OBC Aarakshan Bachao आंदोलनावरुन Laxman Hake व Manoj Jarange-Patil यांच्यात जुंपली, कारणं काय ?

  Рет қаралды 165,496

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #LaxmanHakevsManojJarangePatil #OBCAarakshanNews
मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित झाल्यानंतर त्याच दिवशी ओबीसी आरक्षण बचाओ आंदोलन सुरू झालं. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी या उपोषणाला सुरुवात केली आणि ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही हे सरकारनं लेखी स्वरुपात लिहून द्यावं, अशी मागणी केली. तसंच त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंवरही निशाणा साधला. हाकेंच्या आंदोलनाचा आज सातवा दिवस असून ते आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. प्रकृती खालावली असतानाही त्यांनी उपचार घ्यायला नकार दिलाय. हाकेंच्या आंदोलनाला ओबीसी समाजानंही पाठींबा दिल्यामुळं सध्या हाकेंच्या आंदोलनाची राज्यभर चर्चा आहे.
पण हाकेंचं आंदोलन हे सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केलाय. त्यामुळं राज्यात मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण असा वाद पेटल्याचं दिसून येतंय. पण ओबीसी आरक्षणासाठी उपोषण करणारे लक्ष्मण हाके नेमके आहेत कोण, ओबीसी आरक्षणासाठी त्यांच्या मागण्या काय आहेत आणि जरांगेंची याबाबत काय भूमिका आहे, समजून घेऊयात या व्हिडिओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 1 100
@havaman_live
@havaman_live 3 ай бұрын
जय अहिल्या जय मल्हार
@Sare2900
@Sare2900 3 ай бұрын
Jay obc
@Cbjnxgnocxc
@Cbjnxgnocxc 3 ай бұрын
*लक्ष्मण हाके, पंकजा मुंडे, छगन भुजबळ यांना राजकीय महत्त्व अंश आहे...😂 यांच्या उपोषणाने काही 🍌 फरक पडणार नाही... मराठा आता OBC मध्ये आलेला आहे...😁*
@atharvthorat3827
@atharvthorat3827 3 ай бұрын
Te ST madhun aarkshan magat hotaat tyacha kaay zala ?
@runway_to_do
@runway_to_do 3 ай бұрын
​@@atharvthorat3827 tumhala milala ka OBC madhun ??
@Desigamer-io
@Desigamer-io 3 ай бұрын
​@akash_art_and_craft_studio8580 tu dee na tuze admission mc
@kunalborkarksb9554
@kunalborkarksb9554 3 ай бұрын
मराठा vs OBC ❌ शरद पवार vs भुजबळ ✅ महाराष्ट्रात जाती जाती मधे तेढ निर्मान करायच काम शरद पवार यांनी आज पर्यंत केल.
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 3 ай бұрын
You know fadanvis ? 😂😂😂
@SSPhysics
@SSPhysics 3 ай бұрын
मराठा समाज मागासलेला आहे मग पुढारलेला समाज कोणता आहे?- प्रा हाके😂
@Yuskiii
@Yuskiii 3 ай бұрын
आमचा कडे ये तुला मराठा समाजापेक्षा धनगर समाज श्रीमंत आहे का नाही धाखवतो शंकर पाटील खेमनर जरा you tube la serch kar
@tejal5710
@tejal5710 3 ай бұрын
तू डोक्याने पण माघास आहे.
@vijayjadhav2368
@vijayjadhav2368 3 ай бұрын
Sir तुम्ही योग्य निर्णय घेताय ✌️
@KARANGAMER96
@KARANGAMER96 3 ай бұрын
32 khsdar tu ge tuj R aamala de ok no cheating no 😂😂😂
@Desigamer-io
@Desigamer-io 3 ай бұрын
Magaswargiy maratha 😅
@3top146
@3top146 3 ай бұрын
शिका संघटीत व्हा संघर्ष करा जय भीम ✊
@Desigamer-io
@Desigamer-io 3 ай бұрын
Wah tuze aarakshan de na mg
@3top146
@3top146 3 ай бұрын
@@Desigamer-io मी नाही देऊ शकत त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया आहे. सुप्रीम कोर्टात याचिका दाखल कर आणि सिद्ध कर मराठा समाज सामाजिक दृष्ट्या मागास आहे. जर सिद्ध झालं तर तुला आरक्षण मिळेल. जय भीम.
@Desigamer-io
@Desigamer-io 3 ай бұрын
@@3top146 tula mi Kay mhatlo he kalalech nahi Mala maze aarakshan vachavayache aahe ghyayche nahi
@bhaiyya3089
@bhaiyya3089 3 ай бұрын
​​@@Desigamer-ioपवार साहेबांचे केसं घे 😂😂
@make_change71
@make_change71 3 ай бұрын
पवार साहेब फक्त आणि फक्त मराठा चे मते घेऊन राजकारण करतात... पण 20 वर्ष मुख्यमंत्री राहिलेले... पवार साहेब यांनी आज पर्यंत का... मराठा समाजाला आरक्षण नाही दिले हे आपण मराठ जनतेने विचार करावा
@arvindaurange8044
@arvindaurange8044 3 ай бұрын
Akach parv obc sarv💛💛💛💛💛💛💛💛💛💛
@AjayPhalke-r5g
@AjayPhalke-r5g 3 ай бұрын
Ekach parv vadapav khau sarv😂😂
@user-Kri2022shNa
@user-Kri2022shNa 3 ай бұрын
Kunbi thamva nhi tr obc pn khatil
@Neerajkm608
@Neerajkm608 3 ай бұрын
​@@AjayPhalke-r5gsage soyre visra aata 😂
@ramjd7120
@ramjd7120 3 ай бұрын
Gavthi Mithun la jail madhe taka
@abcxyz57099
@abcxyz57099 3 ай бұрын
32 खासदार मराठा, 50% पेक्षा जास्त आमदार मराठा आणि यांना आरक्षण पाहिजे... लक्ष्मण हाके साहेब OBC आरक्षण बाचाओ
@3top146
@3top146 3 ай бұрын
यांना ews आरक्षण पण पाहिजे, ओबीसी आरक्षण पाहिजे, st आरक्षण पण घ्या nt आरक्षण घ्या, यांना 7/12 पण देऊ, सगळ्यांचं सगळ ओरबाडून घ्या.
@paramb8750
@paramb8750 3 ай бұрын
ते 32 खासदार 50 टक्के आमदार फक्त सर्व समजाचे नेतृत्व करतात त्यामुळे तुमचा निकष चुक आहे . पंतप्रधान् ओबीसी आहे म्हणून ओबीसी प्रगत झाले असा होत नाही
@VivekDeshmukh-bz9vj
@VivekDeshmukh-bz9vj 3 ай бұрын
Zatyano tumcha pm obc ahe mag tumhala kashala pahije mag arakshan
@naturelover5784
@naturelover5784 3 ай бұрын
Aik aik ne tuzya bai chya bokandi 😂😂😂
@Krushna9526
@Krushna9526 3 ай бұрын
पंतप्रधान obc ,राष्ट्रपती आदिवासी तरी आरक्षण पाहिजे का तुम्हाला
@shrikhedkar79
@shrikhedkar79 3 ай бұрын
जरांगे आता विधानसभेची तयारी करतोय..... मोठ्या साहेबांच्या आदेशानुसार
@NIKHILDESHMUKH-p3k
@NIKHILDESHMUKH-p3k 3 ай бұрын
हाके काय करतोय
@shrikhedkar79
@shrikhedkar79 3 ай бұрын
@@NIKHILDESHMUKH-p3k दोघं एकाच माळेचे मणी
@NIKHILDESHMUKH-p3k
@NIKHILDESHMUKH-p3k 3 ай бұрын
@@shrikhedkar79 ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी हाके यांच्या उपोषणावर संशय घेतला आहे ओबीसी समाजाचे काही नुकसान होणार नाही किती तरी ओबीसी नेते हे च बोलत आहे
@PriyaKumar-yo4rr
@PriyaKumar-yo4rr 3 ай бұрын
मुतारी किंग
@RameshwarGhorpade-cn5jm
@RameshwarGhorpade-cn5jm 3 ай бұрын
हाके कोण आहे तुतारी किंग 😂😂
@VikSaw11
@VikSaw11 3 ай бұрын
OBC ची वाट लावली ह्या जरंगे आणि शरद पवार ने
@pramodjanorkar9076
@pramodjanorkar9076 3 ай бұрын
No reservation , only merit.
@user-Kri2022shNa
@user-Kri2022shNa 3 ай бұрын
Bihar ch gela 10 % taake pn jahanar tension gheu nko…….kunbi la rokl pahije backdoor ne obc mdhe yet fake certificate n 😢😢😢😢
@pramodjanorkar9076
@pramodjanorkar9076 3 ай бұрын
@@user-Kri2022shNa @user-Kri2022shNa dawat bategi toh booke toh aayege , fir une bulaye ya na bulaye. Simple, neither all reserved caste people need reservation. Nor , all unreserved caste people do not require reservation. Reservation was made to uplift the status of underprivileged castes , not for favouring a particular caste.
@amitnandre6684
@amitnandre6684 3 ай бұрын
आधी खूप भेटत होत तुला तोडून
@GorakshaNannaware
@GorakshaNannaware 3 ай бұрын
Bapala ijjatit bolava
@dnyaneshwararsule2015
@dnyaneshwararsule2015 3 ай бұрын
स्वतः साठी नक्की करा. ना की दुसऱ्याला मिळू नये म्हणून करणे नक्कीच गैर आहे...
@SSPhysics
@SSPhysics 3 ай бұрын
घुसखोरी रोखणे ही आवश्यक आहे😂
@VIDEOS_COLLECTION
@VIDEOS_COLLECTION 3 ай бұрын
​@@SSPhysics याच्या आधी कोणत्या नियम अटी पाडून सर्व जाती ओबीसीत घुसल्यात ती पण घुसकोरी सांग ना, बदग्या 🤣🤣
@3top146
@3top146 3 ай бұрын
दुसऱ्याच ओरबाडून घेणे, आणि स्वतः क्या हक्काचे संरक्षण करणे यात फरक आहे, ओबीसीनो शिका, संघटीत व्हा संघर्ष करा जय भीम.✊
@VIDEOS_COLLECTION
@VIDEOS_COLLECTION 3 ай бұрын
*📁७ वेळा सर्वेक्षण करून देखील केवळ राजकीय अनावस्थेमुळे,व ओबीसी नेत्यांच्या विरोधामुळे मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण मिळाले नाही,* *📁मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांनी तुमचा समाज मागास आहे,असं कोणत्याही आयोगाने लिहिलेली एक ओळ दाखवावी,देशमुख समितीची आर्थिक दृष्ट्या मागास लोकांची यादी उचलून बोगस व घटनाबाह्य ओबीसी आरक्षणाची यादी बनवणाऱ्या मंडळ आयोगाच्या जीवावर 📁बेकायदेशीर आरक्षण घेणाऱ्या लोकांनी मराठा आरक्षणावर बोलु नये.* *अरे मराठा समाज सर्वांना सोबत घेऊन चालतो,एरवी मोठा भाऊ मानता आणि तुमच्या पोटात का दुखतंय 🙌🏻* *जरांगे पाटील यांची मागणी रास्त आहे🔥🔥* *#मराठा** आरक्षण.*
@VIDEOS_COLLECTION
@VIDEOS_COLLECTION 3 ай бұрын
*📁७ वेळा सर्वेक्षण करून देखील केवळ राजकीय अनावस्थेमुळे,व ओबीसी नेत्यांच्या विरोधामुळे मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण मिळाले नाही,* *📁मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांनी तुमचा समाज मागास आहे,असं कोणत्याही आयोगाने लिहिलेली एक ओळ दाखवावी,देशमुख समितीची आर्थिक दृष्ट्या मागास लोकांची यादी उचलून बोगस व घटनाबाह्य ओबीसी आरक्षणाची यादी बनवणाऱ्या मंडळ आयोगाच्या जीवावर 📁बेकायदेशीर आरक्षण घेणाऱ्या लोकांनी मराठा आरक्षणावर बोलु नये.* *अरे मराठा समाज सर्वांना सोबत घेऊन चालतो,एरवी मोठा भाऊ मानता आणि तुमच्या पोटात का दुखतंय 🙌🏻* *जरांगे पाटील यांची मागणी रास्त आहे🔥🔥* *#मराठा** आरक्षण.*
@Ashwin22702
@Ashwin22702 3 ай бұрын
We support Laxman Hake 💛💛
@Humanity-x5k
@Humanity-x5k 3 ай бұрын
हाके साहेब ❤❤
@technoideain8786
@technoideain8786 3 ай бұрын
जरांगे ला Obc मधूनच आरक्षण का पाहीजेत? मुळात आरक्षण हा देखावा आहे याच्या पाठीवगुन राजकारण चालु आहे. जरांगे नी तुतारी चांगलीच वाजवली आहे. हे लोकसभा निवडणुकीत दिसून आले आहे. आता जे राष्ट्रवादी - काँग्रेसी विचार धरेचे आहे ते जारंगे याच्या आंदोलनाला प्रोत्साहन देत आहेत.
@kushaq1173
@kushaq1173 3 ай бұрын
Nondi tithech sapdlyat. Marathyanche 16 takke ka khatay. Tumhi magas kadhi sidhh jhalat .
@ajitjadhav7599
@ajitjadhav7599 3 ай бұрын
पहिल्या पासून मराठा OBC मधेच होते.
@prem-9637
@prem-9637 3 ай бұрын
पाटील न 100 कोटी खाले मराठा समाज चे 😢
@truthseekerma
@truthseekerma 3 ай бұрын
OBC mdhe dya an vad smpva
@skscreencreation8275
@skscreencreation8275 3 ай бұрын
Yeda ahe tu
@VikSaw11
@VikSaw11 3 ай бұрын
OBC जागे हो आता तरी, जरंगे आणि शरद पवार ने थोडे फार होते ते पण आरक्षण घालवले
@yourajdangade2502
@yourajdangade2502 3 ай бұрын
😂
@Humanity-x5k
@Humanity-x5k 3 ай бұрын
जय मल्हार जय ओबीसी ❤❤
@premkavivishaal402
@premkavivishaal402 3 ай бұрын
Bar bar😂😂😂😂
@pawarabhishek4203
@pawarabhishek4203 3 ай бұрын
30% la 27% aarkshan thode phar ahe hoy 😂
@cloud_Engineer
@cloud_Engineer 3 ай бұрын
शरद पवार जर तुमच्या बाजूने नसताना आतापर्यंत हा विषय केव्हाच सुटला असता😂
@बुक्कितटेंगूळ
@बुक्कितटेंगूळ 3 ай бұрын
I sopart hake ❤️❤️❤️❤️
@healthyparivar7834
@healthyparivar7834 3 ай бұрын
I sopaarrt hake
@User5325-gs8gn
@User5325-gs8gn 3 ай бұрын
आडाण्या पहिलं शिक्षित हो 😂😂😂
@jagdishjadhav3339
@jagdishjadhav3339 3 ай бұрын
​​@@User5325-gs8gn सोपारट 😂😂😂
@sanjaykharat7375
@sanjaykharat7375 3 ай бұрын
जरांगे कीती शिक्षित आहेत. हे तपास, हाके आणि आणि जारांगे यांचे शिक्षण तपास, मराठा किती वैचारिक व्यक्तीच्या मागे आहे ते तपासा.​@@User5325-gs8gn
@pavanjamdade3901
@pavanjamdade3901 3 ай бұрын
I soport Jarande
@Vijay-s8r4k
@Vijay-s8r4k 3 ай бұрын
डिपॉजीट जप्त झालंय याचं ग्रामपंचायत ला पण😂
@rushikesh9272
@rushikesh9272 3 ай бұрын
Gavthi mithun tar ubha pan nahi rahila
@3top146
@3top146 3 ай бұрын
साक्षात जिजाऊंचे वारसदार नामदेवराव जाधव यांना 600 मते मिळाली.
@prabhulandge2327
@prabhulandge2327 3 ай бұрын
किमान ते सुशिक्षीत आहे पाचवि पास नाही
@pratikshayele1470
@pratikshayele1470 3 ай бұрын
जरांगे पेक्षा कधी पण हुशार आहेत
@SachinShinde-eq8hw
@SachinShinde-eq8hw 3 ай бұрын
Tu gp nko sangu
@AjayJadhav-k3g
@AjayJadhav-k3g 3 ай бұрын
हाके सर रग पांघरून घेऊ नका लोकांना सवय असते रगतून पायपने ज्युस पितात....
@abhijeethiwrale6190
@abhijeethiwrale6190 3 ай бұрын
Mutton pan Katha vatat upasanmadhi
@advvitthal285
@advvitthal285 3 ай бұрын
Anubhav 😂 saraticha
@Bhosaledrakshagroभोसलेद्राक्षे
@Bhosaledrakshagroभोसलेद्राक्षे 3 ай бұрын
😂😂😂
@SK-ce7ku
@SK-ce7ku 3 ай бұрын
Vhingri pn pitata Jra ghe sarkh😂😂😂
@AH-jn9vk
@AH-jn9vk 3 ай бұрын
गावठी मिथुन असच करायचा का...अनुभव बोलतोय
@balajisontakke6470
@balajisontakke6470 3 ай бұрын
ओबीसी , बहुजन, मागास, इतर मागास सर्वजण एकत्र या अन्यथा पुढची वेळ खूप वाईट आहे आपल्याला पहिल्यासारखेच गावाचे बाहेर राहुन भीक मागावे लागणार मागचा इतिहास आठवा व एकत्र या अभी नही तो कभी नही जय संविधान जय भीम
@anandpatil1091
@anandpatil1091 3 ай бұрын
आक्षेपार्ह पोस्ट च्या प्रचंड अपयशा नंतर पार्ट -2 हागे उपोषण 😂🤣🤣
@ramnathfunde2
@ramnathfunde2 3 ай бұрын
तुम्हाला खरच हागणीवर बसवलं हाकेने 🤣🤣
@anandpatil1091
@anandpatil1091 3 ай бұрын
कुणी कुणाला कसं बाथरूममध्ये बसवलं हे सगळ्यांना माहिती आहे. कशाला बळच केविलवाणा आव आणता.? तूमच्या विकृत विषारी जातीयवादाचे परिणाम बघा. हाके वाघमारे तुमचे कोण सगे सोयरे आहेत का? वडीगोद्री काय मामाचं गांव आहे काय ? किती नाटकं करा काही होणार नाही.
@bhaiyya3089
@bhaiyya3089 3 ай бұрын
आता जरांगे चे सगे सोयरे परत बारामतीच्या दावणीला बांधणार 😂😂
@babapatil2030
@babapatil2030 3 ай бұрын
@@ramnathfunde2 घ्या आमची शे...
@premkavivishaal402
@premkavivishaal402 3 ай бұрын
😂😂😂😂😂
@nagnathshingane9064
@nagnathshingane9064 3 ай бұрын
मी धनगर आहे. यात मला हाके च स्वार्थी राजकारण दिसते.
@ashokdevkatte8193
@ashokdevkatte8193 3 ай бұрын
एन टी हा प्रवर्ग जरी वेगळा असला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ग्रामपंचायत ते झेडपी एमपीएससी यूपीएससी केंद्राच्या अंतर्गत जेवढ्या स्पर्धा परीक्षा होतात नवोदय सैनिक स्कूल आयआयटी एमबीबीएस इंजीनियरिंग हे व्यावसायिक शिक्षण ओबीसीच्या अंतर्गत येते आणि आपण केंद्रामध्ये ओबीसी मध्ये येतो हे लक्षात ठेवा एकदा ओबीसी संपलं आपलं पंचायत राजकारण संपलं एन टी प्रवर्ग हा ओबीसीचा एक भाग आहे राज्यात एन टी केंद्रात ओबीसी राज्यातील शैक्षणिक क्षेत्रामध्ये एनटी प्रवर्गा मधून नोकऱ्या मिळतात केंद्रातील ओबीसी प्रवर्गातून नोकऱ्या मिळतात आणि पंचायत राज राजकीय आरक्षण हे ओबीसी मधून आहे हे लक्षात ठेवा भावा आज जरी तुम्हाला म्हणत असतील की धनगर हे एनटी प्रवर्गामध्ये येतात ओबीसीचा काही संबंध नाही संबंध कसा येत नाही हे लक्षात घ्या
@आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती
@आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती 3 ай бұрын
लवड्या तुला अक्कल पाहिजे ना पहिले.
@deepakpacharne410
@deepakpacharne410 3 ай бұрын
नक्की धनगरच आहेस का? की पवारच्या तुतारीचा पगारी कार्यकर्ता आहेस? आणि खरंच धनगर असशील तर "ख्वाडा" हा मराठी चित्रपट बघ एकदा.
@Desigamer-io
@Desigamer-io 3 ай бұрын
Khoop kahi bolu Shakto pn jaaude Jarange che nahi disat tula Tuze Kay jaayche yachyat 😢 Aamhalach mahiti aahe collage la sagle kunbi pudhe hote mazya persentage jast aasun sudha Mhanje aamhala aamchech aarakshan naahi🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬
@Ag0373
@Ag0373 3 ай бұрын
तुझ्या शांती साठी सांगतो हाके obc चा कळवळा करुं नको धनगर समाजासाठी st आरक्षण विषयी बोल हे राजकीय फायद्यासाठी उपोषण आहे. धनगर समाजानी जागरूक होणं गरजेचं राहिला मराठा समाजाचा पश्चिम, विदर्भ, खादेश ला मराठा समाजाला आरक्षण आहे आम्हाला का नाहि राहिला भाड खायचा विषय नोंदी, पुरावे सांगताय कि मराठा हाच कुणबी आहे भावा मराठवाडा हा राजकारण्यांनी प्रयोग करण्याच मैदान झालंय ना पाणी, रोजगार, ना इंडस्ट्रिअल area दादा गिरी काय पुरावे मिळून जर सरकार निर्णय घेत नसेल तर राग तर येणार 6दिवस हाके उपोषणाला बसलाय तर त्रास होतोय जरागे पाटील 10वर्ष लडताय जेव्हा अन्याय होतो तेव्हा च माणुस पेटतोय आरक्षण हि सरकारची संपत्ती 7/12 स्वतःच्या बापाचा असल्यावणी नका वागू हाके ला जरागे बनायचंय मराठा समाजाला राजकीय आरक्षणच लोणचं नाही घालायचं
@ranjitpawar888
@ranjitpawar888 3 ай бұрын
लक्ष्मण हाके प्रसिद्धीच्या मागे लागलेला माणूस दिसतोय... विधानसभेला दोन वेळा उभे राहिले दोन्ही वेळेस 500 च्या वर मतं पडली नाहीत आणि आता लोकसभेला उभे राहूनही 5000 मतं पडली यातच त्यांची लायकी ओळखून घ्यायची....
@prakashjawale5391
@prakashjawale5391 3 ай бұрын
आपली लायकी कुठपर्यंत आहे हे ओळखून बोलावं,
@3top146
@3top146 3 ай бұрын
साक्षात जिजाऊंचे वारसदार नामदेवराव जाधव यांना 600 मते मिळाली.
@HemantChaudhari-ru2sw
@HemantChaudhari-ru2sw 3 ай бұрын
Ganta😂....to jijau cha vanshaj ahe😂​@@3top146
@deepakpacharne410
@deepakpacharne410 3 ай бұрын
OBC मधून एखादा माणूस निवडणुकीत उभा राहिला की लगेच तुमच्या पोटात दुखायला लागते
@Desigamer-io
@Desigamer-io 3 ай бұрын
Maratha bhikari 😅
@pandurangnakhate6455
@pandurangnakhate6455 3 ай бұрын
अरे या हाकेचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे, एवढं महत्व नका देऊ याला. सरकार पुरस्कृत वडापाव खाऊन उपोषण आहे हे.
@sagardange1108
@sagardange1108 3 ай бұрын
😂
@rkmedies9565
@rkmedies9565 3 ай бұрын
To ubha tri zala tu ho ekada ubha mg samjto rajkaran
@devazvedpathak5675
@devazvedpathak5675 3 ай бұрын
हो नक्कीच जारांग्या सारखच 😅😅😅
@The_king_back
@The_king_back 3 ай бұрын
जय ओबीसी भुजबळ साहेब & हाके साहेब तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है ❤
@Cbjnxgnocxc
@Cbjnxgnocxc 3 ай бұрын
*लक्ष्मण हाके, पंकजा मुंडे, छगन भुजबळ यांना राजकीय महत्त्व अंश आहे...😂 यांच्या उपोषणाने काही 🍌 फरक पडणार नाही... मराठा आता OBC मध्ये आलेला आहे...😁*
@balajiwagh248
@balajiwagh248 3 ай бұрын
Obc❤
@नाद-य3व
@नाद-य3व 3 ай бұрын
I support hakke❤❤
@आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती
@आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती 3 ай бұрын
जिथून स्वस्तातल्या गावठी मिथून ने सुरुवात केली तिथूनच सफाई चालू झाली पाहिजे.
@rahulpatil2388
@rahulpatil2388 3 ай бұрын
अरे भडव्या तुझा हागे बघ , सर्वात जास्त मोठा समाजकंटक आहे
@thecurious6904
@thecurious6904 3 ай бұрын
बकुळा पुन्हा पडली 😂😂😂 भावी पंटरप्रधान 😂😂😂 लोकांच्या मनातली 😂😂😂
@Ashudada-u2k
@Ashudada-u2k 3 ай бұрын
बेवडा जो पर्यंत मारत नाय तोपर्यंत हा संघर्ष चालू राहील घे ninty कर उपोषण..... Sharu vakadtonde😢
@thecurious6904
@thecurious6904 3 ай бұрын
@@Ashudada-u2k बेवड्यांचे जास्त घेतल्याने accident झाले 😂... प्यार किया तो डरना क्या 😂 नाव एकाचं प्रॉडक्ट दुसऱ्याचं 😂😂😂 लई 'करुणा' येती 'बर खा' 😂😂😂
@Sumbaran108k
@Sumbaran108k 3 ай бұрын
*Only प्रा.**#LaxmanHake** सर* 💥👑🇮🇩
@Cbjnxgnocxc
@Cbjnxgnocxc 3 ай бұрын
*लक्ष्मण हाके, पंकजा मुंडे, छगन भुजबळ यांना राजकीय महत्त्व अंश आहे...😂 यांच्या उपोषणाने काही 🍌 फरक पडणार नाही... मराठा आता OBC मध्ये आलेला आहे...😁*
@vishalshinde933
@vishalshinde933 3 ай бұрын
😂हागेच डीपो जिट जप्त झाल आहे लोकसभेला😂😂
@PriyaKumar-yo4rr
@PriyaKumar-yo4rr 3 ай бұрын
Gap
@Zakasagricos
@Zakasagricos 3 ай бұрын
5000 मत पडले होते🤣🤣. उगं येला उभा केलं टरबूज नी..
@akshay19437
@akshay19437 3 ай бұрын
मर्दासारखा एकटा समोर जाऊन लढला तुमच्यासारखं सुपारी घेऊन लोकांचा प्रचार नाही केला.
@rushikesh9272
@rushikesh9272 3 ай бұрын
Gavthi mithun gram panchayat cha sadasya pan nahi ani chale barabari karayla😂
@LoneWolf-gf5ip
@LoneWolf-gf5ip 3 ай бұрын
Jarange ghe 90 vajav tutari
@babutalekar6437
@babutalekar6437 3 ай бұрын
32% आरक्षण असणारे ओबीसी 64%आहे,तर मग बाकी जातीची संख्या किती हे सरकार का सांगत नाही.
@Subtitleserror
@Subtitleserror 3 ай бұрын
वाघ ऐकला राजा बाकी खेळ माकडांचा
@dadagolhar7219
@dadagolhar7219 3 ай бұрын
फक्त हाके साहेब
@Desigamer-io
@Desigamer-io 3 ай бұрын
Magaswargiy maratha 😅
@Mahakalbhakt42155
@Mahakalbhakt42155 3 ай бұрын
Waghachya bargadya ughdya padlya aahe😂fasulya disat aahe
@kartikw7
@kartikw7 3 ай бұрын
​तुझा पेताड जरांग्या😂90 संपली की 😂उपोषण करतो
@nileshkadam3452
@nileshkadam3452 3 ай бұрын
​@@dadagolhar7219 हागे साहेब 😂😂😂
@BhagwanBhivsanDhage
@BhagwanBhivsanDhage 3 ай бұрын
राजकारणात सक्रिय सहभाग असलेला कार्यकर्ता त्या त्या मुळे अंदोलन ही राजकीय
@abhijeethiwrale6190
@abhijeethiwrale6190 3 ай бұрын
We support obc samaja
@nalinipatil7263
@nalinipatil7263 3 ай бұрын
तुझ्या आईची पुच्छ ताणली
@Jadhav5698
@Jadhav5698 3 ай бұрын
मराठा समाजाला हि आरक्षण आहे obc ल ही आरक्षण आहे विनाकारण है राजकीय समीकरण आहे या मध्ये विकास होरपळ आहे 😂😂
@nitinchabukswar8452
@nitinchabukswar8452 3 ай бұрын
हाके सर ❤
@learninglessons5961
@learninglessons5961 3 ай бұрын
We support Laxman Hake Saheb, Full support to Hake Saheb.
@rahulpiseAlpha
@rahulpiseAlpha 3 ай бұрын
हाके❤❤🎉🎉
@HiyaHealthCare
@HiyaHealthCare 3 ай бұрын
Ek obc lakh koti obc jai bhim jai savidhan
@maheshchaudhari5174
@maheshchaudhari5174 3 ай бұрын
OBC ला धोका नाही तर जरांगे का झक मारायला म्हणत होता की आरक्षण OBC मधूनच घेईल म्हणून.
@dyaneshwardeshmane7042
@dyaneshwardeshmane7042 3 ай бұрын
बरोबर आहे
@mauli8159
@mauli8159 3 ай бұрын
जरांगेच आंदोलन हे शरद पवार पुरस्कृत आंदोलन आहे. जेव्हा शरद पवार सत्तेत होते तेव्हा जरांगेन का नाही मागितले ओबीसी मधून आरक्षण. त्याला माहिती आहे अशी मागणी करायची की ती सरकारला पूर्णच करता आली नाही पाहिजे .
@premkavivishaal402
@premkavivishaal402 3 ай бұрын
Bar ahe, kay krnar tu😂😂😂😂
@surajkolekar7281
@surajkolekar7281 3 ай бұрын
लढा ओबीसी हक्काचा लढा ओबीसी अस्तित्वाचा🙌🙌✅
@BhagwatShinde-zj2vs
@BhagwatShinde-zj2vs 3 ай бұрын
लावा एल्गार सभा महायुतीचे 288 आमदार तेलगी कोयता 🍉 हक्या गोप्या पक्या हद्दपार 🍉 व्हा मोकळे ❤
@आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती
@आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती 3 ай бұрын
जिथून स्वस्तातल्या गावठी मिथून ने सुरुवात केली तिथूनच सफाई चालू झाली पाहिजे.
@RanjanaNagose-hw5gg
@RanjanaNagose-hw5gg 3 ай бұрын
Mla baghayla avdel ki shard pawar chi government kase aarakshan denar...
@आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती
@आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती 3 ай бұрын
@@RanjanaNagose-hw5gg जातीयवादी शरद पवार सत्तेत आला की मराठा आरक्षण मागणी बंद होते.
@errahulmali7486
@errahulmali7486 3 ай бұрын
जो पर्यंत जात जनगणना होउं OBC मराठा संख्या महित होता नाही तो पर्यंत OBC आणि मराठा मध्ये भांडण चालुच राहिल 😏😏 OBC Maratha want Caste Census ✊✊
@PD4048
@PD4048 3 ай бұрын
सरकार एकाच समाज्याच आहे असं वाटतं
@pratikgadve3731
@pratikgadve3731 3 ай бұрын
अभ्यासू माणूस प्रा .हाके साहेब
@sachinashendgesa5192
@sachinashendgesa5192 3 ай бұрын
एवढं वाटत असेल तर मराठा समाजाने आरक्षण घ्यावं आणि आपल्या समाजातला एकही आमदार किंवा खासदार निवडून देऊ नये
@p......l3857
@p......l3857 3 ай бұрын
सरळसरळ सरकार दुजा भाव करतं आहे दुर्लक्षित करु नका नाहीतर येणाऱ्या काळात ह्याचे परीणाम सर्व राजकीय पक्षाला भोगावे लागतील जातीवादी सरकार चा जाहीर निषेध ✊🏻✊🏻✊🏻
@rahulpatil7899
@rahulpatil7899 3 ай бұрын
उपोषण करून आरक्षणाचा प्रश्न सुटत नसतो हे लक्ष्मण हाकेला पण सांगा ना पंकजा ताई 😊
@bhaiyya3089
@bhaiyya3089 3 ай бұрын
मग ते जरागे का उपोषण करतय .त्याला आधी सांगा😂😂😂
@rahulpatil7899
@rahulpatil7899 3 ай бұрын
@@bhaiyya3089 भैय्या , उपोषण करून आरक्षणाचा प्रश्न सुटत नसतो, हे पंकजा ताईचे मत आहे तेच मी लिहिले, तुला कमी माहिती असेल तर तो तुझा दोष आहे
@bhaiyya3089
@bhaiyya3089 3 ай бұрын
@@rahulpatil7899 अरे मग जरांगेने कशाला सुरवात केली हेच मला म्हणायचय
@vaibhavdevkate8355
@vaibhavdevkate8355 3 ай бұрын
गर्व आहे आम्हाला आमचा मोरक्या हा उच्चशिक्षित आणि संविधानिक भाषा बोलणारा आहे #i_support_laxman_hake_sir
@Kr_sir
@Kr_sir 3 ай бұрын
OBC BE careful Hakesir we are with you.
@Ag0373
@Ag0373 3 ай бұрын
तुझ्या शांती साठी सांगतो हाके obc चा कळवळा करुं नको धनगर समाजासाठी st आरक्षण विषयी बोल हे राजकीय फायद्यासाठी उपोषण आहे. धनगर समाजानी जागरूक होणं गरजेचं राहिला मराठा समाजाचा पश्चिम, विदर्भ, खादेश ला मराठा समाजाला आरक्षण आहे आम्हाला का नाहि राहिला भाड खायचा विषय नोंदी, पुरावे सांगताय कि मराठा हाच कुणबी आहे भावा मराठवाडा हा राजकारण्यांनी प्रयोग करण्याच मैदान झालंय ना पाणी, रोजगार, ना इंडस्ट्रिअल area दादा गिरी काय पुरावे मिळून जर सरकार निर्णय घेत नसेल तर राग तर येणार 6दिवस हाके उपोषणाला बसलाय तर त्रास होतोय जरागे पाटील 10वर्ष लडताय जेव्हा अन्याय होतो तेव्हा च माणुस पेटतोय आरक्षण हि सरकारची संपत्ती 7/12 स्वतःच्या बापाचा असल्यावणी नका वागू हाके ला जरागे बनायचंय
@deepakpacharne410
@deepakpacharne410 3 ай бұрын
तुला काय घंटा समजतं रे आरक्षणातलं? कायद्याचा आणि भारतीय राज्यघटनेचा अभ्यास करून ये आधी मग कमेंट कर. तुझा गावठी मिथून तुतरीचा प्रचार करत होता (आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलंय) त्यावर पण बोल काहीतरी नेमकं कोण राजकारण करतंय ते.
@Ag0373
@Ag0373 3 ай бұрын
@@deepakpacharne410 तु लय phd करून आला नोंदी निघाल्या विषय संपला आणि आरक्षण म्हणजे तुझ्या बापाची 7/12नाही आरक्षण हि एका शासनाणी दिलेली सुविधा आहे हा आटा पिठा राजकारण सुप्त लाट करण्यासाठी प्रयत्न सुरूयत यांना धनगर, मराठा तोंडावर आणुन यांच्या मड्यावर यांची पोळी भाजायची त्यामुळं मराठा, धनगर बांधव शांत डोक्यानी विचार करा 🙏🏻🙏🏻🙏🏻
@user-Kri2022shNa
@user-Kri2022shNa 3 ай бұрын
Mithun vs Hake face to face debate hoowun jahudiya 🔥🔥🔥🔥🔥
@jlondhe9628
@jlondhe9628 3 ай бұрын
कोकणातला obc समाज जो पर्यंत जागा होत नाही तो पर्यंत obc ची ताकद महाराष्ट्राला कळणार नाही सिंधुदुर्ग,रत्नागिरी,रायगड,ठाणे या ठिकाणी obc समाज ८०%आहे
@krishnabhilare5370
@krishnabhilare5370 3 ай бұрын
बाकी सगळं ठीक आहे पण ८०% चा शोध कुठून लावला ? ठाण्यात ८०% मराठी माणूस तरी आहे का ?
@jlondhe9628
@jlondhe9628 3 ай бұрын
@@krishnabhilare5370 आगरी कोळी आणि कुणबी समाज ठाण्यात मोठ्या प्रमाणात आहे ,मी पण तिथेच राहतो ये दाखवतो तुला मराठी माणुस
@krishnabhilare5370
@krishnabhilare5370 3 ай бұрын
@@jlondhe9628 नीट मोज 😂
@SK36967
@SK36967 3 ай бұрын
Hake फडणवीस ची भेट घेऊन आला आहे उपोषण करायला😂😂😂
@vijaykolhe1334
@vijaykolhe1334 3 ай бұрын
Ani Mithun sharad pawarachi
@SK36967
@SK36967 3 ай бұрын
@@vijaykolhe1334 Sharad pawarchi yeu de nahi tr tuzya aaichi yeu de mala kay farak padto😂😂😂
@sammali9019
@sammali9019 3 ай бұрын
​@@SK36967मग लवडया..का आय घालतो..यापुढे कमेंट करू नकोस...😮😮😮
@honeybhalepatil__3633
@honeybhalepatil__3633 3 ай бұрын
We Support प्रा. लक्ष्मण हाके सर 👏🏻🙏🏻
@ajitmaharnur5407
@ajitmaharnur5407 3 ай бұрын
हाके सर अभ्यासू माणूस आहे
@x-ih1js
@x-ih1js 3 ай бұрын
Tyacha abhyas yevdha ahe ki tyala deposit nahi vachvta ala
@ajinkyaanant2562
@ajinkyaanant2562 3 ай бұрын
Wahh OBC & NT vegla evdha mahit nahi tyanla an professor mantat wahhh
@amolchaugule8294
@amolchaugule8294 3 ай бұрын
Aplyakde nivdun yenare baryapaiki che kiti criminal records astat
@HarshshlWagh
@HarshshlWagh 3 ай бұрын
देवेंद्र फडणवीस व शिंदे साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली सत्तेचे लालची हाय भरती प्रक्रिया पुढेघ्या 98%लोकांना विद्यार्थ्यांना ही भरती नको पावसाळ्यानंतर हवी दुर्भाग्य अशेनेते आपल्या महाराष्ट्राला भेटले
@amitaaldar111
@amitaaldar111 3 ай бұрын
Bol bhidu is political
@SSPhysics
@SSPhysics 3 ай бұрын
फक्त जरांगे चा उदो उदो केला पाहिजे का😂
@Djkingisback
@Djkingisback 3 ай бұрын
हाके सर हा शिक्षित माणूस आहे आणि जरांगे हा 4 थी नापास हेकेखोर माणूस जय महाराष्ट्र जय ओबीसी 😂
@sambajisanap154
@sambajisanap154 3 ай бұрын
गमीनी काव्याने लढणारे सर्व obc होते हे लक्षात ठेवा
@er.ganesh4435
@er.ganesh4435 3 ай бұрын
बोललो असतो मी पण आपल्या महाराष्ट्रामध्ये एक मुजोर जात आहे जी ओबीसी लोकांचे घरे टार्गेट करून जाळतात. 😢
@deepakpacharne410
@deepakpacharne410 3 ай бұрын
बोलायला अजिबात घाबरू नकोस भाऊ अजून कायदा जिवंत आहे. संघर्ष आपल्या पाचवीलाच पुजलेला आहे. घाबरून जगण्यापेक्षा लढून मेलेलं कधीही चांगलं.
@deepakchaudhari9314
@deepakchaudhari9314 3 ай бұрын
Support Hake saheb❤
@Ashwin22702
@Ashwin22702 3 ай бұрын
लक्ष्मण हाके 💛💛
@sutradhar209
@sutradhar209 3 ай бұрын
हा गे
@bhaiyya3089
@bhaiyya3089 3 ай бұрын
​@@sutradhar209जरांगे सगट सगे सोयरे ना हघायला लावलय 😂😂😂
@rajendrabhangale7020
@rajendrabhangale7020 3 ай бұрын
तायवाडे, स्वतः ला गणितज्ञ समजत असाल तर मराठा समाजाच्या समावेशामुळे ओबीसी आरक्षणाला फरक पडत नाही, हे समजावून सांगा ना. युती सरकारने तुम्हाला मॅनेज केले आहे हे न समजण्या एवढी जनता मुर्ख नाही.
@mrxyz0001
@mrxyz0001 3 ай бұрын
BAAP TOH BAAP RAHEGA MARATHA 🇮🇳🧡
@royalfarmersonuborsepatil187
@royalfarmersonuborsepatil187 3 ай бұрын
या हाके मुळे सर्वच OBC समाजाचे आरक्षण जायचे, असे ही होऊ शकत
@PrasadPhandare
@PrasadPhandare 3 ай бұрын
लक्ष्मण हाके सर ❤
@Status-jk6nm
@Status-jk6nm 3 ай бұрын
आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्यांच बघायच वाकुन -Mithun 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@dhananjaydeshmukh3222
@dhananjaydeshmukh3222 3 ай бұрын
गावठी मिथुन हातभट्टीवाला 😅😂
@sagarsul3459
@sagarsul3459 3 ай бұрын
Hake sir garibanche nete ahet ❤❤
@Kailas-eh1pi
@Kailas-eh1pi 3 ай бұрын
लक्ष्मण हाके जरांगे ला पुरून उरला...❤❤❤ सगळा ओबीसी एकत्र आलाय...आता काय होतंय पाहू
@sandeepjadhav5527
@sandeepjadhav5527 3 ай бұрын
हाके जर एवढा मोठा माणूस आहे तर हाके ला लोकसभेला फक्त 500 मत का पडले 😂😂 का सरकार चा चेला हे 😂😂😂😂 कारण एका दिवसात सामान्य माणूस तर फेमस होऊ शकत नाही मीडिया ला कॉन्ट्रॅक्ट देउन टरबुज्याने हाके लां एका रात्रीत फेमस केलं😂😂😂, फेमस होण्यासाठी जरांगे पाटील सारखी कित्येक वर्षांची मेहनत लागते , याला राजकारणात जायचे आहे ,पुन्हा विधानसभेला उभे राहायचे आहे त्यासाठी करतोय हा निःस्वार्थ असावा माणूस तेंव्हा उपोषणाला बसावं.
@adityasonawane8828
@adityasonawane8828 3 ай бұрын
Sharad Pawar chya mai chi gand desi mithun in coma😂 single pasli😂
@riteshkolpe8455
@riteshkolpe8455 3 ай бұрын
Correct
@3top146
@3top146 3 ай бұрын
छान एडिट करून एक शून्य कमी केलास, साक्षात जिजाऊंचे वारसदार नामदेवराव जाधव यांना फक्त 600 मते मिळाली.
@bhaiyya3089
@bhaiyya3089 3 ай бұрын
वाघापेक्षा डुकरं जास्त आहेत हे मतपेटीतून दिसलं😂😂😂
@3top146
@3top146 3 ай бұрын
@@bhaiyya3089 हे असं 3000 वर्ष हिणवत आल्यामुळे आज स्वतः वर मागास व्यायची वेळ आली आहे. लाजा वाटू दया.
@hanumantsarwade896
@hanumantsarwade896 3 ай бұрын
जरागेचे अदोलन शरदपवार च्या प्रेरणेने होते फार नाही मविआ राज्यात सत्तेत आली तर जरांगेच पाच वर्षे अदोलन बंद राहिल
@shubhampatil5664
@shubhampatil5664 3 ай бұрын
शिकलेला vs ४थी fail😂 लावा ताकत नहीं वाकत
@96patil242
@96patil242 3 ай бұрын
तरी पण स्वतःच्या आई बापाला अजून सांभाळत नाही त्याचे आई-बाप आजही ऊस तोडायला जातात
@shubhampatil5664
@shubhampatil5664 3 ай бұрын
@@96patil242 😂ते समाज शरद पवार साठी करतो
@Djkingisback
@Djkingisback 3 ай бұрын
कुठे सासुरवाडीला का 😂​@@96patil242
@bhaiyya3089
@bhaiyya3089 3 ай бұрын
​@@96patil242चपटी पितो सासरवाडीत राहतो अनं उपोषणात खजूर खातो😂😂
@premkavivishaal402
@premkavivishaal402 3 ай бұрын
Vakla pn to😂😂😂😂😂😂
@mktutorials5181
@mktutorials5181 3 ай бұрын
भुजबळ हे राजकारण करतात म्हणून पाठीमागून खंजीर खुपसता
@Dharmik457
@Dharmik457 3 ай бұрын
ही सगळी नौटंकी बंद करा. 😠
@tejaswiniadne
@tejaswiniadne 3 ай бұрын
काय माहिती काय नोटंकी चालू आहे आरक्षण द्या मला आरक्षण द्या
@bhaiyya3089
@bhaiyya3089 3 ай бұрын
इथं डांग आपटू नको ..जाऊन बघ ना जमतय का तुला 😂😂...
@babapatil2030
@babapatil2030 3 ай бұрын
हाके साहेब आम्ही तुला लक्षात ठेवू
@mahadevkashid5277
@mahadevkashid5277 3 ай бұрын
एकच पर्व नौटंकी सर्व...! #वडापावखाऊन उपोषण एकच पर्व डिपॉझिट जप्त सर्व एकच पर्व खाऊन पिऊन सर्व 😂😂😂
@आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती
@आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती 3 ай бұрын
जिथून स्वस्तातल्या गावठी मिथून ने सुरुवात केली तिथूनच सफाई चालू झाली पाहिजे.
@bhaiyya3089
@bhaiyya3089 3 ай бұрын
चपटी पितो सासरवाडीत राहतो उपोषणात खजूर खातो 😂😂
@krishnagawali4964
@krishnagawali4964 3 ай бұрын
😂😂
@amolchaugule8294
@amolchaugule8294 3 ай бұрын
90pinara mithunn,
@krishnagawali4964
@krishnagawali4964 3 ай бұрын
एकच पर्व वडापाव आणा रे सर्व 🤣
@omiiiiiiiiiiiiiiiiii
@omiiiiiiiiiiiiiiiiii 3 ай бұрын
WELL EDUCATED ✅ CALM AND COMPOSED LEADER✅ HAKE SIR AND WAGHMARE ANNA✅ 90 KING ❌ GAVTHI ❌
@savaleramhandal9937
@savaleramhandal9937 3 ай бұрын
Bevde jarange kuthe sushikshit hake saheb kuthe💪💪💪👌
@nileshbhapkar3000
@nileshbhapkar3000 3 ай бұрын
OBC मध्ये मराठा समाज तेढ निर्माण करुन जनतेची दिशाभूल करीत आहेत या परीणाम महाविकासआघाडी यांना फटका बसणार
@pranitnarute84
@pranitnarute84 3 ай бұрын
Only hake sahebh
@harishbawane5825
@harishbawane5825 3 ай бұрын
भाजप समान कायदा लागणार होता तर तुम्ही जात पाहिले जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
@oldisgold1243
@oldisgold1243 3 ай бұрын
खासदार आमदार मंत्री सोडले तर पुढारलेला समाज आता कुठलाच राहिलेला नाही
@sugandhadhayagude6335
@sugandhadhayagude6335 3 ай бұрын
मन्या जराग्या म्हणजे .... शक्ती कफूर
@VrMore-yz5fg
@VrMore-yz5fg 3 ай бұрын
😂🤣😂🤣जरांग्या सारखे पेताडे नाही जरांगे समर्थक डुकरानों😂🤣😂🤣 हाके सर फर्ग्युसन महाविद्यालयात प्राध्यापक होते❤🫂🫀
@quizvideos
@quizvideos 3 ай бұрын
Jay obc jay Maharashtra
@devazvedpathak5675
@devazvedpathak5675 3 ай бұрын
हम करे तो रासलीला... दुसरा करे तो charactor ढिला 😅😅😅😅
@PandurangRakshe-dj8xz
@PandurangRakshe-dj8xz 3 ай бұрын
फक्त जरांगे पाटीलच ,
@make_change71
@make_change71 3 ай бұрын
आग कोणी लावली.... आसे पदा की त्याचे 7 पिढ्या परत... नाही पूना.उभ्या नाही राहल्या पाहिजे....
@krishnabhilare5370
@krishnabhilare5370 3 ай бұрын
लोकं त्यालाच सत्तेत बसवतात का नाही बघा लय खुळी लोकं आहेत आपल्याकडे
@OnlyJayBhim358
@OnlyJayBhim358 3 ай бұрын
जय सेवालाल जय भगवान जय मल्हार जय सावता जय सेना जय ओबीसी.. एकच पर्व ओबीसी सर्व..
@krishnabhilare5370
@krishnabhilare5370 3 ай бұрын
ते जरांगे २८८ उभे करणार होते त्याचं काय झालं ते सांगा. परत युटर्न नाही ना घेणार ?
@sureshdeshmukh7439
@sureshdeshmukh7439 3 ай бұрын
वडा वडापाव खाऊन उपोषण करतो
@Shiv_Malhar592
@Shiv_Malhar592 3 ай бұрын
हो तुझ्या आईनी रात्री आणून दिला होता वडापाव
@आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती
@आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती 3 ай бұрын
जिथून स्वस्तातल्या गावठी मिथून ने सुरुवात केली तिथूनच सफाई चालू झाली पाहिजे.
@amolvidhate4430
@amolvidhate4430 3 ай бұрын
बेवडा ब्रँड जरागे पाटील 2 एकर जमिनीचा वाटोळ करून आरक्षणाचे भीक मागतोय.😂😂😂
@statusmusic2240
@statusmusic2240 3 ай бұрын
We support Hake sir❤
@sambajisanap154
@sambajisanap154 3 ай бұрын
तुतारी ला शांत केलं 😂😂
@purbhajishejule5099
@purbhajishejule5099 3 ай бұрын
लक्ष्मण हाकेच्या उपोषणाला नऊ दिवस झाले तरी पण सलाईन लावावी लागली नाही जनतेने काय समजावं
@uttamsupane5795
@uttamsupane5795 3 ай бұрын
ओबीसी चा ढाण्या वाघ आहे लक्ष्मण हाके सर
@balajichoudhari5088
@balajichoudhari5088 3 ай бұрын
ओन्ली मनोज जरांगे पाटील मराठ्यांचा ढाण्या वाघ सगळ्यांना बास
@naikmohit123
@naikmohit123 3 ай бұрын
Jarange Patil sharad pawar cha makad ahe .sharad pawar kahin arakshan denar nahin.
@premkavivishaal402
@premkavivishaal402 3 ай бұрын
Tu kutra ahes ka😂😂😂😂
@yogeshjagtap7090
@yogeshjagtap7090 3 ай бұрын
डिपॉझिट जप्त झाल्यामुळे पराभव जिव्हारी लागला
@piyushtekade3915
@piyushtekade3915 3 ай бұрын
Manoj jarange ni uposhan karna sodun dyaayla pahije aadhi.
@yogirajjadhav1658
@yogirajjadhav1658 3 ай бұрын
मला एक समजत नाही, जर जरांगे मॅनेजेड बाय महाकविक्ष आघाडी आहेत, तर हाकेला कोण पुढं करताय ?
@Sourabhshelke07
@Sourabhshelke07 3 ай бұрын
Hake sir 👍🔥
@uddhavbahir1729
@uddhavbahir1729 3 ай бұрын
प्रकाश शेंडगे साडेतीन टक्के दिले आह . तो कशाला विरोध करतो .