ति.काकानां शि सा नमस्कार 🙏⚘ स्नेहलताई तुम्हाला प्रणाम 🙏🌹 गायत्री मंत्र हवनाचे दृकश्राव्य चित्रण खूप छान वाटलं व मनाला आनंद देऊन गेले. सर्वाना मनःपूर्वक धन्यवाद 🙏 🌹🌹🌹🌹🌹🌸🌹🌹🌹🌹🌹
@khushbubarewar20643 жыл бұрын
Shree swami samrth
@minakshiwalzade48443 жыл бұрын
खुपच छान हवन ऐकले तरी खुप प्रसन्न वाटले धन्यवाद काकाजी
@archanavaidya25633 жыл бұрын
Swami Om 🕉🙏🙏🙏🙏🙏🍎🌿🌹🥭💐⚘🍁🌴💥🍀🚩🚩🚩🚩🚩
@hanmantchorage78943 жыл бұрын
वंदन प.पूज्य काकाजी 💐💐💐
@vamansalvi38163 жыл бұрын
🙏आदरणीय परमपूज काका आज तुम्ही गायत्री मंत्र चे हवन बद्दल किती उत्तम मार्गदर्शन केल्या बद्दल धन्यवाद काका व ताई 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹स्वामी ॐ
नमस्कार काका...🙏 खूप खूप धन्यवाद या माहितीसाठी... आणि ही जी नवीन सीरिज चालू आहे हवनाची ....त्यासाठी ... आणि पुढील सर्वच एपीसोड्सची उत्सुकता आहेच...,😊 स्वामी ॐ!! 🌺🌺
@ketakighag59463 жыл бұрын
Namaskar kaka Shree Swami Samartha
@vijaykulkarni67463 жыл бұрын
🙏 नमस्कार पूज्य काका ! श्री गायत्री मंत्राचे हवनाची छान माहिती मिळाली. || स्वामी ॐ ||
@rajendrajawali6393 жыл бұрын
Gayatri mantre not inbig sound is worang or right
@priyakamble4343 жыл бұрын
🙏🏻 नमस्कार काका 🙏🏻
@alkabajaj38473 жыл бұрын
हा मंत्र लिहून मिलेल
@deepakraut74693 жыл бұрын
Kaka agnihotra बद्दल माहिती द्यावी
@vaishalishinde72903 жыл бұрын
हो काका मला पण रोज घरी अग्निहोत्र करायचं आहे.तर त्याविषयी सविस्तर माहिती देण्यात यावी.please काका लवकरात लवकर माहिती द्यावी.
आपण नेहमी जो गायत्री मंत्र ऐकतो तो कोणता नेमका कोणता गायत्री मंत्र म्हणावा. गायत्री मंत्रात किती ओमकार येतात.
@sandipdeshmukh06093 жыл бұрын
शास्त्रोक्त पद्धतीने गुरु चरित्र पारायण कसे करावे
@priyakamble4343 жыл бұрын
🙏🏻नमस्कार काका, आपण कृपया देवीचा मंत्र लिहून द्या.म्हणजे मंत्र बरोबर बोलता येईल 🙏🏻 🙏🏻काका तुम्ही खरचं खूप छान माहिती सांगता.आता काका पुढे कोणती माहिती सांगणार आहेत त्याची आम्हाला उत्सुकता असते 🙏🏻
@OmSwamiSamarthaSadhanaKendra3 жыл бұрын
Description box मध्ये दिला आहे.
@priyakamble4343 жыл бұрын
🙏🏻 नमस्कार काका 🙏🏻
@DivineLoveDivinelight3 жыл бұрын
Namskar kaka , roj gayatri mantra che hawan kashe karave ani kuthli samgri waprave me usually kaale teel vaparte
@kanchanbendre54703 жыл бұрын
Namskar Kaka . Kaka havan roj karycha ka Roj shakya nasel tar kiti divas karycha
@hemantkothurkar22903 жыл бұрын
काका नमस्कार स्वामी समर्थ 7 february ला नर्मदा जयंती आहे तर नर्मदे मातेची काही साधना आहे का
@PS-mq4kc3 жыл бұрын
Khup sundar🙏🏼 Swami ॐ 🙏🏼particular समिधा कोणत्या घ्याव्यात ते पण सांगावे जे घेऊ शकतात त्यांना घेता येतील 🙏🏼