तो शेतकरी म्हणतोय ते खर आहे सरकारने शेतकऱ्याची वाट लावली
@digambarkadaskar46753 сағат бұрын
भाजप सरकार पूर्ण शेतकरी विरोधी आहे शेतकर्यानी फक्त सहा महिने शेती पिकवायची नाही मग कळेल सरकारला जय जवान जय किसान ही खोडी घोशना आहे
@dineshmagar92792 сағат бұрын
काहिच नाही मोदी आल्यापासून १० वर्षा पासून शेतकरी पर्ण देशोधडीला लागला❤
@PRIYANKALOGISTICS-s3z3 сағат бұрын
बाबा हे सरकारच ईव्हीएम मावशीच आहे यांना जनतेच्या मताशी काही देन घेन नाही.😂😂😂😂😂😂
@marotikadam17673 сағат бұрын
शेतकऱ्याची वाट लावली या सरकारने
@surajkkr32803 сағат бұрын
😂😂 फुकट पाहिजे का सगळे मग
@siddeshwarzirmale25263 сағат бұрын
@@surajkkr3280काय फुकट दिले रे सगळं. 2013 ला काँग्रेसची सत्ता असताना फडणवीस, पाशा पटेल, पंकजा मुंडे याने एक पाय दिंडी काढली होती, दिंडीमध्ये सोयाबीन साठी.6000, भाव मागितला होता, आज 11 वर्षे झाले, हे शेतकरी 3800 ते 4000 ने सोयाबीन विकत आहेत. याचं जरा भान ठेवा. आज हमीभाव 4890 दिला आहे, ते पण घेण्याचे नीट व्यवस्था नाही 8:24 .
@gajanansonwane50803 сағат бұрын
@@surajkkr3280तुला बाजारात भाजीपाला घेताना भाव करतो त्या वेळेस तुला फुकट पाहिजे असते
@JenuWrwte-nw3fl3 сағат бұрын
मोठ मोठ भाषण अण 5 किलो राशन 😂😂😂😂😂😂 बस हेच आहे बजेट शेतकयाच 😂😂😂
@GorakhKale-ge4df2 сағат бұрын
महाराष्ट्र टाईम्स धन्यवाद तुम्ही जी बातमी दाखवली पण शेतकर्यांनी फक्त स्वतःपुरते पिकवा मग कळेल या सरकारला आणि देशाला तुमची किंमत जय जवान जय किसान
@SarikaShete-s8c2 сағат бұрын
शेतकरी ला स्वामीनाथन आयोग नुसार शेती मुल्य दर साल 2014 पासुन तसेच दिरंगाई बाबतीत दरवर्षी रक्कम बाबतीत व्याजदर रक्कम ऐवजी शेतकरी ला लाथा मिळाल्या.
@SumanZine3 сағат бұрын
अगदी बरोबर आहे बाबा . शेतकरी सर्वसामान्य जनतेचा चुराडा आहे.
@B.m.bitnalkar2 сағат бұрын
आ गये आच्छे दिन 🎉
@dineshmagar92792 сағат бұрын
घ्याना बोकाडी मोदी ऊरावर बसून❤ अरे क्रांग्रेस बर होत मी पण बिजेपी चा होतो आता नाही
@माऊलीहेगडेहराळवाडी3 сағат бұрын
मस्त
@dattraoshinde62043 сағат бұрын
राजीव गांधी म्हणाले होते 100 रूपये केंद्रातून गेले तर ते खाली 15 पैसे जातात पण या भाजपने तर 15 रू. तर सोडा ऊलटे जीएसटी च्या कायद्या मूळे 50 रूपये घेऊन गेले
@Karnpuja-w8d2 сағат бұрын
शेतमाल पिकवण्याला खर्च ,आजची महागाई,शेतमालाचा भाव, निर्यातबंदी,अवकाळी ,दुष्काळ
@sachinkalekale19803 сағат бұрын
घ्या निर्मला बाईचे पांढरे शुभ्र केस शेतकरी संपला आता
@VinayakvIngole99Сағат бұрын
😅😅😅😅😂😂😂
@ShnakaraoKadam2 сағат бұрын
पाहिले का मुख्यमंत्री साहेब शेतकर्यांचा व्यथा जरा विचार करा आणि कर्ज माफ करा
@pavan15623 сағат бұрын
सरकार मुर्ख आहे
@Re756403 сағат бұрын
शेतकरी हवालदील खडबडून जागा हो
@बीएसपरदेसी2 сағат бұрын
भाजपला मतदान द्यायला नको होते मतदान दिले तर आता भोगा
@vinayakchallawad58773 сағат бұрын
बिहार कि जय हो
@akshayghumbre53773 сағат бұрын
एक दम बरोबर मामा
@ajayingale599953 минут бұрын
महाराष्ट्र सर्वात जास्त टॅक्स देतो तरी सुद्धा महाराष्ट्र ला काही मिळत नाही ही तर दुर्भाग्य आहे आपल 😢😢
@dattatrayachaval3 сағат бұрын
सरकार से सब लोग नाराज हैं फिर भी ये चुनकर कैसे आते हैं भगवान जाने ये सरकार की सच्ची बातें कहने के लिए मीडिया वाले डरते हैं
@ParajiSangle-x4z3 сағат бұрын
सेती.तूमची.पानी.देनार. सरकार
@Balasahebkamble1578Сағат бұрын
फोडणी साहेबांनी आणखी शेतकऱ्याला कर्जमाफी दिली नाही तो शेतकऱ्याला मूर्ख समजतोय
@sunilmohite66802 сағат бұрын
छान वार्तांकन
@बीएसपरदेसी2 сағат бұрын
भाजपला मतदान दिले आहे आता भोगावे लागणार आहे
@PandharinathMate2 сағат бұрын
घ्या उरावर bjp ला, मतदान करताना दोन दोन हजार कोणी घेतले, पाच वर्ष बसा बोबलत,
@arvindkavathe791123 минут бұрын
शेतकऱ्यांच्या हाती धतूर दिलंय ह्या सरकार नं ✍🏻
@kailasingale42002 сағат бұрын
आच्छे दिन, हिंदु राष्ट्र 😂😂😂😂😂
@WaghmareAshok-sl7pf2 сағат бұрын
आठ हात लाकूड नऊ हात ढिपली म्हणजेच मोदी सरकार...
@AshokSanap-hn8gjСағат бұрын
गेल्या तीन वर्षांपासून शेती मालाच्या किमती केन्द्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कमी होत आहेत, व शेती खर्च वाढत आहे. खते,बीयाणे,औषधे याच्या भरपूर किमती वाढल्या आहेत. उद्योग क्षेत्राला सवलती दिल्या आहेत, शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसले आहे. शेती खर्च सुध्दा निघून राहिला नाही.
@dnyaneshghaytidak922Сағат бұрын
ज्यावेळेस मतदान करायचे असते त्यावेळेस माझा नेता ❤आमचा माणूस ❤माझा पक्ष घ्या वारंवार ❤असेच होणार❤जर योग्य मतदान केले असेल तर ❤EVM MACHINE मुले घोळ झाला आहे
@arvindkavathe791121 минут бұрын
कसंय बरं का देशाचा राजा व्यपारी आहे मग शेतकरी भिकारी च होणार ✍🏻
@dattaaher36903 сағат бұрын
ओन्ली शरद पवार अर्थमंत्री पाहिजे
@Balasahebkamble15782 сағат бұрын
मुळातच बीजेपी सरकार आणि मोदी सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे कारण शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही हा गुजराती कधीच शेतकऱ्यांना होणार नाही
@KrisnnadrawingСағат бұрын
आयात निर्यात ची परवानगी अदानी व अंबानी साहेबांना.... सोयाबीन ..हरभरा...तुर..मातीमोल... तेल...दाळ..महाग... भावानो... फक्त सनातन धर्माचे पालन करा... 😊😊😊
@GanpatraoPatil-k6e2 сағат бұрын
शेतकरी राजा आहे पण सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे
@dattatrayachaval3 сағат бұрын
मेन मुदा import का है यह अनाज का आयात कर कर किसान भाई और छोटे मध्य व्यापारी बहुत लोगों की वाट लगाई है फिर भी किसी की सुनाने को तैयार नहीं है क्या करें सब लोग जो इनसे डरते हैं ye कब तक तंग करेंगे जनता को और जनता भी कब तक सहन करती है देखते
@VitthalTorane-ls2vj3 сағат бұрын
ते कोण. मुरख आहे महतारा गहणतोय
@umakantkawale1749Сағат бұрын
शेतकरी यांना कोणतेही सवलत देऊ नये आणि नौकरदार यांना चौपट पगार करावा कारखानदार यांना मोफत पैसे व्यवसायासाठी द्यावेत मजुरी करणारे लोकांना मजुरी भरपूर द्यावी सर्व स्तरावरील लोकप्रतिनिधी यांना महिना दहा लाख वीस लाख रुपये मानधन द्यावे तरच देश सुधारणार मी पण शेतकरी आहे मग मला अन्न भरपूर प्रमाणात पिकवता येईल नाही पिकले तर मी शेतात पिकले तेवढे खाईल नाही पिकले तर मरुन जाईल पण पैसे वाले जगतील मग तर विकास झाला असे सरकारला वाटेल आरे तुमची लायकी नाही शेतकरी समृध्द करण्याची माती केली शेतकरी यांची तुमच्या या व्यवस्थेने
@mohanbhoye-hm5vt2 сағат бұрын
आता बोबला EVM पेकेज चालु आहे करुन देन चालु
@vijaynarute45563 сағат бұрын
शेतकरी कर्ज माफी नाही केली आजून देवा भाऊने वचनम नामा कधी पाळणार भाजपचा . मत घेवून निवहून आला . आता शेतकरी जनता यांना फसवू नका जि एस टी कमी करा कर्ज माफी करा
@arvindkavathe7911Минут бұрын
सोयाबीन ला 7000 भाव2014 ला मागणार फडणवीस आज मुख्यमंत्री झाला तरी गुपचिली घेऊन गप्पच बसलंय की तो पाशा पटेल तर कुठंय ते सापडत च नाही ✍🏻
@ganeshsable-zj6kd2 сағат бұрын
हे सरकार शेतकऱ्यांनाच कर्ज देऊन गुलाम बनवनार
@ambadasbomble2122 сағат бұрын
Barobar bolale mama
@manojkulkarni93052 сағат бұрын
खरं बोलले ते शेतकरी तुरीचे भाव उतरले
@ManseeGawner31 минут бұрын
सत्य बोललात बळीराजा सरकार शेतकऱ्याला मूर्ख बनवत आहेत
@akhtartajpatil4108Сағат бұрын
शासनाचे धोरण शेतकऱ्यांचे मरण, आम्ही जे घेतो ते दहा पट्टीने भाव वाढले आणि आम्ही जे वीकतो त्याचे भाव गेली दहा वर्षे नाही वाढले शेतीत एक हजार रुपये खर्च करा दोनशे रुपये परत येतात 800रू घाटा कसं चालेल
@IPLHIGHLIGHTS12342 сағат бұрын
कृपा करून शेतकरी स्वतःसाठी पिकवा सरकारला धडा शिकवा
@gajanandhumal6647Сағат бұрын
दलाल मीडिया चा माईल शेतकरी लागला काल पर्यंत शेतकरला १२ हजार भेटणार होते आता गप्प बसले
@arvindkavathe79114 минут бұрын
मोदीजी तर कांदा पण खात नाहीत ✍🏻
@dilippawar780538 минут бұрын
गरीब गरजू कष्टकरी काबाड कष्ट करून हातावर पोट भरणारे अल्पभूधारक शेतकरी हे ते का?????😂😂😂 ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
@RavsahebGavade23 минут бұрын
पांढरा उंदीर बरा पण २0१४पुर्वीचा पांढरा हत्ती सगळ्यात वाईट होता.
@RavsahebGavade23 минут бұрын
पांढरा उंदीर बरा पण २0१४पुर्वीचा पांढरा हत्ती सगळ्यात वाईट होता.
@rameshwagh1209Сағат бұрын
भारतीय जनता पार्टीचे सरकारी शेतकऱ्याचे सरकार नाही. परंतु लाडका बैल लाडकी बहीणी अशा डोकेबाज योजना आणून आरएसएस आणि भारतीय जनता पार्टी देशावर राज्य करत आहे
@rajeshshelke37862 сағат бұрын
Real condition
@akashumate4411Сағат бұрын
काका तुम्ही एवढं सांगितलं ते सर्व बरोबर आहे पण काही कास्तकार त्यांच्या आश्वासनाला बळी पडतात आणि निवडून देतात
@dattaaher36903 сағат бұрын
रिचार्ज वाडीले मोबाईलची खूप काही अशा गोष्टी आहेत बोलायला सुद्धा पैसे सगळ्या सुविधा देतात जीवनावश्यक वस्तू मोबाईल झाली
@Balasahebkamble1578Сағат бұрын
बीजेपी सरकारला सत्तेची नशा चढली आहे देर है लेकिन भगवान के घर में अंधेरा नही
@RamGaikwad6092Сағат бұрын
त्यांची चुकी नाही आपण मतदान करते वेळेस विचार केला नाही आता आपण पाच वर्ष पाप भोगायचं त्यांना काही फरक पडत नाही आता
@Balasahebkamble1578Сағат бұрын
सुरुवातीला बीजेपी ची दोनच सीटर खासदार निवडून येत होते पुढच्या वेळेस चीज गटना रिपीट होणार बीजेपीचा नायनाट होणार
Jab tak hindustani kisan age nahi bhadega hindustan age nahi bhadega
@gangadhardeore8845Сағат бұрын
मोदी सरकार धोरण शेतकरी मरन
@chetanpatil919337 минут бұрын
सगळ्या अडचणी,कायम रडारड, यातच शेतकरी मेला पण शहाणा झाला नाही, असं फालतू बोलून काही फायदा नाही सगळंच सरकारवर सोडून तुम्ही बांधावर बसा
@kailasrindhe24633 сағат бұрын
शेतकर्यांनी शेतकरी आयडी कार्ड काढली शेतकर्यांचे वाटुळ होणार त्या कार्ड वरुन उत्पन्न किती लाखाचे होणार कारण जास्त लाखाचे उत्पन्नावाले शेतकरी पी एम किसान कट होणार
@prafullnarkhede2 сағат бұрын
पाच वष लागला लबा शेतकरी
@rajendratarhal90113 сағат бұрын
मतदान तर तुम्ही केलं
@dattashinde485Сағат бұрын
शेतकरेला काय दिला धतुरा
@popatbhor8507Сағат бұрын
पापी सरकार
@samirranaware414Сағат бұрын
काय शेतकर्यांचे हाल लावलेत
@ashokshinde87402 сағат бұрын
मत देताना शेणं खाता का.
@dineshmagar92792 сағат бұрын
व्यापारी सरकार
@vijaykulkarni72402 сағат бұрын
काही दिले नाही म्हणजे काय पाहिजे होत ते सांगा भाव वाढ होतेच भाव नाही म्हणता तुम्ही विकू नका काही दिवस अपोआप भाववाढ होईलच पिके पर्यत दम राहतो विकायला का घाई करता
@pdeducator97502 сағат бұрын
Raje shetich mal ha kharab hot asto ..... Tomato kahi divas thevu shkto raje.... Jast divas nahi thevata yet