सर्व शेतकऱ्यांनी एकी करून फक्त एक वर्ष कांदा लागवड करायची नाही. फक्त स्वतः च्या गरजेपुरता कांदा पिकवायचा. मग केंद्र सरकारला किती कांदा आयात करायचा करू द्यावा. मग किंमत कळेल सरकारला कांदा उत्पादक शेतकऱ्यांची
@sanjaymalshikhare87658 ай бұрын
शेतकऱ्यांची थट्टा मांडलीराव या राजकारण्यांनी .अवघड आहे
@vikrampatil64918 ай бұрын
चुकून मत टाकू नका रे भाजपला
@bhaupadalkar28528 ай бұрын
बिजेपीला मतदान करू नका
@BhatuJawage8 ай бұрын
त्यांना म्हणाव तीन महीने पाणी भरून बघा रात्रीच
@OBC_46958 ай бұрын
कृषी प्रधान देशात.......... शेतकऱ्यांचे हाल......... 🙏🙏🙏🙏🙏🙏
@ज्ञानेशशिरसाटशिरसाट8 ай бұрын
मोदी ला मतदान केल्याने असंच होत राहिल
@XauUsd.468 ай бұрын
Brobar kelay bhav kmi pahije Middle class la kmi bhavat bazzar pahije
@kalpeshaher57668 ай бұрын
Tu khau nako na gajra kha🤬
@veershivraj69578 ай бұрын
या भक्तांनी लाज विकली आहे. यांना कळेल पुढील काळात
@vinayakpatil21788 ай бұрын
Bhau sheti chi rasaynik khate v lagnara kharch patine vadhala ahe tyache kay karyche
@XauUsd.468 ай бұрын
Subsidies schemes aahet Tax kahich nahi Ani Niryat kshala krayla pahije? Bharatat vika ki Baher vikayla gelyvr bhav wadhtat te middle class la chalnar nahi
@dipakMoin-b9h8 ай бұрын
योग्य माहिती दिली पन सरकारने शेतकरी संपवला 😢😢
@madhuyadav64198 ай бұрын
कृपया भाजप सरकार ला कोणीहि मतदान करू नये हि विनंती
@DasharathMali-om1zi8 ай бұрын
ग्राहकांना स्वस्त दरात देतो आणि शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर 😢
जाधव साहेब, हे बीजेपी सरकार आहे, यांना शेतकऱ्यांशी कुठलाही घेणं देणं नाही, आत्ताच शेतकऱ्यांनी सावध झालं पाहिजे, नाहीतर पुढील पाच वर्षांत, अदानी अंबानी ला कांदा वावरात द्यावा लागेल, नाही दिला तर जेलमध्ये जावे लागेल, सर्व भारतातील शेतकऱ्यांनी ही लक्षात घ्यावे
@tukaramkaware28108 ай бұрын
कृपया सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की निर्यात बंदी उठवायची कि चालू ठेवायची हे सरकारच्या हातात आहे . पण मतदान कोणाला करायचं हे शेतकऱ्याच्या हातात आहे. त्यामुळे मतदारांनी मतदानाला जाताना विचार करून मतदान करा.
@kishorkasar88498 ай бұрын
शेतकरी विरोधी सरकार
@namdevjadhav58028 ай бұрын
मोदी सरकार पेक्षा औरंगजेब बरा होता म्हणावं लागेल.नालायाकानो मतासाठी शेतकऱ्यांचं वाटोळं केलं तुम्ही.
@dnyaneshwarmane-f1f8 ай бұрын
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कधी ? फक्त आश्वासनांचे सरकार 😂
@SachinGore-up2du8 ай бұрын
हाताला काम मालाला योग्य दाम तरच मतदान हाच संदेश सगळीकडे पाठवा गोरे पानाडी सातारा
@ajitwaghmode94838 ай бұрын
आपल्या भारत देशात खुप वाईट परिस्थिती ही शेतकर्याची आहे, शेती एक परवाडण्याच साधन नाही राहिल, एक दुख वाटत शेतकर्यांच्या विषयई.
@ajagehanumant28808 ай бұрын
सरकार ला ग्राहकाचे हित बगायचे आसेल तर रेशन वर कादा ग्रहकाना उपलब्ध करून द्यावा आणि निर्यात चालु ठेवावी निर्याती वरती निर्यात शुल्क लावावे त्यातुन शेतकर्याचा आणी सरकार चा पण फायदा होईल आसा कही निर्माण घ्यावा
@prabhakarbangar98438 ай бұрын
भाजपचे सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे शेतकऱ्यांनो यांचं वाटोळ करा
@avinashpatil818 ай бұрын
भाजप सोबत जाणाऱ्या या शिंदे आणि अजित पवार यांच्या उमेदवारांना पण मत देऊ नका
@anilmemane58798 ай бұрын
Grahakana petrol ,diesel pan swast dyave, kandya pramane
@शेतकरी-न6त8 ай бұрын
कापूस बाजारभाव च्या पावत्या टाकत जावे
@Amin-jm8se8 ай бұрын
राज्य सरकार और केंद्र सरकार सरकार का दौरा नहीं है शेतकरी पर
@sitaramsawant22778 ай бұрын
सरकारन शेतकर्यांच्या बाबतीत चुकीचेच धोरण अवलंबलय हे सिद्ध होत चाललंय
ह्या सरकारला ग्राहकांची इतकी काळजी आहे तर पेट्रोल आणि डिझेल स्वस्तात द्या.. गॅस सिलेंडर स्वस्तात द्या ना शेतकऱ्यांचा जीव कशाल्या घेतात.. यांचे सगळे खासदार पाडा म्हणजे पुढच्या वेळी सरकार आसा निर्णय घेताना 10 वेळा विचार करेल
@navergiveup48518 ай бұрын
आता शेतकऱ्याला फक्त इंग्रज सरकारच वाचवील बाकी कोणाकडून अपेक्षा नाही पुन्हा एकदा ब्रिटीश👍
@PrafulThakare-y4l8 ай бұрын
अनिल दादा .. सरकारने अजून कापूस भाव पाडण्यासाठी आयात शुल्कात पुन्हा अजून कपात केली वाटते..कापड लॉबी उद्योग हिता साठी हे मोदी सरकार आहे काय तर..
सरकारला शेतकऱ्याची गरज नाही.... जोपर्यंत शेतकरी स्वतःसाठी पिकवायचा चालू करेल ... तवा सरकारला जाग...... या सरकारला शेतकऱ्या शिवाय कोणीही झुकू शकत नाही...... शेतकरी मोठा झाला तर सरकार पडेलना.....
@dilippatil51508 ай бұрын
हे सरकार शेतकरी चा विचार करत नाही मला ही वाटत होत मोदी सरकार शेतकरी चं आहे पण आता नाही
@shivnathhulwale78528 ай бұрын
शेतकरी विरोधी सरकार बि .जे .पी . हटाव देश बचाव
@manisharajput6048 ай бұрын
मोदी नको आता
@shankarfatangare61988 ай бұрын
बीजेपी सरकार नको आता
@Jaymahakal70728 ай бұрын
देशात एक सरकार दोनच वेळा निवडायला पाहिजे नाही तर देशाचे वातुळे होते 😮😮
मी भाजप ला मतदान करनारा ऐक मतदाता पन ऐक शेतकरी पन आता नाही कारन यांचे शेतकरी धोरन पाहुन मी व माझे कुटुंब तर करनारच नाही .तसेच माझ्या संपर्कातील शेतकरी, नातेवाईक, मजुर वर्ग यांनाही मत देऊ देणार नाही.
@vilas_patil8 ай бұрын
शेतकरीला पुढे भिक मागावी लागे ल . हे सरकार आहे म्हणुन .
@pramodkedarsawnt8 ай бұрын
शेतकरी विरोधी भाजप सरकार कांदा निर्यात चालू करावी
@DilipBagal-n4q8 ай бұрын
अगोदर व्यापार्यांनी स्वस्तात खरेदी केलेला कांदा साठवलेला कांदा चेक करा.हा व्यापार्यांचा कांदा सोडून, नविन घेतलेला कांदाच निर्यात करावा.व्यापार्यांनी स्वस्तात घेतलेला एकही कांदा निर्यात होता कामा नये याची काळजी घ्यावी.
@HairSable8 ай бұрын
कमळाबाई ❤ किती छान आहे दोन नवरे केले तिनी
@kalyanlagad2798 ай бұрын
चुक झाली भाजपला मतदान कर शेतकर्यांची आता पुन्हा नाही अशी चुक करणार शेतकरी
@kailashghuge29168 ай бұрын
निवडणूक झाल्यानंतर निर्यात बंदी हटविण्यात येईल
@Hemantkasar1278 ай бұрын
इतर गोष्टींना हे सरकार चां पण शेतकऱ्यांचे हिताचे सरकार नाहगले आहे
@balasahebmore64938 ай бұрын
भाव वाढेल काय
@KrushakNitin8 ай бұрын
तुम्ही एकटे शेतकऱ्याच्या बाजूने बोलता आहेत...बाकी वृत्तवाहिन्या विकल्या गेल्या
@amitbhau8 ай бұрын
He sharad pawar che channel aahe ,tyamule srkar virodhat batmya detat
@premsingrathod2888 ай бұрын
विखे पाटील यांच्या सत्काराच काय ?????
@rohitkale2548 ай бұрын
सत्कार तर झालंच पाहिजे 😊😢😢
@dadakonda6678 ай бұрын
शेतकरी म्हणून संघटित होउन जो पर्यंत लढायला शिकणार नाही तो पर्यंत असेच होणार
@ashwinsalunkhe1008 ай бұрын
आंदोलन जाल पाहिजे सगळे एक झाले पाहिजे
@DilipBagal-n4q8 ай бұрын
बहुतेक आतापर्यंत व्यापार्यांनी स्वस्त घेतलेलाच कांदा जाऊ शकतो.सरकारनेच नविन कांदा विकत घेऊन निर्यात करावी.तरच शेतकर्यांना लाभ मिळेल.नाहीतर यापूर्वी स्वस्त कांदा घेतलेल्या व्यापार्यांचीच बल्ले बल्ले होणार हे निश्चित.
@yogeshdarade58668 ай бұрын
सुजय विखे पाटलाचा काय झालं
@radhekrishana16198 ай бұрын
August prynt nhi chalu karnar nhi
@lakhanthete80758 ай бұрын
साचीव ला अक्कल आहे का त्या
@vaibhavgiri93306 ай бұрын
भाजपा फक्त शहरातील लोक आण व्यापारी यांना चांगले आहे
@subhashdhumal21138 ай бұрын
भाजप हटाओ शेतकरी बचाओ देश बचाओ.
@ShamalGhadge-t3i8 ай бұрын
Taltalat lagel yana shetkryancha
@lifestylemusic95578 ай бұрын
Bhav rahil tr lagvdi pn hoyil bhav nasel tar kuni lagvdi uptyla krnr ani ka utpn sarasari yeyil inshort fuktacha kanda hava yana
@shrigopalladdha84408 ай бұрын
भाजपा सरकार ला येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शेला पागोटे टोपी देऊन प्रेमानं घराकडे पोहचुन दिले पाहिजे नाहीतर स्वताचे 13वी च सामान घेऊन घरी आणुन ठेवाव नाही तर पुढे या सामाना चा तुटवडा निर्माण होऊ शकतो
@ravindrabagal55628 ай бұрын
बीजेपी सरकारला मतदान करायचं नाही शेतकऱ्यांनी
@sambhajimhetre60518 ай бұрын
The worst government so far as far as the import export policy of agril produce is concerned government has to request next year to farmers to plant onions. otherwise onions will be so dear as good as garlic...
@ashokahire42048 ай бұрын
Govt is dictating terms and conditions so they want prove the super power. But what about farmers and 81 cores free ration category of cattel class people
@RameshPurkar8 ай бұрын
मोदी ला मत दिले तर असेच होत राहील
@kakashete55748 ай бұрын
शेजारच्या लग्नात सुनाची माया शेतकर्यांचे दिवाळं काढून आपल्या पोळीवर तूप ओढून घेतलं वा रे अच्छे दिन
@manojgajare20207 ай бұрын
शेतकरी आता थट्टेचा विषय झाला आहे भाजपा खूप तळतळाट घेत आहात शेतकऱ्यांचा लवकरच तुम्ही जिरेल
@mrtechnicalshetkari45438 ай бұрын
भाजपचे मुळ ऊपटुन फेकाआणि शेतकरी वाचवा
@nagnathkapse82888 ай бұрын
नुसत भाजप नव्हे तर इतर त्याची पिल्याना सुधा की उदाहरणार्थ शिंदे शिवसेना व अजित पवार राष्ट्रवादी याना सुधा करू नका
@ashokmalshikare978 ай бұрын
मोदी हटावो शेतकरी बचाओ
@PramodRaskar-f5v8 ай бұрын
Labad sarkar
@SurajsasaneSassne-vs4zj8 ай бұрын
आता लोकसभेला याणा दाखवा सेतकरि राजा काय आसतोय भाजप हाटाव सेतकरि बचाव जय सविधान जय भिम जय शिवराय
@gorakhbhojane-u9m8 ай бұрын
मतदान कोणाला केले तरी bjp लाच जातय
@JamsherPathan-w1c8 ай бұрын
EVM hatao shetkari bachao akch nara
@amitbhau8 ай бұрын
Virodhat mat 40% sarkarla mat 51% mg kon jinknaar
@hiramanshitole52488 ай бұрын
उन्हाळी कांदा जोरात आहे
@govindhegade12558 ай бұрын
भाजप ला शेतकरयाच काय देण घेण नाही
@pravinvalvi91567 ай бұрын
डाळिंब च्या खोक्यात पाठवले होते ना कांदे.
@कृष्णातुरे8 ай бұрын
Wait and watch lok sabha Modi gayab
@dilippawar67828 ай бұрын
शेतीकरी मारले या सरकारने अशाने शेतकरी आत्महत्या नाही करणार तर काय करणार बच्चू भाऊ तुम्हीतरी आवाज उठवा तुम्हाला च फक्त शेतकऱ्याच्या वेथा आणि अडचणी समजतात
@azizshaikh50778 ай бұрын
बीजेपी la ताऱ्यांची जागा दाखवा
@suhasgavhane1118 ай бұрын
Feb vari tach April full😂
@arunchavan50618 ай бұрын
बदल होणे गरजेचं
@sopangaikwad59027 ай бұрын
शेती. विरोधी. सरकार.
@DilipGirhe-q7e7 ай бұрын
Kamalabai
@KomalJadhao-d8e8 ай бұрын
काय नुस्ता कांदा कांदा करता लसणाकडही बघा म्हणा
@chinmaykapasia48068 ай бұрын
50 parshent laj huya he ,Kishan vay 7 rupay kilo kanda bikray kiya he, kenthro sarkar lach kiya he kishan vay ko, jin lok 7 rupay kilo onion beka he admi ko 50 pashent lach huya he
@mr.swaggervlog55818 ай бұрын
घ्या चढून भा ज प
@rajeshmisar66078 ай бұрын
Badkhu सरकार
@mangeshzanjad85868 ай бұрын
31 March la bjp sarkar problem madhe yenar
@Maharashtra-maza28098 ай бұрын
राम मंदिर बांधलं आहे ना, आयेगा तो मोदी ही
@janardankapadi86188 ай бұрын
कादा😂😂 भाव😂
@LaxmanKhedkar-lm3kc8 ай бұрын
tomorrow onion tate wil come down .
@dyneshwarkakad47038 ай бұрын
😢
@arjunpalve87868 ай бұрын
मोदिलि.पायाखाली. घाला
@rajupanchal53828 ай бұрын
Nano namo namo namo namo namo namo namo namo namo namo namo namo