श्री स्वामी समर्थ काका फार सुंदर माहिती दिलीत. मी स्वामींची भक्त आहे असं नाही म्हणणार पण स्वामींचा चेहरा पाहिला की माझ्या चेहऱ्यावर आपसूक समाधानाच हासू येत आणि मनातून शब्द येतात स्वामी तुमचा चेहरा दिसला की मी खूष असते. मग तो चेहरा मला कुणाच्या वाहनावर दिसतो कि़वा कुठेही. मला स्वामींबद्दल माझ्या एका मित्राने सांगितले की तू स्वामींच नामस्मरण करत जा. मी करते मला खरंच खूप आवडतं ते करायला पण जयंताने मला हे सांगितलं तो स्वमींचा खूप वेडा भक्त आहे. त्यांच्या आयुष्यात खूप वादळं आहेत सध्या. तुम्ही स्वमींच्या जवळ आहात म्हणून माझी विनंती आहे त्यांच्यासाठी स्वामींकडे प्रार्थना करा .
@foodypassion2 жыл бұрын
काका तुम्ही खूप चांगले कार्य करीत आहात . मुलांनी पालकांचे ऐकावे हे बरोबर आहे पण मला वाटते कि पालकांनीही आपला इगो बाजूला ठेऊन आपली मुले काय म्हणताहेत हे समजून घेण्या साठी प्रयत्न करणे खूप गरजेचे आहे. मुलांशी संवाद साधणे हे फार आवश्यक आहे. आजकाल पालकच मोबाईल मध्ये व्यस्त असतात . चांगली मुले घडवायची असतील तर प्रथम आपणही चांगले पालक व्हावे लागेल .स्वतःला कधीतरी आपल्या मुलांच्या जागी ठेऊन बघा .नक्कीच चांगली मुले घडतील . आपल्या ह्या स्तोत्रां चा प्रचंड फायदा आहे .
@shailajabhondokar41082 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌷🙏 श्री जोशी काकांचे व्हिडिओ मी नेहमीच बघते खुप छान माहिती मिळते त्या व्हिडिओ द्वारे
@sagarkhanwilkar18662 жыл бұрын
खरोखरच छान ...मी अगोदर स्वतः सुरु करणार..
@vibskopbgm11092 жыл бұрын
!!श्री स्वामि समर्थ!! श्री जोशी काकांना सादर प्रणाम !! आज मला गोखले काकांची खूप आठवण आली... काका माझी दोन्ही मुलं वयाच्या चौथ्या पाचव्या वर्षां पासून रामरक्षा म्हणतात, बुध्यांक वाढण्याबरोबरच मला रामरक्षा म्हणण्याचे खूप अनुभव आलेत... आपल्या भोवती, आपल्या घराभोवती संकटापासून वाचवणारं कवच निर्माण झाल्यासारखं वाटतं... !!श्री स्वामी समर्थ!!
@anagharane53152 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ,🙏
@savitamandekar68132 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@ganeshswami33982 жыл бұрын
Khup khup dhanyawad kaka.,🙏khup Chan mahiti dili ... आभारी आहोत.सत्य परिस्थिती आहे.. रामरक्षा स्तोत्र चे खूप उपायुक्त परिणाम पाहिलेत आम्ही..,,🙏
@bhausodhanawade32672 жыл бұрын
खूप छान कार्य करत आहात तुम्ही. खूप पुण्य असल्याशिवाय राम नाम मुखी येत नाही. धन्यवाद 🙏
@ksindhu26952 жыл бұрын
किती छान सांगता काका तुम्ही! खरंच मी सुद्धा आपसूक हा मंत्र रोज म्हणते. श्री स्वामी समर्थ
@sarikamahatme67142 жыл бұрын
खूपच सुंदर माहिती मिळाली,🙏🏻🙏🏻
@sumitraprabhudesai20752 жыл бұрын
काका, खूप छान मार्गदर्शन केलेत. मी माझ्या नातवाला म्हणायला लावीन. खूप आभार 🙏
@sarikakachole56686 ай бұрын
माहिती छान आहे. पुण्यात शिबीर असल्यावर नक्की येवु.
@komaltaware3072 жыл бұрын
खुप छान आणि सुंदर सांगितले काका मी उद्या पासुन मुलांना शिकवेन श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏
@somwatikitchen56092 жыл бұрын
आजच्या मुलांना संस्कार शिबीराची आवश्यक आहे.
@Swami_Samarth_Bhakti9272 жыл бұрын
अप्रतिम मार्गदर्शन केले आहे आणि अगदी सत्य परिस्थिती आहे. 🙏🙏श्री स्वामी समर्थ काका🙏🙏
@madhuranaik14142 жыл бұрын
आदरणीय काका महत्त्वाचे मार्गदर्शन केले खूप खूप धन्यवाद
@Tushar_Dhanke2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🚩 ॐ नमो श्री गुरुदेव दत्त 🙏🚩 😇😇
🙏श्री स्वामी समर्थ 🙏माझ्या मुलीच्या काही च शिकवले व सांगितले डोक्यात राहतच नाही ये आज पासुन मी रामराक्षा स्तोत्र म्हणायला लावेल व मी म्हणुन घेईल. काका आम्हाला अशाच प्रकारचे मार्गदर्शन करा हीच आमची प्रार्थना. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@nayanausekar54492 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🌹 रामरक्षा चा खुप अनुभव आहे 🙏🌹जय श्रीराम
@raosahebgore91362 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ खूप छान
@sunandapatil75452 жыл бұрын
Dhanyawad 🙏🏻 Shree Swami Samarth 🙏🏻🙏🏻🙏🏻
@drdineshsinhborse55452 жыл бұрын
Khup chayan mahiti dili tumhi thanks🙏
@sureshkenjale15952 жыл бұрын
श्री दीपक जोशी काका प्रणाम 🌹🙏🌷⚘🚩
@Thatglamwoman2 жыл бұрын
खूप खूप छान माहिती मिळाली आहे काका thanku काका.💐💐
@suvidyapanchpor65072 жыл бұрын
नमस्कार काका🙏 मी पण लहानपणापासून रामरक्षा म्हणते माझ्या मुलांनाही पाठ आहे संध्याकाळी आजही रोज म्हणते खूप चांगला परिणाम होतो🙏
@ashwinirane47242 жыл бұрын
धनयवाद, काका तुम्ही छान मार्गदर्शन केलत.
@umeshbargal97222 жыл бұрын
Khup chan mahiti kaka dhanyavad
@tanishkmohite29732 жыл бұрын
खूपच छान आहे ,श्री स्वामी समर्थ🌹🌹🙏🙏🙏
@ashwinidhamale97872 жыл бұрын
Khup chhan kaka 🙏🙏🙏🌹🌹🙏🌹🙏shrre swami samarth 🌹🌹🙏🙏
@nileshnaik84202 жыл бұрын
तुमचा व्हिडीओ मी पाहीला तुमचे शिबीर पुन्हा केव्हा आणि कोठे आहे हे सांगा
@niveditasahasrabhojane89672 жыл бұрын
नमस्कार काका खूप सुंदर मार्गदर्शन
@manishaankushe50162 жыл бұрын
खुप छान माहीती दीलीत काका .
@jagrutitawade86192 жыл бұрын
🙏🙏 khupch chan
@dipikareche7839 Жыл бұрын
Shri swami samarth 🙏 🙏 🌹
@jyotikatdare21122 жыл бұрын
खूपच छान माहिती
@patukhade95742 жыл бұрын
आदरणीय काका खूप छान माहिती दिली धन्य वाद 💐💐
@wisecritic71972 жыл бұрын
हिंदुत्व विसरल्याने आज मुले दिशाहीन झाली आहेत !
@jyotithombare41522 жыл бұрын
खूप छान विचार सांगितलं तुम्ही काका ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थ नमः
@deepalibhandare60992 жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली
@sambhajiyadav87482 жыл бұрын
!!श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ!!🙏🙏🙏🙏🙏🌼🌼🌺🌺🌸🌸
@prabharathod7959 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏 जय जय श्री स्वामी समर्थ
@sunandaahire26382 жыл бұрын
Shree Swami Samarth Nashik Panchavati
@kanchanharpale8101 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ...🙏🙏🙏
@shraddhaghadigaonkar90952 жыл бұрын
खूप छान माहिती आणि मार्गदर्शन , धन्यवाद काका!!
@rupalichavan67192 жыл бұрын
फारच मोलाचं मार्गदर्शन धन्यवाद जय श्रीराम
@ketakighag59462 жыл бұрын
Shree Swami Samartha Khup Chaan Mahiti Dhanyavad
@umajoshi25602 жыл бұрын
छान माहितीपूर्ण माहिती आहे.
@pramodnaik90606 ай бұрын
Ati chan kaka
@rrjoshi58272 жыл бұрын
Kaka ajun eka valuable video sathi ...Thank you 🙏🙂 Shibirache aayojan kelyas malahi mazhya donhi mulanna pathvayla aawadel 🙏🙏
@swapnalipatil26302 жыл бұрын
Khupch Chan mahiti dili Kaka thumhi
@pranalijoshi61012 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@shrivedbharve90252 жыл бұрын
Shree Swami Samarth. dhanyvad.
@madhavraopatil59372 жыл бұрын
छान!करूणपहा!
@priyankabadgujar47522 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद बाबा
@rachanakulkarni20592 жыл бұрын
Khup chan margdarshan
@vishwaraj.gaming2 жыл бұрын
छान काका धन्यवाद
@shreemane318510 ай бұрын
धन्यवाद काका
@rohinijoshi68982 жыл бұрын
धन्यवाद काका 🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏
@latanaik83152 жыл бұрын
काका मस्त छान सगताय
@hamkantchavan12212 жыл бұрын
Ha kaka maja mulga kup abhas karyala Laguna🙏🙏
@samarthhirgude8531 Жыл бұрын
Shree Swami Samarth jay jay Swami Samarth
@pratibhadesai21172 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत काका तुम्ही.
@naitikthakur46012 жыл бұрын
khoopach chhan. Shri Swami Samartha.
@sairajtawdechannel51432 жыл бұрын
काका पुन्हा जर शिबिर असेल तर आम्हाला सागा काका व त्या चे मुल्ये कीती. आहे