Kanchan ताई दादासाहेब फाळके award ची किंमत ह्या लोकांनी कमी करून टाकली आहे तो आता आपल्या सुलोचना दीदी ना नकोच त्यांना प्रचंड प्रेम आमच्या सारख्या सामान्य लोकांकडून मिळाले आहे
@shaileshkallianpur27553 ай бұрын
Rightly said. Sulochana ji deserve Dada Saheb Phalke award . She was a Nostalgic old lady of Marathi and Bollywood film industry. Jai Hind Jai Maharashtra 🇮🇳
@maniklalpardeshi55733 ай бұрын
सुलोचना दीदींना मरणोत्तर दादासाहेब फाळके पुरस्कार मिळायलाच हवा...👍👍
@abhijeetraneofficial70073 ай бұрын
फारच सुरेख मुलाखत झाली. सुलोचना दीदी इतक्या दर्जेदार अभिनेत्री होत्याच त्यात वादच नाही. पण चित्रपट सृष्टीत इतकं काम करुनही, तेही दर्जेदार अभिनय असून सुद्धा सरकार अशा कलाकारांचा सन्मान का करत नाही?
@suparnagirgune73663 ай бұрын
दीदींना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची भुमिका पडद्यावर साकारायची खुप इच्छा होती असं त्यांनी स्वतः सह्याद्री वाहिनी वरील मुलाखतीत सांगितले होते 😊खरच त्यांना ती भूमिका किती शोभली असती 😊
@satishdeshpande24703 ай бұрын
ही मुलाखत, शब्दांची अनुभवांची शिस्तीत व्यवसाय व गुरूनिष्ठेची कौटुंबिक जबाबदारी उत्कृष्ट पार पाडणारी मराठी वर आस्था प्रेम असणारी मेजवानी तृप्त व शांत करायलाय. फाळके पुरस्कार मिळायला हवा होता. दरवर्षी दोन जणांना दिले गेले असते तर सर्वार्थाने योग्य ठरले असते.
@vrushalic33893 ай бұрын
नमस्कार कांचन ताई .एवढे मोठे उत्तुंग व्यक्तीमत्व आहे .सुलोचना ताई चे कसल्याच पुरस्काराची त्याना आवश्यकता नाही . हल्ली हे पुरस्कार कसे मिळवतात ते माहीती आहे .आमच्यासाठी त्यानी सगळे पुरस्कार मिळवले आहेत ❤❤❤❤❤
@mugdhakarandikar12203 ай бұрын
खरं आहे हल्ली सगळ पुढे पुढे करूनच मिळत घ्यावं लागत. म्हणून तेच तेच ऍक्टर सातत्याने स्क्रीन दिसतातच. ताई आमच्या मनातच आहेत त्यांना पुरस्काराची गरजच नाही. पण राजकारण टोकाला पोहोचलाय. तेव्हा अपेक्षा च नको.
@suparnagirgune73663 ай бұрын
खरच सुलोचना दीदींना पुरस्कार मिळायलाच हवा होता आणि अजूनही मिळू शकतो आणि तो दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांना नक्कीच मरणोत्तर का होईना मिळणारच.
@SUNITAJOSHI-yf1eb3 ай бұрын
सोज्ज्वळ व्यक्तिमत्व म्हणजे सुलोचना दीदी, त्यांनी केलेली लावणी ही खुप सोज्ज्वळ होती. असे व्यक्तिमत्त्व आता होणे नाही. ❤❤❤❤❤
@pradnyaabhyankar52463 ай бұрын
Khup sunder mulakhat.. Kanchan tai tumch naath ha maza mi anekda wachan tari ajun hi wachavas wat t
@MP-iw4bw3 ай бұрын
Excellent interview.
@ushaisadas733 ай бұрын
Nice
@deepakdhonde65613 ай бұрын
कै. सुलोचनादिदींचे कलाक्षेत्रातील व , भावनिक सद्गुण हे कै . माननीय लतादिदींपेक्षाही थोडे अधिकच असतील ; पण कमी नव्हते ! त्यांना भारतरत्नही कमी पडेल अशी माणुसकी , दया जपणाऱ्या अशा मोठ्या अभिनेत्री होत्या !
@Themommylife30083 ай бұрын
Khup chaan jhaali mulakhat.❤❤❤
@snehagurav2463 ай бұрын
सुंदर
@shahidabelgaonkar92883 ай бұрын
Amruta Films , excellent and very very informative interview. Series of Questions asked were to the point. hats off. Very true Sulochanaji has already acquired appreciation from t audiences so I think The Resp. Board or Dept should have considered this long time back or at least now after this Interview. I am completely away from both the Film industries but as a LAYMAN I STILL feel tat she should get DF Award.❤
@pramodpkhare13 ай бұрын
प्रत्येक मराठी व्यक्ती सुलोचना बाईंना “ मातृ - रूपात “ पाहायची ! दुसऱ्या कोणत्याही रूपात पाहाणे शक्यच नव्हते !
@vandanajoashi42963 ай бұрын
Farach khara leehila aahe MadgulkarSahebani❤
@satishdeshpande24703 ай бұрын
दुसरा भाग बघण्यासाठी ऐकण्यासाठी उत्सुक आहे.
@anujabal47973 ай бұрын
कांचन ताई मी तुमचे नाथ हा माझा हे पुस्तकं बऱ्याच वेळा वाचले आवडले नमस्कार तुम्हाला
@prachibehere10743 ай бұрын
कोणतीही गोष्ट मागून घेऊ नका. सन्मान हा आपोआप मिळतो. तो दीदींनी मिळवला आहे. अशा बेपर्वा लोकांकडून नका अपेक्षा करू. संजीवनी पर्ववताएवढी ही माणस. त्यांच्यात एवढे सद्गुण. खूप खूप अभिमानास्पद.
@meenagokhale86193 ай бұрын
अतिशय सुंदर स्त्री फाळके पुरस्कार पार्शलिटी असते
@meenagokhale86193 ай бұрын
कसा रफी साहेबांना नाही मिळालेला नाही
@Anuradha-s7o3 ай бұрын
अमृता बाई मराठी भाषेत बोलून मराठी पण जस जपले जाईलच पण आज एका मराठी अभिनेत्रीची मुलाखत घेताना तुम्ही का केशभूषा का अशी केली आणि कपाळाला कुंकू का लावले नाही
@sukhadabhide79333 ай бұрын
छान VDO आहे.
@meenakshideshmukh4493 ай бұрын
कांचन ताईं बद्दल ऐकायला मिळेल असे वाट्ले होते.
@amrutafilms3 ай бұрын
tya sathi next episode nakki paha
@meenakshideshmukh4493 ай бұрын
@@amrutafilms खूप छान झाला दुसरा भाग. बेस्ट
@bharatmahaan29913 ай бұрын
दादासाहेब फाळके पुरस्काराने आपली विश्वासार्हता कधीच गमावली आहे
@satishdeshpande24703 ай бұрын
दिलीप कुमार यांना पुरस्कार मिळाला तेव्हा त्यांना व्यवस्थित समजले होते, त्यांनी प्रतिक्रिया देखील दिली होती कि " उशिरा मिळाला, याआधी मिळायला हवा होता ".
@satishdeshpande24703 ай бұрын
काही कलाकारांना उतारवयात पुरस्कार मिळाला, कारण भारतीय सिनेसृष्टी (हिंदी व प्रादेशिक) अनेक क्षेत्रात संपृक्त असल्याने व पुरस्कार देणे उशीरा सुरू झाल्याने (१९६९) आधीची प्रतीक्षा यादी होती.
@ganeshbendre23023 ай бұрын
Mam Khup Apratimmmm....Make Second part and Ask About Mr Kashinath Ghanekar also her Own life ....Humble request
@amrutafilms3 ай бұрын
next episode tyanchya varacha aahe nakki paha
@zeilgurve7483 ай бұрын
Because Didi was marathi, she deserve more than Phalake award, shame on phalake puraskar juries
@sanikasarang24783 ай бұрын
सुलाेचना दिदी सारख रत्न पुन्हा हाेणे नाही
@vikas.tondse3 ай бұрын
I think rather than giving her Dadasaheb Phalke award, now government of India should rename one of the national award name with Sulochana Didi (Best Actress may Be.)
@kalyanipuranik52053 ай бұрын
Aho as kas mhantat ...dadaaheb phalke naste tar koni chitrapatat Kam hi karu shakal nasta....
@vikas.tondse3 ай бұрын
@@kalyanipuranik5205 it is too late for giving her Dadasaheb Phalke award. Govt can honour her better by giving awards to other people name after her.
@shreeveda3 ай бұрын
Hindi actor Mithun Chakraborty got the Dadasaheb Phalke award recently.😂🤣😆. Why? What a joke! Clearly political links matter to get such awards in India. Sad. Sulochana Madam will receive it someday soon.🎉. She deserves a 1000 times more than the guys like the Mithuns.
@kumdeokashyap58263 ай бұрын
सुलोचना दिदी फाळके पुरस्काराच्या अधिकारी होत्या,
@VidyaGhare-vk7zn3 ай бұрын
Wa khup chan kanchan Tai
@meenagokhale86193 ай бұрын
निरुपा राय सुद्धा सुंदर
@chhayanakashe89753 ай бұрын
कांचन बाई नी त्यांच्या आयुष्यात काही कर्तुत्व केले नाही.
@savitashinde60363 ай бұрын
Mulgi mhanun tumhich tyancha sanmaan balgayla hawa hotat Puraskaar milo n milo samaaj itkach gharchya lokanni aadar karayala hawa hota. Tumchi ashi kay olakh nirmaan kelit sulochana aaee chi mulgi ani kashinath yanchi bayko mhanun sodalat tar?