खूप छान मांडलात शांत बसण्याचे ११ नियम... रामकृष्ण हरी माऊली 🙏🏻🙏🏻
@varunbhagwat5 ай бұрын
🙏🙏🙏
@AsmitaMohite-8 ай бұрын
माऊली मी सकाळ पासून मी अजीबात बोलत नाही कुणाशीही माझी इच्छा होईना आणि आत्ता फोन घेतला युट्युब चालु केले आणि हे ऐकले खुप भारी वाटले माऊली तुम्ही खुप छान समजावून सांगता खुप छान मस्तच 👌👌👌👍👍👍👍❤❤❤
@varunbhagwat8 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏
@vishakhajikamde80889 ай бұрын
अतिशय समर्पक रीतीने समजावले आहे. श्री ज्ञानेश्वर माउलींची भूमिका छान केलीत तुम्ही.पुढील वाटचलीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
@varunbhagwat9 ай бұрын
आपले खूप खूप धन्यवाद
@rushikeshwadi596110 ай бұрын
खुप छान... तुमच्या हे व्हिडिओ बगुन आणि समजून घेऊन आम्हाला आमच्या चुका समजल्या आणि त्या चुका सुधारण्याची आम्ही प्रयत्न करू
@varunbhagwat10 ай бұрын
🙏🙏🙏🙏
@gangadhar95210 ай бұрын
फार महत्वाचे मुद्दे सांगितले आहे. छान व्हिडिओ आहे. यातील SWOT analysis हे फारच महत्वाचे आहे.!
@varunbhagwat10 ай бұрын
होय. SWOT analysis चा निश्चित फायदा होऊ शकेल. 🙏😊😊 अगदी योग्य मत मांडलंत. Thank you for your comment 😊
@devidasakre919 ай бұрын
खूप छान, शांत राहण्यासाठी योगा, भक्ति, अध्यात्माक ह्या गोष्टि मदत करतात.
@SuryakantaBorkar10 ай бұрын
खुप छान 👌👌🙏🙏
@varunbhagwat10 ай бұрын
Thank you 😊
@LalitaPawar-x8v6 ай бұрын
तुमचे सर्वच व्हिडिओस खूप छान असतात. धन्यवाद 🙏🙏👍👍
@varunbhagwat6 ай бұрын
आपले खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडत असल्यास पुढे शेअर नक्की करा. 🙏🙏
@suhasineebhagat252510 ай бұрын
खरच अतिशय छान प्रकारे आपण शांत राहण्याचे फायदे सांगितले आहेत.प्रत्येकांने असं वागायचं प्रयत्न केला तर वाद खूप कमी होतील.
@varunbhagwat10 ай бұрын
आपलं म्हणणं अगदी खरं आहे. आपल्या कॉमेंटबद्दल धन्यवाद!!
@rasheshwarikamble11 ай бұрын
खूप छान सांगितलं. शांत राहून समोरच्या व्यक्तीच्या बोलण्याकडे पूर्णपणे लक्ष दिले तरचं, समोरच्या व्यक्तीच्या मनातील भावना आपल्या मनापर्यंत अचूकपणे पोहचतात..
@varunbhagwat11 ай бұрын
हो. हे अगदी बरोबर. समोरच्या व्यक्तीला 100% attend करणं आवश्यक आहे. 😊😊
Your explaining is absolutely too good Varun…Krupa Maulichi
@varunbhagwat5 ай бұрын
Thank you very much 😊
@asha2125 ай бұрын
खुप छान सांगितले आपण धन्यवाद 🎉
@varunbhagwat4 ай бұрын
🙏🙏🙏
@bharatnalavade352425 күн бұрын
Very beautiful
@ramekavade261310 ай бұрын
अगदी बरोबर आहे .
@varunbhagwat10 ай бұрын
धन्यवाद!!
@arunakadam76097 ай бұрын
Khup chan mahite delie👏👏👏👏👏
@varunbhagwat7 ай бұрын
Khup Khup dhanyawad
@sureshchavan810210 ай бұрын
खूप छान धन्यवाद सर
@varunbhagwat10 ай бұрын
🙏🙏🙏 आपल्या कॉमेंटबद्दल आपलेही धन्यवाद 🙏🙏🙏
@arunakakade566011 ай бұрын
बरोबर आहे. शांत राहणे
@varunbhagwat11 ай бұрын
धन्यवाद!!
@vijaypatil80358 ай бұрын
Khup chan
@varunbhagwat8 ай бұрын
Khup Khup dhanyawad
@hemalinibhagwat640010 ай бұрын
Khup Chan👍
@varunbhagwat10 ай бұрын
Dhanyawad 🙏😊
@poaptdombe798811 ай бұрын
धन्यवाद सर
@varunbhagwat11 ай бұрын
🙏🙏😊😊
@pranallimatakar-qu7os11 ай бұрын
धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌻
@varunbhagwat11 ай бұрын
🙏🙏🙏🙏
@vijaykotkar38310 ай бұрын
Thanks 😊
@varunbhagwat10 ай бұрын
🙏🙏🙏🙏
@pranallimatakar-qu7os11 ай бұрын
धन्यवाद 🙏🙏Sir👏👏
@varunbhagwat11 ай бұрын
🙏🙏
@ujwalajagtap941610 ай бұрын
Khupch chan 🙏🏽
@varunbhagwat10 ай бұрын
धन्यवाद!!
@shravanikuwar241711 ай бұрын
खूप सुंदर video, आणि शांत राहण्याचे हे 11 फायदे खूप उत्तम प्रकारे मांडलेत, जे खरोखरीच पटलेत. हे ऐकत असताना ऐकणाऱ्याच्या मनात चटकन येणाऱ्या प्रश्नाचा उत्तर पण सोबत दिला आहेत. जसं, पाचवा फायदा भांडणावर बोललात. कमी बोलण्याचा प्रत्येक फायदा नीट समजावलात आणि पटला सुद्धा. SWOT Analysis वर सुद्धा छान information दिलीत Thank you 🙏🙏🙏. शांत राहून ऐकून न घेण्याच्या स्वभावामुळे मुळे some people listen half, think quarter, understand zero and react double हे पावित्रा वापरून स्वतःच नुकसान करून घेतात. मला सुचलेला फायदा म्हणजे आपण जर कमी आणि विषयाला अनुसरूनच बोलत असू तर इतर लोकं त्याच्या काही important decisions साठी आपलं opinion पण विचारात घेतात. बरोबर ना? एकंदरीत video खूप उत्तम बनवला अहात 👌👌👌
@varunbhagwat11 ай бұрын
सर्वप्रथम आपल्या इतक्या detailed comment बद्दल खूप खूप धन्यवाद!! आपण व्हिडिओचं खूपच उत्तम निरीक्षण आणि परीक्षण केलं आहे. 😊 होय. SWOT analysis करणं, स्वतः स्वतःला जाणून घेणं हे फार महत्त्वाचं आहे. अनेकदा हे काहीतरी खूप अवघड आहे असं काही जणांना वाटू शकतं. पण इथे व्हिडिओ मध्ये शक्य तितक्या सोप्या शब्दांत सांगायचा प्रयत्न केला आहे. भांडणाबद्दल आपण जे म्हणालात ते फार महत्त्वाचं निरीक्षण आहे. हो, अनेकांना प्रश्न पडला की भांडणात बोलायचं नाही तर मग काय करायचं? मला पण पडला हा प्रश्न. त्यामुळेच त्याचं उत्तर शोधून लगेच पुढे दिलं. भांडणात पण बोलायचं आहे. पण कधी बोलायचं ते महत्त्वाचं. शांत राहण्याचा आपण सांगितलेला फायदा पण बरोबर. आपल्या मित्र मैत्रिणींसोबत हे फायदे शेअर करून त्यांच्याकडून पण अजून फायदे जाणून घ्या आणि कॉमेंटमध्ये तसे व्यक्त व्हायलाही सांगू शकता. 🙏🙏🙏 धन्यवाद!!
@shravanikuwar241711 ай бұрын
@@varunbhagwatनक्कीच 👍
@varunbhagwat11 ай бұрын
@@shravanikuwar2417 🙏😊
@aparnaanand648211 ай бұрын
खुप छान आहे
@varunbhagwat11 ай бұрын
खूप खूप धन्यवाद!! 🙏😊
@SuvarnaGaware-r9f11 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली आहे तूम्ही 😊😊
@varunbhagwat11 ай бұрын
आपले खूप खूप धन्यवाद 🙏😊
@sumatidalvi176411 ай бұрын
Khoop sunder video👌
@varunbhagwat11 ай бұрын
Khup Khup dhanyawad!!
@pranallimatakar-qu7os11 ай бұрын
खुप सुंदर 👌👌👌👌👌🥀🥀🥀🥀🥀🥀💐💐👏👏
@varunbhagwat11 ай бұрын
Thank you so much 😊
@pranallimatakar-qu7os11 ай бұрын
छान माहिती दिली 🥀🥀
@varunbhagwat11 ай бұрын
खूप खूप धन्यवाद!!
@shardulkuwar11 ай бұрын
Nice video👌👌 एका age la टिंगल टवाळी न करता, आई वडिलांचा शांतपणे ऐकून घेतला तर, त्यांना सुद्धा वाटेल, माझा मुलगा समंजस झाला.
@varunbhagwat11 ай бұрын
होय. Thank you very much 😊
@neelampande870111 ай бұрын
खुप छान
@varunbhagwat11 ай бұрын
Dhanyawad 🙏
@PrernaLife10 ай бұрын
अप्रतिम
@varunbhagwat10 ай бұрын
धन्यवाद!!
@chandrakalajadhao825110 ай бұрын
खुपच,सुंदर,सांगीतल,बेटा
@varunbhagwat10 ай бұрын
खूप खूप धन्यवाद!!
@stmayuri9 ай бұрын
🙏🙏🙏
@varunbhagwat9 ай бұрын
धन्यवाद!!
@rahulnimbalkar769610 ай бұрын
Hi sir tumi nyaneswar mauli siriyal madhe khup chan kam kele
@varunbhagwat10 ай бұрын
आपले खूप खूप धन्यवाद!! 🙏🙏😊
@rohansawant889011 ай бұрын
Kup chhan❤
@varunbhagwat11 ай бұрын
Khup Khup dhanyawad 😊🙏
@RamBargal-n5o8 ай бұрын
💯🙏🙏🙏
@varunbhagwat8 ай бұрын
🙏🙏🙏
@manshigaikwad866911 ай бұрын
Nice
@varunbhagwat11 ай бұрын
Thank you! 😊😊
@saishff1310 ай бұрын
😊😊👌👌👌
@varunbhagwat10 ай бұрын
🙏🙏😊😊
@balwantbirajdar740911 ай бұрын
👌👌
@varunbhagwat11 ай бұрын
Thank you 😊
@aniketdakhane9 ай бұрын
We do prectical
@riteshchaudhari946411 ай бұрын
12 फायदे आहे.
@varunbhagwat11 ай бұрын
बरं. कोणता आहे १२ वा फायदा ? सांगाल का please? 😊
@mayurakhade182210 ай бұрын
👍
@varunbhagwat10 ай бұрын
🙏🙏😊😊
@rupeshchavan37107 ай бұрын
🌺🕉🌺🙏🌹
@varunbhagwat7 ай бұрын
धन्यवाद
@madhuriupasani76089 ай бұрын
शांत राहून बघू या
@varunbhagwat9 ай бұрын
🙏
@neelampande870111 ай бұрын
शांतता ही strength असते . पण प्रत्येक परिस्थितीत शांतता आणि सामंजस्य हे खरं तर कठीण आहे परंतु प्रयत्नाने may be शक्य होईल
@varunbhagwat11 ай бұрын
हो, बरोबर. प्रयत्नानेच शक्य होतं. 😊🙏
@riteshchaudhari946411 ай бұрын
12 फायदे आहे. न सर
@arunakadam76097 ай бұрын
8:04
@varunbhagwat7 ай бұрын
🙏🙏🙏
@devdasharolikar573910 ай бұрын
varun saheb , shantata b ighadli nahi mhanje anusandhan bighdat nahi aase shri gondawalekar maharaj sangat, dusare mhanje, shantata ha aatmyach original gun aahe, it means the person who is maintaining silence, is connected with the god who is the treasurer of the knowledge.
@varunbhagwat10 ай бұрын
अरे वा! किती छान लिहिलंय आपण!! 🙏🙏🙏 म्हणूनच शांत राहणं किती महत्त्वाचं!! कॉमेंटबद्दल धन्यवाद!!
@vishnuvirkar809510 ай бұрын
मी काही वेळा खुप बडबड करतो मला सुधारणा करवी लागैल
@varunbhagwat5 ай бұрын
🙏
@chandanikamble-t4h10 ай бұрын
Me kiti hi shant rahile tri maza husband mazyavr chid chid khup karto.ntr to shant zalyantr jari mi kay bolay lagele tri to mala hanamari shivigal karto roj kashabdhaltri to mazyasobat bhandan karto