किती साधं सिम्पल डान्स ,पण खूपच छान, परत परत बघावस वाटतं,, गायिकेचा आवाज तर खूपच कडक आहे,,
@sureshfaye40245 ай бұрын
मनमोहक अस हे नृत्य.धागंड धिंगा नृत्या पेक्षा हे नृत्य खूप छान.संगीत पण छान दिलं आहे.या मुलीचं अभिनंदन व शुभेच्छा 🌹👍🙏
@pandurangdangrekar34997 ай бұрын
बरेच या गाण्यावर नृत्य झाली परंतु बाय ओवी तुझी गाण्यावर अॅक्शन मस्त केली आहेस... माझा तुला आशीर्वाद आहे पुढे तु मोठी हो व नाव बनव .व नक्कीच तु महाराष्ट्र भर नाव गाजवणार... पांडुरंग डांगरेकर कुडगाव श्रीवर्धन रायगड
@GurunathBhoir-bu4vt6 ай бұрын
अश्या गाण्याचे स्वर कानावर पडले की आपली जुनी संस्कृती आठवते. मन भरून येत. अंतःकरणाला भिडणार गाणं आहे 💐
@babasahebchavanpatil74877 ай бұрын
साध्या वेशात सुंदर मराठी गीतावर अप्रतिम कला सादर केली वोवी तुम्हास खूप खूप शुभेच्छा. 🙏🙏🙏
@Namdevsolanke-d3h8 ай бұрын
चांगली नृत्य गुण आहेत ह्या महाराष्ट्र कन्येत तीने महाराष्ट्रातील लोक कला जिंवत केली
@SanjayJadhav-xx4em6 ай бұрын
रंजना शिंदे ने गायलेले गाणे खूप सुंदर आहे ओवी बेटा तुला खूप शुभेच्छा
@ARADHYAmusic-mm8pj4 күн бұрын
अप्रतिम नृत्य अभिनय fabulous performance
@HarishThakare-w4l2 ай бұрын
छान गीत सादर केले ताई साहेब. आई एकवीरा चा आशीर्वाद सदैव राहो
@sunilkale45086 ай бұрын
जपा बायोंनाे काळ्या मन्याला या वाक्याला डोळे भरून येतात ,वा् सुंदर आेवी 👌
@bharatipatil38859 күн бұрын
Ho
@laxmanvartak226814 күн бұрын
ओवी लेकीला सलाम खुप सुंदर सादरीकरण पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐💐
@ChetanPatil-vd4fc8 ай бұрын
ओवी च्या नृत्याला आजकाल खूप मागणी आहे आणि ती नृत्यही खूप छान सुंदर करते💃👌
@manojjambhle45948 ай бұрын
ओवी बद्धल प्रश्नच नाही परंतु ज्या कोणला हि कल्पना सुचली असेल त्यांचे सुद्धा मनापासुन अभीनंदन
@LataG-j8u6 ай бұрын
व्वा ओवी पाटील लहानपणी इतके गाणी छान काढतेस मनालावी भिडणारे आहे.वाओ
@mangalanayakwadi54438 ай бұрын
आम्ही याच गाण्याचे खूप व्हडीओ पाहिले पण ओवी सारखी एक्टिंग कोणाला ही जमली नाही आणि आम्हाला ही ओवी शिवाय कोणाची आवडली ही नाही. ओवीला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा! खूप मोठी कलाकार हो.
@babajiwagmare43187 ай бұрын
बरोबर
@sarlachaudhari80166 ай бұрын
👍👍
@DineshTopare7 ай бұрын
ओवी बेटा खूप खूप शुभेच्छा तुझ्या अभिनयाला ,अप्रतिम....
@YogeshKodape-b6l15 күн бұрын
अप्रतिम u have experience🙏 moment best action best of luck beta🙏🙏🙏
@chandrashekharpatil42918 ай бұрын
तिला एक चांगला गुरू व आर्थिक प्रायोजक मिळावा ही प्रार्थना.
@gajanannannaware45845 ай бұрын
🏨🏨🏨🏨🏨🏨🏨
@DINKARNidwanche17368 ай бұрын
अरे वाह कितीही बगा,आणी बगावच आस वाटत,या माझ्या छोटया बहिनी साठी मनापासून लाख लाख शुभेच्छा, भालकी बिदर कर्नाटक
@bookssummary12907 ай бұрын
या लोकगीताला परत जिवंत केल आमच्या लहान पणी लग्नात हे गाणं वाजायचं वा खूप छाण र्नुत्य आणि हावभाव
@shashikantpatil91548 ай бұрын
ओवी पाटील हिच्या या सहज सुंदर अभिनय आणि नृत्य सादर या मुळे तीने हे सुंदर गाणं आधीक सुंदर केले. ओवी पाटील नंतर या गाण्यावर अनेक छोट्या मोठ्या मुलींनी आपली कला सादर केली.पण ओवी सारखी जिवंत कला कुणालाच जमली नाही. शेवटी काय तर ओवी हि ओवी पाटील आहे.एक नंबर आहे भारी आहे.❤❤❤❤❤
@poojagulve19767 ай бұрын
Khup chan, ya muline chan performance kela ya ganyavar👌👌🙏🙏🙏💕💕💕
@anandgharatofficial4566 ай бұрын
खुपच सुंदर छान सादरीकरण
@bhagavatkumbhare67336 ай бұрын
,😊😊😅😅😮😮 1:44 😅 1:45 1:46
@RajendraAmbikar8 ай бұрын
उज्वल भविष्य आहे खूप छान भाव आहे
@vaishnavipatil33398 ай бұрын
ओवी ची दृष्टच कढते ❤किती वेळा पहावे तेवढं कमी वाटतेय खूप सुंदर करतेस ❤
@KBKasar8 ай бұрын
Beautiful Performance Oava Patil🎉❤namaste
@ganeshghule80734 ай бұрын
अप्रतिम ओवी खूप खूप छान केलंस तोड नाही तुझ्या अभिनयाला...... 👌👌👌
@vrishalijagtap29345 ай бұрын
Ovi Lay bhari performance 👌👌👌👍🥰 parat parat baghavce vatte
@KishorGTare5 ай бұрын
सुंदर अभिनय सुंदर नृत्य 😂पुढील कारकिर्दीत हार्दिक शुभेच्छा😂😂😂❤ ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@panchsheelanikadje68367 ай бұрын
ऐ लडकी ने एक्टींग बहुत अच्छी की है बहुत सुंदर जल्दी आगे बढेगी हमारा आशिर्वाद है उंचाई पर पहुंचे गी Very nice god bless Indore MP
@sandipkhadekar41538 ай бұрын
ओवी.... खरंच ग्रेट कलावंत,कलेतील भाव,अगदी आगळेवेगळे
@MahendraTetgure8 ай бұрын
अति सुंदर , खूप छान 🎉🎉🎉
@sharadgavande58718 ай бұрын
ओवी आणि फक्त ओवी ओवी चया डान्स ने या गाण्याला खूप प्रसिद्धी दिली
@shantaramkarangale5744Ай бұрын
खुप छान ओवि एकदम मस्त
@Lalasahebadsul-or6bw8 ай бұрын
खूप खूप छान ओवी
@jaywanttelgote96198 ай бұрын
अप्रतिम सादरीकरण.. जुन ते सोन
@NATYANARESHRAGBHOOMI7 ай бұрын
ओवी पाटील यांचे गाणे आणि अभिनय एक नंबर!
@kerbadaware7 ай бұрын
ओवी छान परफॉर्मन्स खूप खूप आवडलं गाणं
@devade85166 ай бұрын
अतिशय सुंदर 👌👌👌👌👌👌
@UnnatiPatil-zk1hd8 ай бұрын
Ovi you are the best
@navalesir32366 ай бұрын
अप्रतिम गीत मी रोज किमान एक वेळेस ऐकतो
@bapuraomadavi50948 ай бұрын
Very nice song with acting, salute to you
@eaglenimishyt44628 ай бұрын
खूपच छान आवाज संगीत छान आहे मी दिवसभर दोन ते तीन वेळा गाणे ऐकतो
@englishliteratureweb8 ай бұрын
There is no dancer like Ovi Patil, her dance has no death, her close well wishers should tell her it is really amazing art given by God to her, she should begin always by pronouncing God's memories, please tell my comment to her....May God bless you, Beta!
@vinodshinde44562 ай бұрын
Khupch chan gayal ❤
@vipp.dgamer13122 ай бұрын
हिच आहे महाराष्ट्राचे सांस्कृतिक नंबर एक
@PrakashJadhav-iq6cz7 ай бұрын
खूपच सुंदर करते डान्स ओवी
@pushpalatarodrigues71698 ай бұрын
मी आमच्या माहेरवाशिणी कार्यक्रमात आता मी हा व्हिडिओ पाहत आहे मला खूप आवडलेला आहे त्यांची एक्टिंग खूप सुंदर आहे आणि खूप छान ऐकायला वाटत आहे मी आतापर्यंत हे चार-पाच वेळा ऐकले आहे
@dhanajigurav99418 ай бұрын
खुप छान ओवी 🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
@saiyamhiran27593 ай бұрын
Very nice old song bar bar suno aise Dil karata hai 3:30 ❤ 3:30
@SunilDalvi-l6s3 ай бұрын
खूप छान अप्रतिम 👌👌🏻👌
@nitaba91558 ай бұрын
👌👌👌👍dance.Best wishes for future
@vikrantteravakar66382 ай бұрын
किती किती सुन्दर बाळ
@SomanathKokane-p4b7 ай бұрын
Very nice sister
@rajkumarkore46677 ай бұрын
आपली लोक कला ही पोरगी जिवंत ठेवते तिला आपण च सपोर्ट केला पाहिजे
@jakappakokare32418 ай бұрын
ओवी खूप सुंदर अभिनय 👌🏽👌🏽
@SanjivaneeBhovad7 ай бұрын
खुपच छान सुंदर आहे👉
@VishalPatil-wi2of6 ай бұрын
खूप छान ओवी ❤👌
@DevidasPawar-pp1pf6 ай бұрын
Great Ovi
@chandanarekar86413 ай бұрын
Great performance 👌
@sanjaybairagi35338 ай бұрын
❤❤❤ खूपच छान ओवी
@ambadasdhande23188 ай бұрын
जुन्या परंपरा खुप शुभेच्छा
@subhashdesai33658 ай бұрын
ओवीचा विडिओ पहिल्यांदा ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या सभेत राजन विचारे प्रचार सभेवेळी पहिला खूप खूप आवडला जतन करून ठेवला आहे.
@vijaygodage40088 ай бұрын
अप्रतिम ओवी
@SudhakarGhadi-zp5yb6 ай бұрын
Very very nice ovi
@umeshpatil99868 ай бұрын
लई भारी patil नमस्कार फ्रॉम belgav
@ajittamboli97705 ай бұрын
Khup khup sundar ❤❤❤
@akashkatamble68367 ай бұрын
मस्त आवी शिवाय🎉हे सादरीकरण कुणालाच जमल नाही🎉
@JayaBhande-ws2cz5 ай бұрын
ओवी खूप खूप छान
@abhijitchavan83857 ай бұрын
Khup chan Ovi Ashish pragati karun pudhe ja 👍
@prabhakardesai27197 ай бұрын
अति सुंदर ओवी पाटील
@parshuramghawale580925 күн бұрын
Very very nice
@DadasahebTavare17 күн бұрын
खुप छान १नंबर
@sunandas_kitchen7 ай бұрын
खूप छान मस्त ओवी बेटा❤
@ranjitdharmale30286 ай бұрын
खूप खूप छान👏✊👍
@psjagtap4422Ай бұрын
सुंदर 🎉🎉🎉
@AvantikaKoli-kp9id8 ай бұрын
खूपच सुंदर
@sheetalbaikerikar36888 ай бұрын
Khupach Chan naach kela aahe, khup bar vatale, mala pan nachavese vatale ❤❤❤❤❤❤❤❤❤
@suvarnagaikwad3528 ай бұрын
ओवी खुप छान इक सारख ऐकावसे वाटत
@ganeshdhawale30048 ай бұрын
Khup sunder didi
@prakashbudar50318 ай бұрын
ओवी अप्रतिम...
@maheshdesai24736 ай бұрын
ओवी छान
@rajkumarkore46677 ай бұрын
मी तर रोज हे गाणं एकतो
@GulabKadam-rn9wb7 ай бұрын
खूप सुंदर ❤❤
@sandeepmhatre88338 ай бұрын
खूप छान दीदी 🥰🥰🥰🥰
@ushachakrapani10925 ай бұрын
खुप छान
@shivajimadane72547 ай бұрын
खूप खूप छान ओवी ताई 👍👍
@ShankarNarale-w4j6 ай бұрын
Very Good Ovi Patil
@dipakparmekar54234 ай бұрын
👌☝👍🙏mast
@bajrangjadhav64998 ай бұрын
ओवी पाटील अतिउत्तम ❤🎉❤
@NileshRathod-bg6te8 ай бұрын
ओवी बेटा खूप छान आहे
@sagajaani48488 ай бұрын
Khup khup chan bala 🎉🎉🎉
@vijaymokashi13008 ай бұрын
Khup khup subechy ovi tula
@umashankarkuhikar64027 ай бұрын
Farch Sunder Ovi
@SandippatilPatil-g5k2 ай бұрын
Me roj pahto ha gan
@rajeshrishinde7259 күн бұрын
या गाण्याच्या गायिकेचे नाव काय आहे ? खूप सुंदर आणि ठसकेबाज गाणं गायलं आहे आणि ओवीच ते "तुम्हांला काय हवे हे प्रेमाने आणि मायेने विचारणं हे खुपचं मनाला भावलं "👌👌🙌🌹