрын
ONLY ONE PROBLEM IS JAAT NOT DHARMA.
@vasudhadongare8586 Жыл бұрын
You are just amazing Gadkari Sir🙏🙏
@varshabhopale18208 ай бұрын
Most respected person in the politics
@djjayrajofficial9 ай бұрын
राजकारणातील एक संवेदनशील,राष्ट्रप्रेम , राष्ट्रप्रथम भावनेनं तळमळीनं काम करणारा एकमेव समाजकारणी ! #नितीनजी गडकरी साहेब ! अश्या समाजकारणी लोकांची आज आपल्या देशाला आणि युवा पिढीला गरज आहे.. जय हिंद ! जय महाराष्ट्र !
@SubhashChavan-re6ne Жыл бұрын
sir आपले विचार खूप छान आहेत
@shubhamvvyawahare1693 Жыл бұрын
In the Modi era ...he is survived due to his work... otherwise every competitor has been gone..spruti group of industries also developed so much
@chandrakantbhosale2060 Жыл бұрын
जाती व जातीचे रेकॉर्ड नष्ट करा , समाज एकजीव होईल ,देश एकसंघ होईल
@VijayPatil-fm8xr Жыл бұрын
लाखातील एक गोष्ट बोलला भाऊ
@SidduIsaragond Жыл бұрын
मग राजकारण कश्यावर करायचं 😂😂
@sandeshdugje4320 Жыл бұрын
आडनवावरून लोक जात ओळखतात ह्या रेकॉर्डस ची गरज नसते लोकांना.
@VaanisToonWorld-rp5xy Жыл бұрын
@@sandeshdugje4320 jat nashta kelyavar lok fakt hindu, muslim ani christan he lakshat thevtil ani potjat visartil ani magch khara vikas hou shakto
@sandeshdugje4320 Жыл бұрын
@@VaanisToonWorld-rp5xy Mag dharma cha mention pan ka visru naye? Ka dharma che records pan nashta kele jau naye? Mag tr kahi ch rahanar nahi Mansa la vibhagnara. Mhanje ajun vikas nahi ka?
@sw41948 ай бұрын
2:03 Very true Sir!
@kamathmanoj9 ай бұрын
Hi vyakti Kitti amazing aahe, tyaanchya clarity of thought aani praamanikpanna muley aamhala Gadkari saaheb far aavadtaat. Very grateful to see him being successful! Jai Hind, Jai Maharashtra! ❤
@varshawakode2377 Жыл бұрын
Proud of you sir, kiti pure vichar aahet tumache
@ugaleram335 Жыл бұрын
खूप छान नेता आहे
@makarandnitsure4449 Жыл бұрын
What a leadership & Fantastic answers
@rameshwarmengade86419 ай бұрын
, साहेब तुम्ही जे वाक्य वापरतात मी चाप्टर असतो पण तुम्ही चौकशी नाही तुमचे विचार खूप छान करतात आज की पंतप्रधान म्हणून मी हृदयामध्ये मानतो
@geetadeshmukh6923 Жыл бұрын
गडकरी साहेब माननीय पी. एम.मोदी यांच्या प्रमाणेच आपली विचार धारणा आहे खरोखरच अशाच लोकांची गरज आज बी. जे. पी. ला आहे आपल्या कर्तृतवाला सलाम साहेब !! व खूप खूप शुभेच्छा!
@snehapawar6197 Жыл бұрын
Nice speech sir
@Business3029 Жыл бұрын
नितीन गडकरी साहेब King is marathi Manus 👑♠️🔥
@MandarSays-fd9dk Жыл бұрын
काही मोजक्या हुषार लोकांमुळेच सगळं सुरळीत सुरू आहे अजून
@santoshmudgal35878 ай бұрын
ब्राम्हण समाजाला समाजात सामाजिक संरक्षण पाहिजे.... संरक्षण... एस्ट्रोसिटी सारखे...संरक्षण
@manisha2485 Жыл бұрын
So unfiltered for a leader of the ruling party... no futile ideological talks. Hats off to you !!
@महाकाल-ध9थ Жыл бұрын
गडकरी साहेब , कधी ब्राम्हण समाजाच्या तळा गाळात जाऊन पाहणी केली आहे का मुंजी ला देखील पैसे नसतात उच्च शिक्षण अन् उद्योग धंदे करणे तर दूरची गोष्ट ना का आरक्षण देईनात परंतू महामंडळ स्थापून समाजाला वर आणण्याचा तरी प्रयत्न करा 🙏
Sarvat talented brahman parasi Jain Gujarati mulech Bharat mata pragati karat ahe jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb jay sadawarte saheb
@SK-xo4hy Жыл бұрын
Baakichya na caste certificate var sagle free milte aahe
@anilrasal4535 Жыл бұрын
आपले म्हणणे १०० % बरोबर आहे. स्वत:च्या जातीसाठी काहीतरी काम करा गडकरी साहेब...
@jitendrakulkarni5413 Жыл бұрын
आर्थिक गोष्टींची बिलकुल कल्पना नाही या नेत्याला
@anilshirsat4406 Жыл бұрын
The Leader with Secular thought. 👌👍👏
@nandan28 Жыл бұрын
I m glad you said that. He is hardcore RSS. At least someone who understands that RSS is Dharmanirapeksha.
@anilshirsat4406 Жыл бұрын
@@nandan28 He is different but misplaced.
@nandan28 Жыл бұрын
@@anilshirsat4406 you couldn't be more wrong.
@nandan28 Жыл бұрын
@@MonkeyDLuffy-pc9fk and you are blind. He himself has proudly said that RSS is in his blood and it's his driving force. If you think you know him better than himself good luck. I think main problem is you don't understand RSS.
@nandan28 Жыл бұрын
@@MonkeyDLuffy-pc9fk that's what is called as blind. Do you know RSS has more than 700000 volunteers working for them across India. And you are telling me one guy did something wrong. In the language of probability this is called coincidence. There are more people in RSS like Gadkari than Karulkar so the math suggests RSS teaches right things. One man can be wrong. And neither RSS nor BJP tried to save him. He made mistake. He will pay for it.
@narendrakulkarni7259 Жыл бұрын
गडकरीसाहेब तुम्ही कितीही चांगले काम करत असाल तरी हा महाराष्ट्र आहे इथे मतदार मतदान केंद्रांवर मत देतांना 1001% फक्त आणी फक्त जातीचाच विचार करतो.
@omkaryadav605 Жыл бұрын
Nahi jo jast paise fekel tyalach nivdun tedat
@sanjadke8590 Жыл бұрын
😂 कुळकर्णी,,, अगोदर तुम्ही स्वतःला ब्राह्मण म्हणणं सोडुन द्या...जातीवाद आपोआप नष्ट होईल......
@chandanthakur424 Жыл бұрын
@@sanjadke8590Brahman madhe talent aahe tyanni jaat sodli tari talent kasa change honar ......dusra navane olakh hoil Brahmanachi 😂punha te pan naav sodun de mhana😂😂swatahala kadhi improve karnar 😂
@ganeshgande760 Жыл бұрын
खरंच गडकरी साहेब तुमच्यासारखा माणूस माझ्या देशाला पंतप्रधान म्हणून पाहिजे.
@madhavisamant8145 Жыл бұрын
गडकरी साहेब तुम्ही आगळे वेगळे आहात.... जिवेत शरद: शतम...खूप खूप शुभेच्छा 🎉
@prajyotkadam4715 Жыл бұрын
Only person in the BJP who should, can and is credible enough to become the PM. 🙏
@saitama3843 Жыл бұрын
Bc tumlog Brahmin ko CM baane nahi dete ho MH ka .. PM banne doge kya ?
@ajeyingole7733 Жыл бұрын
अहो,लोकशाहीचं एकमेव आणि उत्कृष्ट अस एकच वैशिष्ट्य असतं "ज्या लायकीची जनता त्या लायकीचा त्यांचा नेता" यातच काय ते आल... बाकीच्या बाजार गप्पा होतच राहणार. आपण सहजच नेत्यांना शिव्या घालतो पण वास्तविक आपण आपल्यालाच शिव्या घालत असतो.
@archanakoyande9382 Жыл бұрын
गडकरी साहेब खरच पंतप्रधान झाले पाहिजेत
@anantdodewar13548 ай бұрын
खर तर महाराष्ट्रात उपोषण आणि आंदोलन या नेत्याला भारताचे पंतप्रधान होण्या साठी व्हायला झाली पाहिजे....❤
@chandrakantkulkarni96818 ай бұрын
You are great gatkari saheb
@harshalchougule9649 Жыл бұрын
जरंगे पाटील यांना ही मुलाखत पाहण्यासाठी आवश्यक आहे.
@CSAkshay Жыл бұрын
Barobr ahe
@saurabhshinde3540 Жыл бұрын
इतकी वर्ष आम्ही तरी कुठे मागितलं आरक्षण...उलट मागासवर्गीय वर्गाला आमच्या शाहू राजेंनी आरक्षण दिलं....पण आता आमच्या समाजातल्या गोर गरिबांना...शिक्षणात..नोकरीत आरक्षणाची गरज आहे....त्यामुळे आम्हाला शहाणपण शिकवायला जाऊ नका
@@chandanthakur424 ती फक्त मूठभर लोक आहेत....बाकी ९८% मराठा समाज गरीबच आहेत...आणि तशे तर प्रत्येक जातीत श्रीमंत लोक आहेच....छगन भुजबळ ची संपत्ती किती आहे...विजय वड्डेटीवर...गोपीनाथ मुंडे ...
@harshalchougule9649 Жыл бұрын
@@saurabhshinde3540 आहो जे आर्थिक दृष्ट्या मागास आहेत त्यांच्यासाठी EWS चे 10% आरक्षण आहे, ते कोनत्याही जातीचे असोत .
@ganeshshinde2176 Жыл бұрын
कोणी कितीही काहीही बोला ब्राह्मण जात ही हुशारच असते
@ammo5513 Жыл бұрын
अगदी खरे आहे, कोणी कितीही ओरडले तरी कमी पैशात पण शिक्षण घेतात
@vishalideokar5930 Жыл бұрын
हुशार नाही षंडयत्री असते.😂
@Bluejay-90 Жыл бұрын
@@vishalideokar5930kya kela tuza sobt😅 😂.....माफ karun taak atta kya karnar.
@nishawarke4621 Жыл бұрын
Baki समाजांना कुबड्यांची खैरआ तीची गरज आहे त्यांना नाही,एक famous Brahman इतरेत्र krantikari सांगावा मला तर नाही aatvat
@Bluejay-90 Жыл бұрын
@@nishawarke4621 चंद्रशेखर आजाद, सुखदेव, lala lajpat rai ,मंगळ pande
@sunilnimbalkar7427 Жыл бұрын
राजा का बेटा राजा नहीं बनेगा जो हकदार हो वही राजा बनेगा
@pratapraokadam84159 ай бұрын
गडकरी सर तुम्ही अगदी जनतेच्या मनातले बोलले. आपण खुप प्रखड मत व्यक्त के लं त्या बद्दल धन्यवाद...
@sheelab10099 ай бұрын
गडकरी is गडकरी. इतका सच्चा नेता सध्याchya राजकारणात कोणीही नाही. God bless him always. फक्त tabbet सांभाळा. तुम्ही आम्हाला हवे आहात. एक दिवस Prime मिनिस्टर म्हणुन
@skdamale Жыл бұрын
पैसा ही एकमेव cast राहणार आहे .
@arjunkshirsagar4160 Жыл бұрын
Barobar. ata pan ahe. Class mantat Bollywood Wale tyala.
@user-gr57ipeoig Жыл бұрын
अंबानी आणि आदानी आपला मुलांना नोकरी देतील गुजरातंची चाटत रहा 😋
@sanketkadam2703 Жыл бұрын
We need him as our PM candidate. Confidence, ownership and visionary. If we dont let such leaders, lead the country, we are letting ourselves and our future generations for a disaster.
@SantoshKokare-mz4ro Жыл бұрын
मजा आवडता नेता गडकरी साहेब
@ashokjavir16559 ай бұрын
I liked it first priority honestly for people's thanks sir I proud of your creativity
@shrikrishnaaghaw53179 ай бұрын
ब्राह्मण समाजाला पण आरक्षण मिळाले पाहिजे..ईतर समाजासोबत ...🙏🏻🙏🏻🙏🏻
@Sealink432 Жыл бұрын
Where there is unrest in public, then only people will go to politicians, if everything is okay nobody will ask politicians. This is only funda of All politicians to maintain unrest.. The only exception is Mr Nitin Gadkari.. Thank you 🙏🙏
@rajeshkamble1355 Жыл бұрын
Nitinji definitely become pm
@funf4u Жыл бұрын
Best educated, simple persnality leader
@SunilTaide-wp9ji4 ай бұрын
पंतप्रधान पदाचे खरे वारसदार फक्त गडकरी साहेब
@SonalShindePatil7 ай бұрын
यांच्याच पक्षाचे सर्वोच्च नेते अभिमानाने सांगतात मी... जातीचा आहे म्हणून मला निवडून द्या.विरोधाभास आहे सगळा😇
@manoharshelar1147 Жыл бұрын
महाराष्ट्र भूषण,भारत रत्न ईथे अलिखित आरक्षणाचे तत्व संख्येनुसार प्रतिनिधित्व आहे. ब्राह्मणांचा arkshnaca हक्क आहे. तो त्यांना सर्व क्षेत्रात मिळावा.
@sandeepp7686 Жыл бұрын
तुम्ही ग्रेट माणूस आहात साहेब...
@pswami-ei8gv Жыл бұрын
अशा व्यक्तीची देशाला आज गरज आहे.
@shabbirmahabari5946 Жыл бұрын
Gadakari The best politician. ....n best human being.......jio hajaro sal....
@sunitamhatre74969 ай бұрын
Gdkari is the Honrable politician person in politics the party is BJP truthful conversation we Appreciate .