No video

Nititn Gadkari Speech : तूर आयातीवरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा केंद्र सरकारला टोला | PM Modi

  Рет қаралды 62,899

Agrowon

Agrowon

Күн бұрын

#shivrajsinghchouhan #nitingadkari #narendramodi
देशाच्या राजधानी दिल्लीत मुख्यमंत्री शिंदे, कृषिमंत्री धनंजय मुंडे आणि राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार स्वीकारला. पुरस्कार वितरण कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान उपस्थित होते. यावेळी भाषण करताना गडकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कृषी क्षेत्रातील पायाभुत सुविधांवरून खडेबोल सुनावलेत. यावेळी गडकरी यांनी इलेक्ट्रिक, सीएनजी इंधन यावरून नेहमीप्रमाणे हवाई उड्डाणे भरली. तर इथेनॉल, कडधान्य आयात, जीएम वाण यावरून केंद्र सरकारचे कानही टोचलेत.
Chief Minister Shinde, Agriculture Minister Dhananjay Munde and State Agricultural Value Commission Chairman Pasha Patel accepted the Best Agriculture State Award in the national capital Delhi. Union Minister Nitin Gadkari and Union Agriculture Minister Shivraj Singh Chauhan attended the award distribution program. While speaking on this occasion, Gadkari addressed the Prime Minister Narendra Modi on infrastructure facilities in the agriculture sector.On this occasion, Gadkari filled air flights with electric, CNG fuel as usual. The ears of the central government were also pricked by ethanol, pulses import, GM varieties.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - agrowon.esakal...
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Пікірлер: 122
@user-fu1mh7ig2t
@user-fu1mh7ig2t Ай бұрын
नितीन गडकरी साहेब देशाचे कृषिमंत्री झाले असते तर खरोखर भारत देश पाच वर्षांमध्ये कृषिप्रधान देश झाला असता आणि संपूर्ण देशात एकही आत्महत्या शेतकऱ्याची झाली नसती
@nagnathmane9430
@nagnathmane9430 Ай бұрын
शेतकरी. मेला..भाव. नाही
@slkulkarni7664
@slkulkarni7664 Ай бұрын
मा गडकरीसाहेब खुप हुषार, प्रगती साठी प्रयत्न करणारे मंत्री आहेत 🚩🚩
@user-hl7hc2jv3j
@user-hl7hc2jv3j Ай бұрын
गडकरी साहेब पंतप्रधान पाहिजेत.
@dnyaneshwarraut6586
@dnyaneshwarraut6586 Ай бұрын
सन्माननीय नितीन गडकरी साहेब खरोखरच सामान्य माणसाला जाणणारे नेतृत्व आहे.साहेब देशाचे पंतप्रधान पाहिजे.कृषीमंत्री पाहिजे.
@dnyandeokhond4412
@dnyandeokhond4412 Ай бұрын
नितीन गडकरी साहेब कृषिमंत्री पाहिजे शेतकऱ्याचा खरोखर कल्याण होईल
@akshaygaikwad1037
@akshaygaikwad1037 Ай бұрын
सोयाबीन चे भाव हमीभावापेक्षा 500 नि कमि आहे तेवढी बातमी तुम्ही लाउन धरा तेवढाच नवीन हंगाम तरी शेतकर्यांना थोडा फायदा होईल.
@sanjaychichghare2332
@sanjaychichghare2332 Ай бұрын
मा. गडकरी साहेब कडे कृषि खाते पाहिजे तरच कृषि प्रधान देश बनेल🙏✌️💐💐💐
@dadakonda667
@dadakonda667 Ай бұрын
सभी को खाने के लिए सस्ता और फोकट में चाहिये तो अ‍ॅग्री सेक्टर GDP में कैसे बढेगा
@madhukarsatpute2316
@madhukarsatpute2316 Ай бұрын
Aur krushi kanoon ka virodh bhi krn ahai
@SunilBogulwar-hr2wz
@SunilBogulwar-hr2wz Ай бұрын
Pm ha शेतकऱ्यांचं कदीच भल होऊ देत नाहीं रे बाबा 😂😂😂
@sunilchimanpade2566
@sunilchimanpade2566 Ай бұрын
गडकरीना कृषी मंत्री करा.....
@madhukarchaudhari5072
@madhukarchaudhari5072 Ай бұрын
नितिन गडकरी साहेब कृक्षी मंत्री असले पाहिजे होते शेतकरी वर्गाने देशाला पाच वर्षे त ऐक नंबर वर शेतकरीवर्गाने पाठवले असतेच गडकरी साहेब कृक्षी मंत्री व्हा व आयुष्य वंत व्हा अशी भगवंता जवळ प्रार्थणा 🎉
@user-kw1bp5kh7z
@user-kw1bp5kh7z Ай бұрын
गडकरीसाहेब आपण महाराष्ट्राचे असल्यामुळे भा. ज. पा. खच्चीकरण होत आहे.महाराष्ट्राची शान आहे.भा. ज. पा.ला सोडचिठ्ठी द्यावे ही जनतेची अपेक्षा आहे.
@mohanugemuge9878
@mohanugemuge9878 Ай бұрын
जर गडकरी साहेब या देशाचे पंतप्रधान झाले तर मोदीपेक्षा चांगली प्रगती या देशाची होईल. त्याचबरोबर शेती व शेतकरी समृद्ध व सुखी झाल्याशिवाय रहानार नाही.
@keshavtalekar8996
@keshavtalekar8996 Ай бұрын
Great👍👍
@fakirraodeshmukh8760
@fakirraodeshmukh8760 Ай бұрын
Gadkari should be PM in future
@Dipakbhadanepatil-j4j
@Dipakbhadanepatil-j4j Ай бұрын
गडकरी साहेब यांना कृषिमंत्री मंत्री पद दिले तर शेतकरी व देश यांना जगात मोठ स्थान मिळेल,
@chandrkantgamane7883
@chandrkantgamane7883 Ай бұрын
मोदी पंतप्रधान ची गरज नव्हती खरं पंतप्रधान नितीन गडकरी साहेबच पाहिजे होते❤❤
@rajeshkute9377
@rajeshkute9377 Ай бұрын
फारच छान अभ्यास आहे पण आमलात यायला पाहिजे
@rameshgordepatil2438
@rameshgordepatil2438 Ай бұрын
गडकरी गलत बोल रहा है। पिछले जन्म में पाप कर्ता है तो वो किसान बनता । और बिजेपी जैसा नालायक उसे और परेशान करते है ।
@user-kj8nm1gn6t
@user-kj8nm1gn6t Ай бұрын
सचतो.गडकरिहि.पंतप्रधान.चाहिये.
@user-uv7jy9nd8x
@user-uv7jy9nd8x Ай бұрын
देशात भरपूर कांदा असताना आयात करायची काय गरज आहे
@machhindraahire2303
@machhindraahire2303 Ай бұрын
देशात फक्त एकच माणूस पंत प्रधान पदासाठी लायक आहेत माणूस आहेत नितीनजी गडकरी साहेब कारण साहेबांचं व्हिजन हे समाजातील प्रत्येक घटकांसाठी आहे ❤❤❤
@satishderkar4078
@satishderkar4078 Ай бұрын
Great sir
@ganeshshinde185
@ganeshshinde185 Ай бұрын
गडकरी पंतप्रधान व्हायला पाहिजे होता देश कुठे गेला असता शेतकरी वाचला असता ग्राहक वाचले असते
@krushnabobade246
@krushnabobade246 Ай бұрын
गडकरी नंबर 1 Prdhanmanrti
@sunilwagh1316
@sunilwagh1316 Ай бұрын
गडकरी साहेब अहो तुम्ही म्हणताय पण तुम्हीच सांगा कि अहो सोयाबीन दोन वर्ष झाली घरीच आहे ४२०० च्या वर दर जाईना काय करायच तुम्हीच सांगा
@VinodghugeVinodghuge
@VinodghugeVinodghuge Ай бұрын
तुम्ही कृषी मंत्री व्हायला हवे होते
@vasantraokoli011koli5
@vasantraokoli011koli5 Ай бұрын
गडकरी साहेब खुप चांगल्याप्रकारे आपण विचार मांडले पण आपलेच सरकार या सांगितलेल्या गोष्टी अमलात आणित नाही
@vishnuwagh3390
@vishnuwagh3390 Ай бұрын
गडकरी साहेब तुम्ही जे बोलले ते खरे पण असु शकते पण खरं कारण वेगळेच आहे मक्का लावला की राण डुक्कर आणि पक्षी उकरून काढून खातात आणि शेतकरी काही तेव्हडा मोठा नाही की शेती साठी कंपाऊंड करून घेतली पहिले राण डुक्कर सभांळा तुम्ही जे म्हणतात ते साफ खोटं ठरेल
@madhukarsatpute2316
@madhukarsatpute2316 Ай бұрын
Ran dukkar peksha pakshi tras dete
@JayramPawar-f3s
@JayramPawar-f3s Ай бұрын
Good
@arunpatil544
@arunpatil544 Ай бұрын
खूप चांगल बोलण आणी त्याची अंमलबजावणी करण यात जमीन आसमान चा फरक आहे.😢
@user-fz5mh1qz8t
@user-fz5mh1qz8t Ай бұрын
भाउ लोकसभा निवडणुकीत तर गडकरी साहेब यांना तसंही आफर पंतप्रधान बननेचीहोती का धुडकावून लावली हे सांगा
@sitaramsanap7165
@sitaramsanap7165 Ай бұрын
अभ्यास पुर्ण भाषण खुप भारी करतात
@yashpatilcreation9427
@yashpatilcreation9427 Ай бұрын
गडकरी साहेब पंतप्रधान झाले पाहिजे
@dadakonda667
@dadakonda667 Ай бұрын
हे बांबू लावायला लावून शेतकर्‍यांना बांबू लावण्याच्या प्रयत्नात आहेत
@sunilkulkarni346
@sunilkulkarni346 Ай бұрын
कृषी खाते साहेबांकडे दया . मग पहा शेतकऱ्या ची प्रगती . अभ्यासू नेता , वास्ताव्याची जान असणारे आणि दूरदृष्टी असणारे असे किती तरी विशेषण लावण्या जोग व्यक्तीमत्व . मनापासून आभार साहेब योग्य दिशा आणि दशा दाखल्या बाबत '
@user-ct5dk8eb8i
@user-ct5dk8eb8i Ай бұрын
भेदभाव न करून बोलणारा मंत्रिमंडळ नितीन गडकरी
@user-ct5dk8eb8i
@user-ct5dk8eb8i Ай бұрын
रोखठोक बोलणारा
@user-tj1yf1wp2n
@user-tj1yf1wp2n Ай бұрын
गडकरी साहेबांना एक विनंती सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लाखो टन काजू बोंडे दरवर्षी वाया जातात त्यांच्यापासून इथेनॉल करावे सामान्य शेतकऱ्यांना त्यामुळे चार पैसे हाती येतील जरा कोकणाकडे ही पहा ना
@subhashdhumal2113
@subhashdhumal2113 Ай бұрын
भाजप सरकार पाडा आणि शेतकर् याचा रोजगार वाचवा.
@amarchaudhari519
@amarchaudhari519 Ай бұрын
नमस्कार गडकरी साहेबांना माझा मेसेज द्या मदर डेअरी विदर्भात काम चांगले नाही व्यवस्थापन मध्ये गोधड आहे गावा गावात चालू मदर डेअरी बंद होत आहे
@parmeshwargarad1159
@parmeshwargarad1159 Ай бұрын
गडकरी पंतप्रधान व्हावेत.नाहीतर शेतकरी संपला
@rajdeeppatil664
@rajdeeppatil664 Ай бұрын
हा नुसता बोलतो रस्ता घोटाळा खुप मोठा आहे टोल भरावा लागतो च
@sureshbhosale962
@sureshbhosale962 Ай бұрын
Sard pavar yachi chuk zalika krishi mantri houn nitinji🎉🎉i
@user-xg7lk4up9x
@user-xg7lk4up9x Ай бұрын
मोदी हटाव गडकरी जी को प्रधानमंत्री बनाओ
@dipendraborse2088
@dipendraborse2088 Ай бұрын
नितिन जी मक्का भी लगा लिया तो 1600 के ऊपर मक्का नहीं बेचा जाता है क्योंकि व्यापारी और मंत्री ही खा जाते हैं सारे पैसे किसानों के हाथ में घंटाआता है
@neelkantsavare7083
@neelkantsavare7083 Ай бұрын
बोलाचा भात ,बोलाची कडी!
@samadhansakhare4130
@samadhansakhare4130 Ай бұрын
सगळे नर्णय पंतप्रधान करतात तर कृषी मंत्री काय करणार मोदी सरकार शेती उत्पादन भाव पाडण्याची निर्णय घेत आहे
@ramzore7977
@ramzore7977 Ай бұрын
बनुभवाचे बोल अभिनंदन
@indeanchaynal5771
@indeanchaynal5771 Ай бұрын
Gadkari saheb ❤
@AmolKuchanakar
@AmolKuchanakar Ай бұрын
Agdhi barobar aahe tumach sar
@ganeshdeokar9053
@ganeshdeokar9053 Ай бұрын
👍👍
@dinkaraher478
@dinkaraher478 Ай бұрын
हे. पंतप्रधान शेतकरी संबधीत का नाही च करत नाही.
@anandmukewar3452
@anandmukewar3452 Ай бұрын
This situation will aggravate due to climate change . Farmer and Farming will be first prey to this situation. Genetically improved climate resilient cattle breed , and Soil Fertility has to be first priority research .
@sureshbhosale962
@sureshbhosale962 Ай бұрын
Jay maharashtrya
@rupeshbanote6116
@rupeshbanote6116 Ай бұрын
आता खरी बोलले गडकरी साहेब.
@pandurangpatil7604
@pandurangpatil7604 Ай бұрын
नितिन गडकरी साहेबान प्रधानमंत्री करायला पाहिजे
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 Ай бұрын
Nitinji Gadkari Saheb is Bhavi P.M..
@rushikajale834
@rushikajale834 Ай бұрын
इथिलानच्या नावाखाली लोकांना लाखों रूपयांचा गडवलं
@GhadgeBabas
@GhadgeBabas Ай бұрын
गडकरी साहेबच केंद्रीय कृषि मंत्री असायला पाहीजेत.
@kaluugalmugale4998
@kaluugalmugale4998 24 күн бұрын
Gadkari best person in BJP party
@tukaramkhot4806
@tukaramkhot4806 Ай бұрын
🎉
@snagricos594
@snagricos594 Ай бұрын
एवढं सांगता, पण सर्व गोष्टींना एवढे निकष लावून demotivate करता. व्वा.
@user-kj8nm1gn6t
@user-kj8nm1gn6t Ай бұрын
महाराट्रके.जलगावमे.सिऐंजि.प्लान. बचालुकरदो.गडकरिजि.
@user-wk7ep2ei1b
@user-wk7ep2ei1b Ай бұрын
वाट लावली शेतकर्याची आता सपवून टाका बळीराजाला
@bhushankadam6782
@bhushankadam6782 Ай бұрын
जेव्हा केलं तेव्हा बोला पाहिजे आता काय फायदा
@surajingle9549
@surajingle9549 Ай бұрын
गडकरी साहेब पंतप्रधान पाहीजीत
@rushisawrate2590
@rushisawrate2590 Ай бұрын
शेतकरी विरोधी मोदी सरकार आहे
@ganeshlandge9746
@ganeshlandge9746 Ай бұрын
तुमचं सरकार आहे साहेब पण आता मात्र कोणीचऐकत नाही हि वस्तस्थिती आहे
@vijaydangat8566
@vijaydangat8566 Ай бұрын
बस फेकाफेकी.
@ramchandravasekar8640
@ramchandravasekar8640 Ай бұрын
Something do for custered apple
@keshaoghule3822
@keshaoghule3822 Ай бұрын
pasha patel cha phon no dhya
@janardankapadi8618
@janardankapadi8618 Ай бұрын
मोदी शाहा जोपर्यंत सत्तेत आहे शेतकरी सुखी होणार नही
@jayantpandit6674
@jayantpandit6674 Ай бұрын
Why not Dr Swaminnathan commission report implmenting ?
@sampatlallunawat2316
@sampatlallunawat2316 Ай бұрын
ही हुशारी पहा शब्द असा टाका की दोघात तारतम्य नाही
@subhashpatil6041
@subhashpatil6041 Ай бұрын
Gadkari ji aapko sakshat Naman agar aap krishi mantri ban jaaye to Bharat ka bhi aur kisanon ka bhi Kalyan ho jaega aap bahut hi achcha sochte Hain pradhanmantri ki jagah aap koi hona chahie tha lekin kuchh hramkhor ki vajah se aapka number nahin Laga
@vijaydeshmukh43
@vijaydeshmukh43 Ай бұрын
उन्हाळी ज्वारी पण अजून पण खरेदी केली नाही
@manikgunde5213
@manikgunde5213 Ай бұрын
😮
@spsalunke7648
@spsalunke7648 Ай бұрын
बेस्ट
@ganpatghadge4333
@ganpatghadge4333 Ай бұрын
So many problems created by BJP, can this situation accept honesty? Never they require satta .
@zero_07458
@zero_07458 Ай бұрын
Gadakari saheb krushi khate ghya. M. S. P. Vr bola.
@rameshshete8706
@rameshshete8706 Ай бұрын
😂😂 काय बोलून होणार शेठ ला hatva
@amitbhau
@amitbhau Ай бұрын
गडकरी नावाचा बोक्या मागील 10 वर्षांपासून वाट पाहत आहे कधी शिक तुटेल अन कधी लोण्याचा गोळा खायला मिळेल 😂😂😂पण मोदी च्या नावावर खासदार निवडून येतात गडकरी च्या नाही म्हणून संघ गडकरी ला सपोर्ट करत नाही
@MonaliChandane-sk8wd
@MonaliChandane-sk8wd Ай бұрын
Amala ha pm pahije.modi nko ata
@user-sn8jk4dn6f
@user-sn8jk4dn6f Ай бұрын
Modi hatao kisan bachao
@maheshsangle2412
@maheshsangle2412 Ай бұрын
Msp
@samadhansakhare4130
@samadhansakhare4130 Ай бұрын
सरकार ने स्वता शेती करावी तुर लागवड करावी फुकट मागणारे द्यावे
@drcsd345
@drcsd345 Ай бұрын
BJP Maharashtra me Mmurkho ke karan Badnam ho Gai.. Nitinji hi Bacha sakte Dusre me Dam hi Nahi. Ham to fact bolte Bagar Dare.
@gajananshinde8136
@gajananshinde8136 Ай бұрын
sir next PRIME MINISTER and agri minister MR NITINji GADKARI
@user-wk7ep2ei1b
@user-wk7ep2ei1b Ай бұрын
Krushi mantri
@saipanshaikh7717
@saipanshaikh7717 Ай бұрын
gadkari hushar ahet pan bjp tyana adavtey
@laxmanchaudhari1547
@laxmanchaudhari1547 Ай бұрын
Feku aahe Sansadet ka bolat nahi shetkaryavishayi Onion ,wheat,rice,niryat bandi And unnecessary aayat of.soyabin n godetel, Maka Kapus gathi All dali Dudh powder Vatana Harbara etc He should talk with cabinate and pm Otherwise resin then only farmers says good minister. He was creating only road infrastructure s now toomuch contractors available they can construct as they got money Also they gives money to all parties this is the fact behind that
@madhukarsatpute2316
@madhukarsatpute2316 Ай бұрын
Krishi kanon cha virodh krta hai apeksha kashachi krta
@shivg1857
@shivg1857 Ай бұрын
आताच ka election ahe म्हणून
@vikrambhandrge-gp6ej
@vikrambhandrge-gp6ej Ай бұрын
नितीन गडकर जिना प्रधानमंत्री करावा
@bhausahebmahale2790
@bhausahebmahale2790 Ай бұрын
शिक्षणाचा अभाव
@rajeshlokhande3115
@rajeshlokhande3115 Ай бұрын
Bajar madhil krishi utpadane duplicate band Kara.. Shetkarimitrano krishi utpadan branded Manga branded Opera ..... Fhakta ifoomm biosaet utpadne wapara...
@shivaji.tonshilontreatshin9118
@shivaji.tonshilontreatshin9118 Ай бұрын
Kami pikava.
@sureshbhosale962
@sureshbhosale962 Ай бұрын
Jay maharashtrya
Gli occhiali da sole non mi hanno coperto! 😎
00:13
Senza Limiti
Рет қаралды 19 МЛН
Happy birthday to you by Tsuriki Show
00:12
Tsuriki Show
Рет қаралды 11 МЛН