आज एवढ्या वर्षानंतरही माधव वझे हेच शाम म्हणून आठवतात
@shraddhapotnis49829 ай бұрын
Beautiful interview ❤
@meenasalve91469 ай бұрын
God bless you sir❤ stay happy stay healthy
@poojajoshi172711 ай бұрын
मुलाखत आवडली श्री. माधव वझे यांनी मोकळेपणी ऊत्तरे दिली
@VanitaGawas9 ай бұрын
श्यामची मुलाखत घेतल्याबद्दल आभार
@vaishalishenai1439 ай бұрын
I think Vaze Sir has acted in 3 Idiots .....he played the role of Joy Lobo 's father
@sangeetabansal817511 ай бұрын
Basically I am from South Mumbai. But today I am watching this vlog from California. मी आणि माझ्या मुला ne एकत्र बघितला. आणि आम्ही दोघे ही खूप radlo होतो. आज माझा मुलगा California मध्ये मोठ्या post वर आहे. लहान pani चा शाम जास्त छान वाटले होते
@nandanasalvi11 ай бұрын
मी इस्राएल मध्ये पाहिलं, माझ्या इकडे जन्मलेल्या मुलासोबत. वझे यांनी सांगितले त्याप्रमाणे हुंदके थांबतंच नव्हते... कदाचित आपलं स्वतःचं बालपण आठवलं....
माधव वझे'च्या सुंदर आठवणी आवडल्या. त्या'चे आयुष्य छानपणे एन्जॉय करत आहेत याचा आनंद वाटतो. नव्या श्यामची आई चित्रपटास शुभेच्छा
@anujabal479711 ай бұрын
मस्त मुलाखत ऐकली श्यामची आई हा सिनेमा बऱ्याच वेळा पाहिला
@ushashinde437611 ай бұрын
Nice to see you Sir, still i am watching this moive so many times,songs are too good ,i keep telling these stories to my kids
@kajalkiran169411 ай бұрын
हल्ली पुस्तक वाचन जवळजवळ संपलेलं आहे. आणि त्यामुळे आपण अनेक चांगल्या गोष्टींना मुकतो. अमृता ताईने आज आपल्यासाठी एक अमूल्य ठेवा चित्रपट रूपात आणला आहे. तो पहावा ही आपली गरज आहे. त्यामुळे प्रत्येकाने हा चित्रपट पहिलाच पाहिजे. आणि आजचा एपिसोड खूप अप्रतिम वाटला. आजही आमचा शाम तसाच दिसतो हे पाहून मन भरून आले. एपिसोड ज्या पद्धतीने शूट केला कोनसे देखील कौतुक करावेसे वाटते. तांब्या ट्रांजिस्टर ब्लॅक अँड या सगळ्या साठी डायरेक्टर चे कौतुक !
@shubhashreejakhalekar899711 ай бұрын
तसच तुमचा वहिनी च्या बांगड्या फार छान आहे वहिनी ला पहिल्या ंदा मुलगी पहायला गेला होतात😂😂
@vidyaji553511 ай бұрын
🙏👍💐💐
@KRS162011 ай бұрын
सर मला नेस वाडीया कॉलेज मध्ये ११ मध्ये १९९१ वर्षी इंग्रजी शिकवायला होते... एकदा त्यांनी मला तंबी सुद्धा दिली.. मी पुस्तक आणले नव्हते म्हणून. त्यांचा आवाज तेव्हापासून माझ्या आठवणीत होता... त्यानंतर आज तब्बल ३२ वर्षांनी पुन्हा त्यांचा आवाज कानी पडला.. तसेच त्यांचे दर्शन सुद्धा झाले... आवाज आजही तसाच ओळखीचा वाटला....🙏🙏🙏
@@amrutafilms आदरणीय मॅडम मी तुम्हाला मराठी साहित्यातील काही कथा सांगू इच्छितो तुम्ही त्यावर चित्रपट तयार कराल का? मला वाटते या दोन तीन कथा या प्रेरणादायी, विनोदी, चैतन्य, वीररसाच्या असल्याने या कथेवरील चित्रपट नक्की गाजू शकेल?
@VidyaGhare-vk7zn11 ай бұрын
Wa chan interview madhav dadancha shayamchi aai chitrapat uttam