भाऊ, मुंबई गोवा महामार्ग हे जगातील आठवे आश्चर्य म्हणून नोंद करून करून टाकली पाहिजे आता. कधीही पूर्ण न झालेला महामार्ग. बाकी काहीही होऊ शकेल या देशात पण हा महामार्ग कधी पूर्ण होईल असे वाटत नाही आता.
@SachinDesai72 ай бұрын
जो पर्यंत एका व्यक्तीला वारंवार निवडून देणे. पैसे घेऊन 500-1000 मत देणे हे जो पर्यंत बदलत नाही तोपर्यंत हे असाच चालू राहणार. वारंवार निवडून येणारे उमेदवार समजून गेले आहेत लोकं आपल काही जाब विचारू शकत नाही.
@Akashoo1-z8y2 ай бұрын
मला specially तुमचे travelling video खूप छान वाटतात 👌
@balasahebmoze48722 ай бұрын
लोक म्हणतात सरकार बदल्यामुळे भ्रष्टाचार कमी झाला. सरकार बदलून भ्रष्टाचार कमी होत नाही. जनता जागृत झाल्यावर तो स्वतः कमी होईल.. 10:53 आपल्या व्हिडिओ मार्फत हावेची परिस्थिती दाखवली आहे 🚓🚓
@sunilpatkar92942 ай бұрын
एक कोंकणी माणूस म्हणून खूप वाईट वाटते की केवळ हा मार्ग पनवेल ते राजापूर पर्यन्त नीट केला तर माझ्या सिंधुदुर्गाचा जीडीपी अजून 10 टक्के वाढेल आणि इथल्या भूमिपुत्राना बातम्या मध्ये चाकरमाने हा केविलवाणा शब्द वापरुन कोणी हिणवणार नाही कारण त्यावेळी इथला व्यवसाय जोमात चालेल आणि कोंकणी माणूस व्यवसाय वृद्धी करू शकेल .
@vikeshghadivlogs2 ай бұрын
👍👍
@prasannasawant12122 ай бұрын
प्रगत लोके आजपर्यंतच्या यूट्यूब विडीयो मधे मुंबई गोवा हायवे वर एवढे मोठे 3 व्लॉग बनवले गेले..आणि त्यातून साईड बाय साईड विधानसभेचा प्रचार पण सुरू आहे. Good going😂
@saayleepatankar49692 ай бұрын
Chhaan vlog pan you'll have to use body-Mike.....can't hear anything while you are driving 🚘 👍
@harddikindya42452 ай бұрын
लक्ष्मीकांत बोलून गेले आहेत कि पुन्हा पुन्हा त्याच झाडाकडे
@madeinkokan72722 ай бұрын
Chandrayan moon war nako , NH 66 war pathva research karayla,.