माझ्या माहेरचे लाडके सरपंच ते खासदार होते मला आजही आठवते मी दाहविला होते तेव्हा मी भाषण केले होते तेव्हा ते सरपंच होते त्यांना नायगांव मध्ये लाडके सरपंच म्हणायचे आज सकाळ पासून दुःखी आहे 😢😢 भावपूर्ण शरध्दांजली 🙏🏻🙏🏻
@sumangaldudhane66422 ай бұрын
मी नाशिकला राहते पण जेव्हा ते खासदार झाले तेव्हा मी इतकी खुश झाली की मला खूप अभिमान वटायच अखेर प्रत्येक स्त्रीला माहेर खूप प्रिय असते आज अस वाटते की नायगांव च्या जनतेवर आभाळ कोसळले 😢😢
@basheerahmed83832 ай бұрын
खूप गोड आणि भावनिक आठवण . ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देओ ⚘🙏
@prashantkarve39982 ай бұрын
स्व वसंतराव जीं ना विनम्रता पूर्वक सादर श्रद्धांजली