अतिशय उपयुक्त ! श्री स्वामी समर्थ ! श्रीरामराया आणि मारुतीराया आमचे आणि सर्वांचे रक्षण करोत !
@shamajog4 жыл бұрын
काका प्रणाम, आम्ही दोघे इथे अमेरिकेत मुलाकडे रहातो. रोज संध्याकाळी शुभंकरोती, रामरक्षा म्हणतो. दोन्ही नातवंडांना ही रामरक्षा पाठ झाली आहे. आम्ही सर्वजण घरी आवर्जून मराठीतच बोलतो त्यामुळे सर्व नातवंडे ही मराठी छान बोलतात.
बापूराव पत्की,उस्मानाबाद.मी २५ मार्च २०२० पासून दररोज नियमीतपणे रामरक्षा व मारूती स्तोत्र पठण करतो त्या मुळे माझे शारीरीक व मानसीक स्वास्थ कोरोना काळात देखील उत्तम आहे. जय श्रीराम.
@mangalkanase32052 жыл бұрын
हरे कृष्ण..... महाराज साष्टांग नमस्कार ईश्वर तुम्हाला निरोगी व दीर्घ आयुष्य देवो
@yogitadesale90603 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏 संध्याकाळी आम्ही म्हणतो रामरक्षा हनुमान चालीसा पसायदान, आमचे लहान दोन बाळं त्यांना म्हणता येत नाही पण कानावर पडतं
@deshkarkishor3 жыл бұрын
व्वा अतिशय सुंदर माहिती, आम्ही पुण्याला सर्व एकत्र राहतो आणि रोज नियमित रामरक्षा स्त्रोत्र पठाण करतो आपले धन्यवाद
@vimallandge4139 ай бұрын
Guru deov namste jai shree ram jai hanuman jai shree shani deov 🙏
@anuyadeshkar99033 жыл бұрын
खूप छान माहिती दिली तुम्ही. धन्यवाद. मी माझ्या 10 वर्षीय मुलाला सोबत घेवून रोज संध्याकाळी रामरक्षा, भीमरूपी आणि अजून काही स्तोत्रे आम्ही म्हणतो. हळूहळू त्याला ही सगळी स्तोत्रे तोंडपाठ झाली आहेत.. जय श्रीराम 🙏🙏
@shrirampatankar53334 жыл бұрын
Mi roj majha parivaar barobar Sandhykalche shlok( Bhim rupi,Ganpati stotra, Maruti stotra, manachale Shlok, Pasayadaan) Ramraksha stotra, Hanuman chalisa, Hanuman Ashtak, Bajrang, Bajrang Baan, Kaal Bhairav ashtak mahnto. It takes hardly 45 minutes in evening but give huge peace of mind. 🙏🙏🙏
@milindgokhale9282 Жыл бұрын
🙏🌷श्री स्वामी समर्थ🌷🙏 🙏🌷अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌷🙏
ति.काकांना शि.सा.नमस्कार 🙏 नम्रता ताई तुम्हाला ही नमस्कार 🙏 रामरक्षा ही एक प्रकारचे कवच च आहे व त्या सोबत मारूती स्त्रोत्राचे पठण केल तर अधिक चांगले फायदे मिळतात. अनुभवाचे बोल आहेत. धन्यवाद 🙏👍🌺 संकष्ट चतुर्थीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
@shamsundermainkar58342 жыл бұрын
पु जोशी काका 🙏 प्रतेक वेळी आपण आम्हा सर्वांना चांगले मार्गदर्शन करतात. आपल्या मुळेच अम्हाला रामक्षेच शुध्द उच्यारण समजल आणि ते करताआल. आपले मन पूर्वक आभार🙏🙏. आपल्याला आणि आपल्या सर्वांना उदंड आरोग्य आयुष्य लाभो हेच देवाजवळ आमच मागण ⚘🙏🙏🙏🙏🙏
@pallavideshmukh52743 жыл бұрын
Ha video tar aaj baghitla pan ya adhi pasun ch amhi ramrakshe cha pani purna gharat shimpadto... Ha pan yogayog ki dakshin mukhi maroti cha amhla roj darshan ghadata... Hanuman chalisa, ramraksha, marunti stotra ., Atharvashirsha roj hota gharat.... Aai baban che sanskar 🙏 maharaj swatah sagla aapoaap karun ghetat 🙏 shri swami samartha 🙏🥰 I feel so blessed 🙏
@foodypassion4 жыл бұрын
काका तुमच्या सारख्या व्यक्तींची आज जगाला खूप गरज आहे. आमचे भाग्य की आम्हाला तुमचे मार्गदर्शन मिळते आहे .श्री स्वामी समर्थ 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@vishalwaghmode66194 жыл бұрын
शेवट ची निराधार लोकांसाठीची माहिती अतिशय उपयुक्त आणि सामाजिक.. श्री राम...
@vidyalohokare91432 жыл бұрын
श्रीराम समर्थ सोहं सदगुरु माऊली ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज सोहं सदगुरु माऊली श्रीराम समर्थ
@kirtipethkar49574 жыл бұрын
खूप छान,मी रोज एकदा तरी रामरक्षा आणि भीमरूपी म्हणते,🙏🙏🙏🙏
@savitachitnis96553 жыл бұрын
आम्ही संध्याकाळी रोज ररामरक्षाव मारुती स्तोत्र म्हणतततो
@vai.vi.akantcreations3 жыл бұрын
🌹संपूर्णपणे मानवीय शारिरीक अवयवांचे रक्षण🌹 होण्याची सकारात्मक भक्ती भावना जागवल्या जाते-- रामनामाचे स्मरण होत राहिल्याने!!🌹🙏 ती रामरक्षा दैनंदिन मानसिक ताण-शीण घालवून नवीन उमेदीचं मानसिक बळ देते !👍👍🙏🌹 जय श्रीराम! जय बजरंग बली 🌹🙏
@Simpli5learning3 жыл бұрын
अगदी खरं आहे रामरक्षा खुप प्रभावी आहे सगळ्यांनी म्हंटली पाहिजे🙏
@ashoksonar90442 жыл бұрын
दीपक राव, अतिशय उत्तम माहिती दिली आहे. जय श्रीराम
@pbawate3 жыл бұрын
एकूण मन शांत झाले.... खूप सुंदर.. मी पण चालू केलंय श्री राम नवमी पासून प्रशांत आवटे कोथरूड पुणे. 🙏😊
@premapawar83823 жыл бұрын
हि संस्कृती जोपासली कि मुलांवर वेगळे म्हणून संस्कार कर्वे लागत नाही मी स्वतः अनुभवले आहे ! आपल्या मंत्रात खूप शक्ती आहे कि आपल्याला जगण्याचे बळ देते !
@mugdhaapte57293 жыл бұрын
Kharach aplya lahanpani he sagla hot ase..ata tasa kahi hot nahi
@mamtajha12578 ай бұрын
आचार्य जी,साष्टांग दंडवत प्रणाम 🙏🙏🌺
@chhayarane93303 жыл бұрын
काका तुम्ही आणि तुमचे विचार खूप छान आहे आजच्या पिढीला प्रेरणा देत आ आहात
@seemapatil69152 жыл бұрын
Shree Swami Samartha Mauli 🙏🙏
@chaitya65783 жыл бұрын
काका आपणास साष्टांग नमस्कार रामरक्षा स्तोत्र व भिमरुपि अत्यंत म्हणणे आवश्यक आहे. हिंदू धर्म हा जास्तीत जास्त भगवांतचे आपल्या तरुण पिढी ला त्याचे महत्त्व समजावून देणे अत्यंत गरजेचे आहे श्री राम जय जय राम कृष्ण हरी
@aaryapadhye9400 Жыл бұрын
सुंदर
@mugdhakulkarni39212 жыл бұрын
खूपच छान आहे संपूर्ण विडिओ,
@vaishalikulkarni81413 жыл бұрын
Khup chan roj pathan karte mi🙏🙏🙏👏👏👏👍👍
@shailakasar98214 жыл бұрын
मी मी रोजच राम रक्षा म्हणत असते तसेच तसेच मारुती स्तोत्र शनि स्तोत्र व हे नेहमीच वाचत असते ओम शनी देवाय नमो नमः जय बजरंग बली माहिती खूपच छान सांगतात आवडले थँक्यू
@TheVartak3 жыл бұрын
Kaka kherch khoop powerful information aahe me aani mazi bayko roj bolto 1st ramraksha aani Maruti stotra
@SangeetaBarde3 жыл бұрын
छान माहिती दिली...माझी रामरक्षा पूर्ण पाठ आहे शाळेत असल्यापासून आजपर्यंत.. आणि आम्ही 7 दिवस पाळतो....
काका, खूप छान समजावता तुम्ही, आमच्या घरात हे लहानपणापासून आहे, आणि आता पण चालू आहे. अनुभव खूप चांगले येतात. या व्हिडीओ बद्दल खूप धन्यवाद.
@ganpatraodeshpande12923 жыл бұрын
जोशी काका आपण खूपच मौल्यवान माहिती दिली . आमचे गुरू श्री प .पूं श्री प्रल्हाद महाराज यांच्या उपासने मध्ये श्रीराम रक्षा स्तोत्र व भीमरूपी स्तोत्र हे आहेत ते आम्ही दररोज ' '' आपण सांगीतल्या प्रमाणे म्हणतो . आपण केलेले मार्गदर्शन खूपच मौल्यवान आहे .आपणास सादर प्रणाम .जय श्रीराम
@mohanakulkarni41264 жыл бұрын
रामरक्षा मी रोज म्हणते,खूप सकारात्मकता निर्माण होते,ऊर्जेचा अनुभव येतो 👍👍👍
Namskar kaka..🙏 mi ani maza mulga amhi roj Ram Raksha stotram. Mhnto.. khup chan vatty ☺️ man prasann hote.
@bhavanapatil50043 жыл бұрын
काका आम्ही रोज रामरक्षा म्हणतो,आम्हाला खूप छान अनुभव येतो.
@sukamlnyasamant98903 жыл бұрын
काका नमस्कार खुपच छान माहिती आहे मी आज पासून दररोज संध्याकाळी रामरक्षा म्हणेन आता पण म्हणते पण कधी तरी राहते विसरून पण आजपासून दररोज संध्याकाळी रामरक्षा म्हणेन
@suvarnakalamkar53733 жыл бұрын
धन्यवाद काका खूप छान माहिती मिळाली
@ashokkamble97463 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ॐ नमो भगवते वासु देवाय नमः 💐🙏🙏🙏
@ranjanasidhaye7693 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🌹
@siddheshhajare85283 жыл бұрын
काका आम्ही दोन वर्षे झाली रोज रात्री रामरक्षा व मारोती स्तोत्र म्हणत आहे त मला खूप छान अनुभव आहे त
🙏श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
@sunitaambadkar11713 жыл бұрын
Shri Swami Samarth
@pankajbaviskar54752 жыл бұрын
Sri Swami Samarthan 🙏🙏
@archanavaidya25634 жыл бұрын
Shree Swami Samarth Swami Om 👏🌿🍁🌹🍀🌷🌺💐🙏
@manjushadeshpande29753 жыл бұрын
खूप छान माहिती काका आम्ही रोज रामरक्षा म्हणतो
@jagrutigudhekar15863 жыл бұрын
सगळ्यात सुंदर वाक्य प्रामाणिक पणा हवा.......10.37 te 10.49 khup sunder ahe
@raghunathjoshi52794 жыл бұрын
जोशी काका नमस्कार आम्ही कित्येक वर्ष रोज रामरक्षा भीमरूपी आणि विष्णू सहसत्रनाम म्हणतो खूप छान वाटते खूप चागली माहिती मिळाली
@vilasgore87304 жыл бұрын
काका मी पण मणतो नातवाला घेउन मुलानापण.शीकवलीय
@sampadabhatwadekar23874 жыл бұрын
सकारात्मक ता येते त्यामुळे .
@satishchandrapetkar22604 жыл бұрын
खुपच छान माहिती . मी नियमितपणे रामरक्षेचे पठण करतो.
@rashmisalodkar4654 жыл бұрын
Om Swami.🙏🙏.. श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@shubhangidandekar60983 жыл бұрын
Kharacha khup Sunder Mahiti dili tumhi Kaka. Dhanyavad🙏
@shivhargajmal36923 жыл бұрын
🙏🌹श्रीराम जय राम जय जय राम 🌹🙏जय जय श्रीरामभक्त हनुमान की जय 🌹🌹🙏
@shwetasawant67823 жыл бұрын
Mi pan roj sandhyakali mhante Ram Ramraksha.. 😊🙏
@hemabirajdar69043 жыл бұрын
M pan roj Ram raksha stotra mhante .....tumhi chan mahiti dili thnxxx kaka
@ankitajoshi11502 жыл бұрын
Khup Chan sangitle ahe tumhi......🙏
@annaiyer33742 жыл бұрын
Om. Shree Swami Samarth 🙏🌹
@bharatisaptegodambe68603 жыл бұрын
श्रीराम जय राम जय जय राम .जय हनूमान
@neeraamde59653 жыл бұрын
श्री राम जय राम जय जय राम 🌹🙏🌹ओम श्री स्वामी समर्थ. 🙏🌹🙏
@poojakambli50933 жыл бұрын
मी लग्ना अगोदर पासून हातात अंगारा घेऊन रामरक्षा बोलते. लग्ना ला 20 वर्ष झाली तरी ती सवय कायम आहे. शिवाय झोपण्या अगोदर घरातले सगळे मिळून मारुती स्तोत्र बोलून मगच बेडरूममध्ये जातो. 🤗
@harishpatil61703 жыл бұрын
Tai hatat angara ksa ghyaycha? Mhanje nemki hi angara chi peoses kay aste tevdh margdarshn kra plz 🙏
Kaka tumhi khup Chan samjaun sangta. thank you Kaka 🙏
@manjalighewade97613 жыл бұрын
Aaj prathmach eklaa khup chan vatlla...🙏🙏
@nishaachrekar73263 жыл бұрын
🙏. Khup sunder mahite dele.shri swami samarth.
@sumitrabodasjoshi52493 жыл бұрын
जोशी काका...नमस्कार आपण खुप उपयुक्त माहिती दिली. धन्यवाद. आपल्या उपासना केंद्रात आपण गरजूंना रहायची सोय उपलब्ध करताय खुप थोर काम आहे हे. हे सर्व करताना निस्वार्थीपणा दिसतोच. धन्यवाद.
@suhasbokil36383 жыл бұрын
काकासाहेब !वा फारच छान वाटले ऐकून !मी हे शेअरहि केले आहे.रामरक्षा दिवसातून दोनदा तरी म्हणतोच.संवयच लागली आहे.प्रसन्न वाटले.
@nirmitinakashe49852 жыл бұрын
👏👌sir, me aani maza mulga daily mhanto aamhi Ramraksha aani Hanuman chalisa ..khup farak padla aahe mulamadhe aani mazyamadhe suddha
@bymayanaik39153 жыл бұрын
काका खूप सुंदर मार्गदर्शन. 🙏🙏
@rashmimalkar37804 жыл бұрын
🙏🙏shree swami samarth काका तुम्ही माहिती खुपच छान सांगितली🙏🙏
@dilipthakur84063 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏 काका , तुम्ही छान माहिती सांगितली धंन्यवाद .
@prachiagwekar97403 жыл бұрын
खूप छान.
@shreeshbamne12604 жыл бұрын
धन्यवाद काका सुंदर माहिती सांगितली.
@pratimakotkar18463 жыл бұрын
Kaka tumhi je mahila aani mule yacha, sathi je kahi karata, khup great 👍 ahat tumhi 🙏🙏🙏
@malatikulkarni41573 жыл бұрын
Kaka khup chhan sangitle,dhanyavad
@ravindrasawant39283 жыл бұрын
🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🙏
@minalbondre71393 жыл бұрын
Ata sarv shalanmadhye Ram raksha shikavli geli pahije. Jay Shri Ram
@आईतुळजाभवानी-ण1फ3 жыл бұрын
Shree Ram jai jai shree Ram
@poonamyghag37332 жыл бұрын
I like all speech very much and inspired for all God things do in my life Thank u sir.
@shweta684253 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद🙏🙏🙏
@parnerkarseducationalchann63463 жыл бұрын
काका ....अतिशय उपयुक्त माहिती....
@archanathote26232 жыл бұрын
Shri swami samarath
@Yashshri18253 жыл бұрын
Nmaskar Kaka Chan mahiti dili
@lataakhade7513 жыл бұрын
काका खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏🙏
@klpdhirajdeshmukh65583 жыл бұрын
||श्री स्वामी समर्थ||
@sunilbidayesschool64513 жыл бұрын
मी स्वतः रामरक्षा आणि हनुमान चालिसा बाण कवच 2 टाईम म्हणायचो पण आता फक्त हनुमान चालिसा म्हणतो... मुलेही म्हणायची... पण आता मुले अभ्यासापोटी अर्धातास प्रार्थना करतात... पण वेळ जास्त होतो म्हणून रामरक्षा आणि हनुमान स्तोत्र म्हणत नाहीत... मी बुधवारी हनुमान वडवानल स्तोत्र म्हणायचो... पण आम्ही आता अर्धातासाची प्रार्थना ठरलेली आहे... आणि सकाळी संध्याकाळी रामरक्षा/ हनुमान चालिसा आणि बरेच देवतांचे मंत्र लावले जातात... पण बोलण्याचा अनुभव वेगळाचआहे... त्यातील नेमके मंत्र म्हणतो... पण तुमची सुचना खुप चांगली आहे... अमलात आणू... धन्यवाद!...
दीपक जोशी साहब ने जो कुछ मराठी में कहा कुछ समझ तो नहीं आया पर वर्तमान कलियुग के इस संकट के प्रभावी निवारण के लिए श्री राम रक्षा स्तोत्र और मारुति उपासना अभीष्ट है। जोशी साहब का यह वक्तव्य हिंदी में होता तो मुझे भी इसका लाभ मिलता । प्रणाम। आनन्द मिश्रा
@anishraole48993 жыл бұрын
Please give me your email ID I will send you the gist of what he said in english.
@sunilraut99723 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@sunitavijaymandge3793 жыл бұрын
श्री जोशी सर, संस्कृति जोपासन्यासाठी हे प्रत्येक घरी zale ch पाहिजे माझी नात रोज रामरक्षा एकून झोपते
@vamanravrane89063 жыл бұрын
🚩🌷श्रीरामजयरामजयजयराम 🚩🌷🙏🙏🙏🙏🙏🌷
@K00024 Жыл бұрын
Gurujii namaskar🙏 Kripya ye video hindi me bhi banayenge🙏💐
@akshatahardikar25224 жыл бұрын
Khup chan mahiti dilit kaka Maza mulga roj n chukta ram raksha mhanto ani amhi sagle mhanto 🙏🏻🙏🏻
@milinddharap12203 жыл бұрын
I like the holy speech. from many years back, we follow Agnihotra & followed by Ram Raksha, Bhimrupi, Sri Sukta everyday. I wish to visit here. Sri Swami Samarth