शेती खूप छान आहे मला खूप आवडले राम सरांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे पॉलिहाऊस मधलं बीन्स छान आहे
@sachinsuryawanshi1087 сағат бұрын
सर्वच प्लॉट सरांचे खूप छान आहेत. त्यांनी झारखंड मध्ये नवीन क्रांती केली आहे...🙏🙏👌👌
@शामवैदिकशेती10 сағат бұрын
❤❤ जहॉ SCT vedic वहा खुशीहाली और आनंद आ ही जाता है । संजीव सर ने सुंदर खेती की सुरवात की है । शाम वैदिक शेती की तरफ से बहुत बहुत शुभकामनाए🌹🌹🌳🌳
@avinashkhairnar3798 сағат бұрын
जय SCT वैदिक 👌👌💪💪
@PRASAD-45556 сағат бұрын
हमारे 🇮🇳भारत की मिट्टी मतलब असल ✨💎सोना हे, लेकिन हम मिट्टी मे जहर🚯 डालकर मिट्टी को बरबाद कर रहे है लेकिन अब SCT वैदिक के माध्यम से हमे खेती 🌱करने का सही तरीका मिला है इस मार्ग का हम सभी किसानो को अवलंब करना जरुरी है‼️
@drpanditkumarsalunkhe77407 сағат бұрын
SCT वैदिक कोठेही कशाला ही वापरा जबरदस्त रिझल्ट मिळणारच SCT वैदिक म्हणजे १०० नंबरी सोन .👌👌
@Rajuraju-js6td10 сағат бұрын
SCT Vedic cute cute results beautiful Hindi video Ram sir ji
@MrRajesh150010 сағат бұрын
Parbhani Maharashtra ke liye koun hai
@amargore81764 сағат бұрын
हे फक्त SCT वैदीक मध्येचं शक्य आहे
@bandukhande23929 сағат бұрын
Shetkaryana goad bolun lunadne ha yancha dhanda
@amitmalkar94845 сағат бұрын
मित्रा हे सर खरं सांगत आहेत... स्वतः शेती करून पहा यांच्या पद्धतीने...
@sandippatil-ev7zm11 сағат бұрын
❤❤❤जय हो sct वैदीक
@ShivajiGarje-ly5pt10 сағат бұрын
व्हीडीओ प्रमाणे रीझल्ट येत नाही मी कलिंगडा साठी वाफरले रीझल्ट कमी आहे कृषी आमृत टाकले ssm टाकले RMPH ची ड्रींची ग केली रीझल्ट नाही
@avinashkhairnar3798 сағат бұрын
🙏 दादा पहिल्याच वापरात लगेच नाही रिझल्ट भेटत ओ SCT वैदिक हे जमिनीवर काम करते. वापर करत राहावं एक दोन पीक निघाल्या वर रिझल्ट दिसतातच संयम पाळणारे शेतकरीच फक्त ही टेक्नॉलॉजी वापरू शकता.🙏🙏
@KunalPadmere-hd2cp6 сағат бұрын
Shivaji apala mobile no. Dya
@avinashsatav308710 сағат бұрын
मला पण चालू करायचं आहे वैदीक
@ShivajiGarje-ly5pt10 сағат бұрын
नका चालु करू रीझल्ट कमी येतो व्हीडीओ मध्येच होत मी कलिंगडा साठी वाफरले आहे
@शामवैदिकशेती10 сағат бұрын
सर तुम्ही अपूरे वापरले असणार आपल्या शेतावर भेट दया सर्व शंका दूर होतील सर्व पोषणाचा खेळ आहे@@ShivajiGarje-ly5pt