खरंच आहे शांतीबाई आजकाल लोकांना मदत घेणं आवडत नाही सगळेच मोठे लोकं झाले आता गरीब कोणी च नाही
@anjalipundlik24675 ай бұрын
शांताबाई सरळ आणि खर प्रेम कुणालाच कळत नाही मुन्नी तर चांगलीच नाही पण पार्वती ला असं वागणं शोभल नाही. तुम्ही किती प्रेम करता पिंकीवर.
@UjwalThakare-nr2rh5 ай бұрын
बरोबर आहे शांताबाई आजकाल लोकांना मदत करणे पण अवघड झाले
@ARMY_lover94204 ай бұрын
11:50 11:53 11:53 11:55 11:55 11:55 😅😅😅😅😅
@divyaAngle9944 ай бұрын
शांताबाई आज काल चांगल्याची दुनिया नाही 🎉🎉
@vaishalishirke69055 ай бұрын
शांताबाई खरं आहे तुमचं आताच्या काळात कोणाची मदत कारण पण चुकीचं आहे आपण किती कोणाचं चांगल केलं तरी काही फायदा नाही
@preetijain75785 ай бұрын
हो आसच आसत
@nileshgadhave14235 ай бұрын
हो असंच असतं ते
@kumudJayle4 ай бұрын
😊@@nileshgadhave1423
@mrunalkulkarni39905 ай бұрын
शांताबाई तुम्ही पार्वती ची मदत अजिबात करायची नाही या पुढे खूपचं निर्दयी आहे ती 🥹😡 हलक्या विचाराची पार्वती 🎃😡 मुन्नी पेक्षाही कमी डोक्याची आहे पार्वती तु 😡 शांताबाईंच्या मनाचा थोडातरी विचार करायला हवा होता 😡 शांताबाई तुम्ही वाईट नका वाटुन घेऊ 😍 असे फालतू बरेच लोक आहेत 👍🏼👌🏼👌🏼😍 you are best shantabai ❤
@ashwinigavande98965 ай бұрын
Khub sundor
@PoonamKolhe-ht2hr5 ай бұрын
Ya munnila gavachya baher kadhun dya shantabai tya shivay nahi sudhrat ti🎉🎉🎉❤️❤️
खुपच छान व्हिडिओ शांताबाई तुम्हीं रोकठोक रहाता म्हणुन सर्वानी पैसे परत केले
@latamarodkar11225 ай бұрын
👌👌👌
@prachimuley1345 ай бұрын
हा शांत काकू कोणाची मदत करणं पण या जगामध्ये पापाची या जगामध्ये करूच नाही कोणाला मदत
@sureshlatahiwarkar55405 ай бұрын
👍👍
@surekhagarawil71745 ай бұрын
👌👍🎉❤💯
@shbhusakharkarc53395 ай бұрын
नाईस शांताबाई
@preetinimgade30005 ай бұрын
Very nice video and my first like this in 😊❤❤
@pratikladhe58045 ай бұрын
बरोबर आहे वैशाली ताईच
@umadalvi12515 ай бұрын
बरोबर आहे शांताबाई
@ravindramhaske59075 ай бұрын
शांताबाई छान होता हिडीओ शांताबाई तुमच खरंच बरोबर आहे 👌👌😊😊
@santoshmahajan-i9t5 ай бұрын
Barobar aahe santa bai
@namrtachavhan96885 ай бұрын
शांताबाई आजचा व्हिडिओ छान होता पाहून मजा आली नम्रता
@sarlabawangade12045 ай бұрын
Nice video ❤🎉
@MayaKolarkar-je5mx5 ай бұрын
The show is very nice and I love this show I see everyday 💗
@pravincomputers78785 ай бұрын
काम झाल माझ आणि काय करू तुझ ही म्हण सार्थक झाली आज व्हिडिओ मध्ये. कधीच कुण्या दुसऱ्याच चांगल करू नये कारण कर्त्या लाच शेवटी खाली मान घालायला लावतात जगातले लोक मला अटी जास्त अनुभव आहे या गोष्टीचा असो व्हिडिओ छान होता शांताकाकू
@rajeshreebarad14515 ай бұрын
🙏🥰🙏
@khushithevideocreator26435 ай бұрын
Nice video
@bagwatingle-pl9ik5 ай бұрын
Very nice video 😊
@Monika-rj1lk5 ай бұрын
Shanta kaku mi video n baghtach like karte mala khup avtat tumche video
@prachipatil17625 ай бұрын
Mi pan lagech karate mala pan khup aavdat
@maharashtrachichugli5 ай бұрын
धन्यवाद 🤗
@maharashtrachichugli5 ай бұрын
धन्यवाद 🤗
@DattaKarangale5 ай бұрын
ये माँ माताजी 😂😂😂
@ShivaniBhamare-j5j5 ай бұрын
Parvati bai tumhi dukhvl shantabai la😢
@sujatadhumal79445 ай бұрын
खुप छान शांताबाई.❤❤❤
@DivyaGawhale-o7o5 ай бұрын
👌👌👌👌🥰
@ravisonavane31435 ай бұрын
Best video 👌👌👌👌
@alokyadav5115 ай бұрын
Mast video
@pratikshahood68785 ай бұрын
Very very nice video 👌❤️💞😍🥰☺️😘
@seemababar11575 ай бұрын
पिंकी वेगळीदिसती😊
@MangeshDighe-o7f5 ай бұрын
Ho
@seemababar11575 ай бұрын
मुन्नी वाकडी🎉बोलती🎉शांताबाई चांगली आहे 😊❤
@RadhikaBansod5 ай бұрын
Very very nice video
@SangitaThakur-dw5zs5 ай бұрын
Munibai tumi shanta kaku var jdta shanta kaku hlkt nahi tumi hlkt aahe👌👌👌👌👌👍👍sangita thakur
@VaishnaviBhakte-rt1jf5 ай бұрын
❤❤
@seemababar11575 ай бұрын
❤😊❤😊मुन्नी पोरगा तुझा कॉमेडी आहे ❤
@TanujaRevatkar5 ай бұрын
Nice
@poojagangurde82395 ай бұрын
मस्त विडिओ
@satishsupase67755 ай бұрын
Nice video Shantabai
@harshakhante78755 ай бұрын
Agdi barobar Parvati Lokanche ahsan tewu naye Aaj dete aani dusrya diwashi kadhatat Daha wela sangte doll dili ,doll dili mnun
@रेश्माअजयचौधरी5 ай бұрын
शांता काकू बरोबर आहे तुमचं आताच्या काळात कोणाची मदत करणं पण चुकीच आहे आपण किती कोणाचं चांगलं केलं तरीही काही फायदा नाही❤❤❤🎉🎉🎉😢😢😢😢😢😢😢😢🙏🙏🙏🙏👌👌👌🌷🌷🌷
@VarshaPatel-yq4ht5 ай бұрын
Mla tar dogipan brobar vatlya pan tisri zagda lavte nehmi tisrya cha yachani vaitpan yete
शांता ताई नमस्कार. खुप छान व्हीडिओ. शांता ताई तुम्ही इतक्या चांगल्या आहेत.पण पार्वती पण हलक्या डोक्याची आहे.तुमची इतकी मदत शांता ताई करतात. हिच किंमत करतात ह्या बायका.यापुढे कुणी कुणाची मदत करतील काय.खर आहे तुमचे.तुमच्या भावनांची किंमत नाही करत केली जात नाही. ....