बऱ्याच दिवसांनी एक सुंदर व्हिडिओ पहायला मिळाला, त्याबद्दल धन्यवाद। दीपावलीच्या शुभेच्छा।
@shubhangipawar57892 ай бұрын
प.पू.काकांच्या चरणी नमन व दिपावली शुभेच्छा .
@kavitashinde37122 ай бұрын
नोकरी निमित्त आताच आमची बदली मुंबई मध्ये झाली त्यामुळे आम्ही मुंबई त राहायला आलो व दिवाळी पुजेची खरेदी केली तेव्हा ईकडे नारळ पूर्ण सोललेला मिळाला तेव्हा वाटले की नारळ असा पूजेत ठेवायचा की नाही पण योग्य वेळी तुम्ही सांगितलेली नारळा बदल ची माहिती ऐकली आणि मनातला संभ्रम दूर झाला तुमचे खूप धन्यवाद काका.
@pragatinivalkar33382 ай бұрын
काका तुम्हि खूपच छान माहिती दिली. धन्यवाद. 😊 दिपावलीच्या शुभेच्छा . 🙂🙏
@HanmantChorage2 ай бұрын
|| ओम् स्वामी समर्थ || || वंदन प पुज्य काकाजी || श्री हनुमंत चोरगे मलकापूर कराड सातारा
@amitmuthe3805Ай бұрын
Sri swami samarth gurumauli 🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🙏🙏🙏🙏
@vedikajambhale5691Ай бұрын
जोशी काका तुम्ही फार महत्त्वाची आणि चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🌹
@seemadesai9748Ай бұрын
Mahit naslele mahiti milale Dhanyawad 🎉
@archanapatil11122 ай бұрын
नमस्कार काका तुमच्याकडे बर्याच गोष्टींची खुप दुर्मिळ माहिती आहे. जसे की विड्याची पानं, सुपारी, हळकुंड.....अजून अशी माहिती ऐकायला खरच आवडेल
@sunitipatil2319Ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹
@pradipchavan30872 ай бұрын
माहिती खूप छान.आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@saketsoni6580Ай бұрын
Avadhoot chintan Shri Gurudev Dutt Jay Shri Swami Samarth maharaj ji ki Jay 🙏 ♥️
@ashoknikam12792 ай бұрын
माननिय : देवा श्री छान नारळा बद्दल माहिती दिली . धन्यवाद . देवा .
@meerashetty66972 ай бұрын
स्वामी ओम् स्वामी ओम् स्वामी ओम्🙏🙏🙏
@akki3117Ай бұрын
तुम्ही सागितले ली माहीती खुप सुंदर.👏👏
@kavitashinde37122 ай бұрын
खरंच काका पहिल्यांदाच ऐकले नारळा बद्दलची हि माहिती अशाच वेगवेगळ्या माहिती आम्हाला सांगा.मनापासून धन्यवाद काका.
@priyankamahamuni48732 ай бұрын
अतिशय उपयुक्त व उत्तम माहीती दिलीत बाबा😊❤❤ मनापासून खूप खूप धन्यवाद तुमचे.... दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा बाबा 🎉🎉🎉
@ravirajkakadepatil9222 ай бұрын
जोशी काका आहत ते
@priyankamahamuni48732 ай бұрын
@ravirajkakadepatil922 ठाऊक आहे ते मला 🙏 ते माझे गुरू आहेत आणि मी त्यांना बाबा म्हणुन हाक मारते..
@rutujapatil3327Ай бұрын
शेंदुर् कसा करायचा. Plz कोणाला माहित् असेल् त्र सांगा.🙏
@ravirajkakadepatil922Ай бұрын
@@priyankamahamuni4873 ठीक आहे मग
@suvarnasonawane1220Ай бұрын
@@rutujapatil3327 शेंदूर बाजारात भेटतो पुजेच्या दुकानात त्यान तेल मिक्स करून तो नारळाला लावायचा
@श्रीस्वामीसमर्थ-छ2भАй бұрын
🙏 shree swami samarth🙏
@PrakashPatil-yp3thАй бұрын
श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.काकांना नमस्कार.
@sachinzore5877Ай бұрын
Om shree swami samrth 🙏🙏
@geetanath20182 ай бұрын
नमस्कार काका दिपावली हार्दिक शुभेच्छा खूप छान सांगत आहेत
@rajeshgoud94092 ай бұрын
*Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🙏🌺🌺*
@rupalipaunikar4835Ай бұрын
Shree swami samarth jay jay swami samarth
@foxesesport40422 ай бұрын
खुप छान माहिती आहे काका ,
@nareshkhadpe67822 ай бұрын
खुप सुंदर अशी माहिती दिली आपण आपले आभार
@nilammore81132 ай бұрын
🙏 diwali chay hardik shubhechha Sir Thank u very much for for sharing this secret
@vishwanathpatil62662 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@sachinshinde8283Ай бұрын
Kaka Namaskar.Khup chaan Mahiti Dilit.khup Dhanyawad.c u.
काका तुम्ही सांगता छान पण माझं काम करुन द्याल तेव्हा खरं.
@shubhajog91002 ай бұрын
ओम श्री स्वामी समर्थ नमस्कार काका शुभ दीपावली
@shrikantvathare18592 ай бұрын
नमस्कार काका दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
@sameernage54042 ай бұрын
धन्यवाद काका🙏🙏
@MadhaviRahate-t3v2 ай бұрын
दिवाळीच्या शुभेच्छा काका
@parikshitanwane79252 ай бұрын
Dhanyawad kaka
@rajanisaswadkar5958Ай бұрын
Vyasnavr upay sanga krupya mmi sanktat aahe
@supriyakulkarni73582 ай бұрын
शुभ दीपावली काका
@ShobhaKolhe-bj3cnАй бұрын
श्री स्वामी समर्थ.काका तुम्ही माहिती खुप छान समजावून देता. असे मार्गदर्शन कोणी आजपर्यंत करत नाही.तुमचे प्रत्येक शंकेचे निरसन करून देता.खुप खुप धन्यवाद गुरूजी.