मॅडम नमस्कार खूप छान माहिती आरक्षणाबाबत आपण केली त्याबद्दल आभारी आहोत परंतु इथे आरक्षणामुळे गाढव घोड्यावरती राज्य करत आहे त्यामुळे भारताने समाज पूर्ण भारतामध्ये समान नागरी कायदा लागू करून आर्थिक निकषावरती आरक्षण देण्यात यावी जात हा मुद्दा बाजूला ठेवावे बाजूला ठेवून ज्याच्यामध्ये अबिलिटी आहे कॅलिबर आहे अशीच लोक त्या खुर्चीवरती जाऊन बसावीत कारण आज सामान्यतेच्या न्याय हक्काच्या नावाखाली सर्व उच्चभूष समाजातील जातीतील मुलांना दाबलं जात आहे कारण हे वरती कधी बसलेले आहेत यांना यांना वरती येऊन जायचं नाही समाजामध्ये आर जगता राजकता माजल उच्च भू समाजातील मुल ते कोणता थर काढतील याची कल्पना सुद्धा आता करता येत नाही कारण आता नक्षलवाद आणि नक्षलवादी यामधील मराठा मुलांमधील आर आर जगताचा फायदा घेऊन त्याला नक्षलवादाकडे घेऊन जायच्या तयारीत आहेत असे नक्षलवादी यांच्या पत्रावरून वाटत आहे तरी सरकारने याचा पूर्ण अभ्यास करून विचारांती निर्णय घ्यावा
@rajendragadhekar-sh3ib Жыл бұрын
गाढव हुशार होईन तेव्हा त्याच अरक्षण काडण्यात ईयल कायदा भिमाचा
@babasonne75737 ай бұрын
😅😂😊❤😮🎉😅😂😊🎉😅🎉😊❤ज्ञ😅😂
@PranilAwhale6 ай бұрын
OBC आरक्षण जायला पाहिजे धन्यवाद मॅडम
@rameshgordepatil2438 Жыл бұрын
वा रे वा भारतीय न्याय देवता किती स्वच्छ आणि खरा न्याय करतात. मला माहीत नाही सत्य किती परंतू विस्वास ही ठेवतोय हिंदू धर्मात शनी देव न्याय देवता आहे. तूमच्या न्याया बाबत विचार करतील हे सत्य आहे.
@vikrambhandrge-gp6ej Жыл бұрын
सगळ्या च आरक्षण जायला पाहिजे राणे,ताई
@babajipokharkar88263 жыл бұрын
मँडम घटनेतलच आरक्षण बंद केल तर काय होईल कारण जे हुशार आहे या लोकानाच फायदा होईल हे अडाणी भरती होणार नाही व सरकारी कामे बराबर होतील
@nitinpradhan3043 жыл бұрын
Wow hushar open wale🤣🤣🤣
@medhatambat7258 Жыл бұрын
१००% सही
@KusumShingate Жыл бұрын
@@nitinpradhan304😊😊😊
@bhagwanwagh883011 ай бұрын
१००%बरोबर मी ओ बि सी आहे पंन हे मलाज् माण्येआहे
@ajinkya49047 ай бұрын
😂😂मग जा की कोर्टात आणि दाखव बंद करून बघ तर कोर्टात काय ऐकायला भेटत
@deepakdandekar8473 Жыл бұрын
उत्कृष्ट विश्लेषण. मनोज जरांगे पाटील हे मराठाना आरक्षण मिळावे म्हणून उपोषण करत आहे. त्याच सांगा.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@vikrambhandrge-gp6ej Жыл бұрын
आरक्षण फक्त १० वर्ष साठी होते पण ह्या राजकीय लोकांनी स्वर्था साठी७० वर्षा वाया घातली
@rahulbhujbal7922 Жыл бұрын
कोणत आरक्षण होते 10 वर्षासाठी नीट अभ्यास करा एक बार
@Royal_Shetkari14 Жыл бұрын
@@rahulbhujbal7922अरे chutya राजकीय आरक्षण....
@Royal_Shetkari14 Жыл бұрын
@@rahulbhujbal7922ते पण अरक्षनच आहे
@ashoksuryavanshi5330 Жыл бұрын
10 वर्षासाठी आरक्षण होते ते राजकीय आरक्षण होते आपलं वाचन कमी आहे
@dattatrayyeole588211 ай бұрын
खुप छान माहिती दिली अशी माहीणी सर्व जनतेस समजून देण्यासाठी तुमचीच मदत आवश्यक आहे . मिडिया बांधवांना हार्दिक शुभेच्छा अभिनंदन
@dhayedhaye3010 Жыл бұрын
मॅडम तुमचा व्हिडिओ एकच नंबर वाटला मार्गदर्शन केल्याबद्दल
@rameshwartambe6263 Жыл бұрын
सरकारने सत्यपरीस्थीतीला अनुसरूनच निर्णय करणे गरजेचे आहे लबाड लांडगे गैरफायदा घेणार नाही याची काळजी घ्यावी,जेणे करुन देशात अराजक निर्माण होणार नाही.
@ashokdongre1545 Жыл бұрын
राणे.ताई अशी माहिती कोणी देत.नाही आम्ही सुद्धा मराठा आहोत सगळीकडे समान.नागरी.करावा.ही.आमची. इच्छा.आहे. नंतर.वाद.नको
@sudhakarwatwe94963 жыл бұрын
खूप खुलासेवार माहिती मिळाली. आभारी आहे अशाच टोन मध्ये माहिती चांगलीसमजते. योग्य ठिकाणी पाँज घेतला आहे.
@jagannathmane19687 ай бұрын
कोर्टात केस गेली कि १० ते २५ वर्षांनी निकाल लागतो तो पर्यंत तो उमेदवार सत्ता उपभोगतो. त्यामुळे कायदाच रद्द केलेला चांगला. ज्या कायद्याचा उपयोग नाही तो असून नसल्यासारखा आहे. एकनाथ शिंदे सरकारनी अडीच वर्षे सत्ता उपभोगली आता अपात्र ठरण्याचा निकाल काहीही आला तरी त्याचा काय उपयोग आहे का?
@medhatambat7258 Жыл бұрын
त्यानी सांगितलेले 10 वर्षांनी आरक्षण बंद करा. राजकारण्यांनी त्या वेळच्या स्वतच्या स्वार्थासाठी होऊ दिल नाही. त्याचा त्रास आता खर्या गुणवंताना होत आहे.
@shreekanthardikar19753 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली.......एकदम point to point...thank you
@pandurangsinghan4481 Жыл бұрын
खूप छान विश्लेषण केल.
@ArvindSakhare-f1p Жыл бұрын
नमस्ते मॕडम ! अतिशय छान आहे आपले OBC बाबत विश्लेषण ! धन्यवाद मॕडम !
@madhukarmorey8945 Жыл бұрын
स्पष्ट निवेदन धन्यवाद.
@rajendragaikwad3309 Жыл бұрын
अतिशय छान माहिती आहे
@mirgednyandeo33425 ай бұрын
योग्य विश्लेषण
@pravinnandavdekar54086 ай бұрын
उत्तम अशी माहिती आभारी आहे
@angadwaje75666 ай бұрын
अभिनंदन
@madhukarmorey8945 Жыл бұрын
महत्वाची गोष्ट म्हणजे जाती तोडा एक व्हा. म्हणजे जातीवर आरक्षण न मागता आर्थिक आधारावर सर्वांना आरक्षण मिळेल. परंतु हा मुद्दा कोणीही लक्षांत घेत नाही. व यासाठी कोणी पुढाकार घेऊन आंदोलन करीत नाही. सरकार सुध्दा याकडे गांभीर्याने पहात नाही. ७०वर्षात हे व्हायला पाहिजे होते ते झाले नाही. म्हणून ही आजची परिस्थिती निर्माण झाली आहे.
@medhatambat7258 Жыл бұрын
खर आहे.
@sanjayshewale56976 ай бұрын
खूप छान माहिती दिली ताई 👌
@RajeshAllArts3 жыл бұрын
जर प्रेत्यक राज्याची लोकसख्या कमी जास्त आहे तर टक्के % वारी कमी जास्त होणार म छत्रपति शाहू महाराज यांनी संपूर्ण भारत मध्ये सगळी कड़े 50% कसे बसवले काही तरि चूक आहे त्यामुळे हा घोळ होतोय का
@vitthalayare779011 ай бұрын
मराठ्यांना ओबीसी मधील आरक्षण मिळणार की नाही याविषयी चर्चा केलीत तर बरं होईल धन्यवाद
@nandkumarkadam19773 жыл бұрын
खूप छान
@sureshshinde170 Жыл бұрын
खुप खुप छान माहिती दिली आपण
@प्रदीपपांडुरंगवाखारे Жыл бұрын
सुप्रिम कोर्टाचे निरीक्षणे राज्य सरकारने आणी राज्य मागास आयोगाने हाताळायला हवा मराठा आरक्षणाची मुळ घटनेतील 50 +50=100 या चोकटीत राहुन पाळायला हवा
@ssgaikwad863 жыл бұрын
Sagle reservations cancel keli pahijet
@anilchavan4495 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली धन्यवाद
@krrishmule79257 ай бұрын
Madam apni Diya Badal khoob khoob dhanyvad Ashish
@aslamalishah96362 жыл бұрын
Very nice cover of zee news point of view
@tatyasahebawate875 ай бұрын
ग्रेट,,राणेताई,
@ajinkya49047 ай бұрын
😂😂म्हणजे EWS ची भविष्यात बत्ती गुल, 50%वरच जाणार, मराठ्यांचा पण जाणार मनोज भाऊंनी मस्त काम करून ठेवलाय
@arvindbiradar8368 Жыл бұрын
स्थानिक सवराज्य संस्था ओबीसी आरक्षण नकोच .आरक्षण मुळे कार्यक्षम उमेदवार नसल्यामुळे जनतेचे हाल च होतात.
@medhatambat7258 Жыл бұрын
खर आहे. गुणवंताना च आरक्षण मिळायला पाहिजे.
@rajendrashirke9829 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे
@TukaramKale-q5p10 ай бұрын
बरोबर आहे
@dhirajpawar40083 жыл бұрын
हे त्या फडणवीस, भाजप ला सांगा की हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय संपुर्ण देशासाठी आहे . त्यामुळे महाराष्ट्र त उगच स्वताच सरकार नाही मणुन राजकारण करु नको . उलट सगळ्यानी एकत्र येऊन समाजाला आरक्षण द्या
@pravinzanpure9750 Жыл бұрын
फडणवीसनी काय केलं? उलट ते तर आरक्षणाच्य बाजूने बोलतायत
@laxmikantkale9200 Жыл бұрын
Nice Video Thanks 🙏
@Khush-rm1rp7 ай бұрын
Khup mst
@sharadchandradhurgude44037 ай бұрын
Correct interpretation and base of reservation. Thanks
@prashantadhav7397 Жыл бұрын
Farach.sundar.mahiti.
@merabharatmahan153 жыл бұрын
सगळी आरक्षण बंद करा
@anantalimbhore250911 ай бұрын
Vari good👍
@sharadmadane69283 жыл бұрын
Super 🙏
@sanjaygajar5701 Жыл бұрын
Good mahiti
@NirmalaAmbhore-s3f Жыл бұрын
आम्ही भिकारी च झालो आमचे मुल आज ढोरामाघे फिरत आहेत सरकार नी शिक्षणात आरक्षण आरक्षण दणे खूप गरजेचे आहे
@prakashvharkate76457 ай бұрын
Rane bai sc st बहुल गावामध्ये त्याच्या रिझर्व्ह सीट त्यांच्या असतील जनरल कॅटेगरीत पण ते निउडणुक लढू शकतात.म्हणजे सर्व सीट रिझर्व्ह झाल्या असे नाही.
@laxmanchoudhari1486 Жыл бұрын
अति उत्तम निर्णय आहे
@prakashyadav-nx5te Жыл бұрын
Best Anylisis
@suryakantmehetre2133 Жыл бұрын
Nice speach
@abhishekgujar99473 жыл бұрын
Nice information shared
@PraveenKumar-zn3cy Жыл бұрын
Nice mam
@sudampathare466 Жыл бұрын
Nice
@nageshjoshi5722 Жыл бұрын
लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण ज्यांना संविधानाने दिलेले आहे त्यांना त्यांची जनसंख्या नियंत्रण ठेवण्यासाठी संविधानात कडक तरतुदी करण्यात आल्या पाहिजेत.तर इतरांना पुरेशी संधी उपलब्ध करून दिली जावू शकेल.नसता या पुढे डोळेझाक करून चालणार नाही.
@dattatrayjadhav46073 жыл бұрын
केन्द्र सरकार जवळ असलेला इम्पेरिकल डाटा का देत नाही. RSS च धोरणच आहे आरक्षण मुक्त भारत करायचा. हेच ते राजकारण. मोदी सरकारने OBC चा सत्यनाश केला.
@Rdhealth234 Жыл бұрын
हो आरक्षण मुक्त भारत झालं पाहिजे.
@VitthalShinde-m2i Жыл бұрын
मोदी स्वता OBC जाती मधेच आहे.
@SubhashKadam-n4k Жыл бұрын
योग्य तेच बोललात .100% आरक्षण देवून सबका साथ सबका विकास शक्य आहे. नाहीतर मागचा पुढें पुढचा मागे असं चालुन जातीय आकडे वारी वर राजकारण करून पुढारी आपली पोळी भिजतील पण देशही यात होरपळुन निघेल 100% आरक्षण समान नागरी कायदा. ना जात पे ना पात पे.
@hamentbajulge-uf5ef Жыл бұрын
एम पी रिकल डेटा OBC कड नाही
@ParmeshwarWaghmare-l3x7 ай бұрын
सदयाच ५०: आरक्षण घटनात्मक आहे ते धक्का लागत नाही
@sachinkshirsagar.69183 жыл бұрын
Very nice 👍🏻👍🏻👍🏻
@navindevre3 жыл бұрын
Hari Narke Have Explained Well Then...abp majha
@Rdhealth234 Жыл бұрын
इम्पेरिकल डाटा नसताना आरक्षण वाढवल गेलं.
@SubhashNikam-g2q Жыл бұрын
मेडम मराठा समाजा चे आरक्षण किती आहेत कळवावे महाराष्ट्र सर्व गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळावे शेतकरी गरीब मराठा समाज किती आहेत सर्वे करावा लाहान व्यवसाय मराठा समाजा किती आहे सर्व करावा जय महाराष्ट्र
@santoshwaghmare14663 жыл бұрын
२७ % आरक्षणाची मर्यादा ठेवली तरी ५२% पर्यंत आरक्षण होत आहे.मग २ % कुणाचं आरक्षण कापणार ?
@kavitarane86313 жыл бұрын
तसं करता येणार नाही म्हणूनच २७टक्के रद्द होणार
@sumitbansode4171 Жыл бұрын
सुपर medam
@chandrakantnimbalkar73314 ай бұрын
50,%महिला व 50% पुरूष असे हवे आहे
@rke8783 Жыл бұрын
याचा अर्थ एकच इनपिंरीकल डाटा ज्याच्याकडे नाही त्या ओबीसी आरक्षणाल चॅलेंज होऊ शकत पणा आमी करणार नाही 🙏
@pandurangshelke7420 Жыл бұрын
अंतिमत: निर्णय न्यायालयचाच असेल.
@adityakarhale5040 Жыл бұрын
सर्व जातीना आरक्षण द्या पण त्यात्या जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात तरच देश सुधारेल केवळ स्वार्थासाठी आरक्षण बघू नका
No clearly record presented Court decision govt assistance
@PradeepGaje Жыл бұрын
सुरुवातीला ओबीसी आरक्षण दिलेत कशालl मराठा आरक्षणासाठी दबाव असेल ना तर ओबीसीच
@akashbhore17513 жыл бұрын
मस्त समजवल मॅडम बर का
@vilassalunke34433 жыл бұрын
देश चालू ठेवण्यासाठी फक्त 50% आरक्षण देता येतय तर मग गावातील एकुण शेतजमीनीच्या 50% क्षेत्र सरकार जमा करा आणि उर्वरित 50% गावातील सर्व मतदारांना समसमान प्रमाणात वाटून द्या...! सर्व समस्या आणि जाती व जातीव्यवस्था तत्काळ संपुष्टात येतील...!
@Rdhealth234 Жыл бұрын
हो फुकटे जे 70 वर्श्यापसून आरक्षणाचा लाभ आहेत तरी मगासच कसे. शाहू महाराजांनी sc वाल्यांना आरक्षण देऊन ऐतखाऊ बनवले.
@v.r.gaming9959 Жыл бұрын
मी मराठा आहे मला मान्य आहे
@shashankbhosale-yr6zr3 жыл бұрын
Good analysis
@sanjaytele40823 жыл бұрын
👍👍 ok
@sachinkshirsagar.69183 жыл бұрын
Very nice subscription 👍🏻👍🏻
@NamdevDhanegavkar-rc9yx7 ай бұрын
Saman nagri kaydapahije
@sayajipawar24683 жыл бұрын
Good and balanced information
@saiprasadnarwade48143 жыл бұрын
Nice reporting
@vikasnaikwade29557 ай бұрын
आरक्षण फक्त १० वर्षा पुरतेच होते मग त्याचे काय आहे १९९४ चे मराठा आरक्षण ओबीसी मधी कुठल्या आधारावर घेतलें आहे
@vikasnaikwade29557 ай бұрын
१६/
@santoshkandhare4223 Жыл бұрын
फक्त खुर्ची पाहिजे समाजसेवा नाही
@shivajibhujbal3477 Жыл бұрын
म्हणून चे जातीनिहाय जनगणना केली पाहिजे.
@MurlidharBSatav Жыл бұрын
Very fine you are realya A PhD girl
@mahadevpankhade4263 Жыл бұрын
चार चार पिढ्यांपासून आम्ही उंचीत आहे
@balajidabade9332 Жыл бұрын
❤
@ShivajiBhondave-c1u Жыл бұрын
शिक्षण फ्री हाताला काम दोन गोष्टी महत्त्वाच्या
@AnandiYadav-q4c Жыл бұрын
आज मला एक येकर जेमिन नाही तर मी काय करायचं मी मराठी
@प्रदीपपांडुरंगवाखारे Жыл бұрын
त्यासाठी विषेश विधिमंडळ आधिवेशन महत्वाचे
@ngnikumbh69274 ай бұрын
At present except SC, ST there ought not to be political reservation.
@dhanrajpandalwad5863 жыл бұрын
आरक्षण द्यायला पाहिजे पण ते घटनात्मक स्वरूपात
@amitpoundkar791411 ай бұрын
जानेवारी 24 सालासाठी नवीन स्टेटमेंट काय असेल ते रिलीज करा
@vishalgaikwad-patil7997 ай бұрын
आरक्षण हे नकोच सगळ्यांना एकच नियम पाहिजेत
@bharatsomavanshi8514 Жыл бұрын
सर्वांना समजेल अशी भाषा व स्पट भूमिका कोर्टाने वापरावी .कारण नेमका अर्थ काढण्याकरीता पुन्हा तज्ञांना शोधावे लागतय. बाप भिक मागू देइना अन् आय खाऊ देइना ।
@jalindarUphade Жыл бұрын
जरांगे पाटील चा आरक्षण मुद्दा आहे.. काय निकाल लागेल
@bhagwankadam2265 Жыл бұрын
अरे हे 2021 व्हिडिओ आहे
@balajiambhore5811 Жыл бұрын
2017 क्रेंद्र सरकार ने राज्य सरकार अधिकार काढून घेण्यात आले आहे मग काय राज्य सरकार अधिकार बहाल करण्यात यावे
@RajeshAllArts3 жыл бұрын
50% मर्यादा कुटल्या एडझव्या ने ठेवली ओबीसी आरक्षण 52% असताना sc st ते तर वेगळेच
@RajeshAllArts3 жыл бұрын
@@ramchandrapagare601 छत्रपति शाहू महाराज नी आरक्षण जातीय लोकसख्या नुसार आहे तर 50% आरक्षण कस भावा व प्रेत्यक राज्याची लोकसख्या कमी जास्त आहे तर टक्के वारी पन कमी जास्त होणार म है आरक्षण दुरुस्त करने गरजेचे आहे
@ramchandrapagare6013 жыл бұрын
@@RajeshAllArts लोकसंख्या हि कमी जास्त होत असते.पण कुठल्याही राज्यात ५०% च्या वर देता येत नाही.याला काही राज्ये अपवाद ही असतील.मी तुम्हाला अपशब्द बोललो त्या बद्दल क्षमा मागतो.