OBC नेते थेट भुजबळांना भिडले, भुजबळांची चांगलीच जिरवली; Vijay Wadettivar on Chhagan Bhujbal

  Рет қаралды 485,521

Viral Marathi

Viral Marathi

Күн бұрын

Пікірлер: 620
@popatravkarle4704
@popatravkarle4704 7 ай бұрын
अशा नेत्यांना माझ्याकडून शत शत धन्यवाद .अशाच नेत्यांची महाराष्ट्राला गरज आहे.धन्यवाद
@yogeshkhandave255
@yogeshkhandave255 9 ай бұрын
संविधान पदावर बसुन संविधानाचा अपमान करनारा छग्या परत जेल पाठवा
@नादगंगा
@नादगंगा 9 ай бұрын
वडेट्टीवार बरोबर बोलत आहे कारण राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे
@bhaskararaopatil4142
@bhaskararaopatil4142 9 ай бұрын
याला जबाबदार फडणवीस साहेब म्हणजे भाजपा
@RAMRAMBHAWA
@RAMRAMBHAWA 9 ай бұрын
आता वाटतोय भाऊ विरोधीपक्ष नेता . अभिनंदन 💐
@sanjaysonawane664
@sanjaysonawane664 9 ай бұрын
एकदम बरोबर आहे ☝️ त्या भुजबळांना चांगले झापलेच पाहिजे,,,,, 🚩🙏,,,,,
@santoshkadam1487
@santoshkadam1487 9 ай бұрын
वाडेट्टीवर साहेबांनी भुजबळ आणि सरकार ची हातभर फाडली धन्यवाद साहेब 🙏🙏🙏
@rajendrasarade6890
@rajendrasarade6890 9 ай бұрын
जरागे साहेब जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा जरागे साहेब जिंदाबाद
@ChetanIghe
@ChetanIghe 7 ай бұрын
साहेब यांना फक्त मतदानासाठी मराठा समाज बाकी काही नाही
@BaluUdape
@BaluUdape 2 ай бұрын
बराबर आहे भुजबळ साहेब खोटं बोलतोय
@BaluUdape
@BaluUdape 2 ай бұрын
मराठ्याला आरक्षण
@sahebraoabhale8028
@sahebraoabhale8028 9 ай бұрын
छगन चा राजीनामा घ्या आणि याला मोकळा करा.. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
@संतोषमाहाराजशेळके
@संतोषमाहाराजशेळके 8 ай бұрын
खरे बोलले साहेब धन्यवाद🎉
@SandipNeel-kz2hr
@SandipNeel-kz2hr 9 ай бұрын
वडेंटीवार साहेबाचे बोलणे पुरावा सहित सत्य आहे भुजबळाचे राजकारण स्वार्थासाठी आहे तर जरांगे यांचे राजकारण समाजासाठी आहे🎉
@sahebraomore2320
@sahebraomore2320 9 ай бұрын
अतिशय चांगले भाषण वस्तुस्थिती मांडली आहे. भुजबळ no.1चा करपटेड माणूस मराठा समाजाविरुद्ध OBC अशी लढाई लावत आहे त्याला चांगला धुतला वड्डेट्टीवर साहेबांनी.
@sureshkhairnar7239
@sureshkhairnar7239 9 ай бұрын
विरोधी पक्षनेते वडेट्टीवार साहेब शाब्बास चांगले धूतलए विधानसभेत भुजबळ साहेबांची जिरवली धन्यवाद
@narayangarad4695
@narayangarad4695 9 ай бұрын
जेलभोगुन आलेले लोक मंत्री मंडळात घेतल्या मुळे भाजपची बदनामी झाली
@NitinShelke-gy8xo
@NitinShelke-gy8xo 9 ай бұрын
होय मला पण हेच कळेना रे आपल्यावर एक केस झाली तर आपल रेकॉर्ड ब्रेक होत काॅलेजमध्ये अॅडमिशन देत नाहीत मोकळ फिरू देत नाही आपल्याला आणि यांना पदाअधिकारी कसे बनवतात कळत नाही नेमक कायदा मनजे काय आणि आता सगळे कायदे फक्त मराठा आरक्षणालाच आलेत ना सगळे आताच जागे झाले
@BhausahebBhosale-c9r
@BhausahebBhosale-c9r 9 ай бұрын
भुजबळ साहेब राजकारणच करताय का साऱ्या राजकारणाचा बट्ट्याबोळ करून
@anushkaambavale9921
@anushkaambavale9921 9 ай бұрын
एकदम बरोबर बोलताय छगन वयाने मोठे आहेत विचारांनी नाही जय शिवराय
@नादगंगा
@नादगंगा 9 ай бұрын
शिवकाळा पासून OBC आणि मराठा समाजात कधीही वाद नव्हते पण ते वाद लावून दिले आता
@dnyaneshwarganjale139
@dnyaneshwarganjale139 9 ай бұрын
ज्यांना शेत राखायला दीले तेच शेत खाऊन पिऊन वर समाजात तेढ निर्माण करतात आम्ही आमचं देणार नाही तुमच तुम्ही बघा सरकार मधून सत्ता सोडून बाहेर पडा मग काय करायचं ते करा हे वटटेटीवार बोलले ते आगदी खर आहे भुजबळ यांना सगळं कळतं पण हात आडकलेले आहे म्हणून बोलावे लागते वडेट्टीवार म्हणतात ते आगदी पटते
@shubhampawashe1131
@shubhampawashe1131 9 ай бұрын
💯
@rajuparve2541
@rajuparve2541 8 ай бұрын
लय भारी वडेट्टीवार साहेब कोटी कोटी प्रणाम आपल्याला
@babasahebhadkepatil2855
@babasahebhadkepatil2855 9 ай бұрын
अरे मग तु ओबीसी एल्गार मोर्चा मध्ये तु का करत होता बाहेर एक बोलतो विधीमंडळ मध्ये एक बोलतो 😂😂😂
@sandeepmandhare4180
@sandeepmandhare4180 9 ай бұрын
तु हे का मान्य करत नाही की गठनात्मक आरक्षण कुणबी मराठा समाज होता
@RajDeshmukh0708
@RajDeshmukh0708 9 ай бұрын
गु खायला गेला होता हा
@gajananshelgaonkar
@gajananshelgaonkar 2 ай бұрын
दुतोंडी नेत्यांना लाता घालून तोंडात शेण घाला असा ठराव विधानसभा गृहात मंजूर करावा.
@Dharmrajmathematicstrick
@Dharmrajmathematicstrick 2 ай бұрын
दोतोंडी लबाड लांडगा
@kiranjadhav9707
@kiranjadhav9707 9 ай бұрын
धन्यवाद साहेब भुजबळ साहेब जाणुन बुजुन महाराष्ट्र बिघडवत आहे
@gulabraoghule550
@gulabraoghule550 9 ай бұрын
❤एकदम बरोबर बोलले साहेब धन्यवाद❤❤
@AnilRathod-zf6lm
@AnilRathod-zf6lm 9 ай бұрын
Only Bhujbal Saheb Tum aage badho ham tumhare sath hai.jay OBC jay sevalal 💪💪💯💯💯
@pdravsaheb6212
@pdravsaheb6212 9 ай бұрын
Are baba Bhujbal agech ahet Ani tu pichech rahanar nahi tar thevla janar ahes, kalji karu Nako.
@laxmanlokare8438
@laxmanlokare8438 9 ай бұрын
जेलमध्ये पक्के प्रशिक्षण घेतलेले मंत्री .
@harshadpatil6506
@harshadpatil6506 9 ай бұрын
वडेटिवार.साहेब धन्यवाद
@vishwarajdeshmukh4741
@vishwarajdeshmukh4741 9 ай бұрын
अरे भाऊ करुन टाका ना सर्वच शिक्षण मोफत सर्वांसाठी , सरसकट सर्व शाखा विषय संपला ना रहेगा बास ना बजेंगी बासरी SIMPLE
@सरीतामाने
@सरीतामाने 9 ай бұрын
मराठी समजाला मुलाना नोकर्या नाही नोकरी नाही म्हणून खेड्या पाड्यायत मुलाची लग्न नाहीत ४० ते ४५ वयवर्ष झाल मग कधी मुलाची लग्न होनारकधी मराठी याना नोकरी लागनार कधी मुलांचा संसार होनार म्हणून मराठ्यान आरक्षण पाहिजे
@BMGMUSICYEDAMAI
@BMGMUSICYEDAMAI 9 ай бұрын
भावा हे राजकारण आहे रे जरा gov नौकारदारांचा सर्वे करा कळेल किती टक्के मराठा नौकरी करत आहेत ते माझा आरक्षणाला विरोध नाही
@SudhakarJadhav-y2p
@SudhakarJadhav-y2p 9 ай бұрын
अगदी. बरोबर आहे
@GulabSansare-co4or
@GulabSansare-co4or 9 ай бұрын
Very real explanation. Great Vijay vadettivarji .congratulations.
@Aba12342
@Aba12342 7 ай бұрын
नमस्कार साहेब,आमचा, सह्याद्री पठारावरील, दहा गूंटे,वाला, आत्म, हत्या,करत, नाही,यांची, कारणे,सोधा
@Aba12342
@Aba12342 7 ай бұрын
ठाण्यात मोठं,एक,हासपीटलहै
@Chakradhargadhave-sz8sq
@Chakradhargadhave-sz8sq 9 ай бұрын
भुजबळ साहेब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है ओबीसी किंग
@ganeshburkul611
@ganeshburkul611 9 ай бұрын
आपन विरोधी पक्ष नेते आहेत भुजबळाचा राजीनामा घ्या
@Balasahebjagtap-fm1tq
@Balasahebjagtap-fm1tq 8 ай бұрын
,महाराष्ट्र सरकाला,आसे,सागने,,मुलाना,नौकरी,मिलत,नसला,मुले,गुनेगारी,कडे,चाललाय, याची,नोदं,घावीत,हि,विनंती,बाळासाहेब, जगताप,याची
@UserUSA-z1b
@UserUSA-z1b 9 ай бұрын
सॉरी ! भुजबळ साहेब गेले 25 वर्ष OBC राजकारण करत आहेत ! वडेट्टीवार काँग्रेस चे म्हणजे प्रस्थापितांचे गुलाम ! सोडून द्या !
@rajuganjure8497
@rajuganjure8497 9 ай бұрын
काहीही असो पण obc नेता भुजबळ साहेब आहेत.
@rajmane9573
@rajmane9573 9 ай бұрын
छगन हटाव महाराष्ट्र बचाव
@balchandkale9899
@balchandkale9899 9 ай бұрын
भुजबळ हा मंत्री जेलमध्ये जावून आला आणि सरकार ने मंत्री पद जेलच्या शिफारस वर मंत्री झाला फडणवीस सरकार ला अभिनंदन धन्यवाद जी
@nitinmane2719
@nitinmane2719 9 ай бұрын
एक नंबर
@radhakishanjadhav8179
@radhakishanjadhav8179 9 ай бұрын
विजय साहेब तुम्ही एकदम करेक्ट बोललात, आता च या लोकाना ओबीसी चा कळवळा येत आहे
@bhauraojangle861
@bhauraojangle861 9 ай бұрын
एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩🚩🚩
@papudhakne3003
@papudhakne3003 9 ай бұрын
वेडिटिवार भुजबलसारखा वाघाला बोलणाची तुमची आवकात णाही
@bhagwatmali9599
@bhagwatmali9599 9 ай бұрын
वडेट्टीवार OBC म्हणून घेऊ नकोस
@sujittaware31
@sujittaware31 9 ай бұрын
Only विजय vadettivar
@gorakhkhairnar9025
@gorakhkhairnar9025 9 ай бұрын
अरे तू एखाद्या वेळेला तरी भुजबळांना साथ दिली का ओबीसी बद्दल
@santoshdeshmukh5906
@santoshdeshmukh5906 9 ай бұрын
तु कशाला गेला होतास पहिल्या सभेला भुजबळा सोबत
@amolshivarkar1655
@amolshivarkar1655 9 ай бұрын
Ha palkuta ahe
@pramodsandankar428
@pramodsandankar428 9 ай бұрын
भुजबळ साहेब लढत रहा....तुमचे मुद्दे योग्य आहेत. तुम्ही मराठा आरक्षणा विरोधात नाही.
@bharatpatil1911
@bharatpatil1911 9 ай бұрын
भुजबळ भाजपचा एजन्ट म्हणून काम करत आहे.
@ArjunRaskar-k9o
@ArjunRaskar-k9o 9 ай бұрын
हा पळकुटा नेता आहे
@sanjaybaviskar621
@sanjaybaviskar621 9 ай бұрын
आज पर्यंत ओबीसी चा एकही मुख्यमंत्री का होऊ शकला नाही . त्याला जबाबदार अशे खेकड्याच्या वृत्तीचे लोक निवडून दिले म्हणून. भुजबळ साहेबां च्या मागे तरी उभे रहा . तरच ओबीसी आरक्षण वाचेल.
@santoshbali4204
@santoshbali4204 9 ай бұрын
भुजबळांनी सुरुवातीपासून ओबीसींसाठी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे म्हणूनच सर्वच ओबीसी हे भुजबळांच्या पाठीशी एकवटलेले आहेत वडे ती वार साहेब आपण भुजबळांना बोलण्याच्या अगोदर स्वतः काय कार्य केले ओबीसींसाठी ते बोला
@pralhadtalawadekar7094
@pralhadtalawadekar7094 9 ай бұрын
साहेब ही लोकशाही आहे नेत्यांनी काही केलं तरी चालेल विरोधी असेलकी ओरडणे सत्तेत असल की कमवणे...
@sunnyshinde9146
@sunnyshinde9146 9 ай бұрын
साहेब तुम्हाला आज कळवला आला का समाजाचा... विजय राव
@tukaramdomate7915
@tukaramdomate7915 2 ай бұрын
जय शिवराय साहेब अगदी बरोबर आहे
@all_in_one244
@all_in_one244 9 ай бұрын
ओबीसी समाजाला माहित आहे की विरोधी पक्षनेते हे चालीवर जातील . आसे माहीत होते पा.....हु हुशार तुम्ही.....
@santaramagale6557
@santaramagale6557 7 ай бұрын
खरं बोलत आहेत साहेब जय शिवराय जय शंभुराजे जय मराठा जय हरी जय राम कृष्ण हरी
@popatchandgude4761
@popatchandgude4761 8 ай бұрын
Ekach number
@pndooroopadooroo1423
@pndooroopadooroo1423 7 ай бұрын
Dhanyawad sir
@vivekkanade9209
@vivekkanade9209 9 ай бұрын
भुजबळ साहेब झिंदाबाद ओबीसी चा खरा योद्धा
@shivajikhaire3676
@shivajikhaire3676 9 ай бұрын
छगन भुजबळ ची हकलपटी करा
@rameshmane8943
@rameshmane8943 2 ай бұрын
ओ के भाऊसाहेब सत्य मेव जयते असा कोणीतरी बाप बोलला पाहीजे अभिनंदन धन्यवाद सर
@dhananjaypadale8766
@dhananjaypadale8766 8 ай бұрын
Barobar bolat saheb
@RanjeetShendarkar
@RanjeetShendarkar 8 ай бұрын
बरोबर बोललात साहेब
@hanmantlohar4991
@hanmantlohar4991 9 ай бұрын
एक दम बरोबर आहे
@kiranjadhav9707
@kiranjadhav9707 9 ай бұрын
बरोबर आहे साहेब आपल्या सारखा नेता पाहिजे साहेब न्याय मिळाला पाहिजे हे असंच घडलं पाहिजे
@sanjayavhad7372
@sanjayavhad7372 9 ай бұрын
काय झालं विरोधिपक्ष नेते विरोध नेमका कुणाला करताय मग o.b.c नुसतं मूग गिळून गप्प बसायचं का
@m.jjagtap9305
@m.jjagtap9305 9 ай бұрын
Gappach basa
@rahultupe1090
@rahultupe1090 9 ай бұрын
Ha dalbadalu ha konacha nahi hou shakat girgit
@balajisolunke2543
@balajisolunke2543 9 ай бұрын
बेलवर आलेला माणूस मंत्री कसा काय झाला
@BHARATJAGTAP-tj5pm
@BHARATJAGTAP-tj5pm 9 ай бұрын
Fadanvis la vichar. Tyane Maharashtra nasavala
@vdhande2013
@vdhande2013 9 ай бұрын
भारतीय लोकशाही च अजब आहे..देशात राजकारण मधे सज्जन पेक्षा गुन्हेगार लोकच जास्त आहेत
@shantaramkokane3995
@shantaramkokane3995 8 ай бұрын
Very very good saheb
@padmakarpagar4567
@padmakarpagar4567 9 ай бұрын
ते विरोधी नेक्षनेता आहे व सत्य हे आहे की वडट्टीवार आता नविन ओबीसी नेते म्हणुन पुढे आले, भुजबळसाहेब गेली ४० वर्षापासुन ओबीसीसाठी लढत आहे हे सर्व महाराष्ट्र जानतो..
@kirandhengale9018
@kirandhengale9018 9 ай бұрын
Palakuta ..witidandu.
@pundlikmali4263
@pundlikmali4263 8 ай бұрын
Bhujbal saheb is a great...🙋‍♂️
@chandrantdabade6255
@chandrantdabade6255 9 ай бұрын
अगदीच बरोबर
@vitthaldevare7567
@vitthaldevare7567 7 ай бұрын
आज मराठी समाजाला आरक्षण मिळावे अशी अपेक्षा सर्व थरांतील लोक करत आहेत वेटीवार साहेब बरोबर बोलत आहेत
@plchavan7708
@plchavan7708 9 ай бұрын
Very nice vijay saheb
@arjunkolhe8425
@arjunkolhe8425 9 ай бұрын
बरोबर आहे
@NarayanKounsalye
@NarayanKounsalye 7 ай бұрын
धन्यवाद
@babupawar7236
@babupawar7236 9 ай бұрын
खुप खुप योग्य वगरजेचे विचार मांडले .
@shivajikadam3300
@shivajikadam3300 3 ай бұрын
महत्त्वाचे बोलले साहेब भुजबळ सत्तेत आहे तरीपण भानगडी लावते सरकारने जागे व्हा आणि भुजबळ साहेबाला आवरा जय जरांगे पाटील
@SakshiDamale-n7n
@SakshiDamale-n7n 9 ай бұрын
खरच भाषण चागल
@balasahebdarekar1581
@balasahebdarekar1581 9 ай бұрын
बरोबर भोलले
@nagnathfunde2321
@nagnathfunde2321 9 ай бұрын
वडेट्टीवार साहेबांना कमी अभ्यास आहे
@ankushshinde8870
@ankushshinde8870 3 ай бұрын
एखादी दुसरी बाब समाजासाठी बोललेही असतिल. पण समाजांमधे द्वेष निर्माण करणाऱ्या भुजबळ ब्वाॅला झोडपून काढणाऱ्या वडेट्टीवार साहेबांना प्रणाम..🙏 जरांगे पाटील जिंदाबाद 🙏
@gorakhnathkapse5019
@gorakhnathkapse5019 9 ай бұрын
वा वा अभिनंदन
@vijaykumarjadhav598
@vijaykumarjadhav598 7 ай бұрын
बरोबर साहेब दोन फळी केली राजकीय नेत्यानी भांडं लाऊन बघतो बसले आपले आभार साहेब
@jayramp144
@jayramp144 9 ай бұрын
साहेब बरोबर आहे
@sitaramshinde3496
@sitaramshinde3496 9 ай бұрын
ग्रेट स्पीच विरोधी पक्ष नेते साहेब.
@kishorshete9045
@kishorshete9045 9 ай бұрын
एकच नंबर
@krishivparab4549
@krishivparab4549 9 ай бұрын
1 नंबर
@ShankarMore-j2v
@ShankarMore-j2v 7 ай бұрын
एकदम बराबर बोले
@BapuBhujade
@BapuBhujade 9 ай бұрын
अभिनंदन
@ishwarpansepanse9741
@ishwarpansepanse9741 9 ай бұрын
sabas,vijay,sahab👌👌👌👌👌
@bharattupe2156
@bharattupe2156 9 ай бұрын
कोणाच्या..... मध्ये दम नाही भुजबळाचा राजीनामा घ्यायचा.जय ज्योती जय क्रांती.
@ramkrishna1038
@ramkrishna1038 9 ай бұрын
Jail madhe taku mag.
@mangeshdhokne8221
@mangeshdhokne8221 9 ай бұрын
वडेट्टीवार साहेब तुम्ही झोपले होते काय एवढे दिवस ओबीसी वर अन्याय झाला तर लाज तर तुम्हाला वाटली पाहिजे भुजबळ साहेब ओबीसी साठी लढत आहेत तुम्ही जर एका सभेतून घबरावले हिम्मत असेल तर स्वतंत्र ओबीसीचे मेळावे घ्या आम्ही तुमच्या सोबत आहोत
@SudeshKadam05
@SudeshKadam05 9 ай бұрын
एकदम बरोबर आहे
@rameshpawar7683
@rameshpawar7683 9 ай бұрын
आता निर्विवाद वाटतात. विरोधी पक्षनेते विजय वडटीवार. 👍👍🚩🚩
@jaisinghjadhao7090
@jaisinghjadhao7090 9 ай бұрын
मुद्देसूद व अभ्यासपूर्ण बोलले. पोटतिडकीने बोलले. मंत्रिमंडळात राहून रस्त्यावरची लढाई लढणे योग्य नाही त्यामुळे समाजासमाजामध्ये द्वेष भावना वाढीस लागते व अराजकता निर्माण होते. याला जबाबदार कोण? अभिनंदन
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 3 ай бұрын
याला जरागे जबाबदार आहे दोन समाजात भांडणे लावण्याचा कामं करतोय
@prashantghogare1991
@prashantghogare1991 7 ай бұрын
एखादा राजकारणी एवढं सत्य बोलतो याचं खरं उदाहरण म्हणजे साहेब
@ShankarChaudhari-h5f
@ShankarChaudhari-h5f 2 ай бұрын
खरे बोले साहेब
@praving2533
@praving2533 9 ай бұрын
याला म्हणतात "उलटा चोर कोतवाल को डाटे" स्वताला OBC म्हणवून घेताय आणि दुटप्पी भूमिका घेताय, थोडी तरी लाज वाटायला हवी.. भुजबळ साहेब एकमेव राजकीय नेते OBC ची बाजू घेवून मैदान गाजवत आहेत.
@yogitabhujadi8317
@yogitabhujadi8317 9 ай бұрын
योग्य बोलले
@शिवराष्ट्रसेनापक्षमहाराष्ट्ररा
@शिवराष्ट्रसेनापक्षमहाराष्ट्ररा 7 ай бұрын
साहेब तुम्हाला १०० तोफांची सलामी ✌️
@ShravanDeore-p3t
@ShravanDeore-p3t 8 ай бұрын
आगदी बरोबर बोललात वडेट्टीवार साहेब
@dnyanobamore4402
@dnyanobamore4402 9 ай бұрын
Vehari good barobar Ahe Vijay wadewatiwarsaheb
@ashokbhanarkar9191
@ashokbhanarkar9191 2 ай бұрын
जात पात जांच कमेटी केव्हा समाप्त करता? 1 करोड 5 लाख आदिवासी तर वैलिडिटी का नाही?
@AdinathDhumal-rj9te
@AdinathDhumal-rj9te 3 ай бұрын
एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय
@kundanpatil7866
@kundanpatil7866 7 ай бұрын
Great job sir 👍 👍
pumpkins #shorts
00:39
Mr DegrEE
Рет қаралды 57 МЛН
Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:20
Leisi Crazy
Рет қаралды 62 МЛН
规则,在门里生存,出来~死亡
00:33
落魄的王子
Рет қаралды 26 МЛН
How do Cats Eat Watermelon? 🍉
00:21
One More
Рет қаралды 11 МЛН
pumpkins #shorts
00:39
Mr DegrEE
Рет қаралды 57 МЛН