नमस्कार मंडळी, ॐ स्वामी समर्थ साधना केंद्र हे रायगड जिल्ह्यात स्थित आहे. आमचा पूर्ण पत्ता : ॐ स्वामी समर्थ साधना केंद्र. मुक्काम पोस्ट : वडघर पांगळोली, तालुका : श्रीवर्धन, जिल्हा : रायगड. आश्रमाला भेट देण्यासाठी आमचे संपर्क क्रमांक description box मध्ये दिले आहेत. वेळ : दुपारी 4 ते सायंकाळी 7.
@ruchadhuri94972 жыл бұрын
L
@gulabmahajan24282 жыл бұрын
Pp
@Ranjana_Shende2 жыл бұрын
@@gulabmahajan2428 mla nahi smjl Pp
@MeeraKharat_2 жыл бұрын
Kaka maza mulga uttrekde dok krun zopto
@shalinim92942 жыл бұрын
धन्यवाद सर खूप छान माहिती मिळाली 🙏🙏
@RekhaThakur-gx7kp4 күн бұрын
धन्यवाद मनःपूर्वक.कांदा भज्यांसाठी.व चहापाना साठी. व आपण ही आपल्या परिवारासोबत आमच्या घरी येण्याची कृपा करावी.आदेश,आदेश,आदेश.
@kalyaniparalikar8530 Жыл бұрын
खूपच छान माहिती. आमचं घरही दक्षिणोत्तर आहे,पण 30वर्षात काहीही त्रास नाही.उलट सगळी भरभराट च झालीय.
@sharmilasawant97732 жыл бұрын
काका खूप छान माहिती दिली. तुम्ही बोलताना आपल्या घरातील मोठी व्यक्ती बोलते असे वाटते धन्यवाद.
@avdhut_chintan41842 жыл бұрын
खरं आहे 🙏
@rajchaudhari48932 жыл бұрын
मी आज पहिल्यांदाच तुमचा व्हिडिओ पाहिला आणि मन शांत झाल्या सारखे झाले
@vimalbhusare23172 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ. खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏
@sakshidhuri6862 жыл бұрын
खरचं काका किती सोप्या सोप्या गोष्टी समजावून सांगता. घरातील वडीलधाऱ्या प्रमाणे तुमचा आधार वाटतो. तुम्ही जे जे सांगता ते ते मी करण्याचा प्रयत्न करते. खूप खूप धनयवाद काका 🙏🙏
@rekhaholkar5934 Жыл бұрын
काका तुम्ही चागली माहिती दिलीत धन्यवाद
@mangeshwalunj84683 күн бұрын
खुप छान माहिती दिली आहे
@rajashrikadam87383 ай бұрын
काका तुमच्या शब्दात गोडवा आहे तो मनाला फार भावतो मन प्रसन्न झाले
@sunitaingale3864 Жыл бұрын
काका तुम्हीखूप छान माहिती सांगितला त मी नेहमी तुमचे व्हिडीओ पाहते . धन्यवाद काका
@vijayasamant68302 жыл бұрын
खुपच छान जोशीकाकांचा माहितीचा व्हिडीओ! समस्येकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पहाण्याची त्यांची दृष्टी मला जास्त आवडली 🙏🙏🙏 आमच्या घराचा दरवाजा पण दक्षिण दिशेला उघडणारा आहे.पण सोसायटी बिल्डींगचा मेन दरवाजा पूर्व आणि उत्तर यांच्या मध्ये आहे..... त्यामुळे मला जोशीकाकांनी व्यक्त केलेलं मत.....आपला भारत पण उत्तर - दक्षिण आहेच कि-- हे मला पटलं आणि आवडलं. आता मी दरवाजावर, गणपतीचा आतल्या बाजुला फोटो अथवा ॐ असं चित्र नक्कीच लावेन! जोशी काका,मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏
@mansiskitchen7109 Жыл бұрын
काका तुम्ही सांगितल्या प्रमाणे मे रोज सकाळी शेगडी ला कुंकू लावते. खूप छान वाटत
@vandanabagal68549 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏 तुमचा vedio पाहिला आणि मनातील सर्व शंकाकुशंका निघून गेल्या मन शांत झालं🙏🙏🙏
@swara_sadhana2 жыл бұрын
काका साष्टांग दंडवत. आपल ऐकल की फक्त समाधान समाधान.
@suhasacharekar99742 жыл бұрын
🌹🙏 नमस्कार सर!🙏🌹 आपण खूप चांगली माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद!
@sandhyahinge91712 жыл бұрын
नमस्कार काका🙏🙏 मी तुमचे व्हिडीओ नेहमी पहाते. दोन वर्षांपूर्वी मी जेव्हा पहिल्यांदाच तुमचा स्वामी सेवेतला व्हिडीओ पाहिला . आणि खरंच त्या नंतर मला ही स्वामी सेवेची आवड लागली. मला जमेल तशी मी स्वामींची सेवा करते. काका तुमचे व्हिडीओ खुप ज्ञानवर्धक असतात. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच स्वामीं चरणी प्रार्थना. 🙏 🙏
@smitarane34932 жыл бұрын
Shri.Swami Samarth. Namskar Kaka.mi नेहमी गॅस शेगडीवर हळदी कुंकू लावते. नमस्कार करते.
@varshapimpalkhare21172 жыл бұрын
मी आजतागायत पहाटे उठल्यावर गॅसच्या शेगडीला हळद कुंकू लावते आणि मगच पुढच्या कामाला लागते. खूपच छान माहिती.
@sunitakharde29812 жыл бұрын
Shri Swami Samarth Jay jay Swami Samarth 🙏🌹
@bhartithosar8699 Жыл бұрын
मी पण करते रोज गॅस ची पुजा अंघोळ करून
@urmilak552 Жыл бұрын
😀
@swapnilbavbande90194 күн бұрын
@@varshapimpalkhare2117 खुप छान, आपल्या जुन्या गोष्टी आपण चालु ठेवल्या पाहिजेत
@anitajoshi700 Жыл бұрын
सुंदर माहीती. आलेल्या ताण निघून गेला. मी स्वामी भक्त आहे.
@varshasathaye96802 жыл бұрын
Shree swami samarth ka kahar 4 sa Shri swami samarth dhanyvad Kaka
@sadhanapatil4934 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@shefalirane78922 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ तुम्ही सांगितलेले माहिती अइकुन खुपच बर वाटल आणि ती मी प्रत्यक्षात करणार ही स्वामीन प्रमाणे सगळं समजावून सांगता आहात
@jayshrisomwanshi8148 Жыл бұрын
किती छान मार्गदर्शन करताना काका सतत ऐकाव वाटतं काका तुमचं अनमोल मार्गदर्शन करत रहा....माझी आई हे सगळं करते ..
@rajivanmudholkar84522 жыл бұрын
छान स्पष्टीकरण पंडितजी! तुम्ही आंधळ्या विश्वासावर बोट ठेवले आहे.
@sangeetashetty91342 жыл бұрын
काका तुम्ही फार छान बोलता, 🙏🙏🙏 अगदी आई मुलाला समजावते तसे
काका तुम्हीं संगितलेली माहिती खुप चन आहे आणि खरोखरच आहे तुम्हीं महानालत ते की पूर्वी जुनी मनसे आशा सर्व गोष्ठी karayche tyamule ते sukhat होते आनी आजकल है सर्व sampley पण आत्ताच्या pidhila या सर्व गोष्टिंची khup गरज आहे sarvanni हे kelech pahije धन्यवाद चंगली माहिती दिल्या बद्दल 🙏
@aparnamurai2312 ай бұрын
श्री स्वामी समर्थ खुप छान समजवुन सांगितल
@rekhabagul96252 жыл бұрын
काका कोटि कोटी नमस्कार काका,तुमच्या रुपात श्री स्वामी दिसतात 🙏🙏🙏
@shubhangiambreyadav92872 жыл бұрын
नमस्कार काका माझी वास्तू पण उत्तर दक्षिण आहे तुमचा व्हिडिओ पाहून खूप समाधान झाले
@sudammane8933Ай бұрын
खुप छान
@sunitakshirsagar86702 жыл бұрын
Barobar aahe aapli juni Rudi khup Changli hoti dhanyawad
@kalpanagawate85812 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली....तुम्ही सांगितल्या प्रमाणे करून पाहते...माझ घर दक्षिण उत्तरच आहे...
@supriyatokshiya6002 жыл бұрын
Aj pahilyanda koni patel ase kahi sangitle ahe tyasathi khup dhanyavad kaka 🙏
@sairajtawdechannel51432 жыл бұрын
नमस्कार जोशी काका खूप छान माहिती मिळाली कारण माझ्या घराच्या दरवाजा दक्षिण ऊतर आहे
@yogitajain-sharma8753 Жыл бұрын
Namskar kaka. Khup sundar. Andhshrddha na pasravta logically je tumhi saglya goshti sangitlya te mannya sarkhe ahet.
श्री स्वामी समर्थ काका खूप छान मार्गदर्शन करता तुम्ही ,माझ्या घराचा मुख्य दरवाजा पश्चिम नैऋत्य आहे तर त्यासाठी काही मार्गदर्शन करा
@vaijayantimungi1024 Жыл бұрын
नमस्कार काका खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद ,माझ घर पण दक्षिण , उत्तर आहे ,पण त्या घरात कधीच भरभराट होत नाही , कोणीही भाडेकरू आला की काहीतरी होतं आणि त्याची नोकरी जाते ,आजारपण बळावत ,अशा एक ना अनेक समस्या येत राहतात ,पण आता तुम्ही सांगितलेला उपाय नक्की करून बघेन , उंबरठ्यावर उंबरठ्याचे नाही जमले र,स्वतिक आणि ओम चा उपाय नक्की करेन , काका परत एकदा खूप खूप धन्यवाद 🙏🏼🙏🏼
@gopalchillal5931 Жыл бұрын
🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹श्री स्वामी समर्थ 🌹श्री स्वामी समर्थ 🌹श्री स्वामी समर्थ 🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏
@rajeshdhongade26152 жыл бұрын
खूप सोप्या भाषेत व सोपें उपाय सागितले खूप खूप धन्यवाद.🙏🙏
@vamansalvi38162 жыл бұрын
🙏आदरणीय काका आज तुम्ही घरची दिशा बद्दल किती महत्वाचे व उत्तम मार्गदर्शन केले आहे काका तुम्ही किती महान आहात ते तुमच्या सानिध्यात आल्यावर त्याला कळेल आणि किती सोपे उपाय तुम्ही सांगता म्हणून काका मला तुमचा सानिध्यात आवडत 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️स्वामी ॐ
श्री स्वामी समर्थ...काका खूप छान आणि सोप्प्या टीप्स सांगितल्या आपण... खरंच आहे जुन्या चांगल्या गोष्टी सगळ्या मागे पडत चालल्या...त्या पुन्हा एकदा सुरु केल्या पाहिजेत हे खरं आपल्या भल्यासाठी...🙏🙏🙏
अगदी समाधान होते तुमचे बोलणे ऐकून. खूप खूप बरं वाटतं
@dipalikulkarni87522 жыл бұрын
आदरणीय काका खूप छान माहिती मिळाली आपल्या कडून धन्यवाद 🙏🙏 रोजच्या जीवनात खूप उपयुक्त माहिती आहे 🙏🙏
@latamali79942 жыл бұрын
Thumchi mahiti khup aavadli
@sulbhapawar34052 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ मी आज पर्यंत उठल्या उठल्या हाताचे दर्शन घेऊन श्लोक म्हणत जमीनी ला नमस्कार करून घेऊन देवदर्शन करून गैसला नमस्कार करुन चुल पेटवते आता आपण सांगितल्याप्रमाणे कुंकू लावून नमस्कार करते व माझ्या मुली पण त्याचे अनुकरण करतात ,असेच आपल्या जुन्या संस्कृती सांगावे जेणेकरून आम्ही पण पाळू आणि मुलींना पण हे संस्कार देऊ . श्री स्वामी समर्थ
खूपचं छान आणि गरजेचं आहे हे माहिती असणे...धन्यवाद काका ...
@swetadeshmukh7933Ай бұрын
खूप छान माहिती सांगितली गुरुजी मी याचा अवलोकन करेल
@pallavikulkarni12922 жыл бұрын
जोशी काका नमस्कार 🙏 अतिशय उपयुक्त आणि महत्वपूर्ण माहिती मिळाली.त्याबद्दल धन्यवाद घरामध्ये एका समोर एक अशा तीन चौकटी असू नये असे म्हणतात त्याबद्दल माहिती सांगा प्लिज काका. असल्यास काही उपाय असेल तर तो ही प्लिज प्लिज सांगा. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏