जोशी काकांनी खरोखरच छान माहिती सांगितली श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@medineesavaikar703 жыл бұрын
खूपच छान माहिती सांगितली जोशी काकांनी.मी करणार हे अनुष्ठान.
@GAINZALPHA4 жыл бұрын
ज्या goal साठी 12 वर्ष धडपडत होतो ती स्वामींच्या आशीर्वादाने अगदी दृष्टीक्षेपात आली आहे.... लवकरच पूर्ण पण होईल... श्री स्वामी समर्थ..... 🙏🙏
@arunaagarwal96682 жыл бұрын
Il
@nilimawaykole29012 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@Potdarsneha2300 Жыл бұрын
लवकर च स्वामी तुमचे स्वप्न पूर्ण करतील.... श्री स्वामी समर्थ 😇
@mandakinikulkarni393110 ай бұрын
🙏🙏🌹🌹
@harshadamodak12634 жыл бұрын
जोशी काका मी 8 जून 2020 पासून सुरु केले आणि स्वामी मला गुरुवारी 11 जून 20 ला स्वप्ना मध्ये दिसले, हा खुपच सुखद अनुभव होता, ॐ स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ,
@shuubhangibhosale53844 жыл бұрын
Hello can you plz explain me how do you did this?
@harshadamodak12634 жыл бұрын
काका नी सांगितले तसे केले
@rrjoshi58272 жыл бұрын
Lucky you
@viayanagwekar6511 Жыл бұрын
Tumhi anusthan konatya prakarala mhanata, sankalpa karun Pooja karane,japa sadhana karane ki wachan karane or parayan karane ? Kiti divas karawe ? Kripaya sanga tyache udyapan karawe lagate ka ? Please mahiti dyawee. Thanks Gurujee.
@kailaschavhan70964 ай бұрын
Kaka me roj sakali 11 mal aani sandyakali 11 mal jap kart aahe aani 11 wela tarkamant kart aahe aani 1 adhya wacht aahe kahi problam asel tar sanga
@h.prachi4725 жыл бұрын
हे अनुष्ठान खूप फलदायी आहे मी सुरू केल्यापासून पहिल्याच दिवशी मला अनुभव आला रोज नवीन चांगलं घडत गेलं. सगळं खूप चांगलं झालं आहे. खूप खूप खूप धन्यवाद काका.
@h.prachi4725 жыл бұрын
@@swapnilpatil6181 Swapnil ji ekda video eika kahich avghad nahi sop ahe suruvatila Sankalp sodaycha faqt Ani mg Roz jap kraycha. Roz 2 mal
@h.prachi4725 жыл бұрын
@@swapnilpatil6181 yes go for it. My experience is not useful for your life it's mine dear. you really do it . And make your own experience for doing your life better. All d best. 🌷🙏🏻Shri Swami Samarth.🙏🏻🌷
@sudarshanpathak10635 жыл бұрын
@@swapnilpatil6181 Fakta dupari 1 te 4 karu naka. Ani ekda japachi vel tharavli ki ti vel badlu naka.
@sudarshanpathak10635 жыл бұрын
@@rajkumarbhendarkar2434 रोज सकाळी अकरा दिवस जपमाळ या प्रकारे करायची. श्री स्वामी समर्थ - 1 माळ ॐ स्वामी समर्थ - 1 माळ असे दोन्ही मंत्रांचे जप 11 दिवस करावेत. म्हणजे प्रत्येक मंत्राच्या 1188 जपा चं अनुष्ठान होतं.
@h.prachi4725 жыл бұрын
@@rajkumarbhendarkar2434 २ माळा रोज
@anantabhusare3091 Жыл бұрын
निशंक होई रे मना,निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळ पाठिशी,नित्य आहे रे मना अतर्क्य अवधुत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी... ...श्री स्वामी समर्थ...
@harshaligurav24565 жыл бұрын
मी आजच सकाळी नामस्मरण केले. आणि हा व्हीडीओ पाहण्याचा योग आला . खुपच छान .
@komalshinde909710 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🌺💐 जोशी खुप सुंदर तुम्ही शंका दुर केली जप माळ रुद्राक्षाची असली तरी चालते आयकुन आनंद झाला धन्यवाद काका 🙏🌺💐 🕉 स्वामी समर्थ 🙏🌺💐
@avinashupgade54763 жыл бұрын
ओम श्री स्वामी समर्थ महाराज की जय।जोशी काका तुम्ही छान माहिती सांगितली. सप्रेम नमस्कार👏👏
@shobhasomwanshi37433 жыл бұрын
खूप छान आहे काकची.माहिती धन्यवाद
@barbie88915 жыл бұрын
Me kal pasun jaap krnyas survaat keli...... Ani aaj sakali mla Swami Smarth ni anubhuti dili..... 🙏🙏🙏 Shri Swami Smarth🌺🙏
@Meenu123-p5f4 жыл бұрын
Konta jap kela tai
@barbie88914 жыл бұрын
Shri Swami Samarth ani Om Swami Samarth 108 jaap pratyeki
@urmilakelkar9203 жыл бұрын
किती छान व सोप्प केलं आहे.
@sneh24804 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🙏🏻☺Thank U Kaka 🙏🏻
@pranalijoshi61012 жыл бұрын
नमस्कार काका खुप छान माहिती दिलीत धन्यवाद
@sadhanapotdar90815 жыл бұрын
नमस्कार 🙏 काका. आपण दिलेल्या सुरेख माहितीने मनातील शंकांचे समाधान झाले. असेच मार्गदर्शन करीत रहावे ही विनंती. धन्यवाद
@poojamazire94154 жыл бұрын
खुप छान काका माहिती सांगितली.खुपखुप. खूप खूप धन्यवाद
@anantabhusare3091 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ Om swami samarth
@chhayakapade46212 ай бұрын
/,गुरुजीमाझ्या घरातल्या देवाजवळच्यानवरात्रात अखंड दिवस दिवा लावला तो पडूनत्यातीलपूर्ण तेल सांडलेदिवा नाही विजलातर । ., त्या बद्दल काही सांगाल का मला खूप भिंती वाटते
@prashantgolvankar73834 жыл бұрын
काका खुपच सुंदर व उपयुक्त माहीत मिळाली. ऊॅ श्री स्वामी समर्थ.
@sanjanaphutak7555 жыл бұрын
नमस्कार काका आज प्रथम च तुमचा विडिओ पहिला सर्व ऐकून खूप बरं वाटलं . तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी उद्या पासूनच जप करणार आहे
@monalispatil1183 жыл бұрын
Shree swami samarth....aaj maza anushthanacha 7 va divas... ani aaj sakali swami darshan ghadale.....jholi gheun ek bramhan swami namacha jap karat sakali ghari ale....dhanya zalo amhi...🙇
@diptikarkhanis52645 жыл бұрын
जोशी काकांनी खूप छान माहिती सांगितली
@shouryanangre26992 жыл бұрын
Ho mazhya sarva iccha swamini purn kelya ...Sri Swami samartha
@prasadgodambe97694 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ॐ स्वामी समर्थ ।। खरंच!आपण शिव आणि स्वामी यांना एकरूप मानायला सांगितलेत,हा फार उपकारक सल्ला दिलात.धन्यवाद!
@prasadgodambe97694 жыл бұрын
ॐ श्री स्वामी समर्थाय नमः।। "ह्या एकाच मंत्राचा जप मी सुरू केला आणि मला प्रचिती आली की शिव(ॐ)आणि स्वामी (श्री) हे एकच रूप आहे.
@Amex155 жыл бұрын
🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻 मी श्री हरिहरेश्वर येथून पुण्याला येताना येथे आलो होतो मनाला प्रसन्न वाटले आणि आपल्या नक्षत्रा प्रमाणे असणाऱ्या वृक्ष पाहून छान वाटले. लवकरच पुन्हा येऊ!!
@vinayakkulkarni14744 жыл бұрын
Vidya kulkarni (Dombivali) Kaka me fakth shri swami samarth manth hote ata om swami samarth manta pahata 3ta5 vaja parant 5mala hotath tumcha Asirvad asu dy shri swami samarth
काय चमत्कार काका मी कालच सुरुवात केली आणि आज हा व्हिडिओ माझ्या मोबाईल मध्ये आपोआप दिसून आला.....
@nehavishwas41155 жыл бұрын
Hello aparna tai....how you do it please could you tell me pls
@shryavanikhavle25715 жыл бұрын
aparna pawar
@ameykamat52645 жыл бұрын
Shree swami samarth
@MyPSVideoQq325 жыл бұрын
roj 1 da mal keli ka 11 vela?
@atulchougule14885 жыл бұрын
अपर्णाताई, option १: रोज प्रत्येकी ११ माळ श्री स्वामी समर्थ आणि ११ माळ ओम स्वामी समर्थ असा जप करायचा आहे का Option २: रोज १ माळ श्री स्वामी समर्थ आणि १ माळ ओम स्वामी समर्थ असा करायचा आहे? कृपया जरा सविस्तर सांगा. धन्यवाद
@shekharprajapati53113 жыл бұрын
काका खूप खूप धन्यवाद, माझ्या स्वामींची साधना मार्ग तुम्ही सांगितला
@harshadawadekar9325 жыл бұрын
धन्यवाद काका खुप विचारात होते .अशी कोणती उपासना करु स्वामींची की माज़ी साध आईक्यू जाईल. न तुम्ही उपासना सूचवलित श्री स्वामी समर्थ
@surekhamohite33024 жыл бұрын
Khup Chan mahiti dili kaka .Shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏
@marutijadhav85575 жыл бұрын
धन्यवाद काका खूप छान संदेश दिल्या बद्दल श्री स्वामी समर्थ ।।
@riddhibhujbal8713 жыл бұрын
स्वामी आई सारखच किती मायेने सांगितल. खरचं खुप छान काका श्री. 🙏🌺श्री स्वामी राया समर्थ🌺🙏
काका आपली भेट पूर्वी पुण्यात झाली होती तुमचे उपाय खूपच प्रभावी असतात याचा मला अनुभव त्यावेळी आला होता 🙏तुम्हाला you tube पाहून आनंद झाला आहे.
@geetanjalidariwala36815 жыл бұрын
काका तुमचे मनापासुन आभार.खुप चांगली माहिती मिळाली.
@prakashramugade16743 жыл бұрын
पु.काका, स्वामी समर्थ, आपले माहीती मी,कुटुंबासह घेत आहे,आणि प्रत्येक विठीओतील माहिती प्रमाणे सध्या घरच्या घरी करीत आहे, खंत आहे ती आपल्या भटीची, आपले आशीर्वादाने स्वामीची कृपा होऊ दे,अशी स्वामी चरणी स्नेहपुर्ण प्रार्थना, स्वामी ओम.
गुरुदेव, चरण स्पर्श नमन 🙏 फार छान आणि विनासायास मार्गदर्शन !
@dsuhas16 жыл бұрын
खूप छान माहिती धन्यवाद काका
@sunandashealthyrecipes506 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🌷🙏 ओम् स्वामी समर्थ 🙏🌷🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌷🙏खूप खूप धन्यवाद,काका😇🙏🌷
@vaishalipawar24015 жыл бұрын
swami has made me watch this vedio...to remind of the guru mantra which he has given me... Thank you so much... i had forgotten about it... Swami 🙏🤲 He is truely there for his disciples...
@kundamahadic5068 Жыл бұрын
श्री स्वामी मला तोंड झाड पाहिजे तुमचा एखादा
@kundamahadic5068 Жыл бұрын
4:24 4:25
@sarojpawar9423 жыл бұрын
काका फार छान माहिती दिली श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏
@patnaikkn355 жыл бұрын
Pranam Joshi sir, right now I am in Canada and has been seeing your video. When I come to Mumbai I want to see you and visit your sadhna Kendra. I am 69 years old I want to be perfect in Swamy’s Sadhna. Jai Swamy Samarth, Om Swamy Samarth 🙏🏼🙏🏼
@sunitapawar2598 Жыл бұрын
Sri.swami.smarth
@Vaibhav-um3jx10 ай бұрын
@patnaikk - Did you visit?
@monikamohite96014 жыл бұрын
Khup chan kaka hi mahiti aikun khupach bara vatla shree Swami Samarth 🙏
@OmSwamiSamarthaSadhanaKendra4 жыл бұрын
|| स्वामी ॐ ||
@indiansakshisakshichannel8515 жыл бұрын
Khup chan माहिती सांगितली.. धन्यवाद... खरंच अगदी मनापासून.. 🙏🙏💐💐
@anitasawant90565 жыл бұрын
Shree swami samarth jai jai swami samarth.om swami samarth jai jai swami samarth
@miteshsawant88885 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ! नमस्कार सर्वांना . मला आपली अध्यात्मिक माहिती खूप आवडली मला एक सांगावेसे आहे आपल्या स्वामी समर्थ मठ श्रीवर्धन चा फेसबुक वर ग्रुप असावा जेणेकरून सोशल मेडिया वरून पण आपल्या मठाची माहिती मिळेल .
@ssalunkhe2 жыл бұрын
काका तुमचा हा video बघून मी सुद्धा स्वामी समर्थ नच अनुष्ठान केलेल 11 दिवसांच आणि माझा मोठा प्रॉब्लेम solve झाला. Shree स्वामी समर्थ. Me ata paryant 2 -3 vela kela ahe. खूप छान अनुभव येतो
@sunitadarekar22272 жыл бұрын
खूप छान सर खूप छान संगित ले आहे
@afzulpurkarganesh5223 жыл бұрын
Sri swami sarth jay jay swami samarth 🙏🙏👏👏🍎💐🌺
@shrutibondre15763 жыл бұрын
कर्मकांडांचं कुठलंही अवडंबर न करता श्रद्धा किती महत्वाची आहे आणि शुद्ध मनाने करावे असे हे अनुष्ठान आहे! मनावर कोणतंही दडपण येत नाही. 11 दिवस एका पवित्र,शुद्ध वातावरणात,विचारात आपण राहतो याची प्रचिती आली! आ.जोशींकाका ,आपण अगदी आपुलकीने सर्व प्रकारचे मार्गदर्शन केलेत त्यामुळे अनुष्ठान करण्याची प्रेरणा बळावली! आपल्याला मनापासून सादर प्रणाम! श्री स्वामी समर्थ!!
@OmSwamiSamarthaSadhanaKendra3 жыл бұрын
|| श्री स्वामी समर्थ ||
@nirjanakulrathod54982 жыл бұрын
roj anushtha jap zal ki aarti karaychi ka
@ghe-su6 жыл бұрын
In simple words Shri Kakaji explained Swami Sadhana (Anusthan ) Dhanyavad kaka
@jayantamberkar30084 жыл бұрын
काका नमस्कार.आज आपले अॅशक्य ते शक्य करतील स्वामी ही आश्रम उभारणीची गोंष्ट ऐकली.हो एखाद्दा लहान मुलाने भारुन जाऊन ऐकत रहावी तसे तल्लीन होऊन ऐकली.मन शांती मिळाली.बघुया स्वामी माझी गाडी कधी रुळावर आणतात ते. ॥ अॅं श्री स्वामी समर्थ.॥
@OmSwamiSamarthaSadhanaKendra4 жыл бұрын
नमस्कार, अभिप्रायाबद्दल धन्यवाद !! || श्री स्वामी समर्थ ||
@santoshdhavale68665 жыл бұрын
नमस्कार काका , खुप छान माहिती दिली, श्री स्वामी समर्थ
@SachinShelar-vi5hd Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ स्वामींची सर्व माहिती अगदी योग्य सांगितली आहे आणि हे पण महत्वाचे की स्वामी सेवेत कुठलाही नियम v अटींचा भडीमार नाही स्वामी सर्वांचे आहेत श्री स्वामी समर्थ
@swatipalande4125 жыл бұрын
Khupch chan
@sangitabagal83452 жыл бұрын
नमस्कार काका खूप छान वाटते तुमची माहिती ऐकून तुमच्या साधनेत काही नियम नाहीत मला ही गोष्ट खूप आवडतात
@manishaandhale31913 жыл бұрын
खूपच छान माहिती सांगितली ताई श्री स्वामी समर्थ
@pednekars77705 жыл бұрын
kaka pahilach divas kal kela ani mi office madhye eka problem madhun vachli... mala 40 lacs cha fatka padla asta pan swamini vachavla mala
@OmSwamiSamarthaSadhanaKendra5 жыл бұрын
खूप छान. ।। स्वामी ॐ।।
@sudarshanpathak10635 жыл бұрын
Shakya asel tar tumcha ha sadhanecha ha anubhav mobile var video record karun ya sansthe la pathvava Whatsapp var kinva email var.
@sudhirjagushte94594 жыл бұрын
Roj 1 mal shri seami samarth ani 1 mal om swami samarth keli tar chalel na.
Khup chan mahiti dili kaka kharch manapasun dhanyawad 🙏 shree swami samarth om swami samarth
@shreeswamisamarth43833 жыл бұрын
🙏🌹अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त ! 🌹🙏 🙏🌹 श्री स्वामी समर्थ महाराज की जय !! 🌹🙏🙏🙏🙏
@surekhapatil9842 жыл бұрын
अवधुत,चिंतन, गुरूदेव दत्त जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏 स्वामी स्वामी समर्थ जय जय
@rajendrabansur12912 жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमः जय सदगुरू श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ
@shubhangibhole26223 жыл бұрын
।।श्री स्वामी समर्थ।। 👌👌 छान माहिती धन्यवाद
@rudranamjoshi6692 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली काका मी पण करते
@mangalpatole9364 Жыл бұрын
,अंवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ❤
@dhananjaybmishal49603 жыл бұрын
khup chaan kaka
@abhiramiyer45434 жыл бұрын
Thank you so much 🙏🏼 🙏🏼 Shree Swami Samarth 🙏🏼
@pushpachaudhari1488 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ काका ऐकून खूप समाधान झाले तुमचे मी मनापासून आभार. मानते
@satishshelar36 Жыл бұрын
Hi
@artigajbhar71545 жыл бұрын
Shree swami samarth 🙏🙏
@aadityapansare65864 жыл бұрын
खूप छान माहिती दिली काका नी
@ankitamunde33014 жыл бұрын
मी हे अनुष्ठान केलं आणि माज आयुष्यच बदलून गेलं माझ्या नवऱ्याची 1रुपय कमाई न्हवती आणि या anushthana नंतर त्यांची जी भरभराट व्हायला सुरू झाली की ते 40,ते 50 हजार स्वामींच्या कृपेने महिन्याला कमवतात मी स्वामींचे उपकार कदीच विसरणार नाही श्री स्वामी समर्थ
@mayuripawar92024 жыл бұрын
Mla as vicharaychay ki roj pretek mantrachi 1 mal karaychi ki 11 mala karaycha mi khup confused ahi
@OmSwamiSamarthaSadhanaKendra4 жыл бұрын
नमस्कार, रोज सकाळी अकरा दिवस जपमाळ या प्रकारे करायची. श्री स्वामी समर्थ - 11 माळ ॐ स्वामी समर्थ - 11 माळ असे दोन्ही मंत्रांचे जप 11 दिवस करावेत. तसेच, अश्या प्रकारे हि करू शकता. रोज सकाळी अकरा दिवस जपमाळ या प्रकारे करायची. श्री स्वामी समर्थ - 1 माळ ॐ स्वामी समर्थ - 1 माळ असे दोन्ही मंत्रांचे जप 11 दिवस करावेत. धन्यवाद. ||स्वामी ॐ||
@mayuripawar92024 жыл бұрын
@@OmSwamiSamarthaSadhanaKendra Thank u kaka 🙏🙏
@shreeswamisamrth62794 жыл бұрын
Plz jap kartana maal asaylach havi ka jar asayla havi tr konti maal havi ani 108 manyanchi chalel ki ankhi konti plz help
@chiragbhosale14463 жыл бұрын
Tumcha anubhav vicharnyasathi tumcha email address milu shakel ka or contact number. Kinwa mala reply karnar ka to my email address please?
!!!! Shree Swami Samartha !!! !!! Om Swami Samartha !!!! !!! Swami Om !!!!
@shwetanaik36904 жыл бұрын
Khup chhan.. Shree Swami samarth 🙏🙏
@BhaktiArchna5 жыл бұрын
🙏🙏 kaka tumchya charani namaskar without mal counting yantra cha vapar karun jap kela tar chalel ka
@rudratours63463 жыл бұрын
Shri Swami Samarth Kaka tumhi khup Chan sangitale
@abhisheknikam50165 жыл бұрын
Shree Swami Samarth Om Swami Samarth
@apoorv72894 жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन केलं आहे.
@hitendrasalunkhe12215 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏 🙏 🙏
@surekhajadhav6521 Жыл бұрын
Khup chhan
@annaiyer33745 жыл бұрын
Kaka tumcha charan sprash🙏
@shrushtikulkarni13924 жыл бұрын
काका तुम्ही खूपच सुंदर मार्गदर्शन करतात धन्यवाद आभारी आहे 🙏🙏🙏🙏
@balkrishnakulkarni78183 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ नमस्कार काका मि बाळकृष्ण पुरूषोत्तम कुलकर्णी राहणार चिंचवड मला आपणा कडून थोडी माहिती पाहिजे आहे कृपया मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती घरात आडचण असतांना ( मासिक पाळी) रामरक्षा व इतर स्त्रोत म्हंटले कींवा मोबाईल वर ऐकले तर चालेल का व काय करावे काय नाही करावे ह्याबद्दल मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती